Tag Archives: Viral News

सर्कस पाहण्यासाठी गर्दीने हॉल तुडुंब भरलेला असतानाच सिंह पिंजऱ्यातून पळाले अन् त्यानंतर…; पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

Viral Video: सर्कशीत प्राण्यांचा सहभाग करत त्यांचा एखाद्या वस्तूप्रमाणे वापर करण्याला प्राणीप्रेमींनी नेहमीच विरोध केला आहे. प्राण्यांविरोधात होणारे हे अत्याचार रोखले जावेत यासाठी जगभरात अनेक ठिकाणी आंदोलनंही करण्यात आली आहेत. काही देशांमध्ये आता हे प्रकार थांबले आहेत. मात्र अद्यापही काही देश सर्कशीत प्राण्यांचा वापर करत त्यांचा खेळण्याप्रमाणे वापर करत आहेत. दरम्यान, चीनमधील सर्कशीतला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) …

Read More »

ट्रेन चालवताना मोबाइलमध्ये पाहत होती महिला मोटरमन, तितक्यात समोर ट्रेन आली अन्…; पाहा धक्कादायक VIDEO

Viral News: वाहन चालवताना मोबाइलचा (Mobile) वापर करणं किती धोकादायक असतं याची सर्वांनाच कल्पना असते. वाहतूक पोलीस यासंबधी वारंवार आवाहन करत असतात. पण असं असतानाही अनेक लोक सर्रासपणे मोबाइलचा वापर करताना दिसतात. यामुळे होणारे अपघातही अनेकदा कॅमेऱ्यात कैद होतात. दरम्यान असाच एक अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून, यामध्ये ट्रेनची महिला चालक मोबाइलमध्ये व्यग्र असल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. हा जुना …

Read More »

अतीक अहमदने मृत्यूच्या काही सेकंद आधी कोणाला केला होता इशारा? व्हायरल होतोय हा Video

Atiq Ahmed Viral Video: उमेश पाल (Umesh Pal) हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेला गँगस्टर अतीक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ यांची पोलिसांसमोरच गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींना चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. पोलीस सध्या आरोपींची चौकशी करत असून काही मोठे खुलासे करण्यात आले आहेत. …

Read More »

Viral News: पवित्र झाडासमोर Bold Photoshoot करणं मॉडेलला पडलं महाग, देशातून केलं हद्दपार

Viral News: बाली येथे पवित्र झाडासमोर न्यूड फोटोशूट करणाऱ्या रशियाच्या इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सला देशातून हाकलण्यात आलं आहे. Independent ने दिलेल्या वृत्तानुसार, 40 वर्षीय महिलेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला फोटो शेअर केल्यानंतर बालीमधील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. Luiza Kosykh अशी तिची ओळख पटली आहे. फोटोंमध्ये लुईझा Tabanan मंदिरात असणाऱ्या कायू पुतिथ (Kayu Putih​) झाडाजवळ नग्न अवस्थेत दिसत आहे.  बालीमधील उद्योजक Ni Luh …

Read More »

Viral Video : ”लाज कशी वाटली नाही?”, महिलेच्या मृतदेहासोबत वकिलाचं संताजनक कृत्य; काय आहे सत्य?

Agra Viral Video : माणुसकीला लाजवेल अशा घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. खरंच पैसाचं सगळं असतं का हो? आपण पाहिलं आहे पैशांसाठी भाऊ भाऊचा वैरी झाला आहे. संपत्ती आणि मालमत्तेसाठी नात्यांचा विसर पडल्याचा अनेक घटना आपण ऐकल्या वाचल्या अगदी डोळ्यांनी पाहिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ व्यक्ती कृत्य पाहून तळमस्तकातील आग डोक्यात जाते.  ”लाज कशी वाटली नाही?” व्हिडीओमध्ये …

Read More »

Viral Video : लहान मुलाला कडेवर घेऊन असलेल्या महिलेसोबत पोलिसाचं भयानक कृत्य, संतापजनक व्हिडीओ व्हायरल

Women Body Slam Viral Video : सोशल मीडिया (social media video) हे असं जग आहे जिथे क्षणा क्षणाला कुठला ना कुठला व्हिडीओ किंवा घटना वाऱ्यासारखी पसरते. आज सोशल मीडियाच्या जगात एक सेकंदात बातमी अख्खा जगाला कळते. व्हिडीओ किंवा फोटोच्या माध्यमातून अनेक धक्कादायक गोष्टी जगा समोर येता. चांगल्या चांगल्या लोकांचे कृत्य कॅमेऱ्यात कैद आणि त्यांचा खरा चेहरा कळतो. असं एका पोलिसाचं …

Read More »

Viral Video : भय इथलं संपत नाही! मद्यधुंद महिलेसोबत कॅब ड्रायव्हरचं घाणेरडं कृत्य, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल

Uber Driver Viral Video : एका धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. जगातील माणुसकी हरवत चालली आहे. महिलांशी गैरवर्तणुकीचे अनेक धक्कादायक घटना आपल्याला ऐकायला मिळतात. विकृत विचाराची लोक आजही या जगात वावरत आहे. मग अशावेळी कुठली ना कुठली महिला या विकृत लोकांची शिकार होतं आहे.  भय इथलं संपत नाही! या धक्कादायक व्हिडीओने कुटुंबातील सदस्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या व्हिडीओमध्ये …

Read More »

Couple Viral Video : पहिल्यांदाच प्रेयसीला भेटायला आला BF, संशय आल्यावर चेहऱ्यावरील ओढणी अन् मग…

Girlfriend Boyfriend Funny Viral Video : हे सोशल मीडियाचं जग आहे. इथे नातेसंबंध हे सोशल मीडियावर निभवले जातात. रोजच्या संवाद, एकमेकांचे वाढदिवसपासून अजून कुठलाही खास सेलिब्रेशन असो सगळं व्हॉटस्अप आणि इन्स्टावर स्टेट्स ठेवून साजरा केलं जातं. सोशल मीडियामुळे लोक एकमेकांपासून दूर जातं आहे. तरुण पिढी असो ज्येष्ठ नागरिक हे या सोशल  मीडिया वेडापायी अनेक वेळा फसवणुकीचे शिकार झाले आहे.  अनेक …

Read More »

Viral News : सासूचं जावयावरच जडलं प्रेम; हनीमून साजरा करत गरोदर राहिली अन् मग…

Trending News : गेल्या काही वर्षांमध्ये विवाह्यबाह्य संबंध घटनांमध्ये अनेक धक्कादायक प्रकरणं बाहेर येतं आहेत. सोशल मीडियाच्या जगात आज कुठलीही घटना लपून राहत नाही. पण अहो प्रेम करावं तर कोणावर…या प्रेमींना नातेसंबंधांचाही विसर पडल्याच दिसून येतं आहे. मुलगी आणि वडिलांचं प्रेम करण, भावा बहिणीचं प्रेम करणं, अगदी आई मुलाचंही प्रेम करणं आपण ऐकलं आहेत. पण आता जी घटना समोर आली …

Read More »

Viral Video : रस्त्याच्या कडेला बसलेल्या आजारी वृद्धाला पाहून चिमुरडीने केलं असं काही की,…सर्वत्र फक्त तिचीच चर्चा

Little Girl Trending Viral Video : सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्राम यावर प्रत्येक सेकंदाला एखादा व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रेमी युगुलांचे व्हिडीओ, वधू वराचे लग्नातील व्हिडीओ असो प्राण्याचे किंवा एखाद्या धक्कादायक घटनेचे व्हिडीओ इथे पाहिला मिळतात. पण सोशल मीडियावर एका चिमुरडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  मुले ही देवाघरची फुलेच! निरागस, गोंडस आणि अगदी निर्मळ मनाची ही चिमुरडी …

Read More »

Viral Video : प्रँक व्हिडिओ बनवणं त्याच्या जीवावर बेतलं, ‘त्या’ व्यक्तीने भरमॉलमध्ये यूट्यूबरवर झाडल्या गोळा अन् मग…

Danger prank video : सोशल मीडिया हा सहज रित्या पैसे कमवण्याचं एक माध्यम झालं आहे. त्यामुळे आजची तरुण पिढी यावर खूप सक्रीय असते. सोशल मीडियावर प्रसिद्धीसोबत पैसा हे दोन्ही गोष्टी मिळतात. सोशल मीडियावर तुमचं फॉलोव्हर्स जास्त असल्यास तुम्हाला व्हिडीओनुसार पैसे दिले जाते. त्यामुळे सोशल मीडियावर आपल्याला ट्रेंडिंग गाण्यावर, विषयावरचे भरमसाठ व्हिडीओ पाहिला मिळतात. काही लोक फक्त प्रँक व्हिडीओवरही आपलं कमाई …

Read More »

Bikini Girl Metro : मेट्रोतील बिकिनी गर्लचा नवीन व्हिडीओ व्हायरल, बोल्ड ड्रेस घालून केलं असं काही की..

Viral Delhi Metro Girl : ती दिल्ली मेट्रोमधून प्रवास करत होती…जेव्हा स्टेशन आलं ती जागेवरून उठली तर तिला पाहून प्रवाशांना घाम फुटला. कारण तिने घातलेले कपडे…म्हणजे ती फक्त बिकिनी आणि शॉर्ट स्कर्ट घालून आली होती. अशाप्रकारे कमी कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी प्रवास करण्यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. त्यानंतर #DelhiMetro ट्रेंडिंगमध्ये आला. दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडीओ समोर आले. (Delhi Metro Girl) …

Read More »

Viral News: 19 व्या मजल्यावरुन खाली पडला आणि गाणं गात निघून गेला, VIDEO पाहूनही बसणार नाही विश्वास

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. याचं कारण म्हणजे यामध्ये एक व्यक्ती 19 व्या मजल्यावरुन खाली पडूनही जिवंत राहिला आहे. इतकंच नाही तर खाली पडल्यानतंर तो स्वत:च्या पायावर उभा राहून रुग्णालयात गेला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. …

Read More »

तुमची Basic Salary 25,000 रूपयांपर्यंत असेल तर Retirement पर्यंत मिळतील 1,16,62,366 रूपये; जाणून घ्या कसे?

New Wage Code 2022: नोकरी लागल्यानंतर आपल्या पगारातून आपल्याला बेसिक सॅलरी (Basic Salary) किती मिळणार आहे? त्याचसोबत त्यातून आपल्याला इतर फंड (Funds in Salary) कसे मिळतील व त्याचा फायदा आपल्याला कसा होईल याकडेही आपल्याला लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तेव्हा जर का तुमची बेसिक सॅलरी 25,000 रूपये प्रति महिना (Basic Salary Per Month) इतकी असेल तर त्यावर तुम्हाला कोणते फंड्स …

Read More »

तरुणी रस्त्यात व्हिडीओ रेकॉर्ड करत असतानाच दुचाकीवरुन दोन तरुण आले अन्…; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Viral Video: बंगळुरुमधील (Bengaluru) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यात व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या कंटेट क्रिएटर तरुणीचा मोबाइल दुचाकीस्वार तरुणांनी हिसकावण्याचा प्रयत्न केला. तरुणी यावेळी व्हिडीओ रेकॉर्ड करत असल्याने हे तरुणही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. तरुणी आपल्या मित्रांसह एका रेस्तराँच्या बाहेर असताना हा सर्व प्रकार घडला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.  Bangalore 360 या …

Read More »

Crime News: महिलेने शिक्षकाला दिली ‘रात्रीची ऑफर’, जंगलात नेलं अश्लिल Video बनवला अन्…

Bhilwada Crime News : पैशासाठी माणूस कोणत्या थरावर जाईल काही सांगता येत. कानावर विश्वास बसणार नाही अशा दररोज वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत असतात. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने शिक्षकासोबत रात्र घालवण्याची ऑफर देती अन् नको ते केलं. या घटनेनंतर राजस्थानमधील संपूर्ण भिलवाडा (Rajasthan Crime News) जिल्ह्यात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. झालं असं की… नेमकं काय …

Read More »

1500 च्या पावतीवर गाभाऱ्यातून दर्शन हा कोणता न्याय? कसला धंदा लावलाय?; महाकाल मंदिरातील VIDEO तुफान व्हायरल

Mahakaleshwar Temple Viral Video: मंदिरात दर्शन घेताना व्हीआयपींना रांगेत उभं न राहता थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन दिलं जात असल्याचं आपण सर्वांनीच अनेकदा पाहिलं आहे. यावर अनेकदा काहीजण आक्षेपही घेतात. पण मंदिरात वाद नको म्हणून अनेकजण शांत राहणं पसंत करतात. पण मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये (Ujjain) असणाऱ्या महाकालेश्वर मंदिरात (Mahakaleshwar Temple)  मात्र एका महिलेने याचा विरोध करत मंदिर व्यवस्थापनाला खडे बोल सुनावले. …

Read More »

Viral Video: घाबरु नका, बाळाला सुरक्षित ठेवा! भूकंपामुळे ऑपरेशन रुम हालत असतानाही डॉक्टरांनी केली महिलेची प्रसूती

Viral Video: एखाद्या संकटात व्यक्ती कशी वागते यावरुन त्याचा खरा स्वभाव कळत असतो. भूकंपासारख्या घटनेत याची प्रकर्षाने जाणीव होते. कारण यावेळी प्रत्येकजण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. पण अशा संकटातही जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्यासाठी धावते तेव्हा त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असतं. मंगळवारी रात्री उत्तर भारतासह दक्षिण आशियातील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा अशीच एक घटना घडली. या …

Read More »

‘ही आमची जमीन आहे, तुला कन्नड बोलावं लागेल’ हिंदी बोलणाऱ्या मुलीला ऑटो ड्रायव्हरने खाली उतरवलं… Video व्हायरल

Auto Driver Video Viral: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंडे वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दक्षिण भारतातला (South India) असल्याचं बोललं जात आहे. तिथल्या मातृभाषेत (Mother Tongue) न बोलल्याने एक ऑटो चालक (Auto Driver) इतका संतापला की त्याने रस्त्यात मध्येच महिला प्रवाशाला (Female Passenger) ऑटोतून खाली उतरवलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video on Social Media) झाला …

Read More »

Viral News: कोणती ट्रेन 10 मिनिटात लखनऊला पोहोचते? वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाचा भावूक प्रश्न, सगळेच गहिवरले

Viral News: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथील एका 11 वर्षाच्या लहान मुलाचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर हंबरडा फोडणाऱ्या या मुलाचा व्हिडीओ पाहून लोक गहिरवरले आहेत. वडिलांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांना जीव गमवावा लागल्याचा आरोप आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांना लखनऊला नेण्यास सांगण्यात आलं होतं. पण पुढील 10 मिनिटात …

Read More »