Tag Archives: Marathi News

Whatsapp Video call अनोळखी नंबरवरून आल्यास वेळीच व्हा सावध, नाहीतर…

Cyber Crime Alert : सध्या सोशल मीडिया (social media ) वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करुन (whatsapp video call) अनेकांना फसवल्याची प्रकरणे समोर आली आहेत. आजकाल ऑनलाईन (online fraud ) फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकवेळा सायबर पोलीस (cyber crime) सतर्कतेचा इशारा देत असतात. तसेच आता व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करूनही फसवणूक केली जात असल्याचे समोर …

Read More »

‘साथ सोबत’ चा टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीला

Sath Sobat : ‘साथ सोबत’ (Sath Sobat) या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेल्या ‘साथ सोबत’च्या टिझरला नेटकऱ्यांकडून अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक रमेश मोरे यांनी ‘साथ सोबत’ या चित्रपटात काहीसं वेगळं कथानक सादर केल्याची जाणीव टिझर पाहिल्यावर होते. हा नवा कोरा चित्रपट 13 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला …

Read More »

Health Insurance: या सरकारी योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा, असं ऑनलाइन काढा कार्ड

Ayushman Bharat Card making Process: केंद्र सरकारने गरिबांना चांगल्या सुविधा देण्यासाठी अनेक योजना आणली आहे. (Health News) या योजनेच्या माध्यमातून तुम्ही  लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा मिळवू शकता. Pradhan Mantri Jan Arogya Yojana  या योजनेअंतर्गत सरकार हा मोफत आरोग्य विमा (Health Insurance) मिळत आहे. या योजनेद्वारे सरकार 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देते. आतापर्यंत 4.5 कोटी लोकांनी घेतला याचा लाभ  …

Read More »

Covid 19 : कोरोनाचे पुन्हा थैमान! अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा

COVID outbreak in Beijing : जगभरात कोरोनाचा (coronavirus) हाहाकार पाहायला मिळाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येने अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अजूनही अशी परिस्थिती पुन्हा चीनमध्ये दिसून आली आहे. चीनमध्ये कोरोनाने (corona news marathi) पुन्हा थैमान घातले असून चीनमधील निर्बंध हटवल्यानं अनेक ठिकाणी मोठी गर्दी झाली. त्याचाच फटका चीनला बसलाय आहे. परिणामी मृतांचा आकडा हा धडकी भरवणारा आहे. धक्कादाय …

Read More »

kitchen tips: हॉटेल स्टाईल पराठा बवण्यासाठी या टिप्स जरूर वापरा

Cooking Hacks: ब्रेकफास्ट, असो किंवा जेवण आपण कधीतरी पराठा (Paratha) बनवतोच. पराठ्यांमध्ये खूप पर्याय असतात कधी मिक्स भाज्यांचा पराठा करू शकतो, मेथी, आलू, पनीर, चीझ अश्या अनेक गोष्टींपासून पराठा बनतो. सकाळी नाश्त्यामध्ये चहा आणि पराठा (morning breakfast recipes) खाण्याची मजा हि काही औरच असते.  पण बऱ्याचदा असं होत कि, आईसारखा उत्तम पराठा आपल्या हातून होत नाही किंवा हॉटेल मध्ये एवढा …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला हार्ट शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला हार्ट तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा हार्ट शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

Viral Video: प्रेम म्हणजे प्रेम असतं; प्रियकराला पाहून नव्या नवरीने केलं असं काही की…

Bride dance with boyfriend: प्रेम म्हणजे प्रेम (Love) असतं, तुमचं आमचं सेम असतं.., ज्येष्ठ कवी दिवंगत मंगेश पाडगावकर (Mangesh Padgaonkar) यांच्या या ओळी कधी जुनाट होणार नाहीत. अनेकदा प्रेमाची भावना अतिशय तीव्र असते तर बऱ्याचदा ती लवकरही विरूनही जाते. मात्र, अनेक अशी प्रेम प्रकरणं (Love Story) असतात, ज्याला न कोणतं बंधन असतं, ना त्या प्रेमाला कोणतं नाव…अशातच एक मजेशीर व्हिडीओ …

Read More »

तुमच्याही बाईक मागे कुत्रे धावतायत! मग ‘हि’ ट्रिक वापरून पाहा

Dogs Chasing Bike In Night : रात्री भरधाव वेगाने रस्त्यावर गाडी चालवली तर कुत्रे मागे (Dogs Chasing Bike) लागल्याच्या अथवा भूकण्याच्या अनके तक्रारी तुम्ही ऐकल्या असतील. अशा तक्रारी तुम्ही तुमच्या मित्रांकडून देखील ऐकल्या असतील. त्यामुळे अनेकांना नेमक कारण समजत नाही, की कुत्रे गाडी मागे (Dogs Chasing Bike) का लागतात? तुम्हाला माहितीय कारण? नाही ना मग चला तर जाणून घेऊयात. तुम्ही …

Read More »

Girni Kamgar : गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 2521 घरांची सोडत, ‘या’ तारख्या लक्षात ठेवा

Mhada Lottery For Girni Kamgar 2022 : बातमी गिरणी कामगारांसंदर्भातली…मुंबईतील (Mumbai News) 58 बंद गिरण्यांमधील 2521 (Girni Kamgar) कामगारांना आता त्यांचं हक्काचं घर मिळणार आहे. कारण गिरणी कामगारांच्या 2 हजार 521 घरांची सोडत (mhada lottery) अखेर निघणार आहे. 1978 ते 80 या कालावधीत मुंबईत झालेल्या गिरणी कामगारांच्या संपामुळे मुंबईतील 58 गिरण्या बंद पडल्या होत्या. यातील कामगारांना घरं मिळावी म्हणून अनेक …

Read More »

“लव जिहाद करणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणारे ‘हे’ लाभ ताबडतोब थांबवा”

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती :  धर्मांतर विरोधी कायदा ( Anti Conversion law) व्हावा आणि लव जिहाद विरोधी कायदा (Love jihad) व्हावा यासाठी भाजप आमदार चांगलेच आक्रमक झाले आहेत. यंदा राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter Session of Maharashtra legislature) हे नागपुरात 19 ते 29 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या हिवाळी अधिवेशनात आमदार आणि माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे (Pravin Pote) विधानपरिषदेत खाजगी …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत टूथब्रश शोधून दाखवा, तुमच्याकडे 20 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत टूथब्रश तुम्हाला शोधायच आहे. तुम्ही जर हा टूथब्रश शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर …

Read More »

भीक मागणारा मुलगा बनला लखपती! घटनाक्रम वाचून विश्वास बसणार नाही

Viral News : एका रात्रीत स्टार झाल्याच्या अथवा सामान्य व्यक्तीला लॉटरी लागल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या आणि वाचल्या देखील असतील. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एक भीक मागणारा (beggar boy) मुलगा रातोरात लखपती बनलाय. हे खरंच शक्य आहे का? असा साहजिक प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण होय ही खरीच घटना आहे. नेमकं या घटनेत काय घडलंय हे …

Read More »

Trending viral: नारळाच्या करवंटीतला चहा कधी प्यायलात का ? कुल्हड चहा विसरून जाल..

Coconut tea making: आपल्याकडे काही लोक असे आहेत ज्यांच्या दिवसाची सुरवात चहाशिवाय होतच नाही, सकाळी चहा घेतला नाही तर संपूर्ण दिवस खराब जाईल असं म्हणणारी बरीच चहाप्रेमी मंडळी आहेत. (chai lovers) चहाचे विविध प्रकार गल्लोगल्ली आपल्याला दिसतील. तुम्ही सुद्धा आजपर्यंत बऱ्याच प्रकारचे चहा प्यायले असाल, थंडीच्या दिवसात गरमागरम चहा प्यायची मजाच काही और असते..(tea making) मधल्या काळात कुल्हड चहा फारच …

Read More »

किती ते माबोईलचं वेड, तब्बल तीन दिवस डोंगरावरील कपारीत अडकला, वाचा नेमकं काय झालं

Trending News : मोबाईलमुळे (Mobile) माणसाचं आयुष्य जितकं सोप झालं आहे, तितकाच धोकाही वाढला आहे. मोबाईलशिवाय माणूस एक मिनिटही जगू शकत नाही, अशीच एक घटना समोर आली आहे. मोबाईलमुळे एका व्यक्तीचं आयुष्य धोक्यात आलं. हा व्यक्ती तब्बल तीन दिवस डोंगरावरच्या कपारीत अडकून पडला होता.  काय आहे नेमकी घटनाडोंगरावरच्या कपारीत अडकून पडलेल्या व्यक्तीचं नाव राजू असं असून तो तेलंगाणातील (Telangana) रेड्डीपेट …

Read More »

Kranti Redkar : राजकारण नाही पण समाजासाठी काम करायचं : क्रांती रेडकर

Sameer Wankhede Kranti Redkar : एनसीबीचे (NCB) मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखडे (Sameer Wankhede) आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) सध्या आपल्या कुटुंबासह वाशीम (Washim) जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी वरुड तोफा दौऱ्यावर आहेत. दरम्यान एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत क्रांती म्हणाली,”राजकारणात नाही पण समाजासाठी काम करायचं आहे”.  समीर वानखडे आणि क्रांती रेडकरने पहिल्यांदाच  माध्यमासमोर एकत्र येत अनेक गोष्टींचा उलगडा …

Read More »

11 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत Motorola चा तगडा Smartphone, लूक आणि फीचर्स जबरदस्त

Motorola New Smartphone : मोटोरोलाना आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक स्मार्टफोन बाजारात आणला आहे. मोटोरोलाने 11 हजारांहून कमी किंमतीचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो उत्कृष्ट फीचर्ससह येतो. फोनमध्ये 50MP तगडा कॅमेरा, 5000mAh मजबूत बॅटरी आणि मोठी स्क्रीन दिला आहे. Moto G53 ची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या. Motorola ने एका इव्हेंटमध्ये Moto X40 फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो Snapdragon 8 …

Read More »

Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये करणी, भानामती यासारखे प्रकार

Kolhapur Gram Panchayat Elections : आता बातमी धक्कादायक. कोल्हापुरात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये करणी, भानामती (Black Magic) यासारखे प्रकार दिसून येत आहेत. (maharashtra politics news) काही ठिकाणी साधूंना बोलावून वेगवेगळ्या पूजाअर्चा केला जात असल्याचं उघडकीस आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक अवघ्या एक दिवसावर येवून ठेपली आहे. यातूनच बामणी गावांमध्ये एका उमेदवाराकडे चार परप्रांतीय साधू आल्याने चर्चांणा उधाण आले आहे. (Black Magic …

Read More »

Viral Video : एका मिनिटात 7 कोटींच्या 5 लक्झरी गाड्या गायब

Viral Polkhol : आता बातमी आहे एका हायटेक चोरीची. फक्त 1 मिनिट, 6 चोर आणि 7 कोटींच्या कार. हे सगळं घडलं त्याची कुणालाही भनक लागली नाही. चालता बोलता यांनी 7 कोटींच्या कार लंपास केल्या. ही हायटेक चोरी (Thief) पाहून तुम्हीही हैराण व्हाल. अलिशान कारची (Car) चोरी पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. या चोरांनी या कार कशा लंपास केल्या चला पाहुयात. …

Read More »

ना बोलणं, ना OTP, एक मिस कॉल आला, 50 लाख घेऊन गेला

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : सायबर गुन्ह्यांच्या (Cyber Crime) दुनियेत नवा स्कॅम आलाय. यात ना ओटीपी (OTP) पाठवला जातो. ना कुठली माहिती तुमच्याकडे मागितली जाते. फक्त एक मिसकॉल (Miss Call) तुमचा बँक अकाऊंट (Bank Account) खाली करतो. नक्की हा स्कॅम आहे तरी काय, यात नक्की फसवणूक कशी होते, तुमच्यासोबत अशी फसवणूक होऊ नये म्हणून या स्कॅमबाबत आपण सविस्तर जाणून …

Read More »

Railway Recruitment 2022 : रेल्वेत मेगा भरती!आताच अर्ज करा

Central Railway Recruitment 2022: रेल्वेने तरूणांसाठी बंपर भरती आणली आहे. 2422 पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी 10 वी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहे.या भरतीसाठी अर्ज भरण्याची सुरूवात आजपासून झाली आहे. त्यामुळे तुम्ही जर इच्छूक असाल तर आताच अर्ज करू शकता. मध्य रेल्वेने (Central Railway Recruitment) 2422 अप्रेंटिस पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवलेत.ज्या उमेदवारांना या पदांसाठी …

Read More »