क्रीडा

यालाच म्हणतात नशिबाची साथ मिळणं! कट अॅण्ड बोल्ड होऊनही डीन एल्गर ठरला नॉटआऊट, पाहा व्हिडिओ

Dean Elgar Freak Survival: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) दुसरा कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्याच्या सुरुवातीपासूनच चाहत्यांना एकापेक्षा एक मनोरंजक दृश्य पहायला मिळालं. यापैकी एक म्हणजे, डीन एल्गर कट अॅण्ड बोल्ड झाल्यानंतरही नॉट ठरला. डीन एल्गरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.  दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील 13 व्या …

Read More »

मुंबईकडून 17.50 कोटींची बोली, आता पैसा वसूल झलक, कॅमरुन ग्रीननं घेतल्या 5 विकेट्स

Cameron Green Fantastic Bowling : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यात मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी खेळवली जात आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरुन ग्रीनसाठी हा सामना संस्मरणीय ठरला आहे. कारण त्याने या सामन्यात तब्बल 5 विकेट्स घेत अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवलं आहे. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स संघानं (Mumbai Indians) आयपीएल 2023 (IPL 2023) साठीच्या लिलावात तब्बल 17.50 कोटी रुपये खर्चून ग्रीनला …

Read More »

Shane Warne : ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून ‘शेन वॉर्न टेस्ट प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्काराची घोषणा

Shane Warne Award News : अवघ्या क्रिकेट विश्वाला ज्यांच्या फिरकी गोलंदाजीनं अक्षरश: वेड लावलं होत त्या शेन वॉर्न (Shane Warne) यांच्या आकस्मित निधनानंतर आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वॉर्न यांचा एक मोठा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता शेन वॉर्न यांच्या नावाने एक प्रतिष्ठित कसोटी पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा ‘शेन वॉर्न टेस्ट प्लेयर ऑफ …

Read More »

महान फुटबॉलर पेले यांची प्रकृती गंभीर, कुटुंबाने शेअर केली मोठी अपडेट

Footballer Pele Health update : ब्राझीलचे माजी महान फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती सध्या नाजूक झाल्याचं समोर येत आहे. पेले कर्करोगाशी लढा देत असून आता त्यांची अवस्था बिकट असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या कुटुंबियांनी शेअर केलेल्या एका पोस्टमधून हे दिसून येत आहे. सध्या त्यांचे संपूर्ण कुटुंब साओ पाउलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात जमा झाले आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये पेले यांना रुग्णालयात …

Read More »

संघ अडचणीत, मग विराट आधी अक्षरला फलंदाजीसाठी का पाठवलं? पुजारानं सांगितलं कारण

IND Vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारतानं दोन सामन्यांची (India vs Bangladesh) कसोटी मालिका जिंकली. पण भारताच्या विजयानंतर संघाच्या बॅटींग लाईन अपबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायेत. महत्त्वाचे म्हणजे, विराट कोहली (Virat Kohli) अगोदर अक्षर पटेलला (Axar Patel) फलंदाजीसाठी का पाठवलं गेलं? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघाचं उपकर्णधाराची भूमिका साकारणाऱ्या चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) मात्र या प्रश्नावरून पडदा …

Read More »

कसोटीपासून एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटपर्यंत, टीम इंडियाचा यावर्षीचा ओवरऑल परफॉर्मंस

Year Ender 2022: बांगलादेश दोऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं (Team India) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिळवला. भारतानं ढाकाच्या शेरे नॅशनल स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या अखरेच्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पराभव करत यंदाच्या वर्षाचा शेवट गोड केला. दरम्यान, गतवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतानं अनेक मालिका खेळल्या आहेत. ज्यात कसोटी आणि एकदिवसीय आणि टी-20 मालिकांचा समावेश आहे. भारताच्या ओवरऑल परफॉर्मंसवर नजर टाकली असता, यंदाच्या …

Read More »

बांग्लादेशविरुद्ध मालिकाविजयानंतरही केएल राहुल ट्रोल, सोशल मीडियावर शेअर झाले मजेशीर मीम्स

KL Rahul trolled on Socia media : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN Test) यांच्यात खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-0 असा कडक विजय मिळवला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधार म्हणून केएल राहुलने संघाचं नेतृत्व केलं. भारताने मालिकाही जिंकली तरी देखील राहुलने संपूर्ण मालिकेत अत्यंत खराब प्रदर्शन केल्यानं त्याला ट्रोलिंगचा धनी व्हावं लागलं आहे. संघाचे नेतृत्व करणारा …

Read More »

लखनौ रेल्वेमध्ये क्लर्कचे काम करणाऱ्या उपेंद्र यादवचं स्वप्न साकार, अखेर आयपीएलमध्ये पदार्पण

IPL 2023 Auction : उत्तर प्रदेश रणजी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आणि लखनौमधील रेल्वे क्लर्क उपेंद्र यादव (Upendra Yadav) याचं स्वप्न अखेर पूर्ण होत असून यंदाच्या आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत तो पदार्पण करताना दिसणार आहे. आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये (IPL 2023 Auction) उपेंद्र यादवचंही नाव होतं. यावेळी सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने त्याला 25 लाख रुपये देऊन आपल्या संघाचा भाग बनवलं. मुंबईने …

Read More »

दुसऱ्या कसोटीत विजयाचे शिल्पकार अश्विन-अय्यरने खास विक्रमही केला नावावर, वाचा सविस्तर

R Ashwin Record in IND vs BAN Test : भारताने बांगलादेशचा (IND vs BAN) त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव केला आहे. भारतीय संघाच्या या विजयामुळे भारतवासियांचा नाताळ सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या कसोटीत रवीचंद्रन अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) विजयाचे हिरो ठरले. या सामन्यात दोघांनी 71 धावांची विजयी भागीदारी केली. त्याचबरोबर …

Read More »

Sunil Gavaskar : माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यावर दुःखाचा डोंगर, आईचं निधन

Sunil Gavaskar News : भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. गावस्कर यांच्या आईचे निधन झाले असून त्यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब होती. इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील बाद फेरीच्या सामन्यांवेळी गावस्कर कॉमेन्ट्री करू शकले नव्हते, कारण ते त्यांच्या आजारी आईला भेटायला गेले होते. पण आता भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू …

Read More »

‘ड्रेसिंग रूममध्ये खरंच खूप टेन्शन होतं, बांगलादेशविरुद्ध विजयानंतर कर्णधार केएल राहुल म्हणाला.

KL Rahul After India win : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN Test) यांच्यात खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने दोन्ही सामने जिंकत 2-0 असा विजय मिळवला. बांगलादेशविरुद्धचा दुसरा सामना 3 गडी राखून जिंकून बांगलादेशविरुद्ध एकही कसोटी सामना न गमावण्याचा विक्रमही संघाने कायम राखला. दरम्यान रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने संघाचे नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करत होता, ज्यामुळे मालिका …

Read More »

अश्विनची ऐतिहासिक कामगिरी,बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीत विजयासोबत 34 वर्षे जुना रेकॉर्ड तोडला

R Ashwin Record in IND vs BAN Test : भारताच्या बांगलादेश दौैऱ्यात ढाका येथे दुसरा कसोटी सामना खेळला गेला. यामध्ये भारताने बांगलादेशचा (IND vs BAN) तीन गडी राखून पराभव करत मालिका 2-0 अशी जिंकली. सामन्यात अष्टपैलू आर. अश्विनने (R Ashwin) नावाला साजेशी अष्टपैलू खेळी करत सामना जिंकवण्यात मोलाचं योगदान दिलं. त्याने सामन्याच्या दोन्ही डावात मिळून 6 विकेट्स तर पहिल्या डावात …

Read More »

बांग्लादेशला क्लिन स्विप देत टीम इंडियानं रचला इतिहास, आशियामध्ये सलग 18 वा कसोटी मालिका विजय

Team India Win : ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा (IND vs BAN) तीन गडी राखून पराभव करत मालिका 2-0 अशी जिंकली. या सामन्यात आर अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) संयमी खेळीमुळे टीम इंडियाने बांगलादेशच्या मुठीतून विजय हिसकावून घेत सामना आणि मालिका जिंकली आहे. विशेष म्हणजे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील (India vs Bangladesh test Series) …

Read More »

बांगलादेशला व्हाईट वॉश दिल्यावर WTC पॉईंट टेबलमध्ये भारताची स्थितीत काय? वाचा सविस्तर

WTC Point Table after IND vs BAN Test : बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशा तगड्या फरकानं जिंकत भारतानं (IND vs BAN) मालिकेत बांगलादेशला क्लिन स्वीप दिली आहे. या विजयामुळे भारताच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पाँईट टेबलमध्ये अर्थात WTC Point Table मध्ये अंतिम फेरीत जाण्याच्या आशा आणखी वाढल्या आहेत. टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये भारताचे सध्याचे स्थान आणि इतर संघाचे स्थान नेमकं जाणून …

Read More »

रोहित शर्मा अनफिट, केएल राहुल नाही तर ‘या’ खेळाडूला मिळू शकतं श्रीलंका दौऱ्यात कर्णधारपद

<p><strong>IND vs SL, T20 :&nbsp;</strong><a href="https://marathi.abplive.com/news/sports">भारत आणि श्रीलंका</a> (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांची T20 मालिका (IND vs SL) 3 जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. दरम्यान त्यापूर्वी समोर येणाऱ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार रोहित या मालिकेसाठी अनफिट आहे, अशा परिस्थितीत केएल राहुल नाही तर हार्दिक पांड्याकडे टीमची कमान सोपवली जाऊ शकते. केएल राहुल या संघातही …

Read More »

चुरशीच्या सामन्यात अखेर भारत विजयी, 3 विकेट्सनी बांगलादेला दिली मात, मालिकेतही क्लिन स्वीप

IND vs BAN, 2nd Test: भारत विरुद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs BAN 2nd Test) चौथ्या दिवशी भारताने तीन गडी राखून विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे सामना अगदी अखेरपर्यंत कोणाच्या पारड्यात झुकेल हे कळत नव्हते. सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत 227 धावाच केल्या, ज्याच्या बदल्यात भारतानं 314 धावा आपल्या पहिल्या डावात स्कोरबोर्डवर लावल्या. …

Read More »

भरमैदानात विराट बांगलादेशी खेळाडूवर भडकला; वाद मिटवण्यासाठी शाकीब आला धावून, नेमकं काय घडलं?

IND vs BAN 2nd Test Day 3: शेरे बांगला स्टेडियममध्ये (Shere Bangla National Stadium) खेळला जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशच्या संघानं भारतासमोर 145 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं तिसऱ्या दिवसाखेर चार विकेट्स गमावून 45 धावा केल्या आहेत. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर नाव कोरण्यासाठी भारत अवघ्या 100 धावा दूर आहे. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली …

Read More »

तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला, भारताला विजयासाठी 100 धावांची गरज

IND vs BAN 2nd Test Day 3 Stumps: शेरे बांगला स्टेडियममध्ये (Shere Bangla National Stadium) खेळला जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामनाच्या तिसऱ्या दिवसाखेर भारतानं चार विकेट गमावून 45 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी भारताला 100 धावांची गरज आहे. बांगलादेशनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची दमछाक झाली. शुभमन गिल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतला. बांगलादेशकडून मेहंदी …

Read More »

बेन स्टोक्सची चेन्नईच्या संघात एन्ट्री झाल्यानंतर धोनीची प्रतिक्रिया

<p style="text-align: justify;"><strong>IPL 2023:</strong> आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी कोची (Kochi) येथे काल (23 डिसेंबर) मिनी ऑक्शन (Mini Auction) पार पडलं. तब्बल सहा तास चाललेल्या या ऑक्शनमध्ये 10 संघांनी 167 कोटी रुपये खर्च केले. या ऑक्शनमध्ये सॅम करन, बेन स्टोक्स, कॅमरुन ग्रीन यांच्यावर सर्वात बोली लागली. दरम्यान, मिनी ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला तब्बल 16.25 कोटी …

Read More »

80 खेळाडू मालामाल, 10 संघांनी खर्च केले 167 कोटी; तुमच्या आवडत्या संघात कोणता खेळाडू

IPL Auction 2023: आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी कोची येथे लिलाव पार पडला. तब्बल सहा तास चाललेल्या या लिलावात 10 संघांनी 167 कोटी रुपये खर्च केले. या लिलावाचं वैशिष्ट्य म्हणजे अष्टपैलू खेळाडू होय… सॅम करन, बेन स्टोक्स, कॅमरुन ग्रीन यांना सर्वाधिक बोली लागली. तर अमित मिश्रा सर्वात जास्त वयाचा खेळाडू ठरला. या लिलावात 80 खेळाडू मालामाल झाले आहेत… पाहूयात कोणत्या संघानं …

Read More »