क्रीडा

पंतच्या अपघातानांतर का भडकली रोहित शर्माची पत्नी रितीका? इन्स्टा स्टोरीतून शेअर केल्या भावना

Ritika Sajdeh on Rishabh Pant Accident : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (30 डिसेंबर)सकाळी घडली. दिल्लीहून रुरकीला जात असताना पंतची कार महामार्गावरील रेलिंगला धडकून अपघात झाला. दरम्यान पंतच्या अपघातानंतर स्थानिकांनी त्याला मदत करत रुग्णालयात नेलं पण या दरम्यान पंतचे काही व्हिडीओ आणि फोटो उपस्थितांनी काढले जे सोशल …

Read More »

शिखर धवनचा ‘तो’ सल्ला ऐकला असता, तर आज पंतवर ही वेळ आली नसती, पाहा VIDEO

Rishabh Pant and Shikhar Dhawan Video : भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला उत्तराखंडच्या रुरकी येथे शुक्रवारी सकाळी अपघात झाला. हायवेवरुन जात असताना पंतची गाडी रस्त्याशेजारच्या रेलिंगला आदळली आणि कारने पेट घेतला. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला आहे, पंतच्या अपघातानं संपूर्ण क्रिडाविश्वात खळबळ माजली आहे. अनेकजण पंतच्या सलामतीसाठी प्रार्थना करत आहेत..पंत सध्या नियतीशी झुंज देत रुग्णालयात उपचार घेत आहे…पण पंतवर …

Read More »

टीम इंडियातून विश्रांतीवर असणाऱ्या पंतचा भीषण अपघात, सर्वत्र जखमा, पुन्हा मैदानावर उतरु शकणार?

Rishabh Pant Health Update : टीम इंडिया (Team India) 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे.. बीसीसीआयने (BCCI) यासाठी टीम इंडियाची घोषणा देखील केली. पण या दोन्ही संघात दमदार, स्फोटक फलंदाज ऋषभ पंतला संधी देण्यात आली नाही, अन् चर्चांना उधाण आलं, त्यातच आता पंतचा भीषण अपघात झाल्यामुळे पंतची दुखापत किती गंभीर आहे, तो पुन्हा मैदानावर परतेल …

Read More »

कसोटी क्रिकेटर ऑफ द ईयरसाठीची नामांकनं जाहीर, वाचा कोण-कोण आहे सामिल?

ICC Mens Test Cricketer of the Year 2022 nominees : यंदाच्या 2022 वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार खेळ दाखवणाऱ्या खेळाडूंचा सन्मान आयसीसी (ICC) करणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये यंदाच्या वर्षात अनेकांनी उत्तम खेळ दाखवला पण या सर्वांमधील 4 क्रिकेटर्सना ‘आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर 2022’ (ICC Mens Test Cricketer of the Year) च्या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं आहे. या चौघांमध्ये इंग्लंडच्या …

Read More »

‘…तर लगेच निवृत्ती घेईल’ डेव्हिड वॉर्नरच्या वक्तव्यानं वेधलं सर्वांचं लक्ष

AUS vs SA 2nd Test: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळल जात आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ 2-0 नं आघाडीवर आहे. मेलबर्न कसोटी सामन्यात दुहेरी शतकं झळकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा (David Warner) ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार जिंकला. डेव्हिड वॉर्नरचं हा 100वा कसोटी सामना होता. डेव्हिड वॉर्नरनं आपल्या 100व्या कसोटी सामन्यात …

Read More »

 आईच्या जाण्यानं दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही पंतप्रधानांकडून ऋषभ पंतला धीर; म्हणाले…

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आज मातृवियोगाच्या दु:खाला सामोरं जावं लागलं. हिराबेन मोदी (Heeraben Modi) अनंतात विलीन झाल्या. या अतीव दु:खाच्या काळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिकेटपटू ऋषभ पंतला धीर दिला आहे. शुक्रवारी सकाळी ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात (Rishabh Pant Accident) झाला. या अपघातामध्ये ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. …

Read More »

ऋषभ पंतसाठी देवदूत ठरला सुशील कुमार, जळत्या गाडीपासून पंतला दूर नेलं, अन्…

Rishabh Pant Car Accident : कोण कधी कोणाच्या मदतीला येईल हे सांगता येत नाही…आणि याचाच प्रत्यय आला ऋषभ पंतच्या (Rishab Pant car accident) अपघातानंतर समोर आलेल्या माहितीतून… भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला उत्तराखंडच्या रुरकी येथे शुक्रवारी सकाळी अपघात झाला. हायवेवरुन जात असताना पंतची गाडी रस्त्याशेजारच्या रेलिंगला आदळली आणि कारने पेट घेतला. पण त्याच वेळी देवदूताच्या रुपात हरयाणा रोडवेजच्या …

Read More »

‘मी ऋषभ पंत आहे,’, अपघातानंतर वाचवायला आलेल्या व्यक्तीला पंत म्हणाला…

Rishabh Pant Car Accident : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला डेहराडून येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 30 डिसेंबर रोजी रुरकीजवळ हा अपघात झाला. जिथे पंतची गाडी रस्त्याशेजारच्या रेलिंगला आदळली आणि करने पेट घेतला. दरम्यान सुदैवाने यावेळी एका बस चालकाने थांबून पंतला मदत केली… पंतला …

Read More »

ऋषभ पंतच्या अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर, गाडी डिव्हायडरला धडकली अन् काही क्षणाताच भस्मसात

Rishabh Pant Car Accident Video: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या कारचा सकाळी भीषण अपघात (Rishabh Pant Accident) झालाय… या अपघातामध्ये ऋषभ पंत थोडक्यात बचावला आहे. या भीषण अपघातात ऋषभ जखमी झाला असून त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर सध्या देहरादूनमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कार जळून खाक झाली आहे. दिल्लीहून देहरादूनला जाताना …

Read More »

ऋषभ पंतसाठी उर्वशी रौतेला करतेय प्रार्थना; इन्स्टाग्रामवर लिहिलीय खास पोस्ट!

Urvashi Rautela On Rishabh Pant: भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या कारला आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) डोक्याला आणि पायाला दुखापत गंभीर दुखापत झालीय. महत्त्वाचे म्हणजे, ऋषभ पंत प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, ऋषभ पंत लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून जगभरातून प्रार्थना केली जात आहे. यातच बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानंही (Urvashi Rautela) ऋषभ …

Read More »

‘कपाळावर जखमा, मनगटासह घोट्याला, अंगठ्याला गंभीर दुखापत’,पंतच्या प्रकृतीबाबत बीसीसीआयची माहिती

Rishabh Pant Health Update : उत्तराखंडच्या रुरकी येथे शुक्रवारी सकाळी भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला अपघात झाला आहे. या अपघातात (Rishabh Pant Accident) तो गंभीर जखमी झाला असून सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. दरम्यान बीसीसीआयने आता ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत ताजी माहिती दिली असून बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. बीसीसीआयने ट्वीटरच्या माध्यमातून ऋषभच्या प्रकृतीची माहिती दिली. बोर्डाने …

Read More »

ऋषभ पंतच्या कुटुंबीयांशी आणि डॉक्टरांशी बोलणं झाल्यानंतर जय शाहांचं ट्वीट, काय म्हणाले?

Rishabh Pant Car Accident: भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला अपघात झाल्यानं क्रिडाविश्वात खळबळ माजली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या सुरक्षेसाठी क्रिकेटपटू आणि चाहते प्रार्थना करत आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी ऋषभ पंतच्या कुटुंबीयांशी आणि डॉक्टरांशी संपर्क साधून त्याच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.  “ऋषभ पंतच्या …

Read More »

‘पंत कारमध्ये एकटाच होता, पेटत्या वाहनातून बाहेर पडण्यासाठी त्यानं…’ महत्त्वाची माहिती समोर

Rishabh Pant Car Accident: भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) कारला भीषण अपघात झालाय. दिल्लीहून (Delhi) घरी येत असताना त्याच्या कारला अपघात झालाय. यामध्ये ऋषभ गंभीर जखमी झाल्यानं त्याला तातडीनं देहरादून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कार चालवताना अचानक झोप लागल्यानं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं पंतनं सांगितलं. यातच ऋषभ पंतच्या अपघातातबाबत आणखी एक महत्वाची माहिती समोर आलीय. अपघातादरम्यान, ऋषभ …

Read More »

दिग्गज फुटबॉलपटू पेले यांना फुटबॉलपटूंकडून श्रद्धांजली; रोनाल्डो, नेमार, एमबाप्पे भावूक

Legend Pele Passes Away: जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही वर्षापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्यावर साओ पाउलोच्या अलबर्ट आइन्स्टाइन रुग्णालयात उपचार सुरू होते. पण गुरुवारी 29 डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर फुटबॉलप्रेमींसह जगभरात शोळकला पसरली आहे. दरम्यान, पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo), नेमार (Neymar) …

Read More »

कधी सुरु होणार ऑस्ट्रेलियन ओपन?सामन्यांच्या वेळेपासून ते स्ट्रिमिंग चॅनेलपर्यंत, वाचा सविस्तर

Australian Open 2023 Live Streaming : 2022 वर्ष संपत आले आहे. आता नवीन वर्ष येणार असून टेनिस चाहत्यांसाठी  (Tennis) देखील आनंदाची वेळ समोर आली आहे. कारण 2023 वर्षाच्या सुरुवातीला टेनिसप्रेमींना ऑस्ट्रेलियन ओपनच्या रूपाने (Australian Open) मोठी ग्रँडस्लॅम स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेची ही 111 वी आवृत्ती असेल जी दरवर्षीप्रमाणे ऑस्ट्रेलियन समरध्ये खेळवली जाईल. सानिया मिर्झा या स्पर्धेत खेळताना दिसू शकते, …

Read More »

Pele : महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन, फुटबॉल जगतावर शोककळा

Pele Demise : महान फुटबॉलर ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू पेले (Pele) यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं आहे. मागील काही महिने ते कर्करोगाशी लढा देत होते, पण गेले काही दिवस त्यांची अवस्था बिकट झाली होती. ज्यानंतर अखेर आता त्याचं निधन (Pele Demise) झालं आहे. पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो (Kely Nascimento) हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली …

Read More »

PAK vs NZ : विल्यमसनचं द्विशतक, किवी संघानं उभारला 612 धावांचा डोंगर, कसोटी रंगतदार स्थितीत

PAK vs NZ 4th Day : पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याला आज चार दिवस पूर्ण झाले आहेत. चौथ्या दिवशीच्या अखेरीस सामना रोमांचक वळणावर आला आहे. दिवसअखेर पाकिस्तानने दुसऱ्या डावात 2 बाद 77 धावा केल्या आहेत. ज्यामुळे न्यूझीलंड अजूनही 97 धावांनी पुढे आहे. विशेष म्हणजे आज न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) द्विशतक पूर्ण …

Read More »

रोहित शर्माची रोमॅन्टीक पोस्ट, पत्नी रितीकासोबत शेअर केला फोटो, कॅप्शनमध्ये लिहिलं…

Rohit Sharma and Ritika Sajdeh : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पत्नी रितिका सजदेहसोबतचा (Ritika Sajdeh) एक फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोत रोहित शर्मा आणि पत्नी रितिका सजदेह अगदी हॅप्पी-हॅप्पी दिसत आहेत. यासोबतच फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘या वर्षाचा सर्वोत्तम काळ’ असं रोहितनं लिहिलं आहे. दोघेही समुद्रकिनारी दिसून येत असल्याने या रोमॅटिंक फोटोसह सुंदर कॅप्शनमुळे रोहित शर्माची …

Read More »

IPL मध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला रोहित शर्मा, धोनीला टाकलं मागे

Most Paid Players In IPL History : आयपीएल इतिहासातील (IPL) सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा आहे. या संघाचा कर्णधार असणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) 2011 पासून मुंबई इंडियन्सशी जोडला गेला आहे. यापूर्वी रोहित डेक्कन चार्जर्सचा भाग होता. दरम्यान सर्वात यशस्वी संघाचा कॅप्टन असणारा रोहित आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. याबाबतीत रोहित शर्माने आयपीएलमधील दुसरा …

Read More »

मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढली, 17.50 कोटींना घेतलेला खेळाडू दुखापतग्रस्त, शस्त्रक्रिया होणार

Cameron Green Injury Update : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (AUS vs SA) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला (Cameron Green) दुखापत झाली. त्याच्या उजव्या हाताच्या बोटाल दुखापत झाली. ग्रीनची ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ग्रीनचं बोट फ्रॅक्चर झाल्याचं रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. पण ग्रीनच्या या दुखापतीनं आयपीएल संघ मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) डोकेदुखी वाढली …

Read More »