क्रीडा

दुसऱ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल बांग्लादेशच्या बाजूने, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

IND vs BAN Toss Update : भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना ढाका येथील शेर ए बांग्ला स्टेडियमवर खेळवला जात आहे. नुकतीच नाणेफेक (India vs Bangladesh Toss Update) पार पडली आहे. भारताने नाणेफेक गमावली असून बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. कसोटी सामना असल्याने सुरुवातीलाच दमदार फलंदाजी करुन एक मोठी …

Read More »

IND vs BAN : भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

India vs Bangladesh 2nd Test : भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर (India tour of bangladesh) असून सध्या कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीत विजयानंतर आता दुसरा सामना आजपापासून भारत खेळणार आहे. भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत 2-1 ने पराभूत झाल्यानंतर आता कसोटी मालिका खेळत आहे. पहिला कसोटी सामना तब्बल 188 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत भारतानं (Ind vs Ban) मालिकेत 1-0 …

Read More »

चेतेश्वर पुजाराकडं सर डॉन ब्रॅडमनचा विक्रम मोडण्याची संधी, फक्त 13 धावा दूर

India Tour of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. बांगलादेशमधील ढाकाच्या (Dhaka) नॅशनल स्टेडियममध्ये (National Stadium) हा सामना खेळला जातोय. या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराकडं (Cheteshwar Pujara) ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमनला (Don Bradman) मागं टाकण्याची संधी असेल. सर डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 6 हजार 996 …

Read More »

भारत- बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी, कुठं पाहायचा?

India Tour of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात गुरुवारी दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं यजमान संघाचा 188 धावांनी पराभव केला. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना ढाका येथे खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये पाहुणा संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्मा (Rohit Sharma) अजूनही दुखापतीतून सावरला नसल्यानं दुसऱ्या कसोटी सामन्यातही …

Read More »

राहुल द्रविड देतोय बांगलादेशच्या फलंदाजाला बॅटिंग टिप्स, व्हिडिओ व्हायरल

India vs Bangladesh 2nd Test: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात गुरुवारपासून दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतानं 188 धावांनी जिंकला. पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचे फलंदाजांना काही खास कामगिरी करता आली नाही. अशा स्थितीत यजमान संघाचे फलंदाज दुसऱ्या कसोटीसाठी जोरदार तयारी करत आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचे …

Read More »

87 स्लॉट्स अन् 405 खेळाडू; मिनी ऑक्शन संबंधित A टू Z माहिती

IPL 2023 Mini Auction: आयपीएलच्या सोळाव्या हंगामासाठी येत्या 23 डिसेंबर 2023 रोजी कोची येथे मिनी ऑक्शन (IPL 2023 Mini Auction) होणार आहे. या ऑक्शनमध्ये एकूण 991 खेळाडूंनी नोंदणी केली. त्यापैकी बोर्डानं 405 खेळाडूंचं नाव शार्टलिस्ट केलं. यापैकी 87 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या ऑक्शनपूर्वी प्रत्येक फ्रँचायझींनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडं (BCCI) सोपवली. दरम्यान, आयपीएलसंदर्भात 10 …

Read More »

ग्राहमची हॅटट्रिक! ऑस्ट्रेलियानं पाचवा टी20 सामना जिंकला, भारतानं 4-1 नं मालिका गमावली

Australia Women tour of India: ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघानं पाचव्या आणि शेवटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात (IND W vs AUS W) भारताचा 54 धावांनी पराभव केला. या पराभवासह भारतानं 4-1 अशी मालिका गमावली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघानं निर्धारित 20 षटकात चार विकेट्स गमावून भारतासमोर 197 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघ 142 धावांवर ऑलआऊट झाला. या सामन्यात ग्राहमनं …

Read More »

सीएसके ड्वेन ब्राव्होच्या रिप्लेसमेन्टच्या शोधात, ‘या’ खेळाडूवर लावणार मोठी बोली,

IPL 2023: आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी (IPL 16) येत्या 23 डिसेंबरला कोची (Kochi) येथे मिनी ऑक्शन (IPL 2023 Mini Auction) होणार आहे. या ऑक्शनमध्ये एकूण 991 खेळाडूंनी नोंदणी केली. त्यापैकी बोर्डानं 405 खेळाडूंचं नाव शार्टलिस्ट केलं. या ऑक्शनपूर्वी प्रत्येक फ्रँचायझींनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडं (BCCI) सोपवली. दरम्यान, आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेला चेन्नईचा संघ (CSK) मिनी …

Read More »

पुण्यात 10 ते 14 जानेवारी दरम्यान रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार

Maharshtra Kesari: महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ (Maharashtra Kesari)  स्पर्धेचा थरार 10 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत पुण्यात (Pune) रंगणार आहे. यंदा या स्पर्धेचे 65 वे वर्षे आहे. सलग पाच दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. राज्यभरातील मल्ल एकमेकांशी भिडणार आहेत. 33 जिल्ह्यातील आणि 11 महापालिकामधील 45 तालीम संघातील 900 मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार …

Read More »

वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रेमात मेस्सी, कुशीत घेऊन झोपला, इन्स्टावर फोटोंसह शेअर केली खास पोस्ट

Lionel Messi with Fifa trophy : 18 डिसेंबर 2022 रोजी अवघ्या जगभरानं एक अत्यंत रोमहर्षक असा फुटबॉल सामना पाहिला. फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना (FRA vs ARG) या फिफा विश्वचषक 2022 (Fifa WC) च्या फायनलमध्ये अर्जेंटिनाने विजय मिळवला आणि संघाचा कर्णधार आणि स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीला (Lionel Messi) अखेर वर्ल्ड कप मिळाला. 35 वर्षीय मेस्सीनं फुटबॉल कारकिर्दीत अनेक मोठ-मोठे पुरस्कार मिळवले पण विश्वचषक …

Read More »

ज्या ठिकाणी फिफा विश्वचषकाचे रंगतदार सामने झाले, ते मैदानाच होणार जमिनदोस्त!

Stadium 974 dismantled : कतारमध्ये पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषकाची (FIFA World Cup 2022) सांगता झाली. अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला  (Argentina vs France) पराभूत करून इतिहास रचला. अर्जेंटिनाच्या संघानं पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 4-2 असा पराभव केला. दरम्यान, विश्वचषक यंदा एका आशियाई देशात आयोजित करण्यात आला होता, त्यामुळं आयोजन नेमकं कसं होईल? याबाबत प्रश्न निर्माण होत होते. पण कतारनं अप्रतिमपणे 2022 फिफा विश्वचषकाचं …

Read More »

IPL लिलावात काय असते बेस प्राईस? कशी ठरवली जाते? वाचा सविस्तर

IPL Mini Auction 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी लिलाव 23 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. दरम्यान लिलाव म्हटलं की प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न येत असतात, त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बेस प्राईस म्हणजे काय? आता प्रत्येक लिलावात सामिल होणाऱ्या खेळाडूची एक बेस प्राईस असते, त्यावर लिलावात बोली लावली जाते. पण ही बेस प्राईस नक्की काय असते? ती कोण …

Read More »

अर्जेंटिनाच्या रंगात रंगला शाकिब, भारताविरुद्ध कसोटीपूर्वी मेस्सीची जर्सी घालून प्रॅक्टिस

Shakib Wearing Messi Jersey : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना ढाका येथे होणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत असून बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल् हसन (Shakib Al Hasan) एका खास लूकमध्ये प्रॅक्टिस करताना दिसला. कर्णधार शाकिबने अर्जेंटिनाचा महान …

Read More »

विल्यमसनला रिलीज केल्यावर ‘या’ तीन विदेशी खेळाडूंवर सनरायजर्स हैदराबादची नजर

SRH Auction Strategy 2023 : सर्वात एन्टरटेनिंग क्रिकेट लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी 16व्या हंगामासाठी (IPL 2023) 23 डिसेंबर रोजी लिलाव (IPL 2023 Auction) होणार आहे. दरम्यान या लिलावापूर्वी सर्व संघानी आपल्या कायम ठेवलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यावेळी सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने आपला कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) रिलीज केल्यामुळे ते या …

Read More »

आयपीएल ऑक्शनमध्ये खेळाडूंची खरेदी कशी करतात? कशाच्या आधारावर बोली लावली जाते? संपूर्ण माहिती

IPL Mini Auction 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची तयारी सुरू झालीय. येत्या 23 डिसेंबरला मिनी ऑक्शनचा कार्यक्रम पार पडणार आहे. पण आयपीएल ऑक्शनमध्ये खेळाडूंची खरेदी कशी केली जाते आणि कशाच्या आधारावर खेळाडूंवर बोली लावली जाते? हे कदाचित क्वचितच लोकांना माहिती असेल. आयपीएलच्या आगामी मिनी ऑक्शनपूर्वी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आयपीएल ऑक्शन सुरूहोण्यापूर्वीच बीसीसीआयकडून शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करते. मोठ्या …

Read More »

इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवाचा पाकिस्तानला मोठा तोटा, WTC पॉईंट टेबलमध्ये घसरण

WTC Point Table after PAK vs ENG Test : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 0-3 अशी गमावणं पाकिस्तानला (PAK vs ENG Test) महागात पडलं आहे. या क्लीन स्वीपमुळे पाकिस्तानच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC फायनल) खेळण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. इंग्लंडकडून कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानचा संघ डब्ल्यूटीसी गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर होता, मात्र मालिका एकतर्फी गमावल्यानंतर आता ते थेट सातव्या क्रमांकावर …

Read More »

दिल्ली कॅपिटल्स 19.45 कोटी घेऊन लिलावात उतरणार, 5 जागांसाठी त्यांना खेळाडूंची गरज; कसा आहे संघ?

Delhi Capitals Auction Strategy 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी 16 व्या हंगामासाठी (IPL 2023) 23 डिसेंबर रोजी लिलाव होणार आहे. सर्व आयपीएल संघांमध्ये मिळून एकूण 87 खेळाडूंच्या जागा रिक्त आहेत, ज्यासाठी 405 खेळाडू लिलावात सामिल होणार आहेत. आयपीएलच्या सर्व 10 संघांना या 87 स्लॉटसाठी एकूण 206.5 कोटी रुपये उपलब्ध असतील. यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा विचार करता 5 स्लॉट रिक्त …

Read More »

टेस्ट, वनडेसह टी20 इंटरनेशनल…कोणत्या फॉर्मेटमध्ये कोणत्या भारतीय बॅट्समनचा दबदबा

Year Ender 2022 : भारतीय संघानं (Team India) 2022 वर्षभरात संमिश्र अशी कामगिरी केली आहे. भारत विश्वचषकासारखी (T20 World Cup 2022) मोठी स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरला असला तरी मालिकांमध्ये मात्र भारतानं चांगली कामगिरी केली आहे. 2022 वर्षात भारतानं प्रथम आशिया कप, नंतर टी-20 विश्वचषक गमावला. तसंच वर्षभरात आतापर्यंत एकूण 6 कसोटी सामने, 24 एकदिवसीय सामने आणि 40 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने …

Read More »

रेहान अहमदचं धमाकेदार पदार्पण; पाच विकेट्स घेऊन रचला इतिहास,भल्याभल्यांना दाखवला बाहेरचा रस्ता!

PAK vs ENG 3rd Test: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात कराचीच्या (Karachi) नॅशनल स्टेडियमवर (National Stadium) तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडच्या संघानं 8 विकेट्सनं विजय मिळवत पाकस्तानच्या संघाला मोठा धक्का दिला. या मालिकेत पाकिस्तानच्या संघाला 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह पाकिस्तानच्या संघाच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झालीय.कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानच्या संघानं …

Read More »

दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला ‘डबल धक्का’, कर्णधार रोहितसह वेगवान गोलंदाजही संघाबाहेर

IND vs BAN Test : भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर (India tour of bangladesh) असून सध्या कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीत विजयानंतर आता दुसरा सामना 22 डिसेंबरपासून भारत खेळणार आहे. पण या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला ‘डबल धक्का’ बसला आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अंगठ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकल्यानंतर आता दुसरा सामनाही खेळणार नसून त्याच्यासोबत युवा …

Read More »