क्रीडा

17 दिवसांत 16 संघ भिडणार, 44 सामन्यांतून समोर येणार विजेता, वाचा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

FIH World Cup 2023 : भारतात पार पडणाऱ्या 15 व्या हॉकी विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला असून आजपासून (13 जानेवारी) सामने सुरू होत आहेत. या विश्वचषक स्पर्धेत 16 संघ सहभागी होत आहेत, ज्यांना चार वेगवेगळ्या पूलमध्ये ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील विजयी संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे संघ क्रॉस-ओव्हर सामन्यांद्वारे उपांत्यपूर्व फेरी गाठू शकतील. …

Read More »

आगामी एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी गंभीरनं निवडले 4 फिरकीपटू, चहलला स्थान नाही

Team India for World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023) यंदा पार पडणार असल्यानं आता विश्वचषकासंबधी चर्चा हळूहळू वाढताना दिसत आहेत. यंदाच्या विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे (india to host odi world cup) आहे. ज्यामुळे टीम इंडियाकडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत. याआधी या संघाने 2011 च्या विश्वचषकात (2011 World Cup) विजेतेपद पटकावले होते. यावर्षी होणाऱ्या विश्वचषकाबाबत, संघाचा माजी खेळाडू गौतम …

Read More »

Georgina Rodriguez : सौदीमध्ये रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडला घालावा लागणार बुरखा?

Georgina Rodriguez : दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) अल नासर क्लबमध्ये सामील झाल्यावर सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia) पोहोचला आहे. या क्लबसोबत करार केल्यानंतर रोनाल्डो गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जसोबत (Georgina Rodriguez) सौदी अरेबियामध्ये राहणार आहे. सौदी अरेबियातील कायद्यानुसार महिला आणि पुरुष लग्नाशिवाय एकत्र राहू शकत नाहीत, मात्र रोनाल्डो आणि त्याच्या गर्लफ्रेंडला या कायद्यातून सूट मिळेल. पण रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना (Cristiano Ronaldo …

Read More »

केएल राहुलची यशस्वी झुंज, अर्धशतकाच्या जोरावर भारताचा 4 गडी राखून विजय, मालिकेतही विजयी आघाडी

IND vs SL, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्स पार पडलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 4 गडी राखून विजय मिळवण्यात यशस्वी झाला आहे. नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर 215 धावा करत 216 धावांचं माफक लक्ष्य भारताला दिलं. पण ते करतानाही भारताची वरची फळी स्वस्तात बाद झाल्याने सामना काहीसा रंगतदार झाला. अखेर राहुलच्या …

Read More »

लाहिरु कुमाराने अप्रतिम गोलंदाजीच्या जीवावर बाद केलं विराटला, बोल्डचा VIDEO पाहण्यासारखा

IND vs SL : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. प्रथम गोलंदाजी करताना टीम इंडियाने पाहुणा श्रीलंकेला 39.4 षटकांत 215 धावांत ऑलआउट केले. फलंदाजीला उतरताना टीम इंडियाचा टॉप ऑर्डर झटपट पॅव्हेलियनमध्ये परतली. यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट …

Read More »

हॉकी विश्वचषकात ‘हे’ पाच खेळाडू भारताला जिंकवू शकतात ट्रॉफी, दमदार आहे रेकॉर्ड

Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषक 2023 (Hockey World Cup 2023) शुक्रवार, 13 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यावेळी ओडिशामध्ये विश्वचषक खेळवला जाणार आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या या विश्वचषकात टीम इंडियाला पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्याची संधी आहे. भारतीय संघाने यापूर्वी 1975 मध्ये विश्वचषक जिंकला होता. यावेळी टीम इंडिया (Team India) ही दीर्घ प्रतीक्षा संपवू शकते. तर संघातील पुढील पाच खेळाडू यावेळी …

Read More »

विराट-हार्दिकमध्ये बिनसलं? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Virat Kohli & Hardik Pandya: चेस मास्टर विराट कोहली आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचं समोर आले आहे. टीम इंडियाच्या दोन स्टार खेळाडूंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हार्दिक आणि विराट कोहली यांच्यामध्ये मतभेद असल्याचा अंदाज या व्हिडीओच्या आधारावर चाहत्यांनी बांधला आहे. व्हायरल होणारा मेसेज गुवाहाटीच्या मैदानावरील आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मंगळवारी …

Read More »

न्यूझीलंडविरुद्द लवकरच होणार संघाची घोषणा, जाडेजाचं पुनरागमन नक्की, संजू सॅमसन होऊ शकतो बाहेर

India vs New Zealand : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी (IND vs NZ) लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) नवीन निवड समिती न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) निवड करेल. चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील निवड समिती या काळात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या टी-20 कारकिर्दीवर मोठा निर्णय घेईल. या दोघांशिवाय रवींद्र जाडेजा, संजू सॅमसन आणि …

Read More »

Virat Kohli : सचिन की विराट? कोण आहे वनडे क्रिकेटचा किंग? सौरव गांगुली म्हणाला…

Sachin Tendulkar vs Virat Kohli :  विराट कोहली (Virat Kohli) गेल्या तीन वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) फ्लॉप होत असला तरी व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये तो आपल्या जुन्या लयीत आता परतला आहे. तो टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI Cricket) बॅक टू बॅक दमदार इनिंग खेळत आहे. नुकतेच टी-20 मध्ये (T20 Century) शतक झळकावल्यानंतर त्याने सलग दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये शतकं झळकावली (ODI …

Read More »

चहलला विश्रांती देत कुलदीप यादवला संघात संधी, श्रीलंकेनेही केले दोन बदल, दोन्ही संघाची अंतिम 11

IND vs SL, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात असून नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने फलंदाजी निवडली आहे. दोन्ही संघानी पहिल्या वन-डेच्या तुलनेत काही बदल करत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी टीम इंडियाने एक बदल केला असून श्रीलंकेचा संघ दोन बदलांसह मैदानात उतरत आहे. भारतीय संघाचा विचार करता फिरकीपटू युजवेंद्र चहल …

Read More »

IND vs SL : दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने, प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय

India vs Sri Lanka : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातीस दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरुवात होत आहे. नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यात प्रथम फलंदाजी भारताने केली असता एक विशाल लक्ष्य भारताने उभारलं, त्यामुळे श्रीलंकेकडून चांगली फलंदाजी होऊनही ते पराभूत झाले. ज्यामुळे आज स्वत: आधी फलंदाजी करत एक मोठी धावसंख्या …

Read More »

IND vs SL 2nd ODI Score Live : मालिकाविजयासाठी भारत मैदानात, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

India vs Sri lanka, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. पहिला सामना भारताने 67 धावांनी जिंकल्यावर मालिकेतील हा दुसरा सामना कोलकात्याच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियमवर (Eden Gardens cricket stadium) खेळवला जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती, अशा स्थितीत हा सामना श्रीलंकेसाठी ‘करो या …

Read More »

श्रीलंका संघात एक बदल निश्चित, भारतीय संघही अंतिम 11 मध्ये बदल करणार? पाहा संभाव्य अंतिम 11

India vs Sri lanka, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (IND vs SL) आज (12 जानेवारी) दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघ कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर एकमेंकांशी भिडतील. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती, अशा स्थितीत हा सामना श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’ चा असेल. मालिका वाचवण्यासाठी त्यांना कोणत्याही …

Read More »

भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी जाणून घ्या दोघांचा आजवरचा इतिहास

India vs Sri Lanka, ODI Record : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात आता दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना भारताने जिंकल्यास भारत मालिकाही जिंकेल तर श्रीलंका सामना जिंकून मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर अशा या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ… भारत आणि श्रीलंका (IND …

Read More »

IND vs SL : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कशी असेल मैदानाची स्थिती, जाणून घ्या पिच रिपोर्ट सविस्तर

India vs Sri lanka, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून आता दुसरा सामना खेळवला जात आहे. मालिकेतील हा दुसरा सामना कोलकात्याच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियमवर (Eden Gardens cricket stadium) खेळवला जाणार आहे. दरम्यान आजचा सामना भारताला जिंकून मालिका जिंकता येईल तर …

Read More »

हॉकीच्या महाकुंभाचं उद्घाटन; 16 संघ, 44 सामने, 13 जानेवारीपासून हॉकीचा थरार

Hockey World Cup 2023: ओडिशामध्ये 13 जानेवारीपासून पुरुष हॉकी विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. बुधवारी संध्याकाळी कटक येथील बाराबती स्टेडिअममध्ये विश्वचषकाच्या उद्घाटनचा रंगारंग कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे हजारो लोक साक्षीदार होते. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, ओडिशाचे  मुख्यमंत्री नवीन पटनायक, एफआयएच अध्यक्ष तैयब इकराम आणि हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की यांच्यासह 16 संघ या कार्यक्रमाला हजर होते. रणवीर सिंह याच्यासह अनेक …

Read More »

एकदिवसीय मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी भारत सज्ज, कधी, कुठे पाहाल दुसरा वन-डे सामना?

India vs Sri Lanka Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आणि श्रीलंका क्रिकेट संघ यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना 67 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे जर आता दुसरा एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला तर भारत एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेून मालिकाही नावावर करेल. दुसरीकडे श्रीलंकेचा …

Read More »

Rishabh Pant : दुखापतग्रस्त ऋषभ पंतला मिळणार आयपीएलची संपूर्ण सॅलरी, वाचा सविस्तर 

IPL 2023, Rishabh Pant : भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत (Rishabh pant) याचा 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघात झाला. या अपघातात पंतला काही गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो अनेक महिने क्रिकेटपासून दूर राहणार असून यंदा खेळल्या जाणाऱ्या आयपीएलमध्ये (IPL 2023) देखील पंत सहभागी होऊ शकणार नाही. दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेट संचालक सौरव गांगुलीने स्वतः यष्टीरक्षक फलंदाज आयपीएलचा भाग …

Read More »

पुन्हा एकदा पंचाशी भिडला शाकिब, बांग्लादेश प्रीमियर लीगमध्ये तीन मिनिटं चालला ड्रामा, VIDEO

Shakib Al Hasan in Bangladesh Premier League : बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) मैदानावर अनेकदा पंचासोबत वाद घालताना दिसला आहे. कधी तो खेळाडूशी बाचाबाची करताना दिसतो तर कधी तो पंचांशी भांडताना दिसतो. आताही असेच काहीसे घडले आहे. बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान, दुसरा डाव सुरू होण्यापूर्वी शाकिबता पंचांशी बराच वेळ वाद झाला. या वादामुळे …

Read More »

IND vs SL: गुवाहाटीमधील विजयानंतरही रोहित शर्मा आनंदी नाही, ‘या’ गोष्टींमध्ये सुधार करणं आवश्यक

Rohit on IND vs SL, 1st ODI : टीम इंडियाने गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा (IND vs SL) 67 धावांनी पराभव केला. ज्यामुळे भारतीय संघाने 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. विराट कोहलीने शानदार शतकी खेळी खेळली.तर रोहितनेही कमाल अशी 83 धावांची खेळी केली. पण या दमदार विजयानंतरही टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा संघाच्या कामगिरीवर …

Read More »