आंतरराष्ट्रीय

धक्कादायक! विद्यापीठात मृत्यू तांडव; अंदाधुंद गोळीबारात 15 जणांनी गमावला जीव

Prague Mass Shooting: चेक रिपब्लिकच्या चार्ल्स विद्यापीठात गुरुवारी रात्री गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अंदाधुंद गोळीबारात तब्बल 15 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 20 हून अधिक लोकं या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. यापैकी 13 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. प्रागमधील …

Read More »

दिलखेच अदा, कमनीय बांधा… देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ही गायिका कोण?

Economy : देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. विविध स्तरांवर, विविध प्रमाणात देशातील प्रत्येक लहानमोठा घटक या गोष्टींवर सातत्यानं परिणाम करत असतो. पण, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्यांमध्ये एका गायिकेला बरंच श्रेय दिलं जात आहे. ही गायिका कोण आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करण्यासारखं तिनं नेमकं काय केलंय माहितीये?  ही गायिका आहे अमेरिकन पॉप सिंगर टेलर स्विफ्ट (Taylor Swift). …

Read More »

ब्लास्ट प्रूफ दारं, बंकर, किल्ल्यासारखी सुरक्षा अन्.. 1400 एकरांच्या ‘या’ स्वर्गात Zuckerberg बांधतोय सिक्रेट घर

FB Founder Mark Zuckerberg Kauai Home: ब्लास्ट प्रूफ दरवाजे, जमीनीखाली असलेले मोठे बंकर्स अन् एखाद्या किल्ल्याला असावी अशी सुरक्षा… या साऱ्या गोष्टी वाचून तुम्हाला एखाद्या जेम्स बॉण्ड चित्रपटातील घराची आठवण झाली असेल. मात्र हे असलं घर जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेला फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग बांधतोय असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल ना? पण हे खरं आहे. 39 वर्षीय झुकरबर्ग …

Read More »

सहज खरेदी केलेल्या भूखंडावर ‘या’ माणसानं स्वत:च बनवला विचित्र नावाचा एक नवा देश; जाणून घ्या त्यामागचं सत्य

Republic of Slowjamastan: जगाच्या पाठीवर अशा कैक व्यक्ती आहेत ज्यांनी या न त्या कारणानं अनेकांच्या नजरा वळवल्या आहेत, बऱ्याचजणांना आश्चर्याचा धक्काही दिला आहे. असाच एक माणूस सध्या भल्याभल्यांसाठी एक कमाल व्यक्ती ठरत आहे. कारण, या माणसानं स्वत:चाच एक देश तयार केला आहे….. झालात ना तुम्हीही थक्क? बसला ना धक्का?  सॅन डिएगोमधील एक डीजे आणि ब्रॉडकास्टर रँडी ‘आर डब’ विलियम्स यानं …

Read More »

मासिक पाळीच्या वेदना रोखण्यासाठी तरुणीने केलेली एक चूक जीवावर बेतली; तुम्ही ही चूक करु नका

युकेमधील एका 16 वर्षीय मुलीच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्यानंतर तीन आठवड्यांनी रक्ताच्या गुठळ्या आणि पोटात जंतू निर्माण झाल्याने तिला आपला जीव गमवावा लागल्याचं वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिलं आहे. लायला खान असं या 16 वर्षीय मुलीचं नाव होतं.  लायला खानला मासिक पाळीदरम्यान प्रचंड वेदना होत होत्या. यादरम्यान तिला तिच्या मैत्रिणींनी लक्षणं कमी करण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या खाण्याचा सल्ला दिला. …

Read More »

फक्त चीन नाही तर रात्रभर ‘या’ देशांतील जमीन हलत होती; समुद्राचा तळही हादरला

Massive Earthquake: चीनला भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. या भूकंपामध्ये 110 हून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चीनला भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर सकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के चीनमध्या जाणवले. मात्र चीनच नाही तर अफगाणिस्तान, म्यानमारबरोबरच भारतामधील लडाखमधील कारगिल आणि अंदमानच्या सुमद्रामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. या सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तिव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. चीनमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे. मध्यरात्री आलेल्या 6.2 …

Read More »

‘इस्लामला युरोपमध्ये स्थान नाही, इस्लामीकरणाचे प्रयत्न..’; इटालियन PM मेलोनींचे स्फोटक विधान

Italy PM Giorgia Meloni On Islam in Europe: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी यांनी इस्लाम धर्मासंदर्भात केलेल्या विधानामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. युरोपमध्ये इस्लामिक संस्कृतीला कोणतंही स्थान नसल्याचं विधान मेलोनी यांनी केलं आहे. या विधानामुळे मेलोनी यांच्यावर टीका होताना दिसत आहे. “यूरोपचं इस्लामीकरण करण्याचा बराच प्रयत्न झाला. मात्र इस्लाममधील मूल्य युरोपीयन संस्कृतीबरोबर साधर्म्य साधणारी नाहीत. यूरोपीयन संस्कृती आणि इस्लामिक संस्कृतीमधील …

Read More »

दाऊद इब्राहिमवर विषप्रयोगाचा दावा; पाकिस्तानात सोशल मीडिया डाऊन, इंटरनेट ठप्प?

Dawood Ibrahim News: मुंबईत झालेल्या बॉम्बस्फॉटाचा मास्टरमाइंड दहशतवादी दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. दाऊद याची प्रकृती चिंताजनक असल्याचे दावे सोशल मीडियावर करण्यात येत आहे. दाऊद यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू असतानाच संपूर्ण पाकिस्तानातील इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मदेखील डाउन करण्यात आले आहेत. पाकिस्तानात इंटरनेट आणि सोशल मीडिया डाऊन केल्यामुळं युजर्समध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण …

Read More »

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग? प्रकृती गंभीर

Dawood Ibrahim : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तानातील (Pakistan) कराची इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाऊदवर विषप्रयोग करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. कुख्यात डॉन दाऊद (Underworld Don Dawood) गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातील कराचीमध्ये वास्तव्याला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातमीनुसार दाऊदची प्रकृती गंभीर असून त्याच्यार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भारताच्या …

Read More »

मुलाचं स्कूल टीचरसोबत सुरु होतं अफेयर, आईने टेक्नोलॉजीच्या मदतीने पकडलं रंगेहात

Viral Trending News : मुलांचा पहिला गुरु आई वडील आणि त्यानंतर त्याचे शिक्षक असतात. गुरुची जागा ही जगात सर्वात उच्च स्थानी असते. गुरु आणि विद्यार्थ्यांचं नातं पवित्र मानलं जातं. पण एक विचित्र घटना समोर आली आहे, ज्यामुळे या नात्याला काळिमा फासला आहे. एका मुलाचं आपल्या शिक्षिकेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्या मुलाच्या आईला होता. तिने टेक्नोलॉजीच्या मदतीने तिने दोघांना रंगेहात …

Read More »

अंतराळात हरवलेल्या टॉमेटोची 8 महिन्यांतर झाली अशी अवस्था; NASA ने शेअर केला फोटो

NASA releases footage of tomatoes lost in space : सध्या एक टोमॅटो चांगलाच चर्चेत आहे. हा टोमॅटो साधासुधा नसून अंतराळात पिकवलेला टोमॅटो आहे. अंतराळात पिकवलेला हा टोमॅटो अंतराळातच हरवला होता. अंतराळात हरवलेला हा टोमॅटो तब्बल 8 महिन्यानंतर सापडला आहे.  8 महिन्यानंतर सापडलेला हा टोमॅटोची अवस्था कशी झालेय याचा फोटोच नासाने शेअर केला आहे.  आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station …

Read More »

VIDEO : रस्त्याच्या मधोमध त्याने तिला लहान मुलासोबत गाडीतून खाली खेचलं अन् मग…

Couple Fight Video : सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजक असतात तर काही आपल्याला हसविणारे असतात. काही व्हिडीओ तर माहितीपूर्ण असतात. वेगवेगळ्या विषयावर हे व्हिडीओ असतात. या इंटरनेटच्या जगात काही व्हिडीओ इतके धक्कादायक आणि मन हेलावून टाकणाऱ्या असतात की आपल्या तळ मस्तकातील आग डोक्यात जाते. असाच एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. ज्यामध्ये …

Read More »

वायूवेगाने धावणारा ट्रक थेट जाऊन गाड्या आणि बसवर आदळला, रस्त्यावर आगीचे लोट; 16 जण जागीच ठार

व्हेनेझुएलामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून, सहाजण जखमी झाले आहेत. वेगवाने ट्रकने कार आणि बसला दिलेल्या धडकेनंतर ही अपघात झाला असल्याची माहिती देशाचे अग्निशमन प्रमुख जुआन गोन्झालेझ यांनी एएफपीला दिली आहे. धडक इतकी भीषण होती की, गाड्यांनी पेट घेतला होता. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण या दुर्घटनेनंतर …

Read More »

13 हा अंक अशुभ का मानला जातो? लोक ते वापरणे देखील टाळतात, जाणून घ्या त्यामागील रहस्य

13 Number Considered Unlucky Why : या जगात लोक अनेक वेगवेगळ्या गोष्टी मान्यता. त्यातूनच शुभ आणि अशुभ या गोष्टी आल्या आहेत. मांजर आडवी गेली ते अशुभ असतं हे भारतीय मानतात. त्याशिवाय डोळा फडफडाला की आपण शुभ आणि अशुभ या गोष्टी करतो. यातीलच एक भाग म्हणजे 13 हा नंबर जगभरात अशुभ मानला जातो. पण यामागचं कारण काय आहे, हे अनेकांना आजही माहिती …

Read More »

बहिणींची वेडी माया; मोठ्या बहिणीचा 94 वा वाढदिवसाचा ‘हा’ Video भारावून जाल!

Viral Old Sisters Birthday Video: आयुष्यातील प्रत्येक क्षण अनुभवायला काही वयाचे बंधन नसते. त्यातून आपला वाढदिवस साजरा करायलाही मग का असावं. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी या व्हिडीओत आपल्या वयाचे कोणतेही बंधन न मानता चक्क आपल्या मोठ्या वयस्कर बहीणचा 94 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यामुळे त्याची सध्या सोशल मीडियावरती जोरात चर्चा आहे. …

Read More »

235 रुपयांसाठी मुलांच्या जीवाशी खेळ; तो Video पाहून तुमचाही संताप होईल

Children Ride A Tiger For Photos: वाघ जंगलातील सर्वात शक्तीशाली प्राणी. वाघामुळं जंगल टिकून राहतं. असं नेहमीच सांगितली जातं. मात्र जसजसा काळ बदलला तसं वाघ जंगलाबरोबरच सर्कसमध्येही दिसू लागला. चीनमधील एका सर्कशीत एक विचित्र ऑफर काढण्यात आली आहे. यामुळं सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला आहे.  या ऑफरनुसार, कोणताही व्यक्ती 235 रुपये देऊन त्यांच्या मुलाला वाघाची सवारी करुन देऊ शकतात. …

Read More »

3 हजार वर्ष प्राचीन मूर्तीवर दिसला QR Code; पुर्वजांना भविष्य पाहता येत होतं?

Statue With QR Code: जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे जमिनीच्या आत रहस्यमय आणि प्राचीन मूर्त्या किंवा नाणी सापडत असतात. भारतात आजही अनेक ठिकाणी अशा प्राचीन आणि पुरातन वास्तु सापडत आहेत. अलीकडेच एक मूर्ती चर्चेचा विषय ठरली आहे. आश्चर्य म्हणजे, आजच्या काळात सर्रास QR कोड वापरला जातो.  मात्र, 3000 वर्ष जुन्या असलेल्या मूर्तीवर क्युआर कोडसारखी आकृती आहे. तीन हजार वर्षापूर्वी …

Read More »

न्यूयॉर्क शहराहून तिप्पट मोठा हिमनग जहाजासमोर येताच चुकला काळजाचा ठोका; पुढे जे काही घडलं त्याचा थरारक Video समोर

Trending Video : सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळं जग खऱ्या अर्थानं जवळ आलं आहे. अर्थात याबाबद अनेकांची संमिश्र मतं आहेत. पण, काही प्रसंगी या माध्यमाची नकारात्मक बाजू दूर ठेवली असता त्यामुळं जगाच्या पाठीवर कुठं नेमकं काय सुरुये हे मात्र आपल्याला अगदी सहजपणे लक्षात येतं. सध्या जगाच्या एका टोकावर घडलेली अशीच एक थरारक घटना सर्वांसमोर आली आणि पाहणारे थक्क झाले.  37 वर्षांपासून स्थिर …

Read More »

Weird Tradition : वधूचे मुंडण, लेकीची पाठवणी करताना वडील छातीवर थुंकतात, ही किळसवाणी प्रथा कुठे पाळली जाते?

Tribal Tradition :  सर्वत्र सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्न म्हटलं की, वेगवेगळ्या धर्माच्या चालीरीती आणि पूर्वपार सुरु असलेल्या परंपरा आजही अनेक जमातीत आणि समाजात पाळल्या जात आहे. जगभरात विविध कानाकोपऱ्यात असणारे वेगवेगळे परंपरांनी लग्न सोहळे होत असतात. भारतात धर्म आणि जातीनुसार लग्नाच्या प्रथा आहेत. या जगाच्या पाठीवर असा एक समाज आहे जिथे लेकीच्या पाठवणीच्या वेळी वडील तिच्या छातीवर थुंकतात. …

Read More »

पृथ्वीवर निर्माण होत आहे नविन महासागर; 14 कोटी वर्षांपूर्वी देखील असंच…

New Ocean Africa Splitting: एकीकडी पृथ्वीच्या विनाशाची चर्चा सुरु आहे. तर, दुसरीकडे नविन महासागर जन्माला येत आहे. आफ्रिका खंडाचे दोन भाग होत आहेत. जेव्हा हा खंड पूर्णपणे खंडित होऊन दोन तुकड्यांमध्ये विभागला जाईल तेव्हा पृथ्वीवर एक नवीन महासागर निर्माण होईल. मात्र, या खंडाचे दोन भाग का होत आहेत आणि याचे विभाजन नेमकं कधी होणार यावर संशोधक संशोधन करत आहेत. पीअर …

Read More »