आंतरराष्ट्रीय

‘आधी वेगळी होती आणि प्राण प्रतिष्ठेनंतर..’, राम लल्लाची मूर्ती पाहून अरुण योगीराज थक्क

Arun Yogiraj on Ram Lalla Idol : अयोध्येच्या राम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करण्यात आलेली मूर्ती पाहून सगळ्यांनाच आनंद झाला. ती मूर्ती बोलकी आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. तर अनेकांचे म्हणणे आहे की ही मूर्ती पाहिल्यानंतर असं वाटतंय की स्वत: राम लल्ला दर्शन देत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठेनंतर मूर्तीत अनेक बदल झाले आहेत. प्रत्येक व्यक्ती असं म्हणतंय की प्राण प्रतिष्ठेनंतर …

Read More »

Rohit Sharma: वर्ल्डकपमधील 5 शतकांचा काय फायदा…; फायनलच्या पराभवातून अजूनही सावरला नाही हिटमॅन

Rohit Sharma: इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात येतेय. यावेळी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये पहिला सामना खेळवण्यात येतोय. भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अशातच सामन्याच्या मध्ये रोहित शर्माची छोटी मुलाखत घेण्यात आली. यावेळी रोहित शर्माने त्याच्या कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.  देशाचं कर्णधारपद सांभाळणं म्हणजे मोठा सन्मान- रोहित या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माने …

Read More »

Diabetes Study: कोरोनानंतर मधुमेही रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ; रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Diabetes Patient Increased: चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक आजार सतावू लागले आहेत. जवळपास 2 वर्ष कोरोनाच्या व्हायरसमुळे अनेकांना आपणा जीव गमवावा लागला. तर कोरोना महामारीनंतर आणखी एक आजार रुग्णांच्या मृत्यूचे कारण बनतोय. नुकताच या आजाराबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा तांडव आपण सर्वांनीच पाहिला, पण कोरोनानंतर आता मधुमेह हा एक आजार म्हणून समोर आला आहे, ज्यामध्ये …

Read More »

मनोज जरांगेंना मुंबईत ‘नो एन्ट्री’? जरांगे आझाद मैदानावर ठाम, सरकारला फुटला घाम

Maraha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि लाखो मराठा समर्थकांचं (Maratha) वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलंय. हे भगवं वादळ मुंबईत (Mumbai) धडकल्यास राजधानी मुंबई ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळंच मुंबई पोलिसांनी जरांगेंना नोटीस पाठवून, आझाद मैदान (Azad Maidan) तसंच शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) आंदोलन करण्यास परवानगी नाकारलीय.  मुंबई पोलिसांची जरांगेंना नोटीसमुंबई ही देशाची आर्थिक राजधानी …

Read More »

आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक, जगभरात 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला

World Biggest Data Leak: जगातील आजर्पंतचे सर्वात मोठे डेटा लीक प्रकरण उघडकीस आले आहे. जगभरात एकाचवेळी 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला गेली आहे. जगातील या आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या डेटा चोरीमुळे खळबळ उडाली आहे. एकाचवेळी इतकी प्रकरण उघडकीस आल्यामुळे सायबर पथक देखील शॉक झाले आहे.  काय आहे नेमकं हे डेटा चोरीचे प्रकरण?  साइबर न्यूजने याबाबतचा रिपोर्ट दिला आहे. 26 अब्ज …

Read More »

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने दिला मराठा आंदोलनाला पाठिंबा, म्हणाली ‘मी मराठा आंदोलनात…’

Ashwini Mahangade Support Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा वादळ मुंबईत धडकणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: चर्चेला यावं आणि तोडगा काढावा अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत थांबणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. आम्हाला आंदोलन करायचं आहे, पण तोडगाही काढायचा आहे. …

Read More »

महिनाभर मोबाईल सोडून राहा आणि 8 लाख रुपये कमवा! ‘या’ कंपनीची ऑफर

Company offers News in Marathi : आजकाल मोबाईल ही खूप अत्यंत गरजेची गोष्ट झाली आहे. एकमेकांना फोन करणे, मेसेज पाठवणे, फोटो व व्हिडीओ पाठवणे, पैसे पाठवणे यासाठी मोबाईल हे माध्यम बनले आहे. त्यामुळे मोबाईलशिवाय कोणी राहूच शकत नाही असं म्हणत तरी वावगं ठरणार नाही. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच मोबाईलवर अवलंबून आहेत. जर तुम्हाला कोणी म्हटलं की 1 …

Read More »

बॅग, छुपा कॅमेरा आणि….; आगामी निवडणुकांपूर्वी ‘या’ बड्या राजकीय नेत्याची खुर्ची धोक्यात?

Dior Bag Scandal: राजकारणाच्या पटलावर कोणाचा डाव कधी आणि कोणावर पलटेल याचा काहीच नेम नसतो. सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी विरोधक असे कैक डाव रचत असतात. अशाच एका चालीला देशातील मोठी राजकीय व्यक्ती बळी पडली असून, आगामी निवडणुकांमध्ये या व्यक्तीच्या खुर्चीलाच धोका निर्माण झाल्याची परिस्थिती उदभवली आहे. निमित्त काय? निमित्त ठरतेय ती म्हणजे एक लहानशी पर्स.  जगभरात चर्चा सुरु असणाऱ्या आणि अनेकांच्याच …

Read More »

स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश कसा करतात अंतराळवीर? पहिल्यांदाच जगासमोर आला रोमांचक व्हिडीओ

International Space Station : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station ही अंतराळातील सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे. पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे. येथे कार्यरत असलेले  अंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन करतात. पृथ्वीवरुन एका विशिष्ट यानातून अंतराळवीरांना स्पेस स्टेशनवर पाठवले जाते. मात्र, या  स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश कसा करतात याचा एक रोमांचक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर …

Read More »

विषारी किड्याला हात लावताच हार्टअटॅक, प्रसिद्ध अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक

Toxic Caterpillars : ट्रिपवर गेलेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्याला हार्ट अटॅक आल्याची घटना समोर आली आहे. या अभिनेत्याने उत्सुकता म्हणून एका विषारी किड्याला  हात लावला. पण या किड्याला हात लावणं त्याला चांगलंच महागात पडलं. त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या या अभिनेत्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हॉलिवूडचा गाजलेला चित्रपट ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ (Fifty Shades of …

Read More »

90 सेकंदासाठी थांबला जगाचा विनाश! डूम्स डे क्लॉकचे काटे संशोधकांनी पुन्हा फिरवले, पण 12 वाजले की…

Doomsday Clock 2024: 90 सेकंदासाठी जगाचा विनाश थांबला आहे. अमेरिकेतल्या डूम्स डे क्लॉकचे काटे संशोधकांनी पुन्हा फिरवले आहेत. यापूर्वी 2023 मध्ये हे घड्याळ रिसेट करण्यात आले होते. पण, या डूम्स डे क्लॉकमध्ये 12 वाजले की जगाचा विनाश अटळ आहे. डूम्स डे क्लॉकमधील वेळेचा आणि पृथ्वीच्या विनाशाचा काय संबंध आहे जाणून घेवूया.   अमेरिकेतल्या डूम्स डे क्लॉकचे काटे 90 सेकंदांनी पुढे सरकवण्यात …

Read More »

पृथ्वी मोठ्या संकटातून थोडक्यात बचवली; जर्मनीत धडकला लघुग्रह

Asteroid hitting Earth 2024: आपली पृथ्वी एका मोठ्या संकटातून थोडक्यात बचावली आहे. पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या लघुग्रहाचा जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिन शहरात स्फोट झाला आहे. यामुळे पृथ्वीवर होणारा मोठा विध्वंस टळला आहे. संशोधन सध्या या लघुग्रहाचे तुकडे गोळा करत आहेत. बर्लिन शहरावर आदळलेल्या या लघुग्रहाच्या तुकड्याचे संशोधन केले जाणार आहे. जगाच्या इतिहासात आठव्यांदा पृथ्वी लघुग्रहाच्या धडकेतुन बचावली आहे. 21 जानेवारी 2024 …

Read More »

INDIA आघाडीत फूट? ममता बॅनर्जींनी केलेल्या घोषणेमुळे एकच खळबळ; म्हणाल्या, ‘देशात काय..’

Setback for INDIA alliance By Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस पक्षाबरोबर झालेल्या मतभेदामुळे ममता बॅनर्जींनी किमान पश्चिम बंगालमध्ये तरी आपण एकटेच निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र ममता यांचा हा ‘एकला चलो रे’चा नारा ‘इंडिया’ आघाडीत फूट पाडणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ममता बॅनर्जींनी पश्चिम …

Read More »

Panchang Today : पौष महिन्यातील चतुर्दशी तिथीसह लक्ष्मी नारायण योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang 24 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. आज रवियोग, लक्ष्मी नारायण योग आणि पुनर्वसु नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र आज मिथुन राशीत असणार आहे. (wednesday Panchang)   तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा …

Read More »

ना फाशी, ना विषारी इंजेक्शन; अमेरिकेत पहिल्यांदाच दिला जाणार भयानक मृत्यूदंड

अमेरिकेत एका कैद्याला नायट्रोजन गॅसच्या आधारे मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कैद्याला अशा प्रकारची शिक्षा दिली जाणार आहे. ज्या कैद्याला नायट्रोजन गॅसच्या आधारे मृत्यूची शिक्षा दिली जाणार आहे त्याचं नाव केनेथ युगिन स्मिथ असं आहे. 1996 मध्ये त्यााल मृत्यूदंड ठोठावण्यात आला होता. 2022 मध्ये त्याला विषारी इंजेक्शन देण्यात आलं होतं. पण तो त्यातून वाचला होता.  25 जानेवारीला …

Read More »

लेकानं सांगितलं मोठं गिफ्ट आणा, बापानं जे आणलं उचलण्यासाठी मागवावी लागली क्रेन…

Viral News : खळण्याच्या रुपात बाप आपल्या लेकराला आनंद विकत घेऊन देतो. एखादं खेळण आवडलं की मुलं आपल्या आपल्या वडिलांकडे ते खेळण घेण्याचा हट्ट करतात. कितीही महाग असलं तरी आपल्याला मुलाला ते खेळून विकत घेवून देण्याचा प्रयत्न वडिल करतात. मात्र, इंग्लंडजवळील गर्न्सी प्रांतात एका पित्याने आपल्या लेकाला घेतलेले खेळण पाहून सगळेच अचंबित झाले. लेकानं सांगितलं मोठं गिफ्ट आणा. तर, बापानं …

Read More »

दुबईतील बुर्ज खलिफावर झळकला रामाचा फोटो? काय आहे सत्य

भारताच्या इतिहासात 22 जानेवारी 2024 हा दिवस आता सुवर्णक्षरांनी लिहिण्यात आला आहे. सोमवारी म्हणजेच 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.  या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येत एकच गर्दी उसळली होती. उद्योग, मनोरंजनापासून सर्व क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यासाठी हजर होते. अनेकांनी टीव्हीवह हा सोहळा लाईव्ह पाहिला. तसंच देशभरात लोकांनी रस्त्यांवर शोभायात्रा काढत आपला आनंद साजरा केला. याचे फोटो, व्हिडीओ …

Read More »

48,500 वर्ष जुन्या व्हायरसमुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये; भारतासह अनेक देशांसाठी धोका

Zombie Virus : कोरोनाच्या महामारीनंतर हळूहळू जग पुन्हा एकदा स्थिरावत आहे. अशातच आता 48,500 वर्ष जुन्या व्हायरसमुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये आले आहे. हा व्हायरस भारतासह अनेक देशांसाठी धोकादायक ठरू शकतो. आर्क्टिकतील बर्फाखाली दबला गेलेला झोम्बी व्हायरस पुन्हा जिवंत झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.  मागील काही वर्षांत जगभरात तापमान झपाट्याने वाढत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे बर्फ वितळत असल्याने विषाणू बाहेर येण्याची भिती …

Read More »

बर्फ, वाळू अन् समुद्र..! ‘या’ ठिकाणी पाहता येतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार

Trending News :जगाच्या कानाकोपऱ्यात निसर्ग कायम आपल्या अनेक चमत्कार दाखवत असतो. जेव्हा आपण ऑफिसमधून निघून निसर्गात जातो तेव्हा आपल्या आजूबाजूला निसर्गाचे असंख्य आविष्कार दिसतात. हे आविष्कार पाहून आपण भारावून जातो. काही जागा, काही निसर्गाचे खेळ पाहून ते आपण अवाक् होतो. आपल्याला डोळ्यांवर विश्वास बसत नाही, असा समोरच दृश्यं असतं. निसर्गाचा हा आविष्कार पाहून आपण पृथ्वीतलावर आहोत यावरच विश्वास बसत नाही. …

Read More »

Horoscope 23 January 2024 : ‘या’ राशीच्या लोकांनी आज खर्चावर नियंत्रण ठेवावं!

Horoscope 23 January 2024 : तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज मंगळवार. सोमवारी अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले. त्यामुळे अख्खा देशात दिवाळीचं वातावरण होतं. पण प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी सारखा नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे आव्हान आणि आनंद असतात. जर आपल्याला भविष्याची जरा कल्पना आली आपण त्या परिस्थितीची तयारी करतो. त्यामुळे आजचा दिवस हा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य मेष (Aries Zodiac)  आजच्या …

Read More »