क्रीडा

संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या फुटबॉल संघात कोल्हापूरच्या पाच खेळाडूंची निवड

Kolhapur Football : आगामी संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या पाच खेळाडूंची निवड महाराष्ट्र फुटबॉल संघात झाली आहे. देशातील संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची (santosh trophy 2022) पात्रता फेरी प्रथमच कोल्हापूरमध्ये होणार आहे. 7 ते 15 जानेवारीला ‘ड’ गटाचे विभागीय सामने कोल्हापुरात होणार आहेत. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनकडून संयोजन करणार आहे.  पवन विजय माळी (दिलबहार तालीम मंडळ), …

Read More »

जलतरणपटू गीता मालुसरेवर जेलीफीशचा हल्ला

 पुणे:  स्विमींगमधलं (Swimming) आपलं उज्ज्वल करिअर वाचवण्याची धडपड करणाऱ्या एका राष्ट्रीय जलतरणपटूच्या चॅम्पियन बनण्याच्या स्वप्नांना ब्रेक लागला आहे. पुण्यातील (Pune News) 18 वर्षीय गीता मालुसरेला (Geeta Malusare)  एका स्पर्धेत पोहताना जेलीफीशचा दंश झाला आणि हात कढून टाकण्याची वेळ तिच्यावर आली. सध्या डॉक्टरांचे उपचार आणि आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर गीता पुन्हा एकदा पाण्यात पोहण्याचं स्वप्न पाहतेय. राष्ट्रीय जलतरणपटू गीता महेश मालुसरे. …

Read More »

शिवम मावीचा भेदक मारा, रोमांचक सामन्यात भारताचा दोन धावांनी विजय

<p style="text-align: justify;"><strong>IND vs SL 1st T20:</strong> शिवम मावीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या टी20 सामन्यात भारताने दोन धावांनी विजय मिळवला. पदार्पणाच्या सामन्यात शिवम मावीनं चार बळी घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारतानं दिलेल्या 163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 20 षटकांत 160 धावांपर्यंत पोहोचला. शिवम मावीने चार तर उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन दोन बळी …

Read More »

तेजस्विनी सावंत, पुष्कराज इंगोलेंना सुवर्णपदक, कोल्हापूरच्या कुस्तीपटूंनी 3 सुवर्णपदके जिंकली

Maharashtra State Olympic Games 2023: कोल्हापूरची ऑलिम्पियन तेजस्विनी सावंत आणि रत्नागिरीच्या पुष्कराज इंगोले यांनी बालेवाडी स्टेडियमवर अनुक्रमे 50 मीटर रायफल प्रोन महिला आणि पुरूष नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स 2023 मधील पहिली दोन सुवर्णपदके आरामात पटकावली. 50 मीटर रायफल प्रोनमध्ये माजी विश्वविजेत्या सावंतने 618 गुणांसह शिस्तीवर आपली हुकमत सिध्द केली आणि मुंबईच्या दुसर्‍या स्थानावर असलेल्या भक्ती खामकरचा ४.५ गुणांच्या …

Read More »

दीपक हुड्डा-अक्षर पटेलनं सावरलं, श्रीलंकेला 163 धावांचं आव्हान

IND vs SL 1st T20: दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांच्या खेळीच्या बळावर भारतानं निर्धारित 20 षटकात 162 धावांपर्यंत मजल मारली आहे. श्रीलंकेला विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं आहे. सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन आणि शुभमन गिल यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही.  दिपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी मोक्याच्या क्षणी भारताची धावसंख्या वाढवली. दीपक हुड्डानं 23 चेंडूत 41 …

Read More »

भारताची प्रथम फलंदाजी, गिल-मावीचं टी20 मध्ये पदार्पण, दुखापतीमुळे स्टार गोलंदाज बाहेर

India vs Sri lanka T20I: पहिल्या टी20 सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. वानखेडे येथे सुरु असलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंहला मुकावं लागले आहे. त्यामुळे युवा गोलंदाज शिवम मावी याला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय शुभमन गिल याचेही टी20 मध्ये पदार्पण केलेय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरली …

Read More »

द्रविडनंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी कोण संभाळणार? माजी क्रिकेटपटूचं नाव आघाडीवर

Team New Head Coach : भारत यावर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे. आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेसाठी बीसीसीआयनं खास प्लॅन तयार केलाय. यासंदर्भात नुकतीच बीसीसीआयची आढावा बैठक पार पडली. ज्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याशिवाय, राहुल द्रविडनंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी कोण संभाळणार? यावर बीसीसीआय अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ …

Read More »

‘उत्तर प्रदेशच्या युवा खेळाडूंसोबत चुकीचं घडतंय’ भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

Ranji Trophy: देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा रणजी ट्रॉफीला (Ranji Trophy) गेल्या महिन्यापासून सुरुवात झाली. दरम्यान, 20 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 38 संघांनी सहभाग घेतलाय. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश (uttar pradesh) स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशनचे (uttar pradesh sports welfare association) अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री मोहसिन रझा (mohsin raza) यांनी रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) संदर्भात मोठं वक्तव्य केलंय. या स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या …

Read More »

IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी 20 सामना, पाहा लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

IND vs SL 1st T20: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून (3 जानेवारी 2023) सुरुवात होत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामना मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जाणार आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय टी-20 संघ मैदानात उतरणार आहे. हेड टू हेड रेकॉर्डभारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने …

Read More »

IPL 2023: सौरव गांगुलींची दिल्ली कॅपिटल्सच्या संघात पुन्हा एन्ट्री, मोठी जबाबदारी मिळाली

IPL 2023 : आयपीएलच्या ( IPL 2023 ) सोळाव्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) चाहत्यांसाठी आनंदाची माहिती समोर आलीय. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी भारताचे माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींचं ( Sourav Ganguly ) संघात पुनरागमन झालंय. मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या आगामी हंगामात सौरव गांगुली यांच्यावर दिल्ली कॅपिटल्स संघाच्या संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. बीसीसीआय अध्यक्षांची जबाबदारी खांद्यावर …

Read More »

युजवेंद्र चहलकडं टी-20 क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज बनण्याची संधी

IND vs SL T20 Series: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ आज (03 जानेवारी 2023) श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेद्वारे भारतीय संघ आगामी टी-20 विश्वचषकाच्या तयारीची सुरुवात करेल. या मालिकेत दमदार प्रदर्शन करून प्रत्येक खेळाडू टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होण्याचा प्रयत्न करेल. यातच भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) टी-20 क्रिकेटमधील खास …

Read More »

भारत-श्रीलंका यांच्यातील पहिली टी-20 लढत आज

IND vs SL 1st T20: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून (3 जानेवारी 2023) सुरुवात होत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामना मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलचा (Shubhman Gill) प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. शुभमन गिलची आतापर्यंत कामगिरी अल्लेखनीय ठरलीय. तसेच आता …

Read More »

Rishabh Pant car Accident: ऋषभ पंतचा अपघात खड्ड्यामुळे? अपघातासंदर्भात एक मोठा खुलासा

NHAI Reaction On Rishabh Pant Car Accident by Pothole: काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतचा (Rishabh Pant) भीषण अपघात (Accident) झाला. पंतची प्रकृती स्थिर असली तर त्याच्यावर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र पंतच्या अपघाताची कसून चौकशी सुरू आहे. ऋषभ पंत अपघात प्रकरणी आता दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. अपघातासंदर्भात माहिती देताना पंतनं हा …

Read More »

IND vs SL T20 Series: टीम इंडियाला ऋषभ पंतची उणीव भासणार? कर्णधार हार्दिक पांड्या म्हणतो…

Hardik Pandya on Rishabh Pant: भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात होणाऱ्या टी-20 मालिकेपूर्वी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यानं अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. टी-20 मालिका 3 जानेवारी, मंगळवारपासून सुरू होणार आहे. पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्याला भारतीय क्रिकेट संघात ऋषभ पंत (Rishabh Pant) नसल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनं सर्वात आधी …

Read More »

डेवॉन कॉन्वेचं दमदार शतक, पहिल्या दिवसाखेर न्यूझीलंडची धावसंख्या 309/6 वर

PAK vs NZ Day 1 Stumps: कराचीच्या (Karachi) नॅशनल स्टेडियमवर (National Stadium) पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ड्वेन कॉन्वेच्या (Devon Conway) दमदार शतकाच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघानं पहिल्या दिवसाखेर सहा विकेट्सच्या मोबदल्यात 309 धावांचा डोंगर उभा केला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या …

Read More »

भारत-श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला उद्यापासून सुरुवात, हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर

IND vs SL T20 Head to Head: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला उद्यापासून (03 जानेवारी 2023) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे 12 जानेवारीला पुणे आणि 15 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाईल. दरम्यान, हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय टी-20 संघ …

Read More »

मायदेशात टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध कामगिरी कशी? पाहा काय सांगतायेत आकडे

IND vs SL T20I: भारतीय संघ मायदेशात श्रीलंकाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. येत्या 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत हार्दिक पांड्या टी-20 संघाचं नेतृत्व करताना दिसेल. टीम इंडिया श्रीलंकाविरुद्ध भारतात 15वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणार आहे. भारतानं आतापर्यंत श्रीलंकाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात कोणाचं पारड जड …

Read More »

आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी बीसीसीआय अॅक्शनमोडमध्ये; शॉर्टलिस्ट केलेले 20 संभावित खेळाडू

India World Cup Shortlist 20 Players Probable Names: भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) या वर्षी भारतात खेळल्या जाणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी 20 खेळाडूंना शॉर्टलिस्ट केलंय. रविवारी पार पडलेल्या बीसीसीआयच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्यात 20 खेळाडूंना एकदिवसीय विश्वचषकासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलंय. या 20 क्रिकेटपटूंपैकी प्रत्येकाला रोटेशन पॉलिसी अंतर्गत संधी दिली जाईल. तब्बल 12 वर्षानंतर भारताला एकदिवसीय विश्वचषकाचं …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत ऋषभ पंतच्या जागी कोणाला संधी मिळणार? ‘हे’ तीन खेळाडू शर्यतीत

Rishabh Pant Replacement in Australia Series: भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत शुक्रवारी (30 डिसेंबर 2022) कार अपघातात गंभीर जखमी झाला. पंतवर सध्या डेहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत पुढील तीन ते सहा महिने मैदानात उतरू शकणार नाही. अशा परिस्थितीत पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंत खेळताना दिसणार नाही. दरम्यान, पंतच्या जागेवर भारतीय संघात …

Read More »

भारत- श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेबाबत A to Z माहिती

Sri Lanka Tour Of India: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात येत्या 10 जानेवारीपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटीत होणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे 12 जानेवारीला कोलकाता आणि 15 जानेवारीला तिरुवनंतीपुरममध्ये खेळवला जाईल. दरम्यान, हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय टी-20 संघ मैदानात उतरणार आहे. हार्दिक …

Read More »