आंतरराष्ट्रीय

विराट कोहली बाहेर, चौथ्या क्रमांकावर कोण? ‘या’ खेळाडूला मिळणार संधी

Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेच्याआधीच टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) या मालिकेतून बाहेर पडला आहे. विराट कोहलीने भारतीय क्रिकेट बोर्डाकडे (BCCI) पहिले कसोटी मालिका न खेळण्याची विनंती केली होती. विराटची ही विनंती बीसीसीआयने मंजूर केली आहे. याबाबत बीसीसीआयने एक निवेदनही जाहीर केलं …

Read More »

‘चित्रपट येतोय म्हणून…’, राम मंदिर सोहळ्यात अक्षयच्या अनुपस्थितीवर नेटकरी संतप्त!

Akshay Kumar troll Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत आज राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा समारंभ पार पडला. संपूर्ण देशासाठी आजचा दिवस हा कोणत्याही सणापेक्षा कमी नाही. या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यात अमिताभ बच्चन पासून आलिया भट्टपर्यंत अनेकांनी यावेळी हजेरी लावली. मात्र, सगळे प्रतिक्षा करत होते ते अक्षय कुमारची. प्राण प्रतिष्ठा समारंभासाठी अक्षय कुमार अयोध्येला पोहोचू शकला …

Read More »

‘रामराज्य’, राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारल्यानंतर CM हिमंता सर्मा यांचा टोला

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. राहुल गांधी आसामच्या नगांव येथे पोहोचले होते. यावेळी बोर्दोवा थान येथील संत श्री शंकरदेव यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले असता त्यांना रोखण्यात आलं. यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिंमंता बिस्वा सर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना टोला लगावला आहे.  हिंमंता बिस्वा सर्मा यांनी ‘रामराज्य’ असं लिहित …

Read More »

थायलंडमध्येही आहे एक ‘अयुथ्या’; येथे राजाच्या नावामागे ‘राम’ लावण्याची प्रथा, रामायणाशी कनेक्शन काय?

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी रोजी संपन्न होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. भारतासह संपूर्ण जगभरात आज हा उत्साह पाहायला मिळतोय. हिंदू धर्माण प्रभू श्रीराम यांना खूप महत्त्व आहे. अयोध्येत श्रीरामांचा जन्म झाला. पण तुम्हाला माहितीये का भारताप्रमाणेच थायलंडमध्येही अयुध्या नावाचे एक ठिकाण आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा …

Read More »

VIDEO: मोदी मोदीच्या घोषणा ऐकताच गर्दीत घुसले राहुल गांधी; भारत जोडो न्याय यात्रेत राडा

Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा रविवारी आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात दाखल झाली होती. राहुल गांधी तिथून जात असताना भाजपचे झेंडे घेतलेल्या लोकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी जमावाने मोदी-मोदीच्या घोषणा दिल्यानंतर राहुल बसमधून खाली उतरले आणि गर्दीत गेले. त्यावेळी राहुल गांधींसोबत बाचाबाची झाली. राहुल गांधी यांना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी परत बसमध्ये नेले.  आसाममध्ये रविवारी …

Read More »

‘आमची विवेकबुद्धी हादरली’; कायद्याच्या विद्यार्थ्यांची सुट्टी रद्द करण्याची याचिका पाहून कोर्टानं फटकारलं

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. संपूर्ण देशभरात या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. काही वेळातच हा सोहळा पार पडणार आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 22 जानेवारी रोजी हाफ डे घोषित केला आहे. तर महाराष्ट्रातील महायुती सरकारनेही मोठा निर्णय जाहीर केला होता. सरकारने राज्यात 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राम …

Read More »

‘या’ गोष्टींमुळे तुमचं नाते संपुष्टात येऊ शकते, होईल पश्चाताप…

Realtionship Tips In Marathi: नात्यात कटुता असेल तर त्याचा शेवट प्रत्येकासाठी हा त्रासदायकच असतो. नातं कंटाळवाणं आणि निरस वाटू लागलं की नात्यात ब्रेक-अप  होतो. याशिवाय अजूनही अनेक कारणे आहेत ज्यामुळे चांगले आणि वाईट संबंध निर्माण होतात. नातेसंबंध व्यवस्थापित करण्यासाठी खूप काळजी, सावधगिरी आणि समजून घेणे आवश्यक आहे आणि या सर्व गोष्टी नातेसंबंध निरोगी आणि मजबूत बनवतात. काहीवेळा लोक नकळत त्यांचे …

Read More »

Health tips : भाजीतून कडीपत्ता काढून टाकता का? ‘हे’ आहेत त्याचे आरोग्यदायी फायदे

Health Benefits Of Curry Leaves : भारतीय घरांमधील स्वयंपाकात कढीपत्ताचा वापर केलाच जातो. कढीपत्त्याचे ही पाने औषधी गुणधर्मांसह पदार्थ चवदार आणि सुगंधित करण्यासाठी वापरले जातात. कडीपट्टा सांबर, रसम, चटणी इत्यादी पदार्थांमध्ये अवर्जुन वापरला जातो. तर दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये मसाला म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कढीपत्त्याची चटणीही बनवली जाते. 100 ग्रॅम कढीपत्त्यात अंदाजे 108 कॅलरीज असतात. याशिवाय कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर, …

Read More »

शाप की बॅड लक? चोरी केलेला दगड पुन्हा परत करायला आली महिला, सांगितली वाईट घटना

Trending News Today In Marathi: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका महिलेने पोम्पेई येथील प्राचीन स्थळावरुन चोरलेले तीन दगड पुन्हा परत केले आहेत. तर महिलिने दावा केला आहे की, हे दगड शापित असून परवानगी न घेता या दगडांना हात लावला व येथून घेऊन गेली या कृत्यासाठी तिने माफी मागितली आहे. Gabriel Zuchtriegel नावाच्या …

Read More »

शोएबच्या निकाहवर सानिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया, घटस्फोटाविषयी केला मोठा खुलासा

Sania Mirza on Reacts After Shoaib Malik Posts Wedding : 20 जानेवारी रोजी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकनं तिसरं लग्न केलं. त्याच्या निकाहच्या बातमीनं सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित झाला होता की शोएब आणि सानिया यांच्यात घटस्फोट झाला की नाही याची चर्चा रंगली होती. दरम्यान, आता सानियाची टीमनं या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली असून. त्यासोबत शोएबला त्याच्या …

Read More »

BMC Job:मुंबई पालिकेत विविध पदांवर नोकरीची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

BMC Job: मुंबई पालिकेत चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.  बीएमसीअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ वकील (Junior Lawyer) पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज …

Read More »

भारताची एअर ॲम्ब्युलन्स वापरू न दिल्याने मुलाचा मृत्यू; मुइज्जूंनी दिली नाही परवानगी

Maldives President Muizzu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावरुन गेल्या काही दिवसांपासून मालदीव आणि भारताचे संबंध ताणले गेले आहेत. पंतप्रधान मोदी लक्षद्वीपला गेल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या टीकेवरुन देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार घालण्यास भारतीयांनी सुरुवात केली आहे. दुसरीकडे कोणालाही आमचा छळ करण्याचा परवाना दिलेला नाही, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी म्हटलं होतं. आता या सगळ्या …

Read More »

चीनच्या खासगी शाळेत मोठी दुर्घटना; आगीत 13 मुलांचा होरपळून मृत्यू

China School Fire : चीनमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. येथे शाळेच्या वसतिगृहाला आग लागल्याची घटना समोर आली असून यामध्ये 13 मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चीनच्या मध्यवर्ती हेनान प्रांतात शाळेचे वसतिगृह आहे. शनिवारी येथे अचानक आग लागली. बघता बघता ही आग वाढत गेली. आगीच्या ज्वाळांनी विक्राळ रुप धारण करत मुलांना यात ओढवून घेतले. घडलेल्या घटनेचा विद्यार्थ्यांच्या पालकांना जबर …

Read More »

Panchang Today : पौष महिन्यातील पौष पुत्रदा एकादशीसह द्विपुष्कर योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang 21 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. आज पौष पुत्रदा एकादशी साजरी करण्यात येणार आहे. तर शुक्ल योग, ब्रह्म योग, द्विपुष्कर योग आणि रोहिणी नक्षत्र शुभ संयोग जुळून आला आहे.  चंद्र आज वृषभ राशीत असणार आहे. (sunday Panchang)    तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला …

Read More »

VIDEO : युसूफने इरफानला धुतलं, युवराज पुन्हा ठरला सिक्सर किंग! कैफचा कॅच पाहून सचिनही आवाक्

Sachin Tendulkar Vs Yuvraj Singh : सत्य साई ग्राम मुद्देनहल्ली क्रिकेट स्टेडियम, बंगळुरू येथे वन वर्ल्ड वन फॅमिली कपचे (One World One Family Cup) आयोजन करण्यात आलं होतं. या सामन्यात सचिनच्या टीम वन वर्ल्डने युवराज सिंगच्या टीम वन फॅमिलीचा 4 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना युवराज संघाने 6 गडी गमावून 180 धावा केल्या. सचिनच्या टीम वन वर्ल्डने …

Read More »

मुंबईसारखी फिल्म सिटी उत्तर प्रदेशात उभारणार! अक्षय कुमार करणार कोट्यावधींची मदत

Akshay Kumar investment Uttra Pradesh : देशात दोन फिल्मसिटी असून त्याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यातील एक ही मुंबईत आणि दुसरी हैद्राबादमध्ये आहे. या दोन्ही फिल्मसिटीमध्ये अनेक मोठ्या मोठ्या चित्रपटांचं शूटिंग होतं. येणाऱ्या काळात नोएडामध्ये देखील फिल्म सिटी येणार आहे. या प्रोजेक्टची घोषणा यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2020 मध्ये घोषणा केली होती. आता रिपोर्ट मिळाली आहे की अक्षय …

Read More »

Trending News : 29 वर्षांची आई आणि 22 वर्षांची मुलगी, सोशल मीडियावर मायलेकीची चर्चा

Mother-Daughter Duo : आपल्या आजूबाजूला आणि आता तर मोबाईलवरील सोशल मीडियाच्या जगात माय लेकीच्या अशा जोड्या दिसतात. ज्यात आईचं सौंदर्य पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. त्यात मुलगीही तरुण असेल तर मग तर बोलायलाच नको. सध्या सिनेसृष्टीत एक मायलेकीची जोडी आहे त्या दोघींचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ होता. श्वेता तिवारी आणि तिची मुलगी चहल. यादोघी मायलेकी नाही तर बहिणी …

Read More »

‘त्रास होतो या विचारांनी, पण…’; प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेने जवळपास तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या मालिकेमुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले.  या कुटुंबातील मोरे कुटुंबाने सर्वांचीच मनं जिंकून घेतली. याच मालिकेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणून साक्षी गांधीला ओळखले जाते. साक्षीने या मालिकेत अवनी हे पात्र साकारले होते. आता नुकतंच साक्षीने तिच्या आई-वडिलांच्या आठवणीत भावूक पोस्ट …

Read More »

WTC Points Table : ऑस्ट्रेलियाच्या विजयाने रोहित शर्माला टेन्शन, टीम इंडियाला मोठा सेटबॅक!

ICC World Test Championship : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (Australia vs West Indies) यांच्यात खेळला गेलेला कसोटी मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचे फलंदाज निष्प्रभ ठरले. जोश हेजलवूडच्या भेदक गोलंदाजीनंतर हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला केवळ 26 धावांचं आव्हान मिळालं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने आरामात पूर्ण केलं असून कांगारूंनी हा सामना एकतर्फी जिंकला. मात्र, …

Read More »

पाकिस्तानवर झालेल्या एयरस्ट्राईकमध्ये अमेरिकेचा हात? इराणच्या कारवाईनंतर US ने दिला कडक इशारा!

USA role In air strikes in Pakistan : मंगळवारी जागतिक स्तरावर मोठी घडामोड घडली. इराणने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला अन् संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर आता पाकिस्तानने प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे आता दोन इस्लामिक देशांमध्येच सध्या संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. बलुच लिबरेशन आर्मीला इराणचे समर्थन असल्याने अशा प्रकारे हल्ले केले जात असल्याचा पोकळ दावा पाकिस्तानने केलाय. इराण हा …

Read More »