आंतरराष्ट्रीय

India vs Maldives Row: ‘आम्हाला धमकावण्याचं लायसन्स…,’ चीनमधून परतताच मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा सूर बदलला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे वाद सुरु असतानाच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू चीन दौऱ्यावर गेले होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भेटीनंतर पाच दिवसांचा दौरा संपवून ते मायदेशी परतले आहेत. दरम्यान मायदेशी परतताच त्यांचे सूर बदलले असून, आम्हाला धमकावण्याचा परवाना कोणाकडे नाही असं विधान केलं आहे.  मुइज्जू म्हणाले आहेत की, “आम्ही एक लहान देश असू शकतो. पण याचा …

Read More »

अ‍ॅडल्ट स्टारने मृत्यूपूर्वी पॉर्न इंडस्ट्रीबाबत केले धक्कादायक खुलासे, ‘आंघोळ करताना…’

अ‍ॅडल्ट फिल्म स्टार थायना फिल्ड्स (Thaina Fields) काही दिवसांपूर्वी पेरु येथील आपल्या घरी मृतावस्थेत सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मृत्यूपूर्वी 24 वर्षीय थायनाने पॉर्न इंडस्ट्रीबाबत काही मोठे खुलासे केले होते. थायनाने सार्वजनिकपणे इंडस्ट्रीत होणाऱ्या अत्याचारांचा उल्लेख करत आपले अनुभव सांगितले होते. दरम्यान तिच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.  थायना फिल्ड्स कोण आहे? थायना फिल्ड्स ही पेरुमधील प्रसिद्ध अ‍ॅडल्ट स्टार …

Read More »

जपानमध्ये भूकंपानंतर समुद्र चक्क 820 फूट मागे सरकला; Before आणि After फोटो पाहून जग चिंतेत

जपानमध्ये सॅटेलाइट फोटोंमधून एक मोठा खुलासा झाला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी आलेल्या भूकंपामुळे जपानमधील समुद्रकिनारा 800 फूटांपेक्षा जास्त मागे सरकला असल्याचं समोर आलं आहे. जपानच्या नोटो द्वीपकल्पात वर्षाच्या पहिल्या दिवशी 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यानंतर ही चिंता वाढवणारी बातमी आणि फोटो समोर आले आहेत.  भूकंपानंतर त्सुनामीच्या भीतीने नोटो द्वीपकल्पावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलं आहे. यानंतर …

Read More »

जगभरात खळबळ माजवणारं Epstein प्रकरण आहे तरी काय? अश्लील व्हिडीओतले ते राष्ट्राध्यक्ष, पीएम आणि राजकुमार कोण?

कुख्यात लैंगिक गुन्हेगारातील आरोपी जेफ्री एपस्टीनशी संबंधित काही कागदपत्रं सार्वजनिक करण्यात आली आहेत. या कागदपत्रांमधून धक्कादायक खुलासे झाले असून, जेफ्रीशी जवळीक असणाऱ्यांची ओळख पटली आहे. या कागदपत्रांमधून अनेक हाय-प्रोफाइल नावं समोर आली आहेत. ज्यामध्ये मसलन, प्रिंस एंड्र्यू, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, मायकल जॅक्सन आणि डेविड कॉपरफील्ड अशी नावं आहेत.  एका प्रकरणी सुनावणीदरम्यान ही कागदपत्रं सादर करण्यात आली. यामध्ये व्हर्जिनिया …

Read More »

‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ चित्रपटात ‘ही’ अभिनेत्री साकारणार जिजाऊंची भूमिका!

Swarajya Kanika Jijau : राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले… यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले. बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना त्यांनी अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून जिजाऊंनी स्त्रीशक्ती व मातृशक्तिचे चिरंतन उदाहरण आपल्या …

Read More »

कर्मचाऱ्यांना लाखोंचा पगार देणाऱ्या बड्या IT कंपनीतून अनेकांची हकालपट्टी; एक नोटीस सगळं संपवणार!

Job layoffs: कोरोनानं नोकरी, नोकरदार या संकल्पना 360 अंशांनी बदलल्या. अनेकांच्या कामाचं स्वरुप बदललं तर, अनेकांच्या पगाराचं. काही कंपन्यांनी मानवी योगदानाला कमी महत्त्वं देत यंत्र आणि Automatic पद्धतीनं होणाऱ्या कामाला प्राधान्य दिलं आणि इथंच सुरु झालं कर्मचाऱ्यांना कंपनीबाहेरचा रस्ता दाखवण्याचं सत्र. 2022 च्या अखेरीस संपूर्ण जगभरातून अनेक मोठ्या कंपन्यांनी तुकड्या तुकड्यांमध्ये कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली.  2023 मध्येही ही लाट …

Read More »

टीव्ही अँकरने Live कार्यक्रमात मानले कॅन्सरचे आभार; नेटकऱ्यांनी केलं धाडसाचं कौतुक

अमेरिकेतील टीव्ही अँकर सारा सिडनर यांनी अत्यंत धाडसीपणे लाईव्ह कार्यक्रमात आपल्याला कॅन्सर झाला असल्याचा खुलासा केला. आपण कॅन्सलच्या तिसऱ्या टप्प्याशी लढा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये 51 वर्षीय सारा सिडनर सांगत आहेत की, त्यांच्या केमोथेरपीचा दुसरा महिना सुरु आहे. तसंच त्यांची रेडिएशन ट्रिटमेंट सुरु असून, डबल मेस्टेटोमी होणार आहे.  सोशल मीडियावर शेअर करण्यात …

Read More »

मार्कांच्या मोबदल्यात Sex! शिक्षकाने घरी, कारमध्ये, वर्गातही विद्यार्थिनीशी केला सेक्स

अमेरिकेतील टेक्सासमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका शिक्षकाने विद्यार्थीला चांगले मार्क देण्याच्या मोबदल्यात तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील मेमोरियल हायस्कूलमध्ये विज्ञान विषय शिकवणाऱ्या स्टीफन ग्रीफीन या 46 वर्षीय शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. ‘युएसए टुडे’ने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाला मागील महिन्यात अटक झाली आहे. शाळेने बोलणं टाळलं विद्यार्थिनीशी अयोग्य …

Read More »

दुसरंच कोणीतरी होतं 4 मुलींचा बाप, 16 वर्षानंतर पतीसमोर उघड झालं पत्नीचं रहस्य; त्यानंतर…

कोर्टात पोहोचलेली घटस्फोटाची अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली असतील. या घटस्फोटांमागे वेगवेगळी कारणं असतात. चीनमधील अशाच एका घटस्फोटाची सध्या चर्चा आहे. याचं कारण या प्रकरणात पतीला लग्नाच्या 16 वर्षानंतर आपण चारही मुलांचा पिता नसल्याचं समजल्याने त्याने कोर्टात धाव घेतली. पत्नी आपली फसवणूक करत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. याप्रकरणी त्याने कोर्टात पुरावेही सोपवले. चीनच्या जियांग्शी प्रांतात हा प्रकार घडला आहे. गतवर्षी डिसेंबर …

Read More »

‘भारताची जाहीर माफी का मागितली जात नाही?,’ मालदीवमध्ये गदारोळ, संसदेत परराष्ट्रमंत्र्यांना समन्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्धीप दौऱ्यानतर त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मालदीवमध्ये राजकीय गदारोळ सुरु आहे. मालदीवच्या मुख्य विरोधी पक्षाने परराष्ट्रमंत्र्यांना संसदेत बोलावत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. मालदीवच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार मीकैल नसीम यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, भारत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर स्पष्टीकरण देण्यासाठी परराष्ट्रमंत्री मूसा जमीर आणि …

Read More »

भारतात शाकाहारी जास्त की मांसाहारी? आश्चर्यकारक आकडेवारी समोर

non-vegetarian AND vegetarian News In Marathi : जगभरात नॉनव्हेजपेक्षा व्हेज खाणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. कारण शाकाहारी जेवण हे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. तर दुसरीकडे अनेकांना मांसाहारी जेवण आवडते. चिकण, मटण, फिश खाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. ते एकप्रकारे याचे दिवानेच असतात. आठवड्यातून दोन ते तीन दिवस याचा आस्वाद घेत असतात. अनेकांना असे वाटते की, मांसाहार खाल्लाने शक्ती वाढते, असा …

Read More »

‘त्याच्याकडे ट्रम्प यांचे Sex Tapes, मैत्रिणीला ट्रम्प म्हणालेले, तुझे निपल्स…’; ‘तिचा’ खळबळजनक दावा

Sex Tapes of World Leaders: सोमवारी अमेरिकेतील कोर्टाने जेफ्री एपस्टाईन प्रकरणासंदर्भातील नव्या कागदपत्रांसंदर्भातील माहितीचा खुलासा केला आहे. सेक्स ट्रॅफिकिंग प्रकरणामध्ये आरोपी अब्जाधीश जेफ्रीविरोधात खटला सुरु असतानाच त्याने 2019 साली आत्महत्या केली होती. अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे सेक्स टेप केले शूट समोर आलेल्या कागदपत्रांमध्ये जेफ्री एपस्टाईनने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेने धक्कादायक खुलासा केला आहे. जेफ्री एपस्टाईनने अनेक नामवंत व्यक्तींचे सेक्स …

Read More »

‘आमची कळकळीची विनंती आहे की…’; भारतामुळे धाबं दणाणलेल्या मालदीवमधील व्यापाऱ्यांचं पत्र Viral

India Vs Maldives: भारत आणि मालदीवदरम्यानचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप बेटांना भेट दिल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी वाटेल त्या भाषेत भारतीयांबरोबरच पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त विधानं केल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. भारतीयांचा अपमान केल्याने अनेकांनी आपले नियोजित दौरे रद्द केले आहेत. सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीवसंदर्भातील अनेक ट्रेण्ड चर्चेत आहेत. अनेकांनी पर्यटन दौरे रद्द केल्याचे, बुकींग रद्द केल्याचे …

Read More »

‘जर भारताने बहिष्कार टाकला तर आपलं भविष्य…,’ मालदीवच्या माजी मंत्र्याची स्पष्टोक्ती, मागितली भारताची माफी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्धीप दौऱ्यानतर त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मालदीवच्या तीन मंत्र्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मरियम शिउना, माल्शा शरीफ आणि महजून माशिद अशी या मंत्र्यांची नावं आहेत. अनेक सेलिब्रिटी, उद्योगपतींनी सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला आहे. तसंच भारतीयांनी #BoycottMaldives ट्रेंड सुरु केला आहे. यामुळे मालदीवमधील काही नेते घाबरले असून, आपली चिंता व्यक्त करत आहेत. माजी मंत्री अहमद महलूफ …

Read More »

‘माझ्या नवऱ्याचं माझ्याच आईसोबत अफेअर होतं, मी दोघांना…’ महिलेने सांगितली धक्कादायक घटना

सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसतोय. जन्मदाता आईने तिचा संसार उद्धवस्त केला आहे. या महिलेने एका व्हिडीओद्वारे तिच्या आयुष्यातील भयावह घटनेबद्दल सर्वांना सांगितलं आहे. ज्यामध्ये तिने सांगितलं की, तिच्या नवऱ्याचं तिच्याच आईसोबत अफेअर सुरु होतं. हे जेव्हा तिला कळलं तिच्या पायाखालची जमीनच सरकली. या व्हिडीओला आतापर्यंत 2.7 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. लेसी जेन असं या महिलेचं …

Read More »

बायोकाचा वाढदिवस विसरलात तर होईल तुरुंगवासाची शिक्षा! नेमकं काय आहे प्रकरण

Weirdest of laws from around the world : अनेक पुरुषांसाठी लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवणे कठीण होऊन जाते. तर दुसरीकडे त्याचबाबतीत स्त्रियांना आपल्या आयुष्यातील सगळ्या तारखा अगदी नीट लक्षात असतात, पण पुरुषांची अशावेळी गोची होते आणि हमखास ते अनेक दिवस विसरून जातात, त्यापैकीच एक लग्नाचा वाढदिवस (marriage anniversary) असतो. हा दिवस नात्यासाठी अगदी स्पेशल असून तो नेहमी दणक्यात साजरा करावा अशी …

Read More »

बघता बघता पाळीव कुत्र्याने तब्बल 3 लाखाहून अधिक रुपये खाल्ले, मालकाने ‘या’ पद्धतीने मिळवले अडीज लाख

‘नजर हटी दुर्घटना घटी’ … हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल.  ज्यानंतर फक्त पश्चाताप करण्याची वेळ येते. हल्लीच एक असा प्रकार सोशल मीडियावर उघडकीस आला आहे. एका पाळीव कुत्र्याने आपल्या मालकाचे जवळपास 3 लाख रुपये खाल्ल्याचे समोर आले आहे. अचानक कुत्र्याची तब्बेत बिघडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. तेव्हा मालकाच्या लक्षात आलं की, आपल्या हातून खूप मोठी चूक झाली. …

Read More »

विमान 16 हजार फुटांवर असताना उडाली खिडकी; शेजारी बसलेल्या मुलाचा शर्ट फाटला अन्…

Alaska Airlines : गेल्या काही दिवसांपासून विमानातील अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसतेय. अशातच आणखी एक विमान अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील अलास्का एअरलाइन्सच्या विमानात ही भयानक घटना घडली आहे. विमान उड्डाण घेत असतानाच त्याच्या खिडकीचा काही भाग आकाशात तुटून हवेत उडाला. यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि त्यानंतर अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या सगळ्या …

Read More »

भारतीय नौदलाच्या मार्कोसपुढे समुद्री चाच्यांचा पराभव; सोमालियात अडकलेल्या 15 भारतीयांची सुटका

MV Lila Norfolk Hijacked : आफ्रिकन देश सोमालियाच्या किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजाचे अपहरण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या जहाजावर 15 भारतीय क्रू मेंबर्स असल्याची माहिती समोर आल्यानंतर भारतीय नौदल अॅक्शन मोडमध्ये आली होती. भारतीय नौदल अपहरण झालेल्या जहाजाच्या आसपासच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. त्यानंतर आता अपहरण करण्यात आलेल्या जहाजावरील 15 भारतीयांसह सर्व 21 क्रू मेंबर्सची भारतीय …

Read More »

मसाजच्या नावाखाली लहान मुलींचं लैंगिक शोषण; सेक्स स्कँडलमध्ये माजी राष्ट्राध्यक्षांचंही नाव आलं समोर

Jeffrey Epstein News : जागतिक स्तरावर लक्ष वेधणाऱ्या घटनांमध्ये सध्या एक नाव सातत्यानं पुढे येत असून, त्याभोवती असणारं वादाचं वलय अनेक चर्चांना वाचा फोडत आहे. अमेरिकेतील न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमुळं सध्या देशभरात एकच खळबळ माजली असून, Jeffrey Epstein Scam म्हणून या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. जेफ्री एफस्टीन प्रकरणी सादर करण्यात आलेल्या या पुराव्यांमध्ये अनेक मोठ्या व्यक्तींची नावं असून, यामध्ये …

Read More »