क्रीडा

श्रीलंकेविरुद्ध वन-डे मालिकेतून एकदिवस आधी बुमराहने का घेतली माघार? रोहितनं सांगितलं नेमकं कारण

Rohit Sharma in Press Confrence : भारतीय संघ (Team India) श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना 10 जानेवारी रोजी गुवाहाटी येथे होणार असून त्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. या मालिकेपूर्वीच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) श्रीलंका मालिकेत संघाचा भाग असणार नाही, हे समोर आलं आहे. आता भारतीय संघाचा …

Read More »

रोहित शर्मानं टी20 क्रिकेट सोडायचा निर्णय घेतला? पाहा काय म्हणाला हिटमॅन

Rohit Sharma On T20 Team India : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी (IND vs SL ODI) भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत बोलताना मोठा खुलासा केला आहे. आगामी काळात तो T20 संघाचा भाग असेल की नाही याबद्दल त्याने स्वत:च सांगितले. श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना रोहितने ही माहिती दिली. यावेळी  ‘मी …

Read More »

कोहली ते हसरंगा, भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिकेत ‘या’ खेळाडूंवर असणार सर्वांची नजर

India vs Sri Lanka ODI : भारताने तीन टी-20 मालिकेत श्रीलंकेचा 2-1 ने पराभव केला. आता टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 10 जानेवारीला होणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू संघात पुनरागमन करणार आहेत. याशिवाय केएल राहुलही मैदानावर दिसणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार …

Read More »

एकदिवसीय सामने सुरु होण्याआधीच भारतीय संघाला धक्का, जसप्रीत बुमराह मालिकेतून बाहेर, वाचा नेमकं

IND vs SL 1st ODI: भारतीय संघ (Team India) 10 जानेवारीपासून (मंगळवार) श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका (India vs Sri Lanka) खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र त्याआधीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाला आहे. वनडे सीरिजच्या पहिल्या मॅचसाठी टीम इंडिया गुवाहाटीला पोहोचली असून बुमराह मात्र टीमसोबत गेलेला नाही. …

Read More »

भारतविरुद्ध श्रीलंका वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांसह सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर?,वाचा

<p><strong>IND vs SL, Head to Head :</strong> भारत दौऱ्यावर असलेला <a href="https://marathi.abplive.com/search?s=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE">श्रीलंकेचा संघ (Sri Lanka Team)</a> 10 जानेवारी अर्थात उद्यापासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वनडे मालिकेत श्रीलंकेशी भिडणार आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 162 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यानंतर आता गुवाहाटी बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर दोघांमधील 163 वा एकदिवसीय …

Read More »

‘सूर्यकुमार पाकिस्तानात असता तर…’; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या वक्तव्यानं सर्वच चकीत

Salman Butt on Suryakumar Yadav, Team India: टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) सध्या क्रिडाविश्वात जोरदार चर्चा रंगली आहे. सूर्यकुमार यादवसारखा कोणताही फलंदाज टी-20 फॉरमॅटमध्ये नाही, त्यामुळे केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याची चर्चा आहे. पाकिस्तानचा (Pakistan National Cricket Team) माजी कर्णधार सलमान बट (Salman Butt) यानं सूर्यकुमार यादवचं कौतुक केलं आहे. तसेच, सूर्यकुमार यादव जर …

Read More »

भारत श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज, सामन्यासबंधी A टू Z माहिती एका क्लिकवर

IND vs SL, ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांची T20 मालिका (IND vs SL) आटोपली असून आता एकदिवसीय सामन्यांचा थरारा क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. उद्यापासून अर्थात 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरु होता आहे. विशेष म्हणजे वन-डे मालिकेतून दिग्गज क्रिकेटर जसेकी रोहित शर्मा, विराट कोहली हे संघात परतत असून टी20 मालिकेदरम्यान ते विश्रांतीवर होते. त्यात यंदा …

Read More »

‘तुम्ही सूर्यकुमारवर जास्त…’; माजी क्रिकेटपटूचा टीम इंडियाला इशारा

Saba Karim Statement on Suryakumar Yadav Team India: श्रीलंकेविरुद्धच्या (Shri Lanka) शनिवारी रंगलेल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाकडून (Team India) सूर्या नावाचं वादळ मैदानात उतरलं आणि त्यानं श्रीलंकेच्या गोलंदाजांना चारी मुंड्या चीत केलं. सूर्यानं श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 112 धावांची धमाकेदार खेळी खेळली. त्याच्या याच खेळीमुळे भारतानं हा सामना 91 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशा फरकानं खिशात घातली. टी-20 नंतर आता …

Read More »

ऑस्ट्रेलिया-आफ्रिका तिसरी कसोटी अनिर्णित झाल्यानंतर WTCची शर्यत रंजक, टीम इंडियाची स्थिती काय?

World Test Championship Final: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची शर्यत रंजक झाली आहे.  पहिले दोन कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेविरुद्धची 3 सामन्यांची मालिका 2-0नं जिंकली. मात्र, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शर्यत रंजक बनली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट …

Read More »

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, पैलवान अभिजीत कटकेने पटकावला हिंदकेसरी खिताब

मुंबई : महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पैलवान अभिजीत कटके (Abhijit Katke ) याने हिंदकेसरी (kesari)  खिताब पटकावलाय. हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटकेने खुल्या गटातून हा मान मिळालाय. अंतिम फेरीत अभिजीने हरियाणाच्या सोमवीरचा 5-0 असा पराभव केलाय. भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या वतीनं हिंदकेसरी कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिजीने पटकावलेला हिंदकेसरीचा किताब म्हणजे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि …

Read More »

T20 नंतर आता वनडे सीरिजची उत्सुकता; सामना कधी आणि कुठे पाहाल? वाचा सविस्तर

IND vs SL ODI Live Streaming : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची T20 सीरिज (IND vs SL) संपली आहे आणि आता दोन्ही संघांनी वनडे सीरिजची तयारी सुरू केली आहे. या सीरिजमधील पहिला सामना 10 जानेवारी रोजी गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पाच दिवसांत तीन सामने खेळले जातील. तिन्ही सामने दिवसरात्र होणार आहेत. टी-20 सीरिजच्या (T-20 Series) तुलनेत …

Read More »

तीन देश, 3 शतकं अन् विक्रमांची मालिका… सूर्या नावाचं वादळ फॉर्मात

Suryakumar Yadav, Ind vs Sl : टीम इंडियानं (Team India) श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 नं जिंकली. शनिवारी (7 जानेवारी) राजकोट येथे झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघानं श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव केला. भारतानं श्रीलंकेला विजयासाठी 229 धावांचं लक्ष्य दिलं होतं. परंतु, श्रीलंकेचा संपूर्ण संघ केवळ 137 धावांत गारद झाला. दोन्ही संघांमध्ये आता तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार असून …

Read More »

Maharashtra State Olympic Games 2023: ट्रायथलॉनमध्ये नागपूरच्या जोशी भगिनींचे वर्चस्व

Maharashtra State Olympic Games 2023: नागपूरच्या स्नेहल आणि संजना या जोशी भगिनींनी शनिवारी येथील बालेवाडी स्टेडियमवर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक 2023 मध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकून राज्यातील ट्रायथलॉन स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले. गेल्या वर्षी नेपाळमधील आशियाई ट्रायथलॉन चषक स्पर्धेत भाग घेतलेल्या जोशी भगिनींनी, जलतरण आणि सायकलिंग फेरीनंतर झालेल्या धावण्याच्या शर्यतीनंतर पुण्याच्या मानसी मोहितेला पिछाडीवर टाकले.  वर्ध्याच्या अंगद इंगळेकरने …

Read More »

तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा 91 धावांनी विजय, मालिकाही 2-1 ने घातली खिशात

India vs Sri Lanka, 3rd T20 :  भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) तिसऱ्या टी20 सामन्यात भारतानं धावांनी विजय मिळवत सामना जिंकला आहे. तसंच तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकत मालिकाही 2-1 अशा फरकानं नावावर केली आहे. सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 228 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर 229 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंका संघाला 16.4 षटकांत 137 धावाच करता …

Read More »

7 चौकार अन् 9 षटकार, राजकोटमध्ये सूर्यादादाची कमाल,शतक ठोकत रचला इतिहास

India vs Sri Lanka, 3rd T20 :  भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) झटपट शतक झळकावत खास रेकॉर्ड नावे केला आहे. त्याने अवघ्या 45 चेंडूत शतक झळकावलं. सूर्यकुमार यादवचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे तिसरं शतक आहे. यासह त्याच्या नावावर एक मोठा विक्रम झाला आहे. सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत 112 धावा …

Read More »

IND vs SL : सूर्यकुमारचं दमदार शतक, भारतानं श्रीलंकेला दिलं 229 धावांचं तगडं आव्हान

India vs Sri Lanka, 3rd T20 :  भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) तिसऱ्या टी20 सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत तब्बल 228 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. सूर्यकुमार यादव याने तुफान फलंदाजी करत 51 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या आहेत. ज्यामुळे भारताची धावसंख्या 200 पार पोहोचली असून श्रीलंकेला आता विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 229 धावा करायच्या आहेत. सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत भारताने …

Read More »

श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत केएल राहुल मैदानात उतरण्यास सज्ज, नेट्समध्ये करतोय कसून सराव

KL Rahul Practice : भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून (IND vs SL ODI) पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. राहुलने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो नेटमध्ये घाम गाळताना दिसत आहे. केएल राहुल गेल्या काही काळापासून त्याच्या खराब फॉर्मशी झगडत आहे. अशा परिस्थितीत संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी श्रीलंकेविरुद्धची ही वनडे मालिका …

Read More »

अखेरच्या टी20 सामन्यात श्रीलंका संघात एक महत्त्वाचा बदल, टीम इंडिया उतरणार तोच संघ घेऊन

India vs Sri Lanka, Playing 11 : आज राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) टी20 सामना खेळवला जात आहे. श्रीलंका दौऱ्यातील हा अखेरचा टी20 सामना आहे. दोन्ही संघानी एक-एक सामना जिंकल्याने आजचा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकेल. दरम्यान आजच्या या करो या मरो च्या सामन्यात भारतीय संघाने एकही बदल न करता दुसऱ्या टी20 मध्ये उतरवलेलीच टीम …

Read More »

Team India: चेतन शर्माकडे पुन्हा निवड समितीचं अध्यक्षपद, समितीमध्ये कुणा कुणाची वर्णी

Team India Selection Committee: बीसीसीआयच्या (BCCI) राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी  (Team India Selection Committee) चेतन शर्मा (Chetan Sharma)  यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत शिवसुंदर दास, सुब्रातो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ यांचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीत काम करण्यासाठी जवळपास 600 खेळाडूंनी आपला अर्ज दाखल केला होता. बीसीसीआयच्या तीनसदस्यीय …

Read More »

IND vs SL : निर्णायक सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय

India vs Sri Lanka, Toss Update :  भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) तिसऱ्या टी20 सामन्याला सुरुवात होत असून नाणेफेक आज भारताने जिंकली आहे.  भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पांड्यानं घेतला आहे. दरम्यान दुसऱ्या टी20 सामन्यात भारतानं प्रथम गोलंदाजी घेतल्यानंतर सामना गमावला होता, तसंच आजची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त असल्यामुळे भारतानं फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतानं मालिकेतील पहिला सामना 2 धावांच्या …

Read More »