क्रीडा

IND vs NZ : नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

India vs New Zealand ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरु पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला आणि अखेरचा सामना भारताने प्रथम फलंदाजी करतच जिंकला होता. दोन्ही सामने भारताने तगड्या फरकाने जिंकले होते, त्यामुळे भारताची फलंदाजी सध्या …

Read More »

IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

IND vs NZ, 1st ODI : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आजपासून न्यूझीलंड संघाविरुद्ध एकदिवसीय मालिकेची (IND vs NZ ODI Series) सुरुवात करणार आहे. आजचा भारत विरुद्ध न्यूझीलंड हा पहिला एकदिवसीय हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारताने नुकताच श्रीलंका संघाला घरच्या मैदानात 3-0 ने व्हाईट वॉश दिला. विशेष म्हणजे अखेरच्या सामन्यात भारताने श्रीलंका संघाला 317 धावांच्या …

Read More »

पुढच्या दोन आठवड्यात पंतला मिळू शकतो रुग्णालयातून डिस्चार्ज; मैदानातील कमबॅकबाबत मोठी अपडेट

Rishabh Pant Health Update : तीन आठवड्यांपूर्वी कार अपघातात गंभीर जखमी झालेला ऋषभ पंत (Rishabh Pant) लवकरच मैदानात परतण्याची शक्यता आहे. लेटेस्ट हेल्थ अपडेटनुसार, दोन आठवड्याच्या आत त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकतो. दरम्यान, डिस्चार्ज मिळाला तरी, ऋषभ पंतला मैदानात परतण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.  कार अपघातात (Car Accident) ऋषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या दोन …

Read More »

IND vs NZ : हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर रंगणार आजची लढत, कशी असेल मैदानाची स्थिती?

India vs New Zealand ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सलामीचा सामना आज खेळवला जात आहे. आजचा हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. तीन सामन्यांची ही एकदिवसीय मालिका असून पहिला सामना जिंकणार संघ 1-0 आघाडी घेईल ज्यामुळे पुढील सामन्यात अधिक चांगली कामगिरी करता येऊ शकते. त्यामुळे आजचा सामना तितकाच …

Read More »

श्रीलंकेनंतर आता न्यूझीलंडविरुद्ध भारत मैदानात, कधी, कुठे पाहाल पहिला एकदिवसीय सामना?

IND vs NZ 1st ODI Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आजपासून न्यूझीलंड संघाविरुद्ध एकदिवसीय मालिकाIND vs NZ ODI Series) खेळणार आहे. आज भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. भारताने नुकताच श्रीलंका संघाला व्हाईट वॉश दिला. तब्बल 317 धावांच्या फरकाने मात देत अखेरचा सामना जिंकला अशाप्रकारे भारत दमदार फॉर्मात असल्याने आजही अशीच …

Read More »

आधी विराटची सेंच्युरी मगच लग्न; चाहत्याची प्रतिज्ञा अखेर पूर्ण, कोहलीने शतक लगावताच बोहल्यावर

Virat Kohli Century: टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहलीचे (Virat Kohli) जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. विराट कोहली सध्या धडाकेबाज फॉर्ममध्ये असून श्रीलंकेविरुद्धच्या (INDvsSL) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने दोन शतकं झळकावली आहेत. याआधी विराटने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही शतक झळकावलं होतं.  आशिया चषक 2022 पूर्वी विराट फारसा फॉर्मात नव्हता. गेल्या वर्षात त्याला अनेक महिने शतकही झळकावता आलं नव्हतं. …

Read More »

पैलवान सिकंदर शेखबाबतचा वाद थांबणार? सांगलीच्या आंबाबाई तालीम संस्थेने शोधला मार्ग

Maharashtra Kesari Controversy : पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये पैलवान सिकंदर शेखवर (Sikander Sheikh) अन्याय झाल्याच्या भावना अनेक जण व्यक्त करत आहेत. स्वत: सिकंदर शेख याने देखील आपल्यावर अन्याय झाल्याचे बोलून दाखवले आहे. सेमी फायनलच्या लढतीत चुकीच्या पद्धतीने महेंद्र गायकवाड याला गुण दिल्याचा आरोप होत आहेत. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. परंतु, आता हा वाद थांबवण्यावर सांगलीतील …

Read More »

भारत-न्यूझीलंड आमने-सामने, सर्वाधिक धावा ते सर्वाधिक विकेट्स, वाचा सविस्तर

IND vs NZ : भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या दोघांमध्ये आधी तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. उद्या अर्थात 18 जानेवारीपासून सामने सुरू होतील. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. न्यूझीलंड हा सध्या नंबर वन वनडे संघ आहे, त्यामुळे ही मालिका जिंकणं भारतासाठी सोपं नसेल. तर या सामन्यांपूर्वी आजवरचे …

Read More »

11 हजार फर्स्ट क्लास धावा, तरीही अखेपर्यंत टीम इंडियात संधी, सरफराजला हॅट्स ऑफ करणारा अमोल मुझू

Sarfaraz Khan : सध्या रणजी क्रिकेट ट्रॉफीचे (Ranji Trophy) सामने सुरु असून यामध्ये मुंबई संघाकडून फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) अप्रतिम कामगिरी करताना दिसत आहे. सध्या सुरु मुंबई विरुद्ध दिल्ली सामन्यातही त्यानं शतक झळकावत एकहाती मुंबईचा डाव सावरला. पण असं असूनही अद्याप त्याला टीम इंडियात संधी मिळालेली नाही. दरम्यान सरफराजचं हेच दु:ख कुठेतरी मुंबईचा कोच आणि माजी रणजी खेळाडू अमोल …

Read More »

पुन्हा एकदा रोनाल्डो-मेस्सी आमने-सामने, कधी, कुठे पाहाल सामना? सर्व माहिती एका क्लिकवर

Football News : फुटबॉल फॅन्सनी नुकताच फिफा विश्वचषकाचा (Fifa World Cup 2022) थरार अनुभवला. लिओनेल मेस्सी (Lionel Messi) कर्णधार असणाऱ्या अर्जेंटिना संघाने विश्वचषक जिंकला. पण तेव्हाच रोनाल्डो (Cristiano Ronaldo) कर्णधार असणारा पोर्तुगाल उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर गेल्यानं अनेक फुटबॉलप्रेमींची निराशाही झाली. पण आता हे दोन्ही दिग्गज म्हणजेच लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा एकदा मैदानात एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. सौदी अरेबियातील …

Read More »

Hockey World Cup 2023: आज भारतासमोर वेल्सचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

India vs Wales Hockey World Cup 2023 Live Streaming : आज हॉकी विश्वचषकात (Hockey World Cup 2023) स्पर्धेत भारतीय हॉकी संघ (Team India) आपला तिसरा सामना खेळणार आहे. भारताची आजची लढत वेल्स संघाविरुद्ध (India vs Wales) असणार आहे. वेल्सचा संघ यंदा विश्वचषकात खराब फॉर्मात दिसत असल्याने भारताला एक मोठा विजय मिळवण्याची संधी आहे. भारताने आतापर्यंत स्पर्धेत एक सामना जिंकत आणि …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी रजत पाटीदारला मिळाली संधी, कशी आहे आतापर्यंतची कामगिरी?

Rajat Patidar in Team India : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात 18 जानेवारीपासून म्हणजेच उद्यापासून एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पण त्यापूर्वीच फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी बीसीसीआयने (BCCI) रजत पाटीदार (Rajat Patidar) याला संघात संधी मिळाली आहे. याआधी रजत पाटीदारने देशांतर्गत सामन्यांमध्ये तसंच आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केली …

Read More »

विराट-रोहित पुढील टी20 विश्वचषकात संघात असणार का? सुनील गावस्कर म्हणाले…

Virat Kohli and Rohit Sharma : भारतीय संघाचे (Team India) दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) मागील दोन टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग नसल्याचं दिसून आलं आहे. या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यावर खेळवण्यात आलेल्या टी-20 मालिकेतही स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही दोघे नव्हते. आता न्यूझीलंडविरुद्धच्या देशांतर्गत टी-20 मालिकेतही टीम इंडियामध्ये विराट-रोहित बाहेर …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार फलंदाज स्पर्धेबाहेर

India vs New Zealand : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) एकदिवसीय मालिकेला उद्यापासून अर्थात 18 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. पण सामन्यांना अवघा एकदिवस शिल्लक असताना भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. त्याच्या जागी युवा फलंदाज रजत पाटीदार (Rajat Patidar) याला संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयनं अधिकृत ट्वीट …

Read More »

न्यूझीलंडचा भारत दौरा, एकदिवसीय सामन्यांनी होणार सुरुवात, सर्व माहिती एका क्लिकवर

India vs New Zealand : भारतीय संघाचं (Team India) नव्या वर्षातील वेळापत्रक कमालीचं व्यस्त दिसून येत आहे. नुकताच श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. भारताने एकदिवसीय आणि टी20 दोन्ही मालिकांमध्ये श्रीलंकेल मात दिल्यावर आचा भारत न्यूझीलंडविरुद्ध सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडचा संघ (New Zealand tour of India) भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांसह तीन टी20 सामने खेळवले …

Read More »

‘मी कायम तुमचा ऋणी राहिन’, पंतनं अपघातानंतर मदत करणाऱ्या मुलांचे  मानले आभार

Rishabh Pant News : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू फलंदाज ऋषभ पंत (Rishabh pant) याचा 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघात झाला. या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान पंतच्या अपघातानंतर (Rishabh Pant Car Accident) तेथील काही प्रत्यक्षदर्शींनी त्याला मदत केली. यावेळी रजत कुमार आणि निशू कुमार या दोन मुलांनी त्याला बरीच मदत केली होती. दोघेही पंतसाठी अगदी देवदूत बनून पोहोचले …

Read More »

बीसीसीआयकडून तिन्ही फॉरमॅटसाठी संघ निवड करताना संजू सॅमसनकडे दुर्लक्ष, चाहते संतप्त

Sanju Samson in Team India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी (13 जानेवारी) वेगवेगळ्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 संघांची घोषणा करण्यात आली. दरम्यान स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनची तीनपैकी कोणत्याही फॉरमॅटमध्ये निवड झाली नाही. यामध्ये बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारीमध्ये खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पहिल्या …

Read More »

कुस्तीत राज्याचा गौरव वाढवणाऱ्या पैलवानांसाठी उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मानधनात भरीव वाढ

Maharashtra Kesari: आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केली आहे. 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात  बोलत होते. फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याला मानाची गदा प्रदान करण्यात आली.  उपमुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, सामान्य घरातील युवक कुस्ती खेळतात. …

Read More »

शाब्बास रे पठ्ठे! शेतकरीपुत्र शिवराजच्या यशानंतर शरद पवारांसह दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Maharashtra Kesari Shivraj Rakshe :  ‘महाराष्ट्र केसरी’ खिताब विजेता मल्ल शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याचं सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे. शेतकरीपुत्र शिवराजच्या या यशाचं राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातून कौतुक होतंय. दुखापतीमुळे गतवर्षी माघार घ्यावी लागलेल्या शिवराज राक्षेनं यंदा ‘महाराष्ट्र केसरी’  जिंकत जज्बा दाखवून दिला आहे. कुठलीही माघार कायमस्वरुपी नसते हे दाखवून दिलं आहे. शिवराजच्या जिद्द, प्रयत्नांचे कौतुक करावं तितकं थोडं आहे, …

Read More »

दुखापतीवर मात करून पटकावली मानाची महाराष्ट्र केसरीची गदा, जाणून घ्या कोण आहे शिवराज राक्षे

Maharashtra Kesari 2023 : यंदाचा महाराष्ट्र केसरीचा खिताब नांदेडच्या शिवराज राक्षे ( Shivraj Rakshe) याने पटकावलाय. महाराष्ट्र केसरी 2023 च्या अंतिम लढतीत शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गाडकवाड (Mahendra Gaikwad) याचा अवघ्या 55 सेकंदात पराभव केला आणि महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या खिताबर नाव कोरलं.   शिवराज राक्षे हा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील राक्षेवाडीचा आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार …

Read More »