आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानवर झालेल्या एयरस्ट्राईकमध्ये अमेरिकेचा हात? इराणच्या कारवाईनंतर US ने दिला कडक इशारा!

USA role In air strikes in Pakistan : मंगळवारी जागतिक स्तरावर मोठी घडामोड घडली. इराणने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला अन् संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर आता पाकिस्तानने प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे आता दोन इस्लामिक देशांमध्येच सध्या संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. बलुच लिबरेशन आर्मीला इराणचे समर्थन असल्याने अशा प्रकारे हल्ले केले जात असल्याचा पोकळ दावा पाकिस्तानने केलाय. इराण हा …

Read More »

Gabba Test 3 years after : गाभाचा घमंड मोडणाऱ्या Ajinkya Rahane जेव्हा अश्रू अनावर झाले

Ajinkya Rahane on Gaba Test : कॉमेंट्रेटर विवेक राजदान यांच्या तोंडी तीन वर्षांपूर्वी निघालेले सहा शब्द भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजरामर राहिले. त्याला कारण देखील खास होतं, कॅप्टन अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच टीम इंडियाने गाभाचं मैदान मारलं होतं. त्याचबरोबर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर 2-1 ने बाजी मारत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गावस्कर यांच्या देशात आणली. आज या सामन्याला तब्बल 3 वर्ष पूर्ण …

Read More »

अहमदनगर महा करंडक एकांकिका स्पर्धेला झी युवा वाहिनीची साथ! पहा कुठे रंगणार स्पर्धा

झी युवा वाहिनी प्रेक्षकांसाठी नेहमीच मनोरंजनाचा खजिना उलगडत असते. नवनवीन संकल्पना मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात झी युवा वाहिनीचा मोठा वाटा आहे. विशेषतः युवा प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेऊन त्यांना आवडणाऱ्या कथा ,कार्यक्रम यांची निर्मिती करण्यात झी युवा वाहिनीचा हातखंडा आहे. मालिका चित्रपट नाटक यानंतर आता हौशी रंगकर्मीच्या अभिनय कौशल्याने सजलेल्या अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा 2024 या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकांकिका स्पर्धेला …

Read More »

प्रभासचा सुपरहिट ‘सालार’ या ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या

Salaar OTT Release : केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील यांचा सिनेमा सालारने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली आहे. सिनेमाची कहाणी आणि एक्शनने प्रेक्षकांना खूर एंटटेन्ट केलं. या दरम्यान आता सालारच्या ओटीटी रिलीजचं वक्तव्य केलं आहे. सालार या सिनेमाचा २०२३ च्या सुपरहिट सिनेमांच्या यादीत सामावेश आहे. रिलजच्यावेळी सालारची टक्कर शाहरुख खानच्या डंकीसोबत होती. या दोन सिनेमांच्या स्पर्धेत प्रभासच्या सिनेमाने बाजी मारली …

Read More »

‘जशी आपल्या शूजची साईज सेम आहे तशीच…’, आदेश बांदेकरांना लेकाने दिल्या हटके शुभेच्छा

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीचे अभिनेते म्हणून आदेश बांदेकर यांना ओळखले जाते. आदेश बांदेकरांनी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले. आज आदेश बांदेकर त्यांचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा सोहम बांदेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.  अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा …

Read More »

सद्गुरुंची थेट हॉलिवूडमध्ये एंट्री? चित्रपटाचा ट्रेलरही आला समोर

Sadhguru in Hollywood Movie : जगप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझ ही सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. जेनिफर ही लवकरच ‘दिस इज मी नाऊ: अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर तिने नुकताच शेअर केला आहे. जेनिफरच्या आगामी चित्रपटात योगी, आध्यत्मिक गुरु म्हणजेच सद्गुरु झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे. जेनिफर लोपेझ ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय …

Read More »

सचिन तेंडुलकरनंतर आता सोनू सूद डीप फेकच्या जाळ्यात, शेअर केला व्हिडिओ

Sonu Sud Deep Fake Video : तंत्रज्ञानाच्या मदतीने सेलिब्रेटिंचे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या गेल्या काही दिवसात अनेक घटना घडल्या आहेत. आता यात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) भर पडली आहे. सोनू सूदने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपला डीप फेक व्हिडिओ शेअर केला आहे. एका कुटुंबाला मदतीचं आश्वासन देतानाचा हा खोटा व्हिडिओ बनवण्यात आला आहे.  AI तंत्रज्ञानाच्या …

Read More »

…जेव्हा एकाच अभिनेत्यानं साकारली राम आणि सीतेची भूमिका; एकही डायलॉग नसतानाही भारावले होते प्रेक्षक

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha  : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या  प्राणप्रतिष्टा आणि  उद्घाटना सोहळा रंगणार आहे. अयोध्येत या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, रामनामाच्या लाटेने लोकांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. भगवान रामाची कथा लोकांपर्यंत पोहोचवण्यात साहित्य संगीतासोबतच सिनेमाने मोलाची भूमिका बजावली आहे. मूकपटांच्या काळातही रामायणावर आधारित चित्रपटाने प्रचंड लक्ष वेधले होते. 1917 मध्ये रिलीज झालेल्या, ‘लंका दहन’ …

Read More »

Sun-mars Yuti: 5 वर्षांनंतर होणार मंगळ-सूर्याची युती; ‘या’ राशींच्या व्यक्ती मालामाल होण्याची शक्यता

Sun And Mangal Conjunction: वैदिक ज्योतिषात, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या राशी बदलाने एकाच राशीत दोन ग्रहांचा संयोग होतो. सूर्य ग्रहाला मान, प्रतिष्ठा, आत्मविश्वास, राजकारण, नोकरी, वडील आणि बॉस यांचा कारक मानण्यात येतं. तर मंगळ हा धैर्य, शौर्य, शौर्य, क्रोध, संपत्ती यांचा कारक मानला जातो.  फेब्रुवारी महिन्यात मंगळ आणि सूर्याचा संयोग होणार आहे. 5 …

Read More »

Shani-Surya Yuti: कुंभ राशीत सूर्य-शनीचा होणार संयोग; ‘या’ राशींना मिळू शकतो भरपूर लाभ

Shani And Sun Conjunction 2024: वैदिक ज्योतिषानुसार, ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा ग्रहांचा संयोग होतो. ज्योतिष्य शास्त्रामध्ये सूर्य देव शनीचा पिता मानला जातो. मात्र यावेळी दोघेही एकमेकांचे शत्रू आहेत. ज्यावेळी या दोन ग्रहांचा संयोग कोणत्याही राशीमध्ये तयार होतो तेव्हा ते त्यांचे अशुभ परिणाम देतात. सध्या शनीदेव कुंभ राशीत भ्रमण करतायत.  फेब्रुवारीमध्ये सूर्यदेवही कुंभ प्रवेश करणार आहेत. यामुळे या दोन ग्रहांचा संयोग कुंभ …

Read More »

Rohit Sharma: अगोदरच दोन भोपळे नावे आहेत, त्यात तू…; भर मैदानात अंपायरला असं का म्हणाला रोहित?

Rohit Sharma Viral Video: बुधवारी भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये तिसरा टी-20 सामना खेळवण्यात आला. बंगळूरूच्या चिन्नस्वामी स्टेडियममध्ये श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात अखेरीस टीम इंडियाचा विजय झाला. हा पहिलाच असा आंतरराष्ट्रीय सामना होता ज्यामध्ये दोन वेळा सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना रोहितने उत्तम …

Read More »

HDFC बँकेला मोठा धक्का, एका झटक्यात 100000 कोटी रुपयांचं नुकसान.. जाणून घ्या कारण

HDFC Bank Share Fall : शेअर बाजारात गुंतवणूक (Stock Market) करणाऱ्यांसाठी बुधवारचा दिवस अत्यंत वाईट ठरला.  सेन्सेक्स 1600 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीतही 450 हून अधिक अंकांची घसरण झाली. शेअर बाजारातील या भूकंपामुळे गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींहून अधिक रुपयांचं नुकसान झालं. देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँकेला या घसरणीचा सर्वात मोठा तोटा सहन करावा लागला.  बँकेने …

Read More »

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे शरीरातील रक्त जाईल सुकून, या 10 पदार्थांनी वाढेल रक्त

जर तुम्हाला नेहमी जास्त थकवा किंवा अशक्तपणा, मळमळ, उलट्या किंवा जुलाब, भूक न लागणे, वजन कमी होणे, तोंड किंवा जीभ दुखणे, त्वचा पिवळी पडणे अशा समस्या येत असतील तर याचा अर्थ तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता आहे. व्हिटॅमिन बी 12 हे एक आवश्यक पोषक तत्व आहे. जे शरीरासाठी कॅल्शियम आणि प्रथिनाइतकेच महत्वाचे आहे. तुमच्या शरीराला तुम्ही खात असलेल्या अन्नातून …

Read More »

रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्स सोडण्याचे संकेत? घेतला चाहत्यांना धक्का देणारा मोठा निर्णय

IPL 2024 Rohit Sharma Big Decision: इंडियन प्रिमिअर लीग 2024 ची सुरुवात यंदाच्या वर्षी 18 मार्चपासून होणार आहे. या पर्वाच्या आधी झालेला लिलाव, प्लेअर एक्सचेंज यासारख्या गोष्टी चर्चेत आहेत. त्यातच मुंबई इंडियन्सने घेतलेले काही निर्णय चाहत्यांमध्ये चांगलेच चर्चेत आहेत. मुंबई इंडियन्सने आधी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेतलं. त्यानंतर रोहित शर्माला डच्चू देऊन हार्दिककडे नेतृत्व सोपवलं आहे. मुंबईच्या …

Read More »

‘पैसे कर्मचाऱ्यांनाही वाटा’ या 5 जणांनी रोज 8 कोटी खर्च केले तरी संपायला 500 वर्ष लागतील

जगातलील श्रीमंत आणि गरीब लोकांमधील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या चार वर्षात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत रॉकेटच्या वेगाने वाढ होत आहे. 2020 नंतर जगाने खूप चढ-उतार पाहिले. कोविड महामारीपासून युक्रेन-रशिया युद्ध, इस्त्रायल-हमास युद्ध, या घटनांनी जगाच्या अर्थव्यवस्थेला (Economy) मोठा फटका बसला. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. जी काही बच केली होती ती संपली. मोठमोठ्या कंपन्या बंद झाल्या. याचा परिणाम असा झाला …

Read More »

Vivek Ramaswamy: कोण आहेत अमेरिकेतील सर्वात चर्चित हिंदू नेते विवेक रामास्वामी? संपत्ती वाचून हैराण व्हाल

Who is Vivek Ramaswamy: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु झाली आहे. यादरम्यान भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. याचं कारण विवेक रामास्वामी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. विवेक रामास्वामी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. विवेक रामास्वामी यांनी 2024 च्या रिपब्लिकन अध्यक्षपदाच्या शर्यतीतील पहिली स्पर्धा आयोवा कॉकसमधील खराब कामगिरीनंतर आपण मोहिमेतून बाहेर पडत …

Read More »

इतक्या मोठ्या निर्मात्याला कुणी मुली द्यायला नव्हतं तयार, मित्रांच्या मदतीने पळून जाऊन केलं लग्न!

Kedar Shinde Love Story : केदार शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील मोठं आणि लाडकं नावं… मराठी रंगभूमी, टीव्ही आणि सिनेमे या तिन्ही क्षेत्रात स्वतःची अनोखी मोहोर उमटवणारी प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आज 16 जानेवारी रोजी 51 वा वाढदिवस. केदार शिंदे आपल्या सिनेमांतून अनोखी प्रेमाची गोष्ट सांगतात. पण त्यांची स्वतःची लव्हस्टोरी अतिशय खास आहे.  केदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण लव्हस्टोरी जाणून …

Read More »

Shikhar Dhawan : ‘…तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण’, रोहितचं कौतूक करत गब्बर म्हणतो ‘सलामीवीर म्हणून मी…’

Shikhar Dhawan On Rohit Sharma : टीम इंडियाचा स्टार सलामीवीर खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawa) गेल्या दोन वर्षापासून संघापासून लांब आहे. चांगली खेळी करून देखील शिखरला बीसीसीआयने (BCCI) वारंवार डावल्याचं दिसून आलं होतं. अशातच बीसीसीआयच्या कोणत्याही नियोजनाचा भाग नसल्याचं शिखर धवनने स्पष्ट केलं होतं. अशातच आता शिखर सुट्टीचा आनंद घेत असल्याचं दिसतंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शिखरने कॅप्टन रोहित शर्माचं …

Read More »

19 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं…; एका ईमेलच्या माध्यमातून गुगलने कर्मचाऱ्याला कामावरुन कमी केले

Google Layoffs: 2023 मध्ये अनेक मोठ्या दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपात केली होती. 2024मध्येही काही कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत आहेत. जगातील सर्वात मोठी कंपनी गुगलने अलीकडेच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. गुगलच्या कर्मचारी कपातीचा फटका एका व्यक्तीला बसला आहे. या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे दुखः मांडले आहे. कर्माचारीने …

Read More »

IND vs AFG : टीम इंडियाची अफगाण मोहिम ‘यशस्वी’, शिवम दुबेचा जलवा; दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने दमदार विजय!

India Win Afghanistan T20I Series : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG 2nd T20I) यांच्यात खेळवल्या गेलेल्या इंदोरच्या होळकर मैदानावर टीम इंडियाने दमदार विजय मिळवला आहे. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुवम दुबे (Shivam Dube) यांच्या आक्रमक खेळीमुळे अफगाणिस्तानने दिलेलं 173 धावांचं आव्हान टीम इंडियाने आराम पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली फेल ठरल्यानंतर देखील युवा खेळाडूंनी दम दाखवल्यामुळे …

Read More »