पिंक साडीत प्राजक्ता माळीचा सिझलिंग लुक चाहते म्हणतात ‘नादखुळा अंदाज’

प्राजक्ता माळी तिच्या लुकने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधत असते. नुकतेच तिने शिफॉन साडीत काही फोटो शेअर केले आहेत. सध्या प्राजक्ता नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्राजक्ताने साडीमधील फोटो शेअर केले आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे.काही युजर्सनी या फोटोवर खूप सुंदर, नादखुळा अशी कमेंट केली आहे. (फोटो सौजन्य : @prajakta_official)

​प्राजक्ताची मनमोहक साडी

यावेळी प्राजक्ताने शिफॉन साडी नेसली आहे. या सुंदर साडीवर फुलांच्या पाकळ्यांचा नक्षी काढण्यात आली होती. या साडीवर सिल्वर रंगाची नक्षी काढण्यात आली होती. या सुंदर साडीला सिल्वर रंगाची नक्षी काढण्यात आली होती. या साडीवर पिंक रंगाची हलकी छटा देखील पाहायला मिळत होती. (वाचा :- व्हाईट ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा सिझलिंग लुक, फोटो पाहून चाहते म्हणतात Kylie Jenner चं देसी वर्जन)

​पिंक ब्लाऊजने वाढवली शान

यावेळी प्राजक्ताच्या पिंक ब्लाऊजने या साडीची सुंदरता अजून वाढवली. या ब्लाऊला गोल नेकलाईन देण्यात आली होती. त्याच प्रमाणे हाफ स्लीव देण्यात आले होते. एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही देखील असा लुक कॅरी करु शकता. (वाचा :- z+ सिक्युरीटीमध्ये मुकेश अंबानींच्या होणाऱ्या सूनेची रॉयल एन्ट्री, फर टॉप घालून वेधले सर्वांचे लक्ष)

हेही वाचा :  जगातील असं ही एक ठिकाण जेथे हे 2 देश 6-6 महिने करतात राज्य

​प्राजक्ताने परिधान केली ज्वेलरी

प्राजक्ताने हा लुक पूर्ण करण्यासाठी गळ्यामध्ये सुंदर नेकलेस परिधान केला होता. हिऱ्यांच्या या नेकलेसने तिच्या रुपामध्ये अजून भर टाकली होती. यासोबतच तिने हातामध्ये हिऱ्याच्या बांगड्या परिधान केल्या होत्या. त्याच प्रमाणे कानात हिऱ्यांचे सुंदर कानातले घातले होते. (वाचा :- हेवी ज्वेलरी परिधान करुन जान्हवी कपूरचा रॉयल अंदाज, फोटो शेअर करत मागितली ‘ही’ खास गोष्ट )

​मेकअपने दिला ग्लॅमरस लुक

प्राजक्ताने ग्लॅसीमेकअप करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तिने पिंक रंगाची लिपस्टिक लावली होती. त्याच प्रमाणे हिऱ्याची टिकली देखील लावली होती. यामुळे तिचा लुक खूपच सुंदर दिसत होता. (वाचा :- ना बिकिनी ना अतरंगी कपडे, शिफॉन साडीत उर्फी जावेदचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून तुम्ही म्हणाल ‘हा तर चमत्कार’ )

​चाहत्यांनी केली कमेंटस् ची बरसात

प्राजक्ताच्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.यामध्ये एका युजरने नादखुळा अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या चाहत्याने तु माझे ऑक्सिजन आहेस अशी कमेंट केली आहे. (वाचा :- Fifa world cup मेस्सीचा ‘तो’ खास फोटो होतोय व्हायरल, ‘बचपन का प्यार’ देतंय आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात साथ)

हेही वाचा :  फ्लोरल प्रिंटचा ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस अवतार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …