क्रीडा

अंडर 19 विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय महिला सज्ज, समोर इंग्लंडचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

Team India in WC : स्फोटक सलामीवीर शेफाली वर्माच्या (Captain Shefali Verma) नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने (Under 19 Womens Cricket Team) T20 विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत फायनल गाठली आहे. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड संघाला 8 विकेट्सने मात देत भारताने फायनलमध्ये एन्ट्री घेतली आहे. आता भारतासमोर इंग्लंडचं आव्हान आहे.याआधी टीम इंडियाने सुपर सिक्समध्ये करो या मरोच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विजय …

Read More »

टेनिसपटू बोपण्णाच्या पत्नीचा फोटो शेअर करत नेटकरी म्हणाले ‘सर्वात सुंदर महिला,’रोहनचाही रिप्लाय

Rohan Bopanna Wife Photo Went Viral : भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा (Rohan Bopanna) ऑस्ट्रेलियन ओपन 2023 च्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. पण मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झाच्या जोडीला जेतेपदाच्या लढतीत ब्राझीलच्या जोडीसमोर 7-6, 6-2 असा पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान रोहनला चिअर करण्यासाठी त्याची पत्नी सुप्रिया अन्नैया संपूर्ण स्पर्धेदरम्यान मेलबर्नमध्ये उपस्थित होती. ज्यानंतर आता बोपण्णाच्या …

Read More »

लखनौमध्ये रंगणार दुसरा टी20 सामना; कशी असेल मैदानाची स्थिती, जाणून घ्या, पिच रिपोर्ट सविस्तर

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात टी20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने 12 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे मालिकेत त्यांनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ज्यामुळे आजचा सामना भारताने गमावल्यास मालिकाही भारत गमावेल. आज होणारा दुसरा टी20 सामना लखनौच्या श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर (Shri Atal Bihari …

Read More »

संजू सॅमसननं फिटनेस टेस्ट केली पास, बुमराहच्या पुनरागमनाबाबतही अपडेट आले समोर, वाचा सविस्तर

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर (India vs Australia)  येत आहे. या दौऱ्यात भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामने तसंच तीन एकदिवसीय सामनेही खेळणार आहे. कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून तर वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होणार आहेत. दरम्यान या दौऱ्यात टीम इंडियाचे दोन स्टार क्रिकेटर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत पुनरागमन करू शकतात. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात दुखापतग्रस्त झालेला संजू …

Read More »

भारतीय संघ आज पुन्हा एकदा मैदानात, न्यूझीलंडविरुद्ध दुसरी टी20, कधी, कुठे पाहाल सामना?

IND vs NZ 2ndT20 Live Streaming: सध्या भारतीय क्रिकेट संघ (Team India) न्यूझीलंड (New Zealand) संघाविरुद्ध टी20 मालिका (IND vs NZ T20 Series) खेळत आहे. पण भारताने पहिलाच टी20 सामना गमावल्यामुळे मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ज्यानंतर आज भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) हा दुसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे. जो भारताला जिंकणं अनिवार्य असेल, कारण …

Read More »

अर्शदीपने एका षटकात दिल्या 27 धावा, कर्णधार हार्दिक नाराज; पाहा व्हायरल व्हिडीओ

Viral Video Arshdeep Singh Ind vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याचं प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिलं. अर्शदीप सिंह चार षटकांत 51 धावा दिल्या आणि एकच विकेट घेतली. अर्शदीप सिंहने सामान्यच्या शेवटच्या षटकात एकूण 27 धावा दिल्या. अर्शदीपच्या या निराशाजनक षटकामुळे न्यूझीलंडने 176 धावांपर्यंत मजल मारली. नंतर भारतीय संघाला 9 विकेट्सवर केवळ 155 धावा करता आल्या आणि …

Read More »

IND vs NZ 1st t20 Highlights: वॉशिंगटनची ‘सुंदर’ खेळी व्यर्थ, न्यूझीलंडचा 21 धावांनी विजय

India vs New Zealand 1st T20I Ranchi: वॉशिंगटन सुंदरची अष्टपैलू खेळी व्यर्थ गेली आहे. आघाडीचे फलंदाजळ अपयशी ठरल्यामुळे टीम इंडियाचा पहिल्या टी 20 सामन्यात 21 धावांनी पराभव झाला आहे. वॉशिंगटन सुंदर याने अर्धशतकासोबत दोन विकेट घेत अष्टपैलू खेळी केली होती. पण इतर फंलदाजांनी आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी न केल्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. तीन सामन्याच्या टी 20 मालिकेत भारतीय …

Read More »

रांचीत होमग्राऊंडमध्ये ईशानची कमाल, थेट हिट मारत ब्रेसवेलला धाडलं तंबूत, पाहा VIDEO

India vs New Zealand T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात रांचीच्या जेएससीए मैदानात सुरु पहिल्या टी20 सामन्यात न्यूझीलंडनं भारतासमोर 177 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉन्वे आणि डॅरेल मिचेल यांनी अर्धशतकं झळकावली असून भारतासाठी सुंदरनं 2 तर मावी, अर्शदीप आणि यादव याांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. पण भारताकडून विकेटकीपर ईशान किशननं मारलेली थेट ‘हिट’ चांगलीच ‘हिट’ …

Read More »

IND vs NZ, 1st T20 : डॅरेल-कॉन्वेची अर्धशतकं, न्यूझीलंडचं भारतासमोर 177 धावांचं आव्हान

<p style="text-align: justify;"><strong>India vs New Zealand T20 :</strong> <a href="https://marathi.abplive.com/news/sports">भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ)</a> यांच्यात पहिला टी20 रांचीच्या जेएससीए मैदानात (JSCA International Stadium, Ranchi) सुरु होत असून भारताने नाणेफेक (Team India) जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर प्रथम फलंदाजी करत किवी संघाने 20 षटकांत 6 गडी गमावत 176 धावा करत भारतासमोर विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.</p> <p><span style="text-align: …

Read More »

IND vs NZ : अफलातून! वॉशिंग्टननं बोलिंग करतानाच घेतला उत्कृष्ट झेल, पाहा VIDEO

India vs New Zealand T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात रांचीच्या जेएससीए मैदानात सुरु पहिला टी20 सामन्यात भारताचा युवा अष्टपैलू क्रिकेटर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने एक अफलातून झेल पकडल्याचं पाहायला मिळालं. न्यूझीलंडचे पहिले दोन्ही विकेट्स वॉशिंग्टन सुंदर यानेच घेतले (बातमी लिहीपर्यंत) आहेत. सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर सुरुवातीच्या काही षटकांत वेगवान गोलंदाजांना …

Read More »

सुख…असं कॅप्शन देत केएल राहुलनं शेअर केले हळदीचे फोटो, सासरेबुवांनीही केली कमेंट

KL Rahul Athiya Haldi Ceremony : बरेच दिवस चर्चा असणाऱ्या क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचा विवासोहळा 23 जानेवारी रोजी पार पडला. अथियाचे वडिल सुनील शेट्टी यांच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघेही लग्नबंधनात अडकले. दरम्यान विवाहसोहळ्याचे फोटो त्याच दिवशी समोर आल्यानंतर आता हळदी समारंभाचे फोटोही समोर आले आहेत. स्वत: …

Read More »

पृथ्वी शॉला संधी नाही, कुलदीपच्या जोडीला फिरकीपटू म्हणून सुंदर आणि हुडाही संघात, पाहा अंतिम 11

India vs New Zealand T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात पहिला टी20 रांचीच्या जेएससीए मैदानात सुरु होत असून भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारतीय संघाच्या अंतिम 11 चा विचार करता श्रीलंकेविरुद्ध खेळवलेलाच संघ आजही मैदानात उतरताना दिसत आहे. तर नेमक्या संघाचा विचार करता पृथ्वी शॉ बऱ्याच काळानंतर मैदानात परतला असला तरी त्याला अंतिम …

Read More »

पहिल्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय

India vs New Zealand T20 : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात पहिला टी20 सामना रांचीच्या जेएससीएस मैदानात सुरु होत असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली असून टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रांचीमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अधिक फायदेशीर नाही. याठिकाणी फिरकीपटूंना अधिक फायदा मिळत असल्याचं दिसून आलं आहे. पण …

Read More »

22 वर्षांचा प्रवास… 6 ग्रँडस्लॅम आणि कितीतरी पुरस्कार, सानियाच्या चमकदार कारकिर्दीवर एक नजर

Sania Mirza Retirement : ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या (Australian Open 2023) मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि रोहन बोपण्णा जोडीचा 6-7 (2), 2-6 असा पराभव झाला. सानिया मिर्झाच्या व्यावसायिक कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता. अलीकडेच तिने एका भावूक सोशल मीडिया पोस्टमधून निवृत्ती जाहीर केली होती. ज्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन तिची अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा होती. ज्यात तिने फायनलपर्यंत धडक घेतली, पण …

Read More »

भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामन्यासाठी मैदानात, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

IND vs NZ 1st T20 LIVE :  भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात आजपासून टी20 मालिका खेळवली जाणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिल्यावर आता टी20 मालिका सर करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. आज होणारा पहिला टी20 सामना रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (JSCA International Stadium) खेळवला जात आहे. दरम्यान आजचा सामना जिंकणारा संघ मालिकेत 1-0 अशी आघाडी …

Read More »

Sania Mirza : कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात सानिया पराभूत, भावूक होत टेनिसला अलविदा

Sania Mirza in Australian Open 2023 : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) ऑस्ट्रेलियन ओपनमधील शेवटचा सामना खेळल्यानंतर भावूक झाली. तिने तिचा जोडीदार रोहन बोपण्णासोबत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, पण फायनलमध्ये ही भारतीय जोडी पराभूत झाली. ज्यामुळे सानियाचं कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. विजेतेपदाच्या लढतीत भारतीय जोडीला ब्राझीलच्या लुईसा स्टेफनी …

Read More »

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात टी20 मध्ये चुरशीची टक्कर, कसा आहे आजवरचा इतिहास?

India vs New Zealand, T20 Record : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आजपासून टी20 मालिकेला (T20 Series) सुरुवात होत आहे. पहिला टी20 सामना रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (JSCA Cricket Stadium) खेळवला जाणार आहे. दरम्यान हा सामना जिंकणारा संघ मालिकेत 1-0 ची आघाडी घेऊ शकतो आणि मालिकेतील पुढील सामन्यात अधिक चांगली कामगिरी करु शकेल. त्यामुळे आजचा सामना …

Read More »

भारतीय महिला संघ विश्वचषकाच्या फायनलमध्ये, न्यूझीलंडवर 8 विकेट्स राखून मिळवला दमदार विजय

Team India in WC : दक्षिण आफ्रिकेत सुरु 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने (Under 19 Womens Cricket Team) शेफाली वर्माच्या (Captain Shefali Verma) नेतृत्वाखाली फायनलमध्ये धडक दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंड संघाला मात देत फायनल गाठली आहे. सामन्यात आधी उत्कृष्ट गोलंदाजी करुन न्यूझीलंडला 107 धावांत रोखून भारताने श्वेता शेहरावत हिच्या …

Read More »

रांचीच्या जेएसीए स्टेडियमवर भारताचा दबदबा, वाचा मैदानावरील भारताचे पाच मोठे T20 रेकॉर्ड

IND vs NZ, T20 Series :  न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर (IND vs NZ T20) टीम इंडिया आता टी-20 सामन्यांसाठी सज्ज झाली आहे. आज अर्थात शुक्रवारपासून (27 जानेवारी) दोन्ही संघात टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना रांची येथील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स (JSCA Cricket Stadium) येथे खेळवला जाईल. विशेष म्हणजे, मागील एका वर्षापासून भारतीय संघाने एकही टी-20 मालिका गमावली …

Read More »

पृथ्वी शॉला संघात संधी मिळणार का? टी20 मालिकेसाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11?

Team India Probable 11 : भारत (Team India) आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी रांचीला पोहोचले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार असून युवा खेळाडूंना संधी यावेळी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मालिकेसाठी बऱ्याच काळानंतर भारतीय संघात पृथ्वी शॉ याला संधी दिली आहे. पृथ्वीचं बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन …

Read More »