ताज्या

Video : निवडणूक प्रचारादरम्यान खासदारावर जीवघेणा हल्ला; पोटात खुपसला चाकू, प्रकृती चिंताजनक!

Telangana MP Stabbed Video : नोव्हेंबर महिन्यात पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Legislative Assembly Elections) पार पडणार आहेत. त्यामुळे आता देशभरात निवडणुकीचं वातावरण तयार झाल्याचं पहायला मिळतंय. तेलंगाणामध्ये (Telangana Elections) सर्वच पक्ष जोरदार तयारीत लागले आहेत. काँग्रेसने नुकतीच आपली दुसरी यादी जाहीर केली होती. अशातच आता तेलंगाणामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. भारत राष्ट्र समितीचे (BRS) खासदार कोथा प्रभाकर रेड्डी (MP …

Read More »

UAE जाण्याचा विचार विचार करताय? विमानातून ‘या’ वस्तू नेण्यास बंदी

India to UAE: भारतातील बहुतांश लोक परदेशात स्थायिक झाले आहेत. तर, काही जण उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले आहेत. अशावेळी सुट्टीत भारतात आल्यानंतर घरातून निरनिराळे पदार्थ नेले जातात. तर, कुटुंबातील लोकही प्रेमाने पदार्थ पाठवून देतात. परदेशात आपल्या घरची चव मिळणे कठिण असते तसंच, आपल्या जेवणाचा स्वाद मिळत नाही. अशात तर तुम्ही युएईमध्ये राहाताय तर तुम्हाला या काही गोष्टी विमानातून घेऊन जाता …

Read More »

‘अशा आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता काही…’; मराठी अभिनेत्याचा जरांगे-पाटलांना पाठिंबा

Marathi Actor Joins Maratha Protest Praises Manjo Jarange Patil: राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे-पाटील मागील 6 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी येथे आणरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील आज स्टेजवरच कोसळले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या आग्रहास्तव आज पाणी प्यायलं. एकीकडे हा लढा सुरु असतानाच एक मराठी अभिनेता या आंदोलनातील साखळी …

Read More »

नागपुरकरांसाठी गुड न्यूज! शहरात ‘या’ 5 ठिकाणी होणार नवे उड्डाणपूल, नितीन गडकरींची मंजुरी

Nagpur five flyovers: नागपुरकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नागपुरकरांचा नेहमीचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. कारण नागपूरमध्ये आणखी पाच नवे उड्डाणपूल येणार आहेत. या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने 792 कोटी रुपये मंजूर केले आहेत. 5 नव्या उड्डाणपूलांमुळे पूर्व, मध्य व दक्षिण नागपूरची वाहतूक कोंडी फूटणार आहे. येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा होती. …

Read More »

मनोज जरांगे बोलायला उभं राहाताना कोसळले, प्रकृती खालावली…’या’ मागण्यांसाठी लढा सुरूच

Manoj Jarange Patril Hunger Strike : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यानी सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आज 6 वा दिवस आहे. मनोज जरांगेंची प्रकृती खालावत चाललीय. त्यांना बोलतानाही त्रास होतोय. आज सकाळपासून त्यांची हालचालही मंदावलीय, उठायला आणि बसायलाही त्यांना होत नाहीये. त्यामुळे सकाळपासून जरांगे झोपूनच आहेत. बोलायला उभं राहाताना ते कोसळले. प्रकृती खालावत असली तरीही जरांगे आमरण …

Read More »

114 महिन्यांत दुप्पट होईल पैसा; पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास फायदाच

Post Office Time Deposit: आपल्या कमाईचा काही हिस्सा गुंतवणुकीसाठी काढून ठेवतो. बँकांमध्ये एफडी असो किंवा सोन्यातील गुंतवणूक विविध माध्यमातून सामान्य नागरिक पुढील भविष्यासाठी गुंतवणुक करु शकतो. अलीकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण तरी देखील अजूनही सरकारी संस्थांमध्ये जास्त विश्वास ठेवला जातो. पोस्ट ऑफिसही नागरिकांसाठी गुंतवणुकीच्या विविध योजना घेऊन आल्या आहेत. यात नागरिकांना गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत आहे. पोस्ट ऑफिसची …

Read More »

नोव्हेंबरमध्ये 10 दिवसांसाठी बंद असेल शेअर मार्केट; तर दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंगची ही असेल वेळ!

Stock Market Holiday 2023: नोव्हेंबर महिन्यात अनेक सण-समारंभ आहेत. तसंच, दिवाळी देखील नोव्हेंबरमध्येच आहे. त्यामुळं बँक आणि शाळांना या महिन्यात भरपूर सुट्ट्या असतात. त्याचबरोबर स्टॉक मार्केटमध्येही या महिन्यात सुट्ट्या आहेत. नोव्हेंबरमध्ये शेअर मार्केट 10 दिवसांसाठी बंद राहणार आहे. बीएसई आणि एनएसईच्या शेड्युलनुसार या 10 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये सण, शनिवार आणि रविवार यांचादेखील समावेश आहे. या सुट्ट्यांमध्ये तुम्हाला ट्रे़डिंग करता येणार नाही. …

Read More »

प्रकृती खालावली, हालचाल मंदावली; ‘गड्यांनो मला माफ करा’..असं का म्हणाले जरांगे?

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकारला दिलेला 40 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. दिवसेंदिवस त्यांची तब्ब्येत खालावत चालली आहे. मनोज जरांगे यांनी पाणी, उपचार घेण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. थकलेल्या आवाजाने मनोज जरांगे समाजाशी संवाद …

Read More »

‘फडणवीस, जरांगेंना दिल्लीत नेऊन मोदींसमोर बसवा’; ‘ब्राह्मणांना का बदनाम करता?’ ठाकरे गटाचा सवाल

Maratha Aarakshan Thackeray Group Slams Fadnavis Modi Government: महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठीच्या मागणीचं आंदोलन तापलेलं असतानाच ठाकरे गटाने थेट सत्ताधारी शिंदे सरकारबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी केलेल्या महाराष्ट्र दौऱ्याचा संदर्भही ठाकरे गटाने दिला असून त्यावरुनही सत्ताधारी मराठा आरक्षणाबद्दल गंभीर नाहीत असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना न विचारता मराठा समाजावर पोलिसांनी लाठीचार्ज केला का? …

Read More »

पश्चिम रेल्वेवर ‘मेगा’हाल; आता ‘या’ अ‍ॅपवर मिळवा रद्द झालेल्या लोकलचे सर्व अपडेट!

Western Railway Trains Cancelled: पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव या स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात आल्यामुळं शुक्रवारपासून ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळं पश्चिम रेल्वेवर लोकलच्या तब्बल 3126 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेने आठवडाभराचा ब्लॉक घेण्यात आल्यामुळं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  पश्चिम रेल्वेवर दररोज सुमारे 300 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत हा ब्लॉक …

Read More »

School Holidays: नोव्हेंबरमध्ये शाळा, कॉलेजला ‘इतक्या’ सुट्ट्या! विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा

School Holidays in November 2023: ऑक्टोबर महिना संपला आणि त्यासोबत नवरात्र, दसरा अशा सणांच्या सुट्ट्यादेखील संपल्या. आता शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर महिन्यात किती दिवस सुट्ट्या असतील? हा प्रश्न पडला आहे. तुम्ही देखील सुट्ट्यांच्या माहितीसाठी येथे आला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची माहिती आहे. कारण नोव्हेंबर महिनादेखील खूप सुट्ट्यांचा आहे. या महिन्यात देशभरात सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे त्या त्या राज्यानुसार तेथील …

Read More »

अभ्यास करुन मोबाईल चार्जिंगला लावून झोपला, नाशिकमध्ये 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव : मोबाईल (Mobile) चार्जिंगला लावून झोपणं एका तरुणाला चांगेलच महागात पडलं आहे. नाशिकमध्ये (Nashik Accidet) मोबाइलचा स्फोट (Mobile Blast) होऊन गंभीररीत्या भाजल्याने 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रात्री मोबाईल चार्जिंगला लावून हा तरुण झोपला होता. मात्र या मोबाईलचा स्फोट झाल्याने तो गंभीररित्या भाजला. पण उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं कुटुंबियांवर दुःखाचा …

Read More »

12 वी पास असाल तर Government Job ची सुवर्णसंधी! लेखी परिक्षेशिवाय निवड, पगार 81000/ महिना

CISF Head Constable Recruitment 2023 Notification: तुम्ही 12 वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये हेड कॉन्सटेबल पदासाठी अर्ज मागवले आहेत. योग्य उमेदवारांना सीआएसफच्या या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज आणि या नोकरीसंदर्भातील सर्व माहिती सीआयएसएफच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली असून या वेबसाईटवरुनच थेट घरबसल्या अर्ज करता …

Read More »

मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा दिवस! जरांगेंच्या उपोषणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Aarakshan) आज अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे. कारण मराठा आरक्षण उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर 10 वाजता महत्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) उपस्थितीत ही बैठक होतेय. या बैठकीला शिंदे समितीचे सदस्यही उपस्थित राहणार आहेत. जालन्यात मनोज जरांगे पाटलांच्या (manoj jarange patil) सुरू असलेल्या उपोषणाबद्दलही मोठी घोषणा बैठकीत होण्याची शक्यता आहे. …

Read More »

वंदे साधरण एक्स्प्रेस ट्रायलसाठी मुंबईत; कमी पैशात करता येणार वेगवान अन् आरामदायी प्रवास

Vande Sadharan Express Train: देशभरातील वंदे भारत ट्रेनमधून (Vande Bharat Express) लोक आरामदायी प्रवासाचा आनंद घेत आहेत, पण त्याचे भाडे जास्त आहे. त्यामुळे सामान्यांना या गाड्यांमधून प्रवास करणे कठीण झालं आहे. रेल्वे आता वंदे भारत साधारण एक्स्प्रेस ट्रेन सुरू करणार आहे जेणेकरुन सर्वसामान्य आणि कमी उत्पन्न गटातील सर्वसामान्य लोकांनाही कमी भाड्यात वंदे भारताप्रमाणेच आरामात प्रवास करता येईल. भारतीय रेल्वेकडून (Indian …

Read More »

आंध्र प्रदेश Train Accident: 11 जणांचा मृत्यू; अधिकाऱ्यांनी सांगितलं अपघाताचं खरं कारण

आंध्र प्रदेशमधील विजयनगरम जिल्ह्यामध्ये रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन प्रवासी ट्रेन्सची धडक झाली. या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 29 जण या अपघातात जखमी झाले आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशाखापट्टणम्-रायगड पॅसेंजर स्पेशल ट्रेनने विशाखापट्टणम्-पलासा पॅसेंजर एक्सप्रेसला मागून धडक दिली. या अपघातामध्ये रेल्वेचे अनेक डब्बे रुळावरुन उतरले. ही धडक कंटाकापल्ले आणि अलमांडा रेल्वे स्टेशनदरम्यान हा अपघात झाला. रेल्वे …

Read More »

मराठा आरक्षणासाठी नेत्यांचा राजीनामा की मतनाट्य? गावागावत आंदोलन पेटले

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीला आता राजकीय धार आली आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावं, या मागणीसाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी पहिला राजीनामा दिला आहे. ते शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. लोकसभा अध्यक्षांच्या नावानं त्यांनी राजीनाम्यांचं पत्र दिले. मराठा आंदोलकांनी हेमंत पाटलांची भेट घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तेव्हा त्यांनी तात्काळ राजीनामा लिहून दिला. तर, दुसरीकडं जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

Kerala Blasts : आत्मसमर्पण करण्यापूर्वी आरोपीने केलं होतं FB Live, सांगितलं बॉम्बस्फोटाचं खरं कारण

Kerala Ernakulam Blast Updates : केरळमधील ख्रिश्चन धार्मिक मेळाव्यात बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. कन्व्हेन्शन सेंटरमधील कार्यक्रमात स्फोट (Kerala Convention Centre Blasts) झाला होता, ज्यात सुमारे 45 लोक जखमी झाले होते, एकाचा मृत्यू झाला आहे. इतर 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. स्फोटांची जबाबदारी डॉमिनिक मार्टिन (Dominic Martin) नावाच्या व्यक्तीने घेतली. स्वत:ला पोलिसांच्या हवाली करण्याआधी डॉमिनिक …

Read More »

‘पूर्णपणे सहमत’; नारायण मुर्तींच्या ’70 तास काम करा’ वक्तव्यावर प्रसिद्ध उद्योगपतीचं लक्षवेधी विधान

Bhavish Aggrawal on Narayan Murthy: काही दिवसांपुर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांनी एक विधान केले होते ज्याची बरेच दिवस चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. जगाशी स्पर्धा करायची असेल तर तरूणांनी आठवड्याला 70 तास काम करायला हवं यावर त्यांनी आपलं मतं माडलं होतं. त्यावर जगभरातून विविध प्रतिक्रिया येयला सुरूवात झाली होती. अनेक सेलिब्रेटींनी आणि विचारवंतांनी यावर आपली मतं मांडायला सुरूवात केली होती. त्यातून …

Read More »

भयानक! बटन दाबलं, लिफ्टचा दरवाजा उघडला ‘तो’ आत गेला पण… कल्पनाही करु शकत नाही असं घडल

Lift Accident in Chutiya Ranchi : झारखंडमध्ये (jharkhand)  एक भयानक दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.  बटन दाबलं दरवाजा उघडला पण लिफ्ट आलीच नाही. यामुळे तो मुलगा थेट 11 मजल्यावरुन पडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. चुटिया पोलीस स्टेशन हद्दीतील अनंतपूर येथे हा अपघात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शैलेश कुमार श्रीवास्तव …

Read More »