Tag Archives: Viral News

Mumbai लोकलनंतर आता Metro मध्ये महिलांचा आखाडा, चप्पल आणि बॉटल घेऊन एकमेकींना…Video Viral

Womens Fight In Metro : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांमधील हाणामारी काही नवीन नाही. जागेच्या वादातून महिलांमध्ये तुफान मारामारीचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. पण अहो मेट्रोमध्ये…हो मेट्रोमध्येही महिलांनी कुस्तीचा आखाडा तयार केला आहे. लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनो यातून असंख्य लोक प्रवास करत असतात. सोशल मीडियावर मुंबई लोकल आणि दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.  दिल्ली मेट्रो (Delhi Viral …

Read More »

Viral Video : …आणि त्याने महिलेला पकडून धावत्या मेट्रोसमोर मारली उडी, हृदयाचे ठोके चुकवणारी घटना CCTV त कैद

Metro Viral Video : सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होतो आहे. हृदय कमजोर असल्याने हा व्हिडीओ चुकूनही बघू नये. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अचानक महिलेला घट्ट धरुन धावत्या मेट्रोसमोर उडी मारतो. ही घटना सीसीटीव्ही कैद झाली झाली आहे. 17 सेकंदाच्या क्लिपमध्ये अंगावर शहारा आणणारा तो क्षण त्या महिलेनेही कधीही विचार केला नसेल.  …आणि त्याने महिलेला या …

Read More »

Viral Video : दुसऱ्या पत्नीसोबत नवरा दिसल्यानंतर भररस्त्यात घडलं महाभारत, पहिल्या पत्नीने त्या दोघांना…

Husband Wife Viral Video : गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधाचा ट्रेंड पाश्चात्य देशांमधून आता भारतात दिसून येतं आहे. या अशा नात्यांमुळे वैवाहिक जीवन आणि नातेसंबंधावरील विश्वास उडताना दिसत आहे. नातं हे विश्वास आणि प्रेमावर असतं पण जेव्हा दोघात तिसरा येतो तेव्हा त्या नात्याला तडा जातो. भारतात आजही महिलांना आपल्या नवऱ्याला किंवा बॉयफ्रेंडला दुसऱ्या स्त्रीसोबत शेअर करु शकतं नाही. त्यात जर तिला …

Read More »

Snake Viral Video : भयानक! महिलेने सापाचं चुंबन घेतलं अन् मग…

Woman Kisses Snake Viral Video : सापाचं नाव घेतलं तरी आपले ततफफ होतं. पण या महिलेने तर चक्क सापाला किस केली. त्यानंतर सापाने त्याचा रौद्रअवतार दाखवल्यानंतर जे काही घडलं त्या क्षणाचा व्हिडीओ पाहून पायाखालची जमीन सरकरते. साप, अजगर या विषारी प्राण्यांचा नादी लागायचं नसतं. त्यांचा एक दंश आपल्याला मृत्यूचा दाढीत घेऊन जातो. बिळातून साप जेव्हा बाहेर येऊन मानवी वस्तीत येतात. …

Read More »

Viral Video: ….अन् धडकेनंतर कार तब्बल 120 फूट उंच हवेत उडाली, अपघात पाहून अंगावर काटा येईल

Viral Video: तुम्ही अपघाताचे अनेक व्हिडीओ, फोटो पाहिले असतील. पण सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेला एक व्हिडीओ (Viral Video) पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल. कारण या अपघातात कार तब्बल 120 फूट उंच हवेत उडाली आहे. कार इतक्या वेगात होती की, टो ट्रकच्या रॅमवर चढल्यानंतर काही वेळ अक्षरश: हवेत होती. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही वेळासाठी हे एखाद्या चित्रपटाचं शुटिंग सुरु …

Read More »

छत्तीसगडमध्ये चक्क गाईवर लैंगिक अत्याचार, मध्यरात्री गोमाता रस्त्यावर उभी असताना पोहोचला अन्…, किळसवाणा प्रकार CCTV त कैद

Rape on Cow: छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ माजली आहे. हसन खान (Hasan Khan) नावाच्या एका कपडा व्यापाऱ्याने चक्क गाईवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केले आहेत. 24 मे रोजी मध्यरात्री हा संतापजनक प्रकार घडला आहे. हा किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सीसीटीव्ही व्हायरल झालं आहे. यानंतर शहरात संतापाची लाट पसरली असून हिंदू संघटनांच्या सदस्यांनी आंदोलन केलं आहे. अखेर …

Read More »

सौंदर्य स्पर्धेत दुसरा क्रमांक आल्याने पती थेट मंचावर गेला अन् पत्नीला…; धक्कादायक कृत्याने सगळेच चक्रावले

Viral Video: आपला जोडीदार यशस्वी व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. मग ती दैनंदिन आयुष्यातील लढाई असो किंवा मग एखादी मोठी स्पर्धा असो. आपला पती किंवा पत्नी याने त्या स्पर्धेत अव्वल यावं असं प्रत्येक जोडीदाराला वाटतं. पण जेव्हा अपेक्षित यश मिळत नाही तेव्हा होणारी निराशाही मोठी असते. पण या निराशेवर मात करत नव्या जोमाने कष्ट करत पुन्हा यश मिळवणं अपेक्षित असतं. …

Read More »

“मला तीच मुलगी पाहिजे,” नवरी मंडपातून पळून गेल्यानंतर हट्टाला पेटला नवरदेव, 13 दिवस फेटा न काढता तसाच बसून राहिला, अखेर…

Viral News: लग्नाची सर्व तयारी झाली होती. मंडप सजला होता, नातेवाईकही जमले होते. नवरदेवही आता काही वेळातच आपण लग्नाची गाठ बांधणार असल्याने भविष्यातील स्वप्न रंगवत होता. लग्नाचे विधी सुरु झाले होते. पण तितक्यात नवरीमुलीने पोटात दुखत असल्याचं आणि उलट्या होत असल्याचं सांगितलं. यामुळे सर्व नातेवाईकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं. पण त्यानतंर जे काही झालं त्यानंतर तर सगळ्यांनाच धक्का बसला. कारण नवरीमुलीने …

Read More »

Viral Video: चिमुरडा रस्त्यावर खेळत असतानाच कार अंगावरुन गेली अन् पुढच्या क्षणी….; आश्चर्यकारक VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. कधी डान्स करणारे तर कधी उपदेश देणारे, मनोरंजन करणारे असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. यामधील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ आठवणींच्या जगात नेतात. पण यातील काही व्हिडीओ मात्र आपल्या भुवया उंचवतात. म्हणजे तर त्या घटना कॅमेऱ्यात कैद झाल्या नसत्या तर कोणाचा विश्वासच …

Read More »

भावाने चुकून फॅमिली ग्रुपवर पाठवला ‘तो’ फोटो, आई-वडील हादरले; बहिणीने पर्सनलला मेसेज केला अन् म्हणाली ‘अरे ए…’

Viral News: आपण अनेकदा WhatsApp वर एखादा मेसेज ज्याला पाठवायचा आहे त्याच्या जागी दुसऱ्याच व्यक्तीला पाठवतो. माणूस म्हटला तर चूक होणं अपेक्षित असल्याने त्यात इतकं काही आश्चर्याचं नाही. पण अनेक वेळा हा मेसेज अशा ठिकाणी जातो ज्यांना ती गोष्ट आपण सांगितलेलीच नसते. यानंतर होणारी फजिती ही फार लाजिरवाणी असते. नुकतंच एका तरुणाला अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. कारण त्याने …

Read More »

“अशक्त आणि म्हातारी झालीये…”, 5 वर्षांनी आईला पाहून मुलाचं मन आलं भरुन; खांद्यावर उचलून घेतलं अन् थेट…

Viral Video: सोशल मीडिया (Social Media) म्हटलं की तिथे रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यामधील काही व्हिडीओ तुम्हाला भावूक करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओत तरुण आपल्या म्हाताऱ्या आईला खांद्यावर उचलून फिरण्यासाठी जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी भावनिक झाले आहेत. तरुण पाच वर्षांनी आपल्या आईला भेटला असता अनेक गोष्टी बदलल्या …

Read More »

Porn University : ‘या’ विद्यापीठात शिकवतात Adult चित्रपटांमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण, पाहा कुठे आहे

Porn University  : जगात अनेक प्रख्यात आणि नामांकित विद्यापीठं (University) आहेत. या विद्यापिठांमध्ये आर्टस, सायन्स, कॉमर्सबरोबच वेगवेगळ्या कोर्सचं प्रशिक्षण (Training) दिलं जातं. विद्यार्थी कोर्स पूर्ण करुन डिग्री घेतो. पण जगात एक विद्यापीठ असं आहे, जिथे चक्क अश्लिल चित्रपटांचं प्रशिक्षण (Porn University) दिलं जातं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. इतर विद्यापीठांप्रमाणेच या विद्यापीठातही विद्यार्थ्यांनी प्रवेश देऊन अश्लिल चित्रपटांविषयी …

Read More »

Viral Video : ”असं प्रोपोज करशील तर कुणी कसं नाही बोलणार”, प्रेयसीसाठी त्यांची भन्नाट कल्पना

Girlfriend Boyfriend Viral Video : प्रेम आणि प्रेमाची भावना खूप खास असते. ज्याला प्रेम होतं त्यालाच ही भावना समजू शकते. प्रेमाचे प्रत्येक क्षणही खूप खास असतात. त्यातील प्रपोज हे तर अगदी जिव्हाळाचा विषय…प्रत्येकाला वाटत आपल्या आयुष्यातील हा क्षण खूप सुंदर आणि हटके असावा. गर्लफेन्ड असो किंवा बॉयफ्रेन्ड हे एकमेकांसाठी कायम काही तरी सप्रराईज प्लन करतात.  सध्या सोशल मीडियावर एक कपलचा …

Read More »

पाण्यात लघुशंका करत घराची साफसफाई, मोलकरणीचं किळसवाणं कृत्य CCTV त कैद

Viral News : एक किळसवाणी घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका मोलकरणीला (Maid) अटक केली आहे. पाण्यात लघुशंका करत घराची साफसफाई (Wipes with Urine Water) केल्याच्या आरोप तिच्यावर घरमालकाने केला आहे. पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेजही (CCTV Footage) पोलिसांना दिलं आहे. घरमालकाच्या तक्रारीनंतर मोलकरणीने आपली चूक कबुल केली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं असून पोलीस याप्रकरणी …

Read More »

ऊन सहन होईना म्हणून लेकरु पार्किंगमध्ये जाऊन झोपलं, गाढ झोपेत असतानाच SUV आली अन् पुढच्या क्षणी….

Viral Video: गरिबीतला संघर्ष अनेकदा जीवावर बेततो. डोक्यावर छत नसल्याने अनेक लोक जीव मुळीत घेऊन रस्त्यावर झोपत असतात. सध्याच्या गर्मीत तर त्यांना रस्त्यांवर झोपणंही असह्य होत आहे. यासाठीच मग झाडं किंवा एखाद्या इमारतीच्या आडोशाला सावलीचा आधार घेतला जातो. दरम्यान, हैदराबादमध्ये (Hyderabad) ऊन सहन होत नसल्याने एका इमारतीच्या पार्किंगमध्ये झोपणं चिमुरडीच्या जीवावर बेतलं आहे. पार्किंगमध्ये झोपलेली असताना SUV अंगावरुन गेल्याने तीन …

Read More »

Viral Video: “तुझ्या पालकांना चिंता नसेल”; पोलीस अधिकाऱ्याने Bike स्टंट करणाऱ्या YouTuber ला शिकवला धडा

Viral Video: सध्याची तरुणाई पूर्णपणे सोशल मीडियावर (Social Media) अवलंबून आहे. काहींना सोशल मीडियाचं व्यसनच लागलं असून तासनतास त्यात घालवत असतात. तर दुसरीकडे सोशल मीडिया हे कमाईचं एक साधन झालं असल्यानेही काहीजण पैसे कमावण्याच्या हेतून त्याचा वापर करत आहेत. पण हे करताना अनेकजण आपला जीव धोक्यात घालताना दिसतात. युट्यूबला तर अशा बाईक स्टंट करणाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, अशाच एका …

Read More »

याला म्हणतात गुडघ्यात अक्कल! तिघे गाडी चोरण्यासाठी पोहोचले, पण एकालाही ड्रायव्हिंग येईना, अखेर….

Viral News: चोरी करायलाही अक्कल लागते. म्हणजे कोणीही उठलं आणि बिनधास्तपणे चोरी करत सुटलं असं होत नाही. म्हणून तर चोरांची एक मोडस ऑपरेंडी ठरलेली असते. पण जर तुम्ही डोकंच वापरलं नाही आणि चोरी करायची योजना आखली तर फजिती होणार हे नक्की असतं. अशीच फजिती कानपूरमधील तीन तरुणांची झाली आहे. गाडी चोरण्याची योजना आखलेल्या या तरुणांनी महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही. …

Read More »

“ज़िन्दगी की ना टूटे लड़ी…”, वयस्कर दांपत्याचं lip-syncing पाहून नेटकरी फिदा; Reel तुफान व्हायरल

Viral Video: सोशल मीडियामुळे (Social Media) आता अनेक सर्वसामान्य घरातील तरुण-तरुणींनाही एखाद्या सेलिब्रेटींप्रमाणे प्रसिद्धी मिळाली आहे. रिल्सच्या (Reels) माध्यमातून अनेकजण प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. यामधील काही रिल्स तुफान व्हायरल होतात. व्हायरल होणाऱ्या या रिल्समध्ये अनेकजण आपल्या भावना व्यक्त करत असतात. रिल्स करणाऱ्यांमध्ये वयस्कर दांपत्यही मागे नाहीत. अशाच एका वयस्कर दांपत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  सोशल मीडियावर काही रिल्स …

Read More »

मोर तडफडत होता पण त्याने कॅमेऱ्यासमोरच एक-एक करत उपटली पिसं अन् त्यानंतर….; कशासाठी तर Reel साठी

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होण्याच्या उद्धेशाने सध्याची तरुणाई अनेकदा मर्यादा ओलांडताना दिसते. रिल्सच्या या जमान्यात प्रत्येकजण लाईक्स आणि व्ह्यूजच्या मागे लागला आहे. यातूनच अनेकदा आपल्या हातून गुन्हा घडतोय याचंही भान काहींना राहत नाही. नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण संताप व्यक्त करत असून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. व्हायरल …

Read More »

Viral : पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या हरणाचा Video पाहिलात का?

Viral video : अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग…’पंढरीच्या पांडुरंगा सावळ्या विठ्ठला, तुझ्यामध्ये जीव माझा रंगला, दंगला’ मनाला स्पर्श करणारे शब्द…अवघ्या काही दिवसांनी अख्खा महाराष्ट्र विठुमय होणार आहे. पारंपरिक खेळ, ग्यानबा, तुकारामच्या घोषात वारकरी एक एक पाऊल पंढरीनाथाकडे चालत जाणार आहे. त्यापूर्वी सोशल मीडिया विठुरायाचा भक्तीत तल्लीन झालेल्या भक्ताचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.  नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग.. …

Read More »