IND vs NZ, 3rd ODI : भारताचा न्यूझीलंडलाही व्हाईट वॉश, 90 धावांनी जिंकला अखेरचा सामना

India vs New Zealand ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना भारतानं 90 धावांच्या फरकानं जिंकत मालिका खिशात घातली आहे. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारताने एका अप्रतिम खेळीचं प्रदर्शन घडवलं असून फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत कमाल केली आहे. आधी भारतीय सलामीवीरांनी दोघांनी शतकं ठोकली. शुभमन गिलनं 112 आणि रोहित शर्मानं 101 धावा करत हार्दिक पांड्यानंही तुफानी फटकेबाजी करत 54 धावांची दमदार खेळी केली. ज्यामुळे भारतानं 50 षटकांत 385 धावा करत न्यूझीलंडला 386 धावांचं लक्ष्य दिलं. जे पार करताना डेव्हॉन कॉन्वेनं 138 धावांची खेळी केली, पण इतर कोणाची साथ न मिळाल्यानं अखेर भारत 90 धावांनी पराभूत झाला.

हे देखील वाचा-

IND vs NZ: कॅप्टन रोहितची कमाल, सनथ जयसूर्याचा खास रेकॉर्ड मोडला

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …