क्रीडा

सानिया मिर्जा-रोहन बोपन्नांचा धमाका, ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये धडक

Sania Mirza Australian Open News : सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.  उपांत्य फेरीत भारताच्या जोडीनं ग्रेट ब्रेटनच्या नील स्कूप्स्की आणि यूएसएच्या देसीरा क्रॉज्जिक या जोडीचा पराभव केला. सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना यांनी 7-6(5) 6-7(5) 10-6 या फरकाने सामना जिंकत फायनलमध्ये धडक मारली आहे.  टेनिस स्टार सानिया मिर्जा आणि …

Read More »

ODI Batting Rankings: शुभमन गिलने जीता दिल! विराटला मागे टाकत टॉप 10 मध्ये एन्ट्री

Shubman Gill ODI Ranking : द्विशतकवीर शुभमन गिल (Shubman Gill) यानं याचे आयसीसीच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. चेस मास्टर विराट कोहलीला मागे टाकत आयसीसीच्या क्रमवारीत टॉप 10 मध्ये एन्ट्री केली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) क्रमवारीत एका अंकांनी घसरण झाली आहे. न्यूझीलंडविरोधात तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत शुभमन गिल (Shubman Gill) यानं 360 धावांचा पाऊस पाडला होता. यामध्ये एक द्विशतक …

Read More »

मोहम्मद सिराज सुसाट, एकदिवसीय क्रमवारीत पटकावलं अव्वल स्थान

ICC Men’s ODI Bowler Ranking : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)  याने गेल्या काही दिवसांत धारधार गोलंदाजी केली आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजने टीम इंडियासाठी गोलंदाजीची धुरा सांभाळली होती. वर्षभरात सिराज याने अनेक प्रतिस्पर्धी फलंदाजांना चीतपट केले. याचेच फळ सिराजला मिळालं आहे. आयसीसीनं नुकतीच एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. गोलंदाजीत मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)  यानं अव्वल स्थानावर …

Read More »

सिकंदर ठरला ‘भीमा केसरी’चा मानकरी, पंजाब केसरी भूपेंद्रसिंहला दाखवलं आस्मान

Sikandar Sheikh : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ‘भीमा केसरी’ (Bhima Kesari) स्पर्धेत पंजाबच्या नामवंत मल्लाला माती चारत सिकंदर शेखने (Sikandar Sheikh) विजय मिळवला. तसेच महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) याने देखील चांगला खेळ करत पंजाबच्या पैलवानाचा पराभव केला. या दोन्ही मल्लांनी हजारो कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. महाराष्ट्र केसरीएवढ्याच भव्यरितीनं आयोजित केलेल्या या भीमा केसरी  स्पर्धेकडं सिकंदर आणि महेंद्र यांच्या उपस्थितीमुळं …

Read More »

इशान भावानं मन जिंकलं! विराट कोहलीसाठी फेकली विकेट

IND vs NZ : इंदूरच्या मैदानात भारतानं न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियानं तीन सामन्याच्या मालिकेत 3-0 च्या फराकनं विजय मिळवला. टीम इंडियाच्या 386 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 295 धावांवर आटोपला. भारतानं न्यूझीलंडला धूळ चारत आयसीसीच्या एकदिवसीय संघाच्या क्रमवारीत अव्वल स्थान काबिज केले आहे. तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकी खेळी केली. फलंदाजी …

Read More »

ICC Rankings : किवींना व्हाईट वॉश अन् टीम इंडिया पहिल्या स्थानावर

ICC Rankings: इंदूरच्या होळकर स्टेडियमवरील तिसऱ्या वनडेत भारताचा न्यूझीलंडवर 90 धावांनी विजय मिळवला आहे. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं किवींना व्हाईट वॉश दिला. टीम इंडियाच्या 386 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 395 धावांवर आटोपला. भारतानं न्यूझीलंडला धूळ चारत आयसीसीच्या एकदिवसीय संघाच्या क्रमवारीत अव्वल स्थान काबिज केले आहे. आयसीसीच्या टी20 रँकिंगमध्ये टीम इंडिया याआधीच पहिल्या स्थानावर होती. आता एकदिवसीय क्रमवारीतही पहिल्या …

Read More »

IND vs NZ, 3rd ODI : भारताचा न्यूझीलंडलाही व्हाईट वॉश, 90 धावांनी जिंकला अखेरचा सामना

India vs New Zealand ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना भारतानं 90 धावांच्या फरकानं जिंकत मालिका खिशात घातली आहे. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारताने एका अप्रतिम खेळीचं प्रदर्शन घडवलं असून फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत कमाल केली आहे. आधी भारतीय सलामीवीरांनी दोघांनी शतकं ठोकली. शुभमन गिलनं 112 आणि रोहित शर्मानं 101 …

Read More »

रोहित शर्मानं संपवला शतकांचा दुष्काळ! इंदूरमध्ये ठोकलं 30 वं एकदिवसीय शतक, खास रेकॉर्डही नावावर

IND vs NZ, ODI : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zeland) यांच्यातील तीन वनडे मालिकेतील शेवटचा सामना इंदूरमध्ये पार पडत आहे. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. विशेष म्हणजे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. इंदूर वनडे जिंकून टीम इंडियाला मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्याची संधी आहे. …

Read More »

IND vs NZ : 4 डावात 3 शतक! शुभमन गिल तुफान फॉर्मात, आकडेवारी पाहून हैराण व्हाल

Shubhman Gill Record : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand)यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलनं (Shubhman Gill) शतक झळकावलं आहे. त्याने 78 चेंडूत 112 धावा केल्या. त्याच्या खेळीत एकूण 13 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 143.59 होता. विशेष म्हणजे शुभमननं मागील चार एकदिवसीय सामन्यांत तीन शतक ठोकली आहे. आजचा …

Read More »

रोहित-शुभमनची शतकं, पांड्याचंही तुफान अर्धशतक, भारतानं न्यूझीलंडला दिलं 386 धावांचं तगडं आव्हान

India vs New Zealand ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर सुरु असून भारतानं एक मोठं लक्ष्य उभारलं आहे. भारतीय सलामीवीरांनी द्वीशतकी भागिदारी उभारत दोघांनी शतकं ठोकली आहेत. शुभमन गिलनं 112 आणि रोहित शर्मानं 101 धावा ठोकल्या आहेत. याशिवाय हार्दिक पांड्यानंही तुफानी फटकेबाजी करत 54 धावांची दमदार खेळी …

Read More »

IND vs NZ: कॅप्टन रोहितची कमाल, सनथ जयसूर्याचा खास रेकॉर्ड मोडला

India vs New Zealand : भारतीय क्रिकेट संघाचा (India) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणखी एक अप्रतिम रेकॉर्ड नावावर केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. यादरम्यान त्याने श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्याचा विक्रम मोडला. सामन्यापूर्वी रोहितला जयसूर्याचा विक्रम मोडण्यासाठी चार षटकारांची गरज होती. डावाची सुरुवात करण्यासाठी आल्याआल्याच हिटमॅनने जयसूर्याला मागे …

Read More »

ICC एकदिवसीय टीम ऑफ द ईयर जाहीर, कर्णधार बाबर आझम, सिराज-अय्यरलाही मिळालं स्थान

ICC ODI Team of the Year : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2022 चा पुरुषांचा सर्वोत्कृष्ट ODI संघ जाहीर केला आहे. बाबर आझमला ICC ने घोषित केलेल्या 2022 च्या ODI संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. गेल्या वर्षी बाबर आझमने वनडेमध्ये कर्णधारपदाव्यतिरिक्त उत्कृष्ट फलंदाजी देखील केली होती. भारताच्या श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांनाही ICC पुरूष संघात स्थान मिळालं आहे. 2022 च्या …

Read More »

शमी, सिराजला विश्रांती, तिसऱ्या वन-डे सामन्यात दोन्ही संघाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल

India vs New Zealand ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली असून नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकल्यामुळे मालिका आधीच भारताने नावावर केली आहे. 2-0 अशी विजयी आघाडी भारताने घेतली असून त्यामुळे आज महत्त्वाच्या गोलंदाजांना संधी …

Read More »

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने, नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय

India vs New Zealand ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना काही मिनिटांत सुरु होत आहे. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर सुरु होणाऱ्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs NZ ODI Series) तगडा विजय …

Read More »

IND vs NZ Live: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

IND vs NZ 3rd ODI Score Live : आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिकंत भारताने मालिकेती 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान भारताने आजचा हा सामना जिंकल्यास भारत न्यूझीलंडला व्हाईट वॉश देऊ शकेल. तर दुसरीकडे मालिकेचा शेवट गोड करण्यासाठी झीलंड संघाला आज विजय मिळवावा लागणार …

Read More »

आज रंगणार भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना, ‘या’ भारतीयांवर असतील सर्वांच्या नजरा

IND vs NZ, 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand)यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना आज होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium) होणार आहे. तिसरा सामना जिंकून न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्याचं लक्ष्य रोहित शर्मा अँड कंपनीचं असणार असून न्यूझीलंड हा अखेरचा सामना …

Read More »

इंदूरच्या होळकर मैदानात रंगणार तिसरा एकदिवसीय सामना, कशी असेल मैदानाची स्थिती?

India vs New Zealand, 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना आज खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना आज दुपारी खेळवला जाणार आहे. मालिकेतील हा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान आजचा सामना भारताला जिंकून …

Read More »

महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगलीत वादाशिवाय पार पडू शकते : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि वाद हे काही नवीन नाही. यंदाची महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धा देखील वादामुळेच जास्त चर्चेत होती. सोलापूरचा पैलवान सिकंदर शेखवर (Sikandar Shaikh) अन्याय झाल्याचं सोशल मीडियावर म्हटलं गेलं आणि वादाला आणखी हवा मिळाली. परंतु डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाशिवाय कशी पार पाडता येईल, याबाबत आपलं …

Read More »

न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्यासाठी भारत सज्ज, कधी, कुठे पाहाल तिसरा एकदिवसीय सामना?

IND vs NZ 3rd ODI Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) न्यूझीलंड संघाविरुद्ध एकदिवसीय मालिका (IND vs NZ ODI Series) खेळत असून आज मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जाणार आहे. आज भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. भारताने मालिकेतील पहिले दोन्ही सामने अगदी दमदार पद्धतीनं जिंकत मालिकेत वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. आता …

Read More »

मोहम्मद शमीला कोलकाता न्यायालयाचा धक्का;पत्नीला महिन्याला 1 लाख 30 हजारांची पोटगी देण्याचे आदेश

Court Directs Cricketer Mohammed Shami to Pay Wife Hasin Jahan 1 lakh 30 Thousand Every Month: कोलकाता न्यायालयानं भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Indian Cricketer Mohammed Shami) त्याची विभक्त पत्नी हसीन जहाँला (Hasin Jahan) महिन्याला 1 लाख 30 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. 1 लाख 30 हजार रुपयांपैकी 50 हजार रुपये हसीन जहाँसाठी वैयक्तिक पोटगी असेल आणि उर्वरित …

Read More »