ताज्या

रत्नागिरीतील 50 मंदिरात ड्रेसकोड लागू; पाहा मंदिरांची संपूर्ण यादी

ratnagiri konkan : रत्नागिरीतील 50 मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना अंगप्रदर्शन, तोकडे आणि अशोभणीय कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी असणार आहे. या ड्रेसकोड नियमाबाबत मंदिराच्या बाहेर बोर्ड लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाने याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.  महाराष्ट्र शासनाने वर्ष 2020 मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. इतकेच नव्हे, तर देशातील अनेक …

Read More »

काम करा, पगार मिळवा ! राज्यातील 38 हजार शाळांमधील लाखो शिक्षकांचे पगार रोखणार

Maharashtra Government School Teacher Salary : राज्यातील 38 हजार शाळांमधील शिक्षकांचे पगार रोखण्यात येणार आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी शिक्षणाधिका-यांना हे आदेश बजावलेत. शैक्षणिक योजनांच्या अंदाजपत्रकांसाठी यू-डायस प्लस पोर्टलवर माहिती भरण्यात येते. मात्र, शाळांकडून ही माहिती देताना टाळाटाळ केली जातेय. 2023-24 सत्राची माहिती यू-डायस प्लस पोर्टलवर भरण्यासाठी 31 ऑक्टोबर मुदत देण्यात आली होती. महिना उलटला तरी 38 हजारांवर …

Read More »

भारतातील ‘या’ नदीत वाळूमध्ये सापडलं ‘पांढरं सोनं’; देश होणार मालामाल

Tantalum Rare Metal Found In Sutlej: इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी म्हणझेच आयआयटी रोपडने पंजाबमधील सतलज नदीमधील रेतीखाली टँटलमचा शोध लावला आहे. टँटलम हा फारच दुर्मिळ धातू आहे. आयआयटीने सिव्हील इंजीनिअरिंग विभागाच्या प्राध्यापिक रश्मी सेबॅस्टियन यांच्या नेतृत्वाखालील टीमने टँटलमचा शोध लावला आहे. हा धातू केवळ दुर्मिळ नाही तर फारच मौल्यवान आहे. या धातूचे मुबलक साठे सापडल्यास भारत मालामाल होणार आहे.  टँटलमचं वैशिष्ट्य …

Read More »

रोज सकाळी चहासोबत टोस्ट खाताय? कामगारांचा VIDEO पाहून आत्ताच खाणं सोडाल

Rusk Making Viral Video: अनेकांची सकाळ चहाशिवाय अपूर्ण असते. सकाळ-सकाळ उठल्यावर चहाचा कपहा हवाच पण फक्त चहा पिण्याबरोबरच बिस्किट किंवा टोस्ट-खारी खाण्याची सवय असते. घरी पाहुणे आल्यावरही आपण त्यांना चहासोबत टोस्ट सर्व्ह करतो. आता टोस्टमध्येही वेगवेगळे प्रकार बनवले जातात. वेलची, क्रिस्पी, स्वीट असे वेगवेगळे टोस्ट बनवले जातात. लहान मुलांबरोबर तरुण मंडळी ते मोठी माणसंही मोठ्या आवडीने टोस्ट खातात. पण सध्या …

Read More »

Weird Tradition : भारतात ‘या’ ठिकाणी महिलेचे असतात एकाहून अनेक पती; प्रत्येकासोबत रात्र घालवण्यासाठी…

Weird Tribes : पांचाल राजा द्रुपदची कन्या द्रौपदीच्या विवाहासाठी स्वयंवर ठेवण्यात आला होता. त्यावेळी अर्जुनने धनुर्विद्याने द्रौपदीला मिळवलं. त्यानंतर अर्जुन भावंडासह द्रौपदीला घेऊन घरी आला. त्यावेळी त्यांनी आईला हाक मारली पण माता कुंती कामात व्यस्त होती. मुलांनी काय आणलं याकडे तिने पाहिलं नाही. त्यावर ती म्हणाली की, जे काही सोबत आणलं आहे, ते पाच भावंडामध्ये वाटू घ्या. त्यामुळे द्रौपदीला पाच भावांची पत्नी म्हणून …

Read More »

महाराष्ट्रातील ‘या’ गावात गाढविणीच्या एक लीटर दूधाचा भाव चक्क 20 हजार, फायदे वाचून थक्क व्हाल!

वैभव बालकुंदे, झी मीडिया Donkey Milk Price In Maharashtra: भारतात गाढवांचा उपयोग ओझं वाढण्यासाठी व पूर्वी कुंभारांकडेही मातीची भांडी घडवण्यासाठी गाढव पाळले जायचे. मात्र, आता गाढव पाळली जात नाहीत. पण गाढवांबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गाढविणीच्या दुधाबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का. तुम्हाला माहितीये का गाढविणीच्या दुधाची किंमत हजारोंच्या घरात आहे. महाराष्ट्रात आज गाढविणीच्या दुधाचा चक्क 20 हजार …

Read More »

विनातिकिट प्रवास करताना टीसीने पकडलं; घाबरलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून मारली उडी, अन्…

प्रशांत परदेशी, झी मीडिया Nagpur Crime News: रेल्वेत विनातिकिट प्रवास केल्यास दंड आकारला जातो. दंडाचे पैसे न भरल्यास तुरुंगावास घडण्याचीही भीती असते. नागपूरमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. रेल्वे तिकिट नसल्याने तुरुंगात जाण्याची भीती वाटल्याने तरुण प्रवाशांने धावत्या एक्स्प्रेसमधून उडी घेतल्याची घटना घडली आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे. (Nagpur News) रेल्वे तिकीट नसल्यानं आणि टीसीसोबत झालेल्या वादातून व तुरुंगात …

Read More »

भारत World Cup Final का हरला? अखिलेश यादव जाहीर सभेत म्हणाले, ‘..तर भगवान विष्णू..’

Akhilesh Yadav On World Cup 2023 Final: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. भारतावर ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवल्याने भारतीय चाहते नाराज झाले आहेत. अगदी क्रिकेट चाहत्यांपासून राजकीय वर्तुळामध्येही या पराभवाची चर्चा आहे. मंगळवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याबद्दल भाष्य करताना राजकीय …

Read More »

Maharastra News : घर खरेदी करताय? सावधान..! ‘महारेरा’च्या कारवाईत तुमचा बिल्डर नाही ना?

Maharera take action on 248 projects : नवीन घर खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल, तर आताच सावध व्हा… तुम्ही ज्या बिल्डरकडून घर घेणार आहात, त्याची महारेरा नोंदणी आहे का? महारेरानं (Maharera ) या बिल्डरला काळ्या यादीत टाकलेलं नाही ना? याची आधी खातरजमा करून घ्या. आम्ही असं सांगतोय कारण महारेरानं 700 नव्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी तब्बल 248 प्रकल्पांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. …

Read More »

Maharastra Politics : शिंदे गटाच्या 13 खासदारांचं भवितव्य धोक्यात? भाजपच्या अहवालाने शिंदे गटाला टेन्शन

Maharastra 13 MPs of Shinde group : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडामुळं शिवसेनेत उभी फूट पडली. त्यावेळी शिवसेनेच्या विद्यमान १३ खासदारांनी (13 MPs of Shinde group) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साथ दिली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या सर्वच्या सर्व १३ खासदारांना तयारीला लागल्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले. मात्र, भाजपनं मध्यंतरी केलेल्या सर्व्हेमुळं (BJP surey Report) शिंदे गटाच्या खासदारांचं टेन्शन वाढलंय. नेमका हा …

Read More »

IND vs AUS : पोरानं टीव्ही बंद केली अन् बापाचा पारा चढला, वर्ल्ड कप फायनलची रक्तरंजित रात्र, पाहा काय घडलं?

Crime News in Marathi : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा फायनल (World Cup 2023) सामना खेळवला गेला होता. या सामन्यानंतर 130 कोटी भारताची मनं दुखावली गेली आहेत. भारत फायनल हारला अन् देशभरात राडा सुरू झाला. कुठं मारामारी पहायला मिळाली तर काहींनी आत्महत्या केल्याचं वृत्त देखील समोर आलं होतं. अशातच आता कानपूरमधून धक्कादायक बातमी समोर …

Read More »

रसगुल्ले कमी पडल्याने लग्नमंडपातच वराती आणि पाहुणे भिडले; 6 जण जखमी

लग्न म्हटलं की विधींपासून ते जेवणापर्यंत सगळं नीट व्हावं आणि येणाऱ्या पाहुण्यांना तक्रारीची संधी मिळू नये यासाठी कुटुंबांचा प्रयत्न असतो. वधू आणि वर दोन्ही बाजूंची कुटुंब अनेकदा आपल्या आयुष्यभराची कमाई मुलांच्या लग्नात खर्च करत असतात. पण लग्नात येणारे पाहुणे पूर्णपणे आनंदी होणं याची शक्यता कमीच असते. पण एखादी गोष्ट कमी पडली म्हणून हाणामारी झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं किंवा पाहिलं नसेल. …

Read More »

जातींत तेढ निर्माण करुन सरकारला दंगली घडवायच्या आहेत? मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मनोज जरांगेंचा सवाल

Maratha Reservation : जातीजातींमध्ये तेढ निर्माण करुन सरकारलाच दंगली भडकवायच्या आहेत का, असा सवाल मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil_ यांनी सरकारला केलाय. तर मराठा आंदोलकांवर असेच गुन्हे दाखल होत राहिले तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात रोष वाढत राहील, असा इशाराही जरांगेंनी ठाण्याच्या सभेत दिला. मनोज जरांगेंची आज मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात सभा झाली. सभेआधी ठाण्यात (Thane) जरांगेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं.  मनोज …

Read More »

नाशिकमध्ये पोलिसच बनला आरोपी; दिवाळीच्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत केला गुन्हा

सागर गायकवाड, झी मीडिया Nashik Crime News: सराईत चोरटे चेनस्नॅचिंग करत असल्याचे आतापर्यंत आपण पाहिले असेलच. पण, नाशिक शहरात एका पोलिस शिपायानेच अल्पवयीन मित्राच्या मदतीने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडून नेल्याची घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडली होती. विशेष म्हणजे ज्याच्या मदतीने ही जबरी चोरी केली त्याच मित्राने बोभाटा केल्याने हा गुन्हा उघड झाला आहे. पोलिसानेच गुन्हा केल्याने शहरात एकच खळबळ उडाली …

Read More »

कोरोनाची लस घेतलेल्यांना आकस्मिक मृत्यूचा धोका अधिक? केंद्र सरकारचा मोठा खुलासा

COVID-19 Vaccination Connection With Sudden Death Among Young: कोरोना साथीच्या कालावधीमध्ये सरकारने मृतांचा आकडा वाढू नये म्हणून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली होती. देशामध्ये 2 अब्जाहून अधिक लसींचे डोस देण्यात आले. मात्र मागील एक ते दीड वर्षांपासून देशातील तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे. हार्ट अटॅकमुळे मृत्यू होणाऱ्या तरुणांची संख्या वाढल्याचं चित्र मागील दीड वर्षात दिसत आहे. असं असतानाच आता …

Read More »

भारत वर्ल्ड कप हरल्याचा बसला धक्का; बंगाल, ओडिसामध्ये दोघांनी संपवलं जीवन

World Cup losing shock: वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला. यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिममधले 1 लाख 30 हजारांची प्रेक्षक संख्या अक्षरश: शांत झाली. देशातील लाखो क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. केवळ टीम इंडियाचेच नाही तर संपूर्ण भारताचे वर्ल्ड कपचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनाही आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते. मात्र विश्वचषक गमावल्यामुळे …

Read More »

मुंबईहून पुणे गाठा फक्त 90 मिनिटांत, ट्रॅफिकचेही टेन्शन नाही, नवीन पुल खुला होतोय

Mumbai Trans Harbour Link: मुंबईतील बहुप्रतीक्षीत असा मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) पूल पुढच्याच महिन्यात नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यातच हा पुल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. हा पुल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर मुंबई ते नवी मुंबई या दोन शहरातील अंतर कमी होणार आहे. त्याचबरोबर मुंबईहून पुणे गाठणे सोप्पे होणार आहे. जाणून घेऊया कसा आहे मार्ग. …

Read More »

म्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत आहात? मोक्याच्या ठिकाणी तयार होणार प्रकल्प, पाहा सविस्तर माहिती

Mhada Homes : स्वत:च्या घराचं स्वप्न अनेकजण पाहतात. याच घरांसाठी कैक मंडळी फार आधीपासूनच प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसता. अखेर जेव्हा हे घराचं स्वप्न साकार होतं तेव्हा होणारा आनंद गगनात मावेनासा असतो. अशा या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी, कारण आता म्हाडाचा आणखी एक प्रकल्प तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावणार आहे.  संभाजीनगरच्या ऑरिक सिटीमध्ये म्हाडाचा तब्बल 4500 घरांचा प्रकल्प भा …

Read More »

Weather Updates : अरे काय चाललंय? थंडीची चिन्हं नाहीत, पण पावसाची शक्यता कायम

Weather Update : राज्यात थंडीची चाहूल लागलेली असतानाच पुन्हा एकदा हवामानाची स्थिती बदलून वातावरणामध्ये बरीच उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तिथं उत्तर महाराष्ट्रात पहाटेच्या आणि रात्रीच्या वेळचं तापमान बऱ्याच अंशी खाली जात असताना इथं दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसाची चिन्हं दिसत आहेत. हवामान विभागानंही तशी शक्यता वर्तवली आहे.  अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील …

Read More »

मुंबईत 4 बोगस डॉक्टरांना अटक; युनानी औषधाद्वारे उपचाराच्या नावाखाली लाखोंचा गंडा

Mumbai Crime News : मुंबईत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनने 4 बोगस डॉक्टरांना अटक केली. युनानी औषधांद्वारे उपचाराच्या नावाखाली त्यांनी लाखोंची फसवणूक केली होती. विशेष म्हणजे या चौघांपैकी एकाकडेही वैद्यकीय शाखेची पदवी नव्हती. त्यांच्याकडून वैद्यकीय उपकरणांसह, 14 लाखांची रोकड जप्त करण्यात आली.  मुंबईत युनानी औषधाच्या नावाखाली लोकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी क्राईम ब्रँच युनियन 3 कडे वारंवार येत होत्या.  मरीन …

Read More »