क्रीडा

Instagram : इंस्टाग्रामवरील कमाईत रोनाल्डोला मेस्सी टाकणार मागे

Instagram Highest Earners List : फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 (FIFA World Cup) विजेत्या संघाचा कप्तान लिओनेल मेस्सी (Lionel Messi) फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) इंस्टाग्रामवरील कमाईच्या बाबतील मागे टाकण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये रोनाल्डोने प्रत्येक ब्रँड पोस्टसाठी 2 मिलियन पाउंड (सुमारे 19.69 कोटी) कमावले. ही कमाई मेस्सीपेक्षा जास्त आहे. मेस्सीने 2022 वर्षात एका पोस्टसाठी 1.5 मिलियन पाउंड (सुमारे 14.77 कोटी) …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत संजू संघात असणार का? इन्स्टाग्राम पोस्टवर सॅमसन म्हणाला…

Sanju Samson : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर संजू सॅमसनने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘ऑल इज वेल, लवकरच भेटू’. संजू सॅमसनची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एकीकडे ऋषभ पंत टीम इंडियाचा भाग नाही. यामुळे संजू सॅमसनला …

Read More »

राज्यातील खेळाडूंना शासनाकडून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देणार : मुख्यमंत्री

CM Eknath Shinde : राज्यात खेळाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक शासनातर्फे देण्यात येतील असं मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केलं. क्रीडा विकासासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही. खेळाडूंनी क्रीडा सुविधांचा  लाभ घेवून राज्याचा नावलौकिक जगात उंचवावा आणि राज्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचवावे. खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री …

Read More »

अक्षर-सूर्याची अर्धशतकं व्यर्थ, दुसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंका 16 धावांनी विजयी

India vs Sri Lanka : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सुरु टी20 मालिकेतील दुसरा सामना पुण्याच्या एमसीए ग्राऊंडवर खेळवला गेला. एका रंगतदार सामन्यात अखेर भारताला 16 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. सामन्यात श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत तब्बल 206 धावांचा डोंगर उभारला. ज्यानंतर 207 धावांचं आव्हान गाठण्यासाठी आलेल्या भारताने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी …

Read More »

कर्णधार शनाकाची तुफान फलंदाजी, कुसल मेंडिसचंही अर्धशतक,श्रीलंकेचं भारतासमोर 207 धावाचं आव्हान

<p><strong>India vs Sri Lanka : </strong>पुण्याच्या एमसीए ग्राऊंडवर&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/news/sports">भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL)</a> सामना खेळवला जात असून श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत तब्बल 206 धावांचा डोंगर उभारला आहे. श्रीलंकेचा कॅप्टन दासुन शनाका (Dasun Shanka) याने तब्बल 6 षटकार आणि 2 चौकार ठोकत 22 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या आहेत. तर कुसल मेंडिसनेही 52 धावा केल्यामुळे श्रीलंकनं ही मोठी धावसंख्या उभारली …

Read More »

ऋषभ पंतच्या गुडघ्याचं होणार ऑपरेशन, एकदिवसीय विश्वचषकालाही मुकावं लागू शकतं

Rishabh Pant Health Update : भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishab Pant car accident) कारला अपघात झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान तो कधी यातून रिकव्हर होणार याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. तो आगामी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत संघात पुनरागमन करेल, असं वाटत होतं. पण आता त्याच्या गुडघ्याच्या आणि घोट्याच्या शस्त्रक्रियेबाबत माहिती समोर येत आहे, ज्यामुळे जवळपास …

Read More »

अखेर राहुल त्रिपाठीला संघात स्थान, दुसऱ्या टी20 मध्ये कशी आहे भारतासह श्रीलंकेची अंतिम 11?

Team India Playing 11 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 (India vs Sri Lanka T20 Series) मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA Cricket Stadium) होत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मालिका जिंकण्यासाठी अंतिम 11 मध्ये दोन बदलांसह मैदानात उतरत आहे. संजू सॅमसन पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेला आहे. त्यामुळे …

Read More »

IND vs SL, Toss Update : मालिकाविजयासाठी भारत सज्ज, नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय

India vs Sri Lanka, Toss Update : पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) सामन्याला सुरुवात होत असून नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आहे.  भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारतानं मालिकेतील पहिला सामना 2 धावांच्या फरकाने अगदी रोमहर्षक पद्धतीनं जिंकला, त्यानंतर आजचा सामना जिंकून भारत मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. …

Read More »

कोल्हापूरच्या अनुष्का पाटीलला महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक

Maharashtra Mini Olympic : पुण्यात शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरची नेमबाज अनुष्का पाटीलने 50 मीटर फ्री पिस्तल गटात कांस्यपदक पटकावले. अनुष्काने 50 मीटर फ्री पिस्तल गटात 600 पैकी 519 गुण प्राप्त करत राज्य ऑलम्पिक स्पर्धेत वैयक्तिक कांस्यपदक मिळवले. अनुष्काने या अगोदर जर्मनीमधील जागतिक ज्युनिअर नेमबाजी स्पर्धेत व इराणमधील आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताला सांघिक सुवर्णपदक …

Read More »

IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी20 सामना, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

India vs Sri Lanka 2nd T20 : श्रीलंका क्रिकेट संघ (Team Sri Lanka) सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. सध्या भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघ यांच्यात टी20 मालिका सुरु आहे. या टी20 मालिकेत भारत 1-0 च्या आघाडीवर आहे. पहिला सामना 2 धावांनी जिंकत भारताने मालिकेत ही आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकल्यास भारत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेऊ शकतो. तर …

Read More »

ICC टी-20 रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव अव्वलस्थानी कायम, ईशान किशनलाही फायदा, वाचा सविस्तर

Suryakumar yadav in T20 Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने (ICC) गुरुवारी T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आयसीसीने जारी केलेल्या टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर सलामीवीर ईशान किशनच्या (Ishan Kishan) क्रमवारीत सुधारणा झाली आहे. याशिवाय, हार्दिक पांड्याने टी-20 अष्टपैलूंच्या यादीत तिसरे स्थान मजबूत केले आहे. तर नेमकी ही …

Read More »

भारत-श्रीलंका दुसऱ्या टी20 सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार का? कशी असेल हवामानाची स्थिती?

India vs Sri Lanka 2nd T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 (India vs Sri Lanka T20 Series) मालिकेतील दुसरा सामना आज 5 जानेवारीला होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA Cricket Stadium) होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मालिकेवर कब्जा करण्याच्या इराद्याने या सामन्यात उतरणार आहे. दुसरीकडे, मालिकेत टिकण्यासाठी श्रीलंकेला हा सामना …

Read More »

मौका, मौका! आशिया कप 2023 मध्ये भारत-पाकिस्तान एकाट गटात, जय शाह यांची माहिती

IND vs PAK,  Asia Cup 2023 : क्रिकेट जगतातील सर्व क्रिकेटप्रेमी वाट पाहणारा सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK). आता या सामन्याचा आनंद पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. कारण आगामी आशिया कप 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत दोन्ही संघ एकाच गटात असणार आहेत. नुकतीच आशिया कप संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. आशिया कप 2023 साठी भारत …

Read More »

IND vs SL : संजू सॅमसन दुखापतीमुळे मालिकेबाहेर, ‘या’ युवा खेळाडूला मिळाली संधी

India vs Sri Lanka : भारतीय क्रिकेट संघाला (Team India) श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी पंजाब संघाच्या जितेश शर्माला संधी देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनं ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे जितेश शर्माची पहिल्यांदाच टीम …

Read More »

IND vs SL, 2nd T20 Live Streaming : आज भारत विरुद्ध श्रीलंका दुसरी 20, कधी, कुठे पाहाल सामना?

India vs Sri Lanka Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आणि श्रीलंका क्रिकेट संघ यांच्यात टी20 मालिका सुरु आहे. या टी20 मालिकेत भारत 1-0 च्या आघाडीवर आहे. पहिला सामना 2 धावांनी जिंकत भारताने मालिकेत आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकल्यास भारत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेऊ शकतो. आजचा हा दुसरा टी20 सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट …

Read More »

मालिका विजयासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार, संघात दोन बदल होण्याची शक्यता

IND vs SL T20I: वानखेडे मैदानावर झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारतानं दोन धावांनी विजय मिळवला. यासाह तीन सामन्याच्या टी20 मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आज पुण्यात दुसरा टी 20 सामना होत आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर श्रीलंका संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे.  भारतीय संघात दोन बदलाची …

Read More »

IND Vs SL: भारताकडे मालिका विजयाची संधी, पण प्लेईंग 11 मध्ये बदलाची गरज

India Vs Sri Lanka 2nd T20I: वानखेडे मैदानावर झालेल्या  पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा दोन धावांनी पराभव केला होता. या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना उद्या पुण्यातील मैदानात होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील टीम इंडियानं पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता. आता …

Read More »

Maharashtra State Olympic Games 2023: प्रणव गुरव, सुदेष्णा शिवणकर सुवर्णपदकाचे मानकरी 

Maharashtra State Olympic Games 2023: साताऱ्याच्या सुदेष्णा शिवणकर आणि पुण्याचा प्रणव गुरव हे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक 2023 मधील सर्वात वेगवान धावपटू ठरले. पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर बुधवारी  ऍथलेटिक्स ऍक्शनला सुरुवात झाली. गुरवने स्वतःला राज्याचा स्प्रिंट किंग म्हणून मुकूट घातला.  10.56 सेकंदात 100 मीटरची शर्यत जिंकून पुण्याने तीनही पदके जिंकली. निखिल पाटील (10.61से) आणि किरण भोसले (10.74से) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक …

Read More »

‘रोनाल्डो’ एका वर्षात कमावतो 1800 कोटी, भारतीय क्रिकेटपटूला इतके पैसे कमवायला लागतील 150 वर्षे

Cristiano Ronaldo Net Worth: जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) त्याच्या कमाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रोनाल्डोने युरोपचा फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड सोडला असून तो आता सौदी अरेबियाच्या फुटबॉल क्लब AlNassr सामील झाला आहे. रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि AlNassr यांच्यातील कराराकडे क्रीडा जगतातील सर्वात महागडा करार म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे कमाईच्या बाबतीत फुटबॉलसारख्या खेळासमोर क्रिकेट कुठेही टिकत …

Read More »

ऋषभ पंत उपचारासाठी मुंबईत दाखल, लिगामेंट सर्जरी होणार

Rishabh Pant Health: भारतीय टीमचा धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये पंत थोड्यात बचावला. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कार जळून खाक झाली… दिल्लीहून परतताना देहरादूनमधील हम्मदपूरजवळ हा अपघात झाला.कार चालवताना ऋषभला झोप लागल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली. त्याच्यावर देहरादूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये (Max Hospital) उपचार सुरु होते. पुढील उपचारासाठी पंतला मुंबईला शिफ्ट …

Read More »