Tag Archives: Viral News

मृत्यूनंतरही 10वीच्या टॉपरने 6 जणांचा वाचवला जीव! शिक्षण मंत्र्यांनाही अश्रू अनावर

Shocking News : अवयवदान (organ donation) किती महत्त्वाचं आहे याची सगळ्यांनाच कल्पना आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे दुसऱ्या व्यक्तीचं अख्खं आयुष्य सुरळीत चालू शकतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अवयवदानाविषयी जागृती केली जात असते. मात्र स्वतःच्या जवळच्या व्यक्तीचे अवयव त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यापासून वेगळे करुन दुसऱ्या व्यक्तीला देणे याची कल्पना करुनच अनेकांच्या अंगावर काटा येतो. मात्र केरळच्या एका दाम्पत्याने मुलाच्या मृत्यूनंतर त्याचे अवयवदान करुन …

Read More »

धक्कादायक! मोबाईल फोन चार्जिंगला लावताच मुलीचा दुर्दैवी मृत्यू….

Shocking News : सध्या स्मार्टफोन (Smartphone) हा तरुणाईच्या शरीराचा अविभाज्य भाग आहे की काय असे वाटायला लागलं आहे. तरुणाई प्रत्येक ठिकाणी मोबाईल घेऊनच वावरताना दिसते. मुला मुलींना रात्री झोपेतही उशीच्या शेजारी किंवा बाजूलाच मोबाईल लागतो. मात्र या मोबाईलचे अनेक दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. अनेकदा या मोबाईल फोनमुळे काही जणांना जीव देखील गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशात देखील असाच काहीसा प्रकार …

Read More »

Crime News :धक्कादायक! 65 महिलांना पोस्टाने पाठवले वापरलेले कंडोम, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

Australia Crime News : एक विचित्र आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांसोबतच नेटकऱ्यांची झोप उडाली आहे. गेल्या तीन महिन्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने जवळपास  65 महिलांना पोस्टाने एका पत्रासोबत वापरलेले कंडोम पाठवले आहेत. ही धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियात घडली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार मेलबर्नच्या पूर्व आणि आग्नेय भागातील पत्त्यांवर राहणाऱ्या 65 महिलांना अचानक पोस्टाने एक पत्र आलं. त्या महिलांनी पत्र …

Read More »

Viral : रस्त्यावरून चालताना यमराजाने गाठलं, श्वास रोखणारा Video

Shocking Video Viral : जन्म आणि मृत्यू हे कोणाच्याही हातात नसतो. आपण कधी कोणाच्या पोटी जन्म घेतो कोणालाही ठाऊक नसतं. अगदी तसंच आपल्या कधी, कुठे कसा मृत्यू गाठेल हे सांगता येतं नाही. गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतोय लग्न समारंभात नाचताना, कधी स्टेजवर वरमाला घालताना हृदयविकाराच्या झटक्याने काही जणांचा मृत्यू झाला आहे. धानीमनी नसताना आनंदाच्या क्षणात यमराज त्यांना गाठतोय. (trending video …

Read More »

Viral Video: वादळात चिमुरड्याची आईसह दुकान वाचवण्यासाठी धडपड; VIDEO पाहून डोळे पाणावतील

Viral Video: सोशल मीडिया (Social Media) म्हटलं तर तिथे नेहमी एक ट्रेंड (Trend) निर्माण होत असतो. मग या ट्रेंडवर आधारित रिल्स (Reels) तयार करत आपले फॉलोअर्स वाढवण्याचा तसंच इतरांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला जातो. तर दुसऱ्या बाजूला काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ अपघाताचे, स्टंटचे किंवा मग प्रबोधन करणारे असतात. एखादा व्हिडीओ कधी कोणत्या कारणाने व्हायरल होईल सांगता येत …

Read More »

Viral News: हत्तींच्या कळपासमोरच दोघे बाईकवरुन खाली कोसळले; त्यानंतर हत्ती धावत आले अन्…: थरारक घटना

Viral News: माणसाने सिमेंटचं जंगल उभारलं आणि प्राण्यांचा अधिवास असणारी जंगलं नष्ट झाली. यामुळेच अनेक शहरांमध्ये हे वन्यप्राणी रस्त्यांवर फिरताना दिसतात. माणसाने त्यांची घरं नष्ट केल्याने घरं आणि अन्नाच्या शोधात अनेकदा हे वन्यप्राणी शोध घेत फिरत असतात. त्यातूनच माणूस आणि प्राण्यांमध्ये संघर्ष होतो. सोशल मीडियावरही (Social Media) असे अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. दरम्यान, बंगालमधील (Bengal) सिलिगुडीमध्ये (Siliguri) …

Read More »

पतीबरोबर घटस्फोट, पत्नीने फोटोग्राफरकडे पैसे मागितले परत… वाचा नेमकं काय आहे प्रकरण

Trending News : लग्न (Wedding) हा प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या आयुष्यातील अनमोल क्षण असतो. आपल्या लग्नातील अविस्मरणीय क्षण कायमचे लक्षात राहावेत यासाठी फोटोग्राफरही (Photographer) ठेवला जातो. लग्नानंतर ते फोटो पाहून आपले ते क्षण आठवले जातात. त्यातच आता प्री वेडिंग शूटचंही (Pre Wedding Shoot) फॅड आलं आहे. यासाठी लोकं लाखो रुपये खर्च केले जातात. पण काही कारणाने लग्न मोडलं तर ती …

Read More »

Video Viral : रुसलेल्या गर्लफ्रेंडसाठी तिच्या घरासमोरच प्रियकरानं गायलं गाणं; तिला दुसऱ्या तरुणाच्या मिठीत पाहून…

Girlfriend Boyfriend Video Viral : प्रेम असलं की रुसणं आलंच…प्रेम खरं असेल तर आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दल एकनिष्ठ असाल तर त्याचासाठी तुम्ही काही पण करता. अगदी जीवाची पर्वा देखील करत नाहीत. एकमेकांवरील प्रेम वाढवणारा क्षण म्हणजे रुसवा फुगवा…प्रेमात कधी तो रुसतो तर कधी ती रुसते…प्रेम म्हटलं की राग आला..भाडणं आली..रुसवा देखील आला…आणि आजकाल ब्रेकअप पण आलं…. खरं प्रेम असेल तर… …

Read More »

“माझ्या बहिणीशीही लग्न करावं लागेल,” नवरीमुलीने धरला हट्ट; अट ऐकून नातेवाईकही चक्रावले

Viral News: लग्न म्हटलं तर आपण आयुष्यभराचा जोडीदार ठरवताना प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक निवडतो. त्याच्या दिसण्यापासून ते शिक्षण, नोकरीपर्यंत सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. मुलींना तर लग्न करुन जाताना आपलं घर, आई, वडील सगळंच मागे सोडून नव्याने सुरुवात करावी लागते. ज्यांना आयुष्यभर जीव लावला ते भाऊ, बहिण यांच्यापासूनही त्यांना वेगळं व्हावं लागतं. पण राजस्थानमध्येमध्ये एक असं लग्न पार पडलं आहे जिथे बहिणीला …

Read More »

Gautami Patil : फेमस होण्यासाठी तुम्ही उठताय… घनश्याम दराडेचे गौतमी पाटीलला हात जोडून आवाहान

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : सध्या राज्यात विविध गावांमध्ये जत्रा सुरु असून या जत्रेच्या कार्यक्रमात लावणी कलाकार गौतमी पाटील (Gautami Patil) हे प्रमुख आकर्षण ठरत आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होताना  पाहायला मिळत आहे. गौतमी पाटीलच्या लावणीच्या (Lavni) कार्यक्रमाबद्दल अनेक लावणी कलाकारांनी आक्षेप देखील घेतलेला आहे. अशातच आता राज्यात छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या घनश्याम दराडेने (Ghanshyam Darade) …

Read More »

Video : तहानलेल्या कासवाला पाणी पाजणं पडलं महागात; महिलेवर केला हल्ला

Viral Video : सध्या सगळीकडे वाढत्या तापमानामुळे वातवारण जास्तच तापलं आहे. त्यामुळे सामान्य माणूस उकाड्याने हैराण झालाय. यापासून वाचण्यासाठी एसी (AC), कुलर, पंखा, शीतपेये यांचा वापर करत आहे. मात्र मुक्या जनावरांना याचा त्रास सहनच करावा लागत आहे. मात्र अनेक जण भूतदया म्हणून या प्राण्यांची मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. या कडक उन्हात तहानलेल्या प्राण्याला पाणी देणे हे मोठं पुण्य मानले …

Read More »

वडिलांचा पहिला विमानप्रवास मुलाने कॅमेरात केला कैद; पाहा हृदयस्पर्शी Video

Viral Video : आयुष्यभर काबाडकष्ट करुन आपल्या मुलांना सुखाचं आयुष्य जगता यावं यासाठी त्यांचे पालक कायमच धडपड करत असतात. एखाद्या वडिलांसाठी सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांची मुले त्यांच्या पायावर उभी राहतात. वडिलांसाठी सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांना खात्री असते की आपला मुलगा त्याच्या स्वत: च्या कतृत्वापेक्षा जास्त करत आहे. अशाच एका पित्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत …

Read More »

बापरे! चक्क जीभेवर उगवले केस, महिलेची अवस्था पाहून डॉक्टरही हैराण

Women Tongue Truns Black Hair : सामान्यतः जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी नकारात्मक बोलते किंवा एखाद्याविरुद्ध काहीतरी वाईट घडत असल्याबद्दल बोलते आणि ते खरे असल्याचे सिद्ध होते, तेव्हा साधारण असे म्हटले जाते की त्या व्यक्तीची जीभ काळी आहे. जीभ काळी असणे ही केवळ एक म्हण आहे. अस आतापर्यंत वाटायटं. पण अशीच एक घटना वैद्यकीय विश्वात समोर आली आहे ज्यात एका व्यक्तीची …

Read More »

Viral Video: बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाची भलतीच मागणी, भर मंडपात सासऱ्याने चपलेने धु धु धुतलं

Bride Groom Viral Video: सोशल मीडियावर लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. त्यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. नवरा नवरीचे व्हिडीओ (bride groom video), लग्नातील देवर भाभी डान्स व्हिडीओ (Devar Bhabhi Video), नवरीची मंडपात हटके एन्ट्री किंवा नवरदेवाचा डान्स असे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. लग्नातील हंगामाचेही अनेक घटना समोर आल्या आहेत. कधी जेवणावरुन तर कधी मानपानवरुन राडा होतात. …

Read More »

शाळेत मुलाने काढलं असं चित्र, पाहून शिक्षकांना फुटला घाम… तात्काळ पालकांना बोलावलं

Shocking News : लहान मुलं नेहमी मोठ्यांचं अनुकरन करत असतात.आपल्या घरात जसं वातावरण असतं तेच परिणाम मुलांवर होतात. त्यातच आता मोबाईलमुळे (Mobile) मुलांना जगभरातील सर्व गोष्टी एका क्षणात पाहिला मिळतात. पण मोबाईलवर आपली मुलं काय पाहातात, काय खेळतात याकडे पालकांनी (Parrents) कटाक्षाने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  शिक्षकांना फुटला घामएका शाळेत शिक्षकाने मुलांना आपल्या …

Read More »

नवऱ्याने चादरीत लपवले होते लाखो रुपये, पत्नीने गॅलरीत सुकत टाकली अन् काही क्षणात…

Viral News: पती-पत्नीचं नातं म्हटल तर त्यात प्रेम, भांडण, राग, मत्सर अशी प्रत्येक भावना असते. अनेकदा तर पती-पत्नी एकमेकांपासून काही गोष्टी लपवून ठेवतात. ही गोष्ट आपल्या पार्टनरला कळू नये यासाठी ते प्रयत्न करत असतात. पण जेव्हा ही गोष्ट उघड होते तेव्हा होणारे वादही मोठे असतात. अशाच एका घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पतीने पत्नीपासून लाखो रुपये लपवून ठेवले …

Read More »

Funny Job Application: पोरगं जोमात, HR कोमात…नोकरीसाठी तरुणाचं पत्र वाचून खदाखदा हसाल!

Funny Job Application: कोरोनाच्या सुरू होण्याच्या आधीपासूनच देशात बेरोजगारीची (unemployment) समस्या उद्भवत आहे. त्यात कोरोनाची भर, लहान उद्योग (Industries) पूर्णपणे बंद पडला आणि देशात नोकरीच्या समस्या जाणवू लागल्या. त्यामुळे गेल्या तीन वर्षात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. नोकरीसाठी तरुण वर्ग धडपड करताना दिसतोय. मात्र, नोकरीची योग्य संधी मिळताना दिसत नाही. नोकरीच्या राऊंडमध्ये सिलेक्ट होणारे अनेकजण घासून नाही तर …

Read More »

“मी उभा राहितो, ट्रेन आल्यावर व्हिडीओ सुरु कर…”, Instagram Reel साठी उभा राहिला, पण ट्रेन इतक्या जवळ आली की क्षणात…

Viral News: सध्याचा सोशल मीडियाचा जमाना असून तरुणांमध्ये Reel शूट करण्याची क्रेझ आहे. ट्रेंडमध्ये असणाऱ्या ऑडिओवर आपणंही रिल शूट करावं आणि ते सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) व्हावं यासाठी अनेकजण प्रयत्न करताना दिसत असतात. यामुळेच मग सार्वजनिक ठिकाणी तरुण-तरुणी डान्स करताना, शूट करताना सर्रासपणे दिसतात. पण फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात अनेकदा सोशल मीडियाच्या आहारी गेलेले हे तरुण-तरुणी आपला जीव …

Read More »

कोर्टात जात असतानाच पोलिसांनी आरोपीला घेऊन दिली दारु; फोटो झाला व्हायरल

Viral News : उत्तर प्रदेश पोलीस (UP Police) सध्या एन्काऊंटरच्या कारवाईमुळे (Encounter) देशभरात चर्चेत आहेत. याच कार्यपद्धतीवरुन उत्तर प्रदेश पोलिसांवर अनेकदा बोट उचललं जातं. रोखठोक कारवाईमुळे अनेकदा उत्तर प्रदेश पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जातात. आरोपींवर अत्याचार केल्याचा आरोपही उत्तर प्रदेश पोलिसांवर केला जातो. 2021 मध्ये पोलीस कोठडीत (Police Custody) सर्वाधिक मृत्यू उत्तर प्रदेशातच झाले आहेत. दुसरीकडे उत्तर प्रदेश पोलीस …

Read More »

Viral Video : फूल रजनीकांत स्टाईल! चालत्या रिक्षात टायर बदललं, विश्वास बसत नाहीए ना… पाहा Video

Viral Richshaw Video: हल्ली नानातऱ्हेचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातून रिक्षाशी संबंधित व्हिडीओ तर (Viral VIDEO) अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क रिक्षा ड्रायव्हर आपल्या गाडीचं चाक भर रस्त्याच बदलताना दिसतो आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओत या माणसाची शक्कल …

Read More »