लाइफ स्टाइल

रिया चक्रवर्तीला A U नावानं फोन कुणी केला?; A U चे नाव आले समोर, अजित पवार यांची मोठी माहिती

 Ajit Pawar on  Aaditya Thackeray : बॉलिवूडमधील अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सनसनाटी आरोप केला होता. ( Maharashtra Politics) त्यानंतर महाराष्ट्राच्या नागपूर हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा सत्ताधारांनी उचलून धरला. A U या नावाने रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला 44 कॉल करण्यात आले होते, असे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे होते. (Maharashtra Political News) शिंदे गट आणि  भाजपच्या …

Read More »

हॉटेलमध्ये गेल्यावर अति खाणे टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स, वजन कमी करण्यासाठी होईल मदत

तुम्ही वजन कमी करण्याचा प्रवासात आहात किंवा तसा विचार करत असाल तर क्रेविंगवर कंट्रोल करणे ही तुमची पहिली पायरी असू शकते. अगदी तुम्ही कितीही चांगल्या, आवडत्या हॉटेलमधील पदार्थ खात असाल तेव्हा तुम्ही तुमच्या या ध्येयाला चिटकून राहणे तितकेच गरजेचे आहे. अशावेळी तुम्ही काही ट्रिक्स आणि टिप्स फॉलो करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकांना बाहेरचं जेवण नकोसं वाटतं कारण त्यामुळे वजन वाढण्याचा …

Read More »

इंडियन क्रिकेटरच्या बहिणीला पाहून तुम्हीही म्हणाल की हिच्यासमोर फेल आहेत मलायका नोरा सुद्धा

टीम इंडियाचा उदयोन्मुख खेळाडू शुभमन गिल त्याच्या खेळासाठी तर चर्चेत असतोच पण त्याशिवाय त्याच्या स्टाइल आणि फॅशनसाठी सुद्धा त्याला ओळखले जाते. विविध बॉलिवूड अभिनेत्रींसोबत देखील त्याचे नाव जोडले गेले आहे. त्यापैकी खास नाव म्हणजे सारा अली खान होय. अवघ्या देशाची तरुणाई जिच्या मागे आहे तिला देखील शुभमन गिलने इम्प्रेस केले. पण मंडळी तुम्हाला माहित आहे का अशा या स्टायलिश खेळाडूची …

Read More »

ऑफशोल्डर टॉपमध्ये प्राजक्ताचा जलवा, चाहते म्हणतात अरे… कोठे नेऊन ठेवली आहे आमची गुटगुटीत प्राजू

प्राजक्ता माळी तिच्या हटके लुकने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधत असते. नुकतेच तिने तिच्या इंन्स्टाग्रामवर ब्ल्यू कलरचा वन हॅन्ड बलून शोल्डर टॉप आणि ब्लॅक पॅन्टमधील फोटो शेअर केले आहेत. प्राजक्ताचा ब्ल्यू टॉप एकीकडे बलून तर दुसरीकडे ओपन शोल्डर असा आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे.काही युजर्सनी या फोटोवर खूप सुंदर अशी कमेंट केली आहे. पारंपारिक कपडे असोत किंवा …

Read More »

OMG! चोरी गेलेल्या फोनमध्ये महत्वाचा Data होता ? लगेच माहित करा डिव्हाइसचे लोकेशन

नवी दिल्ली:Lost Smartphone: जेव्हा एखाद्याचा फोन हरवितो किंवा चोरी जातो जातो आणि तो कसा ट्रॅक करायचा हे त्याला कळत नाही. तेव्हा सर्वाधिक टेन्शन येते. जर तुम्हाला अशाच समस्येचा सामना करावा लागला असेल किंवा तुम्ही अशाच समस्येने घेरले असाल तर, आता काळजी करण्याचे कारण नाही. आज आम्ही हरविलेला Android फोन कसा ट्रॅक करायचा याबद्दल सांगणार आहो. काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही …

Read More »

काळ्या ड्रेसमध्ये दिशा पटानीने फ्लॉन्ट केली फिगर, उर्फी जावेदने डिझाईन केले म्हणत चाहत्याने केले ट्रोल

दिशा पाटनीची फिगर ही नेहमीच तिच्या अभिनयापेक्षा चर्चेचा विषय ठरली आहे. बॉलीवूडमधील अभिनेत्रींपैकी उत्तम फिगर असणाऱ्यांपैकी दिशा एक आहे. दिशाचा फॅशन सेन्सही उत्तम असून ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने आपल्या कथित बॉयफ्रेंडबरोबर काळ्या टाईट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. मात्र तिचा हा फॅशन सेन्स यावेळी चाहत्यांना आवडलेला दिसून येत नाही. तिची फॅशन स्टाईल यावेळी मात्र उर्फी …

Read More »

सासूच्या पार्थिवाला सुनांनी दिला खांदा पूर्ण केली तिची शेवटची इच्छा, हृदयस्पर्शी कहाणी

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रगती तसेच नात्यात गोडवा येवो अशी इच्छा असते. जेणेकरून त्याच्या कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असावे. नात्यांबद्दल बोलायचं तर सगळ्यात गुंतागुंतीचं नातं हे सासू आणि सून यांच्यातील नातं मानलं जातं. प्रत्येक सुनेची इच्छा असते की तिला चांगली सासू आणि चांगली सासू मिळावी. जेणेकरून त्याच्या आगामी आयुष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. पण अनेक जणांच्या बाबतीत असे होत नाही. अनेकांच्या …

Read More »

स्टार कपल अयाज खान आणि जन्नत खानने शेअर केला बेटीचा पहिला फोटो, दिलं अतिशय क्यूट नाव

बॉलिवूड अभिनेता अयाज खान आणि त्याची पत्नी जन्नत खानने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच एक गोड पोस्ट टाकत या दोघांनी आपल्या मुलीचं नाव जाहीर केलं आहे. चाहत्यांसाठी ही खूप मोठी पर्वणी आहे. बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसुने देखील हे नाव जाहीर केल्यावर बाळाला शुभेच्छा दिल्या आहे. याकरता तिने एक खास पोस्ट देखील शेअर केली आहे. बिपाशाने इंस्टाग्रामवर लिहिले की, …

Read More »

New Year 2023: नव्या वर्षात आहारात करा या ५ विटामिन्सचा समावेश

जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराची वाढ आणि विकासात महत्त्वाचा भूमिका बजावितात. गोळ्या घेण्याऐवजी व्हिटॅमिनयुक्त पदार्थ खाणे नक्कीच फायदेशीर ठरेल. तुम्हाला माहीत आहे का? जवळपास १३ आवश्यक जीवनसत्त्वे आहेत ज्यात जीवनसत्त्वे ए, सी, डी, ई, के आणि बी जीवनसत्त्वे (थायमिन, रिबोफ्लेविन, नियासिन, पॅन्टोथेनिक ऍसिड, बायोटिन, B6, B12 आणि फोलेट) यांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मदतीने आहारात या जीवनसत्त्वांचा समावेश करणे आवश्यक आहे. डॉ.फौजिया …

Read More »

त्वचेशी संबंधित ‘या’ समस्यांचे कारण कोरोना असू शकतो, वाचा डॉक्टरांचे मत

कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा दार ठोठावले आहे. चीनमधील कोरोना स्फोटातून संपूर्ण जग अद्याप सावरलेले नाही. संशोधनानुसार, कोरोना हा केवळ श्वसनाचा आजार नसून त्याचा आपल्या त्वचेवरही परिणाम होतो. असे स्पष्ट मत आहे. कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा लोकांना आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचे शरीरावर दूरगामी परिणाम होऊ शकतात, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी आधीच दिला आहे. कोरोना हा केवळ श्वासोच्छवासाचा आजार …

Read More »

लग्न करून मी उद्धवस्त झालीये, नव-याची वागणुक अशीच राहिली तर मी लवकरच पागल होईन

प्रश्न : मी एक विवाहित स्त्री आहे. मला वाटले होते की मी लग्न करून एका चांगल्या घरात जाईन, जिथे मी सुखाने संसार करेन. पण माझा हा सगळं भ्रम होता. कदाचित माझे नशीब वाईट होते की काय म्हणून एका अशा जोडीदारासोबत माझी लग्नगाठ बांधली गेली. मला खरंच हे लग्न करून पश्चाताप होतो आहे. कारण मला माझ्या पतीचा काहीच सपोर्ट मिळत नाही. …

Read More »

दिवसेंदिवस होतेय अधिक तरूण, मलायकाचे २०२२ मधील सर्वाधिक व्हायरल फोटोज

मलायका आपल्या आरोग्याच्या बाबतीत खूपच सतर्क असते. नियमित योगा करणे आणि व्यायाम करणे हेच मलायकाच्या उत्तम फिगरमागील रहस्य आहे. मलायकाचे वय वाढत असले तरीही तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर मात्र तिचे वय दिसून येत नाहीये. मलायकाचे लुक हे केवळ मुलांनाच नाही तर मुलींनाही आवडतात. तिचा फॅशन लुक किल्लर असून २०२२ मध्ये तिचे असे काही लुक होते ज्याने चाहत्यांना अक्षरशः घायाळ करून …

Read More »

‘लग्न माझ्याशी पण प्रेम मात्र भावावर’ या पुरुषाने सांगितला ‘तो’ भयानक प्रसंग ऐकून अंगावर सर्रकन काटा येईल

घटस्फोटाचा निर्णय घेणं कुणासाठीही सोपं नसतं, कारण ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यानंतर एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य बदलते. प्रत्येकाची लव्हस्टोरी वेगळी असते. त्याच प्रमाणे त्याचा शेवट देखील वेगळा असतो. काहीजण वेगळी होऊन सुद्धा त्याच्या आयुष्यातील त्रास कमी होत नाही. लग्नाच्या वेळी, प्रत्येक जोडपे आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतात. पण काळाच्या ओघात जेव्हा त्यांच्या नात्यातील प्रेम ओसरते तेव्हा आयुष्यभर सोबत राहण्याचे …

Read More »

“राहुल शेवाळे पत्नीला मारहाण करायचे तेव्हा मातोश्रीवर…”; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी रिया चक्रवर्तीला अनेक फोन केल्याचा आरोप शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी बुधवारी केल्यानंतर खळबळ उडाली आहे. राहुल शेवाळे यांच्या आरोपांनंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्याबाबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. राहुल …

Read More »

कोरोनाच्या ओमिक्रॉन बीएफ.७ व्हेरिएंटवर हा काढा ठरेल रामबाण उपाय, आयुर्वेदातील ५ फायदे

थंडीच्या दिवसांमध्ये संक्रमणाचा धोका अधिक असतो. या दिवसांमध्ये थंड वातावरण असल्यामुळे सूर्याचा प्रकाश फार कमी असतो अशावेळी व्हायरस, बॅक्टेरिया झपाट्याने पसरतात. अशा परिस्थितीत सर्दी, खोकला, ताप, सायनस आणि आता कोविड-१९ चे इंफेक्शन अगदी झपाट्याने पसरतात. याच्याशी लढण्यासाठी इम्युनिटी सर्वाधिक असणे गरजेचे आहे. यामध्ये आयुर्वेदातील सर्वात जुनी वैद्यकीय पद्धत अत्यंत उपयुक्त ठरू शकते. आयुर्वेदात अनेक औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा उल्लेख आहे …

Read More »

Maharashtra Border Dispute : कर्नाटक विरोधी ठरावावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का गप्प ? – अजित पवार

Maharashtra Karnataka border issue : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर सरकार ठराव का आणत नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विचारला आहे. (Maharashtra Political News) कर्नाटक विधानसभेत सीमावादावर ठराव मंजूर करण्यात आला आहे. कामकाज सल्लागार समितीत हिवाळी अधिवेशनात ठराव मंजूर करु असं सांगण्यात आले. (Maharashtra Karnataka border) मात्र राज्यात विधिमंडळात कोणत्याही प्रकारचा ठराव अजूनही आला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री …

Read More »

कॅन्सरच्या पेशी शरीरात वाढण्याआधीच मुळापासून नष्ट करतात या 6 गोष्टी

कॅन्सर (Cancer) हा एक भयंकर घातक आणि जीवघेणा आजार आहे. कॅन्सर अनेक प्रकारचे असतात आणि त्या सर्वांची वेगवेगळी कारणे, लक्षणे आणि धोके असतात. कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारावर लक्ष देणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. थंडीच्या दिवसांत अशा अनेक खाद्यपदार्थांचे तुम्ही सेवन करू शकता जे तुमचा कॅन्सरचा धोका कमी करू शकतील. टोमॅटो, कांदा, ब्रोकोली यासारख्या भाज्या आणि अनेक फळे …

Read More »

मासिक पाळीत प्रवास करताना मेन्स्ट्रूअल कपचा वापर कसा करावा

मासिक पाळीच्या दिवसात महिलांना खूपच त्रास होतो. वय कोणतेही असो अथवा अनुभव वेगवेगळे असोत पण त्रास हा होतोच. पण सर्वात जास्त अवघडल्यासारखं होतं ते प्रवासात मासिक पाळी चालू असेल तर. मासिक पाळीतील हे अवघडलेपण दूर करायचे असेल तर मेन्स्ट्रूअल कपचा पर्याय उपलब्ध आहे. अजूनही मेन्स्ट्रूअल कपविषयी अनेकांना माहिती नाही किंवा माहीत असूनही याचा नक्की वापर कसा करायचा आणि प्रवास करताना …

Read More »

भारतात पसरला Omicron BF.7 Variant, धोका वाढलाय बचावासाठी हे उपाय ठरतील फायदेशीर

चीनमध्ये पुन्हा एकदा ओमिक्रॉनचा कहर वाढला आहे. भारतावर याचा परिणाम झाला असून एकच गोंधळ उडाला आहे. कोरोना आणि त्यामुळे वाटणाऱ्या काळजी-भितीने भयंकर रूप धारण केलं आहे. कारण चीनमध्ये मृतदेहांचा खच पडला आहे. ओमिक्रॉन वेरिएंट बीएफ.७ चे ४ नवे रूग्ण भारतात सापडले. धक्कादायक बाब म्हणजे कोविड-१९ व्हॅक्सिनचे सगळ्या लस घेऊनही अनेक लोक आजारी पडत आहे. Omicron BF.7 म्हणजे काय? TOI च्या …

Read More »

Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचे दिवसाला 10 लाख संसर्ग तर 5,000 रुग्णांचा मृत्यू

Coronavirus in China : चीनवर कोरोना मोठे संकट उभे राहिले आहे. (Coronavirus) कठोर निर्बंध लादूनही संकट कमी होताना दिसत नाही. दोन महिन्यांपूर्वी, चीन सरकारने आपल्या शून्य-कोविड धोरणात संपूर्ण बदल केला आणि त्यानंतर लाखो लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे धक्कादायक आकडेवाडीवरुन दिसून आले. (A million infections and 5,000 deaths a day from Covid in China:Report) लाखो लोक कोरोनाच्या संसर्गाला बळी पडले …

Read More »