ताज्या

‘सोनिया गांधी मला पंतप्रधान होऊ देणार नाहीत’; फोन कॉलवर व्यक्त केलेली खंत

Sonia Gandhi Will Not Make Me Prime Minister Of India: माजी दिवंगत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी 2004 साली केंद्रामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होत असताना केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. प्रणब मुखर्जी यांनी कन्या शर्मिष्ठा मुखर्जीशी बोलताना ‘सोनिया गांधी मला पंतप्रधान होऊ देणार नाही,’ असं म्हटलं होतं. प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्यांच्या आगामी ‘इन प्रणब, माई …

Read More »

सत्ताधारी की विरोधक? अखेर नवाब मलिकांची भूमिका आली समोर

Nawab Malik: नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणाने जामिन मंजूर करण्यात आला. यानंतर नवाब मलिक हे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दिसले. अधिवेशनावेळी नवाब मलिक हे अजित पवार यांच्या गटासोबत बसलेले दिसले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहित यावर नाराजी व्यक्त केली होती. या पत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील पाठींबा दर्शविला होता. यावर अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली होती. …

Read More »

Flight Ticket Booking : गोवा, श्रीनगरऐवजी फॉरेन टूर परवडली; विमान तिकीटांचे हे दर पाहून तुम्हीही असंच म्हणाल

Mumbai to Goa, Srinagar flight rates : डिसेंबर (December) महिना उजाडला की, अनेकांनाच वेध लागतात ते म्हणजे सुट्ट्यांचे. नाताळ, सरत्या वर्षाला निरोप, येणाऱ्या वर्षातं स्वागत आणि काही कारणांनी लागून आलेल्या सुट्ट्या या साऱ्यामुळं डिसेंबर महिन्यामध्ये एखाद्या ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याचा बेत आखण्याचं समीकरण सुरेखरित्या जमून येतं. तुम्हीही वर्षाच्या या शेवटच्या महिन्यात अशाच पद्धतीचा बेत आखताय का? तर, आर्थिक घडी विस्कटू शकते, …

Read More »

‘ऐ बाबा, इतरांनी काय..’; फडणवीसांच्या स्फोटक पत्राबद्दल विचारल्यावर संतापले अजित पवार

Ajit Pawar Reply To Devendra Fadnavis Letter: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये नवाब मलिक यांना स्थान देण्यास आक्षेप घेत नाराजी व्यक्त करणारं पत्र पाठवल्यानंतर आता या पत्रावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. नवाब मलिक हे राजकीय घडामोडींनंतर पहिल्यांदा विधानसभेत आले होते. त्यांनी कुठे बसायचं हा त्यांचा प्रश्न आहे. ते भूमिका स्पष्ट करतील तेव्हा मी …

Read More »

आपल्यामुळं कोणालातरी आनंद होत असेल तर…; रस्त्यावरील मुलांनी पहिल्यांदाच पाहिलं 5 स्टार हॉटेल

Trending Video : सोशल मीडियावर प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आपण स्क्रोल करत असतो तेव्हातेव्हा कायमच काही नव्या गोष्टी नजरेस पडता. एखाद्या कलाकार जोडीच्या नात्यात आलेला दुरावा, कोणामध्ये बहरणारं प्रेम, नवे चित्रपट, नव्या घोषणा या साऱ्याच्या पलिकडे जाऊन आता सोशल मीडियावर बहुविध विषय अगदी सहजपणे पाहता येतातत. जगाच्या पाठीवर कुठं काय सुरुये हे उत्तमरित्या सादर करणाऱ्या मंडळींची संख्या झपाट्यानं वाढल्यामुळं आता …

Read More »

भारताच्या शत्रूंची एकामागून एक पाकिस्तानात हत्या; परराष्ट्र मंत्रालय म्हणालं, ‘न्याय हवा असेल तर…’

Pak Terrorist : गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात भारताविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना एक एक करुन संपवलं जात आहे. अज्ञात बंदूकधारी पाकिस्तानपासून कॅनडापर्यंत भारताच्या शत्रूंना मारत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या अज्ञात हल्लेखोरांविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या हल्लेखोरांचे लक्ष्य हे भारत सरकारला हवे असलेल्या दहशतवादी आहेत. पण आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पहिल्यांदाच या हत्यांबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जे …

Read More »

‘मनमोहन यांना भारतरत्न देण्याची प्रणब मुखर्जींची इच्छा होती मात्र सोनिया..’; मोठा खुलासा

Manmohan Singh Bharat Ratna Award : माजी दिवंगत राष्ट्रपती आणि आयुष्यभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या प्रणब मुखर्जींना मनमोहन सिंग यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यायचा होता. प्रणव मुखर्जींनी मंत्रीमंडळ सचिवांना सोनिया गांधींचा यासंदर्भात काय विचार आहे याची चाचपणी करण्याचे निर्देश दिले होते. प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जींनी त्यांच्या आगामी ‘इन प्रणब, माई फादर: ए डॉटर रिमेम्बर्स’ या पुस्तकामध्ये हा दावा केला आहे. …

Read More »

पत्रास कारण नवाब मलिक… फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं

श्री. अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तशा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सस्नेह नमस्कार, माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे …

Read More »

ढगांचं सावट, धुक्याची चादर आणि झोंबणारा गारवा; राज्याच्या कोणत्या भागात असेल हवामानाचं हे चित्र?

Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन या वाऱ्यांनी दिशा बदलली असली तरीही राज्याच्या काही भागांमध्ये मात्रा पावसाळी वातावरण असेल ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या अवकाळीचं प्रमाण तुलनेनं कमी होणार असून, ढगाळ वातावरण मात्र कायम राहील. या बदलामुळं बहुतांश जिल्ह्यांवर धुक्याची चादर पाहायला मिळेल. ज्याचा परिणाम दृश्यमानतेवर होईल असा अंदाज हवमान …

Read More »

चीनच्या न्यूमोनियाची भारतात खरंच एन्ट्री? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

China mysterious pneumonia: नुकतंच भारतीयांना एक धडकी भरवणारी बातमी समोर आली होती. चीनमध्ये श्वाससंबंधी असलेल्या आजाराने भारतात एन्ट्री घेतली असल्याचं बोललं जातं होतं. यानंतर दिल्लीच्या एम्स रूग्णालयात 7 रूग्णांना यासंबंधी लक्षणं दिसून आल्याने चिंता अधिकच वाढली होती. मात्र यासंबंधी आता केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितलं की, दिल्लीच्या एम्स रूग्णालयात बॅक्टेरियासंबंधी 7 प्रकरणं समोर आली …

Read More »

‘अरे बापरे! सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना..’; फडणवीसांचं पत्र वाचून संजय राऊतांचा टोला

Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी एक नवीन लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या कृतीतून स्पष्ट केली. नवाब मलिक हे अजित पवार गटाचे सदस्य बसलेल्या सत्ताधारी आमदारांच्या बाकड्यावर जाऊन बसले. मात्र नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेण्यास …

Read More »

फडणवीसांच्या पत्रावर अजित पवार नाराज? बंगल्यातून बाहेर पडणं टाळलं

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यापासूनच जेलमधून बाहेर आलेले नवाब मलिक नेमक्या कोणत्या बाजूला आपला पाठिंबा देणार याची चर्चा होती. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने या चर्चांना पूर्णविराम मिळाला. नवाब मलिक अधिवेशनसाठी दाखल झाले असता सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले. यामुळे त्यांचा अजित पवार गटाला पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं. मात्र यामुळे एक चर्चा बंद झाली असली तरी एक दुसरा वाद निर्माण झाला आहे. कारण …

Read More »

‘नवाब मलिक महायुतीत नको’, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना जाहीर पत्र, म्हणाले ‘देशद्रोह्यांशी संबंध…’

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर जेलमधून बाहेर आलेले नवाब मलिक नेमक्या कोणत्या गटाला पाठिंबा देणार याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात होते. दरम्यान नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावत अजित पवार गटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र यानिमित्ताने नवाब मलिक महायुतीत सहभागी झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असून, त्यांनी अजित पवारांना तसं पत्रच लिहिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर …

Read More »

काँग्रेस आमदाराने राजभवनासमोर स्वत:चा चेहऱ्याला फासलं काळं; Video झाला Viral

Winning MLA Smears Black Ink On His Face: सामान्यपणे पराभूत झालेल्या किंवा एखाद्या लोकप्रितिनिधीच्या कामावर नाराज असल्यावर संतापून कोणीतरी अशा लोकप्रतिनिधीच्या चेहऱ्याला काळं फासण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. मात्र राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार फूल सिंह बरैया हे लवकरच स्वत:चं तोंड काळं करुन घेतलं आहे. मात्र निवडणूक जिंकल्यानंतरही या नवनिर्वाचित आमदाराने असं का केलं आहे …

Read More »

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी VVIP पाहुण्यांना निमंत्रण, अमिताभ, सचिन, विराट, अंबानी आणि… पाहा Guest List

Ayodhya Ram Mandir Consecration Ceremony: उत्तर प्रदेशच्या अयोध्येत उभं राहणाऱ्या राममंदिरातील (Ram Mandir Temple) रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळा नव्या वर्षात म्हणजे 22 जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. यासाठी देशभरातील नामवंत पाहुण्यांना आमंत्रण (VVIP Guest List) पाठवण्यात आलं आहे. देशातील आणि जगभरातील एकूण 7 हजार पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यात तीन हजार VVIPचां समावेश आहे. या सोहळ्याचं सर्वात पहिलं निमंत्रण …

Read More »

Mobile Addiction : पालकाचं मुलांपेक्षा मोबाईलवरच जास्त प्रेम, अहवालातून धक्कादायक खुलासा

Cell Phone-Addicted Parents: मोबाईल फोनचे महत्त्व आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु एका सर्वेक्षणानुसार 90 टक्क्यांहून अधिक पालक आणि मुले परस्पर नात्यांमध्ये अपराधीपणाची भावना आहे. अनेक लोकांच असं म्हणणं आहे की, ते मोबाईलशिवाय राहू शकत नाही. या माहितीबाबत एक रिसर्च करण्यात आला. यामध्ये आलेली आकडेवारी प्रत्येकालाच स्तब्ध करणारी आहे. मात्र सत्य स्वीकारून त्यावरून तुम्ही जेवढ्या लवकर या सगळ्यावर मार्ग काढाल ते …

Read More »

‘माझं अन् जितेंद्रचं पोटं दाखवलं, अरे त्याने काय…’; वैतागलेल्या अजित पवारांच्या कमेंटनं पिकला हशा

Maharashtra Assembly Winter Session 2023 Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये मागील 2 दिवसांपासून पोटावरुन टोलवाटोलवी सुरु आहे. अजित पवारांनी केलेल्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर अजित पवारांचं पोट सुटल्याचा फोटो पोस्ट केला. या फोटोसंदर्भात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया नोंदवली. अजित पवारांची प्रतिक्रिया ऐकून मुख्यमंत्री …

Read More »

बोगद्यातून 41 जणांना वाचवणाऱ्या 12 ‘रॅट मायनर्स’चा सामाजिक भेदभाव अधोरेखित करणारा सवाल; म्हणाले, ‘आम्हाला कोण…’

Uttarkashi Tunnel Collapse : नुकतंच उत्तराखंडच्या उत्तरेकडील भागात घडलेल्या बोगदा दुर्घटनेममध्ये 41 मजुर अडकून पडले आणि संपूर्ण देशातील नागरिकांच्या काळजात धस्स झालं. प्रयत्नांची शिकस्त करत अखेर या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं आणि संपूर्ण देशभरात एकच जल्लोष झाला. या मोहिमेसाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येकालाच देवदूत म्हटलं गेलं आणि खरंच त्यांनी तसं कामही केलं होतं. पण, या साऱ्यामध्ये ‘त्या’ …

Read More »

नवाब मलिकांचा अजितदादांना पाठिंबा! अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर; अजित पवार म्हणाले, “फोनवर..’

Maharashtra Assembly Winter Session 2023: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी बुधवारीच नागपूरमध्ये दाखल झाले. काही आठवड्यांपूर्वीच जामीनावर बाहेर आलेले नवाब मलिक अधिवेशनात सहभागी होणार असल्याने ते अधिवेशनादरम्यान शरद पवार गटातील आमदारांबरोबर बसणार की अजित पवार गटाबरोबर बसणार यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे. हाच प्रश्न विधीमंडळाबाहेर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर अजित पवारांनी …

Read More »

Dr Ambedkar London Home : डॉ. बाबासाहेबांचे लंडनमधील घर आतून असं दिसतं….Watch Video

Dr Ambedkar London Home Inside Video: देशाच्या संविधानाचे निर्माते डॉ.भीमराव आंबेडकर यांचे लंडनमध्ये घर आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन मध्ये राहून शिक्षण घेतलं. बाबासाहेब आंबेडकर हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकत असताना 1921-22 मध्ये 10 किंग हेन्री मध्ये वास्तव्यास होते. हेच घर आतून कसं दिसतं हे Focusedindian म्हणजे डिजिटल क्रिएटर करण सोनावणेने आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे.  संग्रहालयाच्या …

Read More »