क्रीडा

निर्णायक टी20 मध्ये नाणेफेक भारतानं जिंकली, प्रथम फलंदाजीचा करण्याचा घेतला निर्णय

<p><strong>India vs New Zealand 3rd T20 :</strong> <a href="https://marathi.abplive.com/news/sports">भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ)</a> यांच्यात तिसरा टी20 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु होत असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली असून टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत आज जो संघ जिंकेल, मालिका …

Read More »

Khelo India Youth Games : टेबल टेनिसमधील सुवर्णपदकाने महाराष्ट्राचे खाते उघडले

Khelo India Youth Games : सुवर्णपदकाच्या दावेदार असलेल्या पृथा वर्टीकर व जेनिफर वर्गीस यांनी टेबल टेनिस मधील महिलांच्या दुहेरीत विजेतेपद पटकावित महाराष्ट्राचे पदकांचे खाते उघडले. विशेष म्हणजे या विभागातील रौप्य पदक महाराष्ट्राच्याच तनिषा कोटेचा व रिशा मिरचंदानी यांना मिळाले. पुरुषांच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या जश मोदी व नील मुळ्ये यांनी कांस्यपदकाची कमाई केली. महिलांच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या जोड्यांनी अंतिम फेरी गाठल्यामुळे दोन्ही पदके …

Read More »

ईशान-गिल सलामीला की पृथ्वीला मिळणार संधी? टीम इंडिया दोन बदलांसह उतरु शकते मैदानात

IND vs NZ, 2nd T20 Proabable 11 : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज सायंकाळी होणार आहे. तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील हा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Cricket Staidium) खेळवला जाणार आहे. सामना जिंकल्यास भारत मालिकाही जिंकेल आणि गमावल्यास मालिकाही गमावेल. तर अशा या निर्णायक सामन्यात भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल …

Read More »

दोन्ही संघासाठी आज ‘करो या मरो’चा सामना, कसा आहे दोन्ही संघाचा टी20 मधील आजवरचा इतिहास?

India vs New Zealand, T20 Record : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज अहमदाबादमध्ये तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील (T20 Series) अखेरचा सामना खेळवला जाणार आहे. पहिला टी20 सामना न्यूझीलंडने 12 धावांनी जिंकला. तर दुसरा सामना भारतने 6 विकेट्सने जिंकत मालिकेत बरोबरी साधली. आज तिसरा आणि निर्णायक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. आज सामना जिंकणारा संघ …

Read More »

क्रीडा जगतासाठी अच्छे दिन! मोदी सरकारने खेलो इंडियाचं बजेट 400 कोटींनी वाढवलं

Khelo India Sports Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman)  यांनी देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) मांडला आहे. विविध क्षेत्रांसाठी कोट्यवधीची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात (Economics Budget 2023) करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय क्रीडा मंत्रालयाचा (Sports Gvot.) विचार करता, केंद्र सरकारने (Central Govt.) खेलो इंडियासाठीचं बजेटही मोठ्या प्रमाणात वाढवलं आहे. तब्बल 3 हजार 389 कोटी रुपयांचं बजेट क्रीडा क्षेत्रासाठी दिलं असून मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये …

Read More »

अहमदाबादमध्ये रंगणार तिसरा टी20 सामना; कशी असेल मैदानाची स्थिती, जाणून घ्या पिच रिपोर्ट!

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात टी20 मालिकेतील तिसरा सामना आज खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने 12 धावांनी जिंकला आहे. तर दुसरा सामना भारताने 6 विकेट्सनी जिंकत मालिकेत 1-1 अशी आघाडी घेतली आहे. ज्यामुळे आजचा सामना जो संघ जिंकेल तो मालिकाही जिंकणार आहे. आज होणारा तिसरा टी20 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी …

Read More »

आजची निर्णायक लढत नरेंद्र मोदी स्टेडियमवर, मैदानासंबधी या खास गोष्टी नक्की वाचा!

IND vs NZ, Narendra Modi Stadium : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेचा निर्णय आज होणार आहे. दोन्ही संघ मालिकेत 1-1 असे बरोबरीत असताना या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium ahmedabad) होणार आहे. दरम्यान, या सामन्याआधी येथे 6 आंतरराष्ट्रीय T20  सामने खेळले गेले आहेत आणि त्या सर्वांमध्ये भारतीय …

Read More »

IND vs NZ, T20 Live Streaming: आज रंगणार निर्णायक टी20; कधी, कुठे पाहाल तिसरा टी20 सामना?

IND vs NZ 3rd T20 Live Streaming: भारतीय क्रिकेट संघ (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघ यांच्यात सुरु टी20 मालिकेतील (IND vs NZ T20 Series) तिसरा आणि निर्णायक सामना आज खेळवला जाणार आहे. आज भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) तिसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे. टी20 मालिकेत तीन पैकी दोन सामन्यातील प्रत्येकी एक सामना जिंकून भारत …

Read More »

महाराष्ट्र खो-खो संघाचा विजयाचा डबल धमाका; यजमान मध्य प्रदेशचे दोन्ही संघ पराभूत

Khelo India Youth Games 2022-23: चार वेळच्या किताब विजेत्या महाराष्ट्र महिला व पुरुष खो खो संघांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवत खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये मंगळवारी विजयाचा डबल धमाका केला. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी पाचव्या सत्रातील या स्पर्धेत सलग दोन विजय साजरे केले आहेत. जानकी पुरस्कार विजेते जान्हवी पेठेच्या नेतृत्वात राष्ट्रीय खेळाडू प्रीती काळे, निशा वैजल, वृषाली, प्रतीक्षा आणि पायल यांनी …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी20 मध्ये चहलला खास रेकॉर्ड करण्याची संधी, दिग्गजांना टाकू शकतो मागे

India vs New Zealand T20 : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण सामना जिंकणारा संघ मालिकेवर कब्जा करेल. टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलसाठी (Yuzvendra Chahal) हा तिसरा टी-20 सामना आणखी खास असेल. या सामन्यात तो एक खास कामगिरी करून …

Read More »

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ऋषभ पंतच्या डिस्चार्जबाबत डॉक्टरांनी दिली माहिती

Rishabh Pant Health Update : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू फलंदाज ऋषभ पंत (Rishabh pant) याचा 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघात झाला. या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली होती. पंतच्या अपघातानंतर आतापर्यंत भारतीय क्रिकेट चाहते त्याच्या प्रकृतीबाबत चिंतेत होते, पण आता पंतच्या प्रकृतीबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. पंतला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी …

Read More »

IND vs NZ : अहमदाबादच्या मैदानात होणार निर्णायक सामना, सामन्यासंबधी सर्व माहिती एका क्लिकवर

<p><strong>IND vs NZ, 2nd T20 : </strong><a href="https://marathi.abplive.com/news/sports">भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand)</a> यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना उद्या म्हणजेच बुधवारी (1 फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत उद्या जो कोणी जिंकेल, मालिका त्याच्या नावावर होईल. तर या निर्णायक मॅचपूर्वी &nbsp;सामन्यासंबंधी सर्व …

Read More »

‘नसीब मे होगा तो अपना टाईम भी आयेगा’, भारतीय टेस्ट संघात संधी हुकल्यावर सरफराजची प्रतिक्रिया

Sarfaraz Khan, IND vs AUS :  देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील तीन हंगामात चमकदार कामगिरी करुनही मुंबई संघाच्या सरफराज खानला (Sarfaraz Khan) ऑस्ट्रेलिया वि. भारत (AUS vs IND) यांच्यात फेब्रुवारीत होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठीच्या संघात संधी मिळालेली नाही. सातत्याने दमदार कामगिरी करुनही सरफराजला संधी न मिळाल्याने क्रिकेट चाहत्यांपासून ते तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये नाराजी आहे. गेल्या काही दिवसांपासून सरफराजच्या समर्थनार्थ सतत वक्तव्यं येत …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीपूर्वी विराट पोहोचला ऋषीकेशला, पत्नी अनुष्कासोबत घेतलं दर्शन

Virat Kohli and Anushka Sharma : भारतीय क्रिकेटपटू (Team india) सध्या विविध मंदिरात जात असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर असे युवा खेळाडू आधी पद्मनाभस्वामी मंदिरात त्यानंतर बाबा महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. नुकतंच माजी कर्णधार कॅप्टन कूल एमएस धोनी (MS Dhoni) याचा झारखंडच्या प्रसिद्ध माँ देवरी मंदिरातील (Dewri Maa Temple) दर्शन घेतानाचा व्हिडीओ …

Read More »

टी20 मध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्यांच्या टॉप 5 मध्ये सूर्यकुमार

Suryakumar Yadav : भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यापासूनच उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. सूर्या एकामागून एक रेकॉर्ड नावावर करत आहे. आता त्याने पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी आणि सध्याचा सलामीवीर मोहम्मद रिझवान यांना सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच जिंकण्याच्या बाबतीत मागे टाकलं आहे. टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच जिंकण्याच्या बाबतीत सूर्या चौथ्या …

Read More »

41 वर्षीय शोएब मलिक म्हणतो, मी 25 वर्षीय खेळाडूपेक्षाही फिट, अजूनही खेळण्याची इच्छा

Shoaib Malik on Retirement : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकची (Shoaib malik) ओळख पाकिस्तानचा एक स्टार क्रिकेटर अशी आहे. त्याने संघाचं कर्णधारपदही भूषवलं आहे. एकंदरीत त्याची कारकीर्द चमकदार आहे. दरम्यान  शोएब मलिक 1 फेब्रुवारी, 2023 रोजी 41 वर्षांचा होईल, पण तरी देखील त्याने अद्याप पाकिस्तानी संघात पुनरागमनाची आशा सोडलेली नाही. शोएब मलिक बऱ्याच काळापासून संघाचा भाग नाही. या अष्टपैलू खेळाडूने …

Read More »

Shardul Thakur : क्रिकेटर शार्दूल ठाकूर मंत्रालयात, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, नेमकं कारण काय?

Shardul Thakur News : भारताचा युवा स्टार क्रिकेटपटू अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) हा मुंबई मंत्रालयात आला असून शार्दूल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. शार्दूलचं मुख्यमंत्र्यांना भेटण्यामागील नेमकं कारण समोर आलेलं नाही, पण तो लवकरच लग्नबंधनात अडकणार असून मुख्यमंत्र्यांना लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी तो मंत्रालयात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.  याशिवाय पालघर भागातील …

Read More »

झारखंडच्या माँ देवरी मंदिरात दर्शनासाठी एमएस धोनी, सर्व भाविकांसोबत गर्दीतून घेतलं दर्शन, VIDEO

Dhoni visits Dewri Maa Temple : भारतीय क्रिकेटपटू (Team india) सध्या आध्यात्मिक दौऱ्यावर दिसत आहेत. अलीकडेच विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत ऋषिकेश येथील एका आश्रमात दिसला. तसंच सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर यांनीही विविध प्रसिद्ध मंदिरांना भेट दिली होती. ज्यानंतर आता माजी कर्णधार कॅप्टन कूल एमएस धोनी (MS Dhoni) झारखंडच्या प्रसिद्ध माँ देवरी मंदिरात (Dewri Maa Temple) दिसला आहे. …

Read More »

लग्नानंतर पहिल्यांदाच डिनर डेटवर केएल-अथिया; फोटो व्हायरल

KL Rahul Athiya Photos : क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचं लग्न 23 जानेवारी रोजी पार पडलं. ज्यानंतर सोमवारी हे जोडपं पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या एकत्र बाहेर फिरताना दिसलं. केएल राहुल आणि अथिया शेट्टी दोघेही डिनर डेटसाठी बाहेर गेले होते. यादरम्यान दोघांनी एकमेकांचा हात पकडला होता, त्यांनी तिथे असणाऱ्या फोटोग्राफर्ससाठी काही पोजही दिल्या. फोटो सोशल …

Read More »

निर्णायक सामना खेळण्यासाठी भारतीय संघ पोहोचला अहमदाबादला, खासप्रकारे झालं  स्वागत, पाहा VIDEO

India vs New Zealand T20 : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत. यामध्ये दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. आता या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ अहमदाबादला पोहोचला आहे. टीम अहमदाबादला पोहोचल्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल …

Read More »