Tag Archives: Viral News

अरे बापरे! हजार फूट उंचावर गेल्यावर रोलर कोस्टर थांबलं, लोक हवेत लटकले अन् मग पुढे… Video Viral

Shocking Video : साहसी खेळ आणि भीतीदायक अशा राइड्सची मजा घेण्यासाठी असंख्य लोकांना आनंद आणि मजा येते.  कधी डोकं खाली तर पाय वर तर कधी उजवीकडून डावीकडून हजारो फूट उंचीवर गेल्यावर श्वास रोखला जातो आणि त्यानंतर ज्या गतीने तो खाली येतो…हा अनुभव घेणं फारच रोमांचक असतो. भल्या भल्या लोकांना याची भीती वाटते. पण असंख्य लोकांना असे साहसी, धोकादायक राइड्सची मजा …

Read More »

पत्नी प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत असताना पती आला अन् मग.., भयानक Video Viral

Viral Video : लग्न हा दोन लोकांसोबत दोन कुटुंबाचं मिलन असतं. लग्नानंतर नवरा बायकोमधील प्रेम, विश्वास, आदर, सन्मान आणि काळजीने हे नातं खुलत जातं. पण जेव्हा या प्रेमात तिसरा व्यक्ती येतो तेव्हा क्षणात त्या नात्याला तडा जातो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील या घटनेच्या व्हिडीओने सगळ्यांचे हौश उडाले आहेत. मोतिहारी गावातील एका विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराला …

Read More »

Video : लग्नानंतर उंच पर्वतावरून वधू-वरासोबत पुजारी, वऱ्हाड्यांनी मारली उडी; विचित्र लग्नाचा थरारक व्हिडीओ VIRAL

Bride Groom Viral Video : लग्नाबद्दल वधू वरासोबत दोन्ही कुटुंबातील सदस्यांचा अनेक कल्पना असतात. लहानपणापासून मुलीने आपल्या लग्नाचे स्वप्न रंगवल्या असतात. लग्नातील साडी, ड्रेस, मेहंदी, लग्नाचे ठिकाण, मेजवानातील पदार्थ असे अनेक गोष्टींबद्दल तिची कल्पना असते. गेल्या काही वर्षांपासून Destination Wedding फाड आलं आहे. अगदी आपलं लग्न जगावेगळं कसं असेल त्याची कल्पना आजकालची पीढी करत असतात. त्यात प्री वेडिंग फोटोशूट हा …

Read More »

‘मी परत येईन..’ म्हणत अर्ध्या रात्री घर सोडून गेली मुलगी, तब्बल 4 वर्षांनी आई-बाबांनी जे पाहिलं त्यावर विश्वासच बसेना

14 year old girl: आई वडीलांचे नेहमीच आपल्या लहान मुलांवर लक्ष असते. विशेषत: मुलगी असेल तर ती जशी हळुहळू मोठी होते, तशी आई वडिलांना अधिक काळजी वाटते. तिला काही दुखापत होऊ नये, तिची कोणी फसवणूक करु नये, असे विविध विचार सतत त्यांच्या मनात येत असतात. तरीही काही अनपेक्षित घटना त्यांच्या आयुष्यात घडतात. एका कुटुंबात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. …

Read More »

Viral Video: महिलेची पर्स चोरण्याच्या नादात झाली फजिती, ड्राईव्हरने केला गेम; चोराचा रडकुंडी चेहरा बघून पोटधरून हसाल!

Man Tried To Steal Woman Purse: गेल्या तीन वर्षात देशातील गुन्हेगारीमध्ये (Crime News) मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे. बेरोजगारी वाढत असल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचा निश्कर्ष काढला जात आहे. मात्र, फक्त भारताताच नव्हे तर परदेशात देखील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. अशातच सध्या एक व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील …

Read More »

लेकीला 100 तरुणांसोबत डेटवर पाठवलं, 40 हजारही दिले; कारण ऐकून बसेल धक्का

Daughter Date 100 Guys: आई वडिल आपल्या मुलीची खूप काळजी घेत असतात. त्यामुळे लग्नाआधी आपली मुलगी कोणत्या मुलाला डेट करत असल्याचे त्यांना सहसा रुचत नाही. आपल्या मुलीसोबत काहीतरी गैरवर्तन होईल, याची त्यांना सतत काळजी असते. पण आता जमाना हळुहळू बदलू लागला आहे. मुली आपल्या बॉयफ्रेण्डसोबतच्या डेटबद्दल खुलेपणाने आईशी बोलू लागल्या आहेत. इथपर्यंत ऐकायला सर्व ठिक वाटतंय. पण याही पुढे जाऊन …

Read More »

आजीबाईने घरच्यांपासून लपवून ठेवले लाखो रुपये, मोजायला गेली बसला जबर धक्का

Hides 5 lakh Rupees: तुम्ही असं पाहिलं असेल, ज्यात घरची महिला नवऱ्याच्या नकळत पैसे बाजूला काढून ठेवते. घरात जेव्हा पैशांची अत्यंत गरज असते तेव्हा तिच्याकडचे साठवलेले पैसे कामी येतात. अनेकदा महिलांकडे एमर्जन्सी फंड तयार असतो. एका महिलेनेदेखील असेच केले होते. पण ती जेव्हा साठवलेली रक्कम पाहायला गेली तेव्हा तिला जबर धक्का बसला. नक्की काय झालं? हे जाणून घेऊया.  तुम्ही देखील …

Read More »

8 वर्षाच्या मुलाने ऑनलाइन मागवली AK-47; घरी आलेलं पार्सल पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली

Viral News: सध्या इंटरनेटचा वापर इतका वाढला आहे की, अनेकजण तर खरेदीसाठीही घऱाबाहेर पडत नाहीत. तुम्ही घरबसल्या सर्व सामान मागवू शकत नसल्याने, फार तसदी घेण्याच्या भानगडीत पडत नाही. अगदी कंगव्यापासून ते मोबाईलपर्यंत सर्व काही तुम्ही ऑनलाइन मागवू शकता. यासाठी मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर केला जातो. दरम्यान, एका घटनेत 8 वर्षाच्या मुलाने चक्क AK-47 ची ऑर्डर दिली. डार्क वेबवरुन त्याने ही …

Read More »

36 वर्षांपासून आईनं लपवलं लेकिच्या जन्माचं सत्य; रहस्य उघड होताच मुलीला बसला धक्का

Viral News : काही कुटुंब असे असतात ज्यामधील काही सदस्यांचे रहस्य ते त्यांच्यापूर्ती मर्यादीत असतात. त्यांचे हे रहस्य समोर आल्यास अनेकांचे आयुष्य उद्धवस्त होऊ शकते. पण वर्षांवर्षे हे सत्य किंवा रहस्य त्यांच्याजवळच असतं. पण असंच एका मुलीच्या आईने तिच्यासोबत 36 वर्षे एक सत्य लपवलं होतं. ज्यावेळी हे सत्य त्या मुलीसमोर आलं. त्यावेळी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ती ज्या व्यक्तीला आपलं व्यक्तीला …

Read More »

सून होण्याऐवजी ‘ती’ झाली पत्नी; एका चुकीमुळं तरुणीचं पतीसोबतच त्याच्या वडिलांशीही लग्न

Bride marry father in law : लग्न म्हटलं की गोंधळ, नाराजीशिवाय पूर्ण होतं नाही. आपण अनेक वेळा पाहिलं आहे, लग्न मंडपात जेवण्यावरुन या अजून कुठल्या कारणावरुन वादावादी भांडण होतात. लग्नात कधी वरमाळ आणायची राहिली म्हणून गोंधळ होतो. तर कधी वधूचे जोडवे कुठल्या बॅग ठेवले हेच आठवतं नाही, म्हणून तारांबळ होते. पण एका लग्नातील गोंधळामुळे म्हणा की चुकीमुळे वधूचं नवऱ्यासोबतच वराच्या …

Read More »

”टॅक्सीमध्ये मी फोन विसरलो पण Driver तो परत केला”; माणूसकीचे जिवंत उदाहरण

Taxi Driver Gives Lost Mobile Back: आपण कधी कधी आपल्या कामात इतके बिझी असतो की आपण जर का सार्वजनिक वाहतूकीनं आपल्या कामाच्या ठिकाणी जात असतो आणि अनेकदा घाईघाईत टॅक्सीतून उतरताना आपल्यालाही कळतंही नाही की आपण आपला फोन टॅक्सीतच कधी विसरलो ते. अनेकदा आपण मस्त आरामात टॅक्सीतून जात असतो तरीही मोबाईल नाहीतर आपली आवडती वस्तू आपण टॅक्सीत विसरून जातो. त्यातून आपल्याला तो …

Read More »

Tomato महागल्याने आईचा दुबईला फोन, लेकीनं सुटकेसमधून पाठवले 10 किलो टोमॅटो

Tomato Viral Story: देशात सर्वसाधारण नागरिकांना टोमॅटो परवडेनासे झाले आहेत. टॅमेटोच्या किंमतींनी शंभरी पार केली आहे. त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तींनी आपल्या आहारातून टॉमेटोला विश्रांती देणे पसंत केले आहे. तर काहीजण खिशाला कात्री लावून, इतर खर्च कमी करुन टॉमेटो खरेदी करत आहेत. टॉमेटोचे दर इतके वाढले आहेत की काहीजणांनी त्याच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर ठेवले आहेत.  नवऱ्याने भाजीत टोमॅटो टाकल्याचा राग मनात धरून बायको …

Read More »

डेंजरस इश्क! रोमान्सदरम्यान गर्लफ्रेंडच्या ‘त्या’ कृत्याने बॉयफ्रेंडचा मृत्यू, नेमकं काय घडलं? Video Viral

Viral Video : तुम्ही कधी ऐकलं आहे का की, रोमान्स केल्यामुळे कोणाचा मृत्यू झाला. पण अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये रोमान्स दरम्यान गर्लफ्रेंडच्या एका कृत्यामुळे बॉयफ्रेंडचा काही वेळानंतर मृत्यू झाला आहे.  रोमान्स करताना प्रियकर प्रेयसी अनेक प्रकारे या क्षणाचा आनंद घेतात. त्यातील एक प्रकार म्हणजे लव्ह बाइट…प्रियकर असो किंवा प्रेयसी अनेकांना लव्ह बाइट करायला आवडतं. हीदेखील प्रेम …

Read More »

बड्या हॉलिवूड अभिनेत्रीकडं सापडला गांजा; इतके डॉलर्स दिल्यावर झाली सुटका

Gigi Hadid Arrested Travelling with Ganja: हल्ली विमानप्रवासातूनही अनेक गैरप्रकार घडताना दिसत आहेत. त्यातून अमली पदार्थ किंवा त्यांची तस्करी अथवा चोरी अशा नानाविध घटनाही घडताना दिसतात. त्यामुळे विमानात प्रवास करणं हे किती सोप्पं आहे यावरही शंकाकुशंका उपस्थित होताना दिसत आहेत. त्यातून अशा काही चर्चांमध्ये आता अशीच एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. एका सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीकडे गांजा आढळला आहे. आपल्याला …

Read More »

VIDEO : महाविनाशकारी ‘न्यूक्लियर बॉम्ब’ स्फोटाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही हादराल

Nuclear Bomb Blast Viral Video : जेव्हा जेव्हा कुठल्याही दोन देशांमध्ये तणावपूर्ण आणि युद्धाची स्थिती निर्माण होते. अशावेळी संपूर्ण जगाला ज्याची सर्वात जास्त भीती वाटते ती म्हणजे अण्वस्त्र हल्ल्याची…जगातील सर्वात भयंकर अस्त्र आणि महाविनाशकारी हल्ल्यानंतर अनेक किलोमीटर जमीन आणि तिथे राहणारे लोक एकाच वेळी नष्ट होतात. 1945 मध्ये जपानमध्ये झालेल्या अणुहल्ल्याचे फोटो पाहिले की आजही अंगावर काटा येतो. (Viral News …

Read More »

Viral News : आईने तोडला मुलीचा संसार, जावयासोबत हनीमून साजरा करत राहिली गरोदर अन् मग

Trending News : प्रेम कधी कोणावर आणि कुठे होईल याची कोणालाही कल्पना नसते. प्रत्येक नात्याची खास असतात आणि त्याची आपल्या आयुष्यात महत्त्वाची जागा असते. वडील आई यांचं लेकांशी निस्वार्थ प्रेम असतं. त्यांच्या सुखासाठी ते अहोरात्र मेहनत करत असतात. मुलीच्या लहानपणापासून आई वडील तिच्या लग्नांची स्वप्न रंगवत असतात. लग्नानंतर लेक सुखी व्हावी एवढंच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. पण सोशल मीडियाच्या …

Read More »

‘कृपया नेत्यांनी येथे…’ वर्गणीच्या पैशातून रस्ता बनवल्यावर नागरिकांनी लिहिला ‘असा’ फलक

UP Road: निवडणुकींपूर्वी राजकारणी मोठमोठी आश्वासने देऊन मत मागायला येतात पण निवडून आल्यावर त्यांना सर्वाचा विसर पडतो, हे प्रत्येकाच्या गावात झाले असेल.  गावच्या विकासासाठी नेत्यांची वारंवार वेळ घ्यावी लागते, त्यांचे खूपच आदरतिथ्य करावे लागते. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील गावकऱ्यांना असाच काहीसा अनुभव आला. यावर त्यांनी शक्कल शोधून काढली.  हाथरसच्या नगरपालिका क्षेत्रातील एका गल्लीतील लोक प्रशासनाला कंटाळले आहेत. येथे …

Read More »

धावत्या बाईकवर तरुणीचा खतरनाक स्टंट, रील बनवताना हवेत उडाली अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Women Stunt Video Viral: सोशल मीडियाच्या (Social Media) या अभासी जगात आजकाल रील्स आणि लाइव्ह व्हिडिओचे प्रमाण वाढत आहेत. रील्स (Reels) करण्यासाठी आणि त्याचे लाइक्स वाढवण्यासाठी धोकादायक स्टंटही (Stunt Video) केले जातात. लाइक, शेअरच्या वेडापायी अनेक तरुण-तरुणी जीव धोक्यात घालतात. कित्येक जणांना तर आपले प्राणही गमवावे लागले आहेत. सोशल मीडियावर तुम्ही असेन व्हिडिओ पाहिले असतील. अलीकडेच असाच एक व्हिडिओ सोशल …

Read More »

‘या’ सुंदर तरुणीला हवाय नवरा, 4 लाख रुपयेही देण्यास तयार; फक्त हवेत ‘हे’ 7 गुण

Viral News: लग्न म्हणजे आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नापूर्वी आणि लग्नानंतर असणारं आयुष्य यामध्ये फार मोठा फरक असतो. दरम्यान, आपला जोडीदार कोण आणि कसा आहे यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे आपला जोडीदार निवडताना घाई न करणं उत्तम असतं. पण आपल्याला हवा तसाच जोडीदार मिळेल याची काही खात्री नसते. जेव्हा प्रयत्न करुनही अपेक्षित जोडीदार मिळत नाही, तेव्हा मॅट्रिमोनिअल साईट्स, …

Read More »

जरा जपून! Thumps Up चा इमोजी पाठवला अन् झाला 50 लाखांचा दंड; काय दुर्बुद्धी झाली अन्…

Thumps Up Emoji : (Whats App) व्हॉट्सअप, (Instagram) इन्स्टाग्राम, फेसबुक (Facebook) या सोशल मीडिया अॅप्सच्या माध्यमातून संवाद साधणं अगदी सोपं झालं आहे. अनेकजण तर, आजकाल Phone Call ऐवजी या अॅपच्या माध्यमातून चॅटिंगलाच प्राधान्य देतात. खासगी कारणांनी असो किंवा मग एखाद्या व्यावसायिक कारणानं असो. ही माध्यमं संवाद आणखी सोपा करून गेली. पण, प्रत्येक वेळी त्या माध्यमातून भावना योग्यरित्या पोहोचतीलच असं नाही. …

Read More »