ऑफशोल्डर टॉपमध्ये प्राजक्ताचा जलवा, चाहते म्हणतात अरे… कोठे नेऊन ठेवली आहे आमची गुटगुटीत प्राजू

प्राजक्ता माळी तिच्या हटके लुकने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधत असते. नुकतेच तिने तिच्या इंन्स्टाग्रामवर ब्ल्यू कलरचा वन हॅन्ड बलून शोल्डर टॉप आणि ब्लॅक पॅन्टमधील फोटो शेअर केले आहेत. प्राजक्ताचा ब्ल्यू टॉप एकीकडे बलून तर दुसरीकडे ओपन शोल्डर असा आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे.काही युजर्सनी या फोटोवर खूप सुंदर अशी कमेंट केली आहे. पारंपारिक कपडे असोत किंवा मॉर्डन हटके कपडे सर्वामध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसते. तिचे चाहते देखील तिच्यावर भरभरुन प्रेम करतात. या फोटोमधील हटके लुक पाहून अरे… कोठे नेऊन ठेवली आहे आमची गुटगुटीत प्राजू अशी भन्नाट कमेंट देखील केली आहे. (फोटो सौजन्य : @prajakta_official)

​प्राजक्ताचा हटके लुक

प्राजक्ता तिच्या भन्नाट स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधत असते. अशात यावेळी प्राजक्ताने ब्ल्यू टॉप एकीकडे बलून तर दुसरीकडे ओपन शोल्डर असा आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. शिफॉनने बनलेल्या या टॉपमध्ये प्राजक्ता खूपच क्युट दिसत होती. (वाचा :- ना बिकिनी ना अतरंगी कपडे, शिफॉन साडीत उर्फी जावेदचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून तुम्ही म्हणाल ‘हा तर चमत्कार’ )

हेही वाचा :  कोणावर चढला प्रेमाचा लाल रंग तर कोणी पेस्टल कलरने वेधले सर्वांचे लक्ष, या आहेत २०२२च्या 'नववधू'

​मेकअपने तापवलं इंटरनेट

यावेळी प्राजक्ताने ब्ल्यू कलरचे नेलपेंट, आणि सिम्पल असा मेकअप करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तिने ब्लाऊन रंगीची लिपस्टिक लावली आहे. यावेळी तिने केसांची स्टाईल, कानात इअररिंग्स, हाय हिल्स घालून तुचा लुक पूर्ण केला. यावेळी तिने कमरेवर हात ठेवून आणि तिरक्या नजरेनं पाहत फोटोला पोझ दिल्या आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने मिशेल ओबामा यांचे एक वाक्य लिहिले आहे.

​हाय हिल्सने दिला परफेक्ट लुक

प्राजक्ताने यावेळी हाय हिल्स परिधान करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही देखील असा लुक कॅरी करु शकता. यामुळे तुमचे व्यक्तीमत्व प्रभावी होण्यास मदत होईल. (वाचा :- z+ सिक्युरीटीमध्ये मुकेश अंबानींच्या होणाऱ्या सूनेची रॉयल एन्ट्री, फर टॉप घालून वेधले सर्वांचे लक्ष)

​ज्वेलरीने वाढवला लुक

यावेळी प्राजक्ताने हातता अंगठी परिधान केली आहे. त्याच प्रमाणे कानात हूपचे कानातले घातले होते. या सिम्पल लुकमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत होती. (वाचा :- हेवी ज्वेलरी परिधान करुन जान्हवी कपूरचा रॉयल अंदाज, फोटो शेअर करत मागितली ‘ही’ खास गोष्ट )

हेही वाचा :  डीपनेक सुटमध्ये प्राजक्ता माळीचा 'पिंक लुक,अतरंगी पोज पाहून चाहते म्हणतात 'तुझी पाठ दुखतेय का?'

​कमेंट्सचा पाऊस

या फोटोला प्राजक्ताने मिशेल ओबामा यांचे एक वाक्य लिहले आहे. यावरून प्राजक्ताने आलेल्या अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न रहा, यश नक्की मिळेल, असा संदेश चाहत्यांना दिला आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांना अरे… कोठे नेऊन ठेवली आहे आमची गुटगुटीत प्राजू, तर काहींनी खूप बारिक झाल्या आहेत अशा शब्दात कमेंट्स केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजीनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास ३५ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत. (वाचा :- लालभडक ड्रेसमध्ये शाहरुख खानच्या लेकीचा हटके अंदाज, लुक पाहून नेटकऱ्यांची बोलती बंद)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …