Tag Archives: Marathi News

राज्यातील विकासकामे शिंदे-फडणवीस सरकार थांबवू कसं शकतं?; अजित पवार यांचा विधानसभेत घणाघात

Maharashtra Winter Session 2022 : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून विरोधकांकडून सत्ताधारी शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis Government) सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आहेत. सत्तांतर होताच महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) मंजूर केलेल्या कामांवर बंदी आणली जात असल्याने म्हणत अजित पवार यांनी अधिवेशनात  सरकारवर टीका केली आहे. …

Read More »

Maharashtra Winter Session : विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, ‘या’ प्रकरणाची चौकशी करणार

Maharashtra Winter Session : मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) यापुर्वीच्या काळात औषध खरेदीत चूकीच्या बाबी घडल्या आहेत. तसंच औषध दिरंगाई झाली या सगळ्याची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत (Assembly) केली आहे. मुंबई कांदिवली इथल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण महापालिका रुग्णालयातील (Bharatratna Dr babasaheb ambedkar municipal general hospital) सोई सुविधांचा अभाव असल्याकडे …

Read More »

FIFA World Cup 2022 : Google वर फिफाचा फिव्हर, 25 वर्षांचा मोडला रेकॉर्ड

#FIFAWorldCup : FIFA World Cup 2022 संपला असला तरी अजूनही फिफाचा फिव्हर दिसून येत आहे. अर्जेंटिनाने रविवारी (१८ डिसेंबर) तिसरे फिफा विश्वचषक जिंकले. FIFA विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने गतविजेत्या फ्रान्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. अंतिम सामना अतिशय रोमांचक झाला आणि या सामन्यात अनेक टर्निंग पॉइंट्स आले. अतिरिक्त वेळेनंतर सामना 3-3 असा बरोबरीत सुटला आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. पण …

Read More »

चाहत्यानं अभिनेत्याला फेकून मारली चप्पल; व्हिडीओ व्हायरल

Fan Throws Slipper At Kannada Actor Darshan:  मनोरंजनसृष्टीतील कलाकार हे अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकतात. या कलाकारांना त्यांचे चाहते ट्रोल करतात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की एका प्रसिद्ध कन्नड अभिनेत्याला (Kannada Actor Darshan)  त्याच्या चाहत्यानं भर कार्यक्रमात चक्क चप्पल फेकून मारली.  कलाकारांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकवेळा चाहते त्यांना ट्रोल करतात. कन्नड …

Read More »

Video : खवय्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ शहरात सुरु होणार Restaurant on Wheels, जाणून घ्या काय आहे खास

Restaurant on Wheels in Maharashtra : खवय्यांसाठी आनंदाची बातमी…आता रात्री अपरात्री भूक लागल्यावर शाही आणि चविष्ट जेवण खाल्ल्या मिळणार आहे. यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railways) महत्त्वपूर्ण पाऊल उचलं आहे.  मुंबई (Mumabi) आणि नागपुरात (Nagpur)  रेस्टॉरंट ऑन व्हील्सला (Restaurant on Wheels ) चांगला प्रतिसाद मिळाल्यावर आता राज्यात आणखी  10 ठिकाणी असं रेस्टॉरंट सुरु करण्यात येणार आहे.  मुंबईनंतर या ठिकाणी सुरु करणार रेस्टॉरंट …

Read More »

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, सीमेन्स एनर्जीमध्ये मिळेल नोकरीची संधी

Pune Recruitment: पुणेकर तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यात असलेल्या सिमन्स एनर्जीमध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे येथील तरुणांना प्रतिष्ठीत नोकरीसोबत चांगला पगार मिळू शकणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.सिमन्स एनर्जीमध्ये सॉफ्टवेयर क्यूए / टेस्टिंग प्रोफेशनल (Software QA/Testing Professional) हे …

Read More »

बारश्याला दाबून जेवले आणि दुसऱ्या दिवशी गाठवं लागलं रुग्णालय; महिन्याभरात दुसऱ्यांदा जेवणातून विषबाधा

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : गेल्या काही दिवसांपासून सामुहिक सोहळ्यांपासून विविध कार्यक्रमांमध्ये विषबाधा (Food poisoning) होण्याचे प्रकार वाढल्याचे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी भंडाऱ्यात (Bhandara) एका लग्नाला आलेल्या 200 पाहुण्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचे समोर आले होते. आता पुन्हा भंडाऱ्यातच 70 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. एका नामकरण सोहळ्यादरम्यान हा सर्व प्रकार घडलाय. 70 जणांना विषबाधा भंडारा जिल्हाच्या मोहाडी तालुक्यातील …

Read More »

तेजस्विनी पंडितने पुण्यातील नगरसेवकाच्या तोंडावर पाणी फेकलं; कारण…

Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आज एक नावाजलेली अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने मराठी मनोरंजनसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण करिअरच्या सुरुवातीला पुण्यातील एका नगरसेवकाने तिला त्रास दिला होता.  सिनेपत्रकार सौमित्र पोटे (Soumitra Pote) यांच्या ‘मित्र म्हणे’ (Mitra Mhane) या पॉडकास्टवरील मुलाखतीमध्ये तेजस्विनीने स्ट्रगलिंगच्या काळात तिला आलेल्या अनुभवांवर भाष्य केली. ती म्हणाली,”करिअरच्या सुरुवातीला 2009-2010 साली …

Read More »

Trending News : पनीर पसंदा गुगल लिस्टमध्ये टॉपवर, मग तुम्हाला Paneer चं खरं नाव माहिती आहे का?

Paneer: प्रत्येक पनीरप्रेमी आणि भारतीयांसाठी आनंदाची बातमी होती, जेव्हा गुगलकडून (Google search 2022) यावर्षीची सर्वाधिक लोकप्रिय यादी जाहीर करण्यात आली. यावर्षी म्हणजे 2022 मध्ये भारतीयांनी पनीरची एक डिश सर्वाधिक सर्च केली. ते आहे पनीर पसंदा (Paneer Pasanda)…पनीर आवडीने खाणारे असंख्य भारतीय आहेत. पनीर हे डाएटमध्येही (Diet) सहभागी करतात. कारण त्यात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम आणि प्रोटीन मिळतं.  भारतातील कुठलेही सण असो …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला पक्षी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला पक्षी तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा पक्षी शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

‘मानसिक रोगी’ म्हणत नेटकऱ्यानं केलं ट्रोल; केतकी चितळे म्हणाली…

Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. केतकी ही सोशल मीडियाद्वारे वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडते. नुकतीच केतकीनं तिच्या इन्टाग्राम अकाऊंटला एक पोस्ट शेअर केली. यामध्ये केतकीनं ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याच्या स्क्रिनशॉर्ट शेअर करुन त्या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.  केतकीची पोस्टएका नेटकऱ्यानं ‘मानसिक रोगी’ अशी कमेंट करुन केतकीला …

Read More »

Bank Customers : बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, ‘ही’ सेवा मोफत मिळणार

Bank Customers : बँक आपल्या ग्राहकांना ऑनलाइन (bank online) आणि ऑफलाइन (bank offline) दोन्ही सेवा (Banking services) पुरवते. यापैकी काही सेवा विनामूल्य आहेत, तर काहींसाठी पैसे द्यावे (Bank service charge) लागतात. साधारणपणे, बँका त्यांच्या ग्राहकांना मोफत एटीएम कार्ड, चेकबुक आणि ऑनलाइन सेवा यासारख्या सेवा मोफत देतात. दुसरीकडे काही सेवांवर शुल्क आकारलं जातं किंवा काही मोफत सेवांवरदेखील एका मर्यादेनंतर शुल्क आकारलं …

Read More »

“नवनीत राणा बारावी नापास खासदार”; पाहा कोणी केली बोचरी टीका

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : भाजप नेत्यांकडून सातत्याने होत असलेला महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद आणि बेरोजगारी या मुद्द्यावरुन शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे (MVA) मुंबईत शनिवारी महामोर्चा (Maha Morcha) आयोजित करण्यात आला होता. यावेळी तिन्ही पक्षांचे नेते या मोर्चासाठी उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी आलेल्या आंदोलकांच्या संख्येवरुन आता भाजपकडून टीका करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचा मोर्चा …

Read More »

New Year 2023 : यंदाचं वर्ष ‘दुष्काळात तेरावा महिना’, कसं ते जाणून घ्या

Adhik Maas 2023: नवं वर्ष सुरू होण्यास अगदी काहीच दिवस उरलेत. ज्योतिष्यांच्या मते, 2023 हे वर्ष फार खास असणार आहे. हिंदू पंचांगानुसार, येणारं नवं वर्ष 12 नाही तर 13 वर्षांचं असणार आहे. या वर्षात महादेवाचा श्रावण महिना (Shravan month) एक नाही तर दोन महिने असणार आहे. तसेच वर्षातून एक दोन वेळा जे मिळेल त्यावरच पुढील बारा महिने गुजराण करावी लागत …

Read More »

Bank Rules of 2023 : नवीन वर्ष नवीन नियम! 1 जानेवारीपासून कोणते नियम बदलणार? जाणून घ्या

New Year New Rules : बघता बघता 2022 हे वर्ष देखील सरलं आहे. येत्या काही दिवसांत 2023 ( Welcome 2023) या नव्या वर्षाला सुरूवात होणार आहे. पुन्हा एक नवी सुरूवात करण्याच्या आशा अपेक्षेने अनेकजण 1 जानेवारीची वाट पाहत असताना बँकाशी (Rules of Bank) संबंधितीत नववर्षात काही महत्वाचे बदल होणार आहेत.  यामध्ये 1 जानेवारी 2023 पासून बँक लॉकरशी (bank locker) संबंधित …

Read More »

FIFA World Cup : PM मोदींकडून अर्जेंटिनाचे अभिनंदन, म्हणाले – मेस्सीचे लाखो भारतीय चाहते..

PM Modi Reaction On FIFA World Cup Final : कतार येथे झालेल्या फिफा विश्वचषक फायनलमध्ये (FIFA World Cup 2022) अर्जेंटिनाने (Argentina) फ्रान्सचा (France) पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव केला. तसेच अर्जेंटिनाने 1978 आणि 1986 नंतर तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. फिफा विश्वचषक चॅम्पियन झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी अर्जेंटिनाचे अभिनंदन केले. हा अंतिम सामना फुटबॉलमधील सर्वात रोमांचक …

Read More »

FIFA WC 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिना-फ्रान्समध्ये झालांय तीन वेळा सामना, ‘असा’ आहे

FIFA WC 2022 : फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) स्पर्धेच्या फायनलमध्ये एक रोमहर्षक लढत पाहायला मिळाली, ज्या लढतीच्या अखेरीस पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिना संघ 4-2 ने विजयी झाला. अर्जेंटिना-फ्रान्स याआधी दोन्ही संघ तीन वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये अर्जेंटिनाचा वरचष्मा आहे. या दक्षिण अमेरिकेच्या संघाने दोन सामने जिंकले होते, तर फ्रान्सने एक सामना जिंकला आहे. 1930 मध्ये पहिल्यांदा झाला …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत चौथ्या मुलाला शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला चौथ्या मुलाचा चेहरा तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा चौथा चेहरा शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक …

Read More »

केतकी चितळेने महाराजांवरची ‘ती’ पोस्ट का डिलीट केली? काय लिहलं होतं पोस्टमध्ये?

Ketaki Chitale Post : मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) नेहमी तिच्या परखड वक्तव्यामुळे चर्चेत असते. या तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ती अनेकदा अडचणीत देखील सापडली आहे. मध्यंतरी तिने राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. यामुळे ती अडचणीत सापडली होती. त्यानंतर आता तिने आणखीण एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे ती पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे.   …

Read More »

Whatsapp Video call अनोळखी नंबरवरून आल्यास वेळीच व्हा सावध, नाहीतर…

Cyber Crime Alert : सध्या सोशल मीडिया (social media ) वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करुन (whatsapp video call) अनेकांना फसवल्याची प्रकरणे समोर आली आहेत. आजकाल ऑनलाईन (online fraud ) फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकवेळा सायबर पोलीस (cyber crime) सतर्कतेचा इशारा देत असतात. तसेच आता व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करूनही फसवणूक केली जात असल्याचे समोर …

Read More »