Tag Archives: Marathi News

School Closed : मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी ‘ही’ बातमी वाचा

School Winter Vacations : नवीन वर्षाचं स्वागत हे कडाक्याची थंडी घेऊन आलं आहे. मुंबईकरांना हुडहुडी भरली आहे. राज्यात थंडीची लाट (cold wave) पसरताना दिसतं आहे. हवामान खात्याने अजून काही दिवस थंडी आपल्यासोबत असल्याचा इशारा दिला आहे. आज 11 जानेवारी 2023 ला उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह पुणे, जळगाव आणि मराठवाड्यातील औरंगाबादच्या काही भागांमध्ये 10° किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता …

Read More »

Rain Prediction Weather Update: थंडीचा ऑरेंज अलर्ट! कुठे पाऊसधारा, कुठे बर्फवृष्टी तर कुठे झोंबणारा गार वारा

Weather Update: हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या बहुतांश मैदानी भागांमध्ये किमान पुढील चार दिवस शीतलहरीचा कहर पाहायला मिळेल. (Himachal Pradesh) हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर (Jammu Kashmir), पंजाब (Punjab) या भागांमध्ये थंडीचा कडाका वाढण्यासोबतच धुक्याचंही प्रमाण जास्त असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचे थेट परिणाम रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर होणार आहेत. एकिकडे देशात तापमान लक्षणीय फरकानं कमी …

Read More »

St Bus Accident : काळ आला होता पण वेळ आली नव्हती… ST बसच्या ड्रायव्हरनं डोकं लावलं आणि 40 प्रवाशांचा जीव वाचवला

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : काळ आला होता पण वेळ आली नव्हती… या म्हणीला तंतोतंत खरं ठरवणारी घटना पुण्यात(Pune) घडली आहे.  थेऊरफाटा येथे एस टी बस, कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला(St Bus Accident). समोर मृत्यू दिसत होता. पण,  ST बसच्या ड्रायव्हरनं डोकं लावलं आणि 40 प्रवाशांचा जीव वाचवला आहे. मात्र, यात एकण जखमी झाला आहे.  पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी …

Read More »

Viral video: खऱ्या आयुष्यात सापडले टॉम अँड जेरी…हा क्युट Video एकदा पाहायलाच हवा !

viral video: लहानपणी टॉम अँड जेरी (tom and jerry) हे कार्टून पाहिले नाही असे खूप कमी लोक असतील.आपण कितीही मोठे झालो तरी, हे कार्टून आपलं मनोरंजन करत आहे. पण तुम्हाला सांगितलं की, खऱ्या आयुष्यात सुद्धा एक टॉम अँड जेरीची जोडी आहे तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. आपल्याला माहीतच आहे, सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना …

Read More »

Kitchen hacks: कुकरची शिट्टी साफ होता होत नाही; मग वापरा ना ‘या’ टिप्स

Kitchen Hacks: आपल्याकडे जेवण बनवण्यासाठी प्रत्येक भांड्याचा उपयोग होतो. पण एक असं भांड आहे जे प्रत्येक घरात न चुकता वापरलं जात आणि ते म्हणजे प्रेशर कुकर…कमीवेळेत जेवण शिजवण्याची उत्तम पर्याय म्हणजे प्रेशर कुकर.. प्रेशर कुकरचा वापर करणं हे खूप सोपं आहे यामुळे जेवणासाठी लागणारा वेळसुद्धा वाचतो. प्रत्येक घरात एक संवाद आपण नेहमी ऐकतो ;;तीन शिट्या झाल्या कि कुकर बंद करा …

Read More »

‘मूड बना लिया’ गाणं होतंय ट्रेंड; मिळाले एवढे व्ह्यूज आणि लाइक्स

Amruta Fadnavis:  गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी शेअर करत असतात. अमृता यांचे ‘मूड बना लिया’ (Mood Banaleya) हे गाणे चार दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले. अमृता फडणवीस यांचे हे गाणं रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत, तरी देखील हे गाणे युट्यूबवर ट्रेंड होत आहे. या गाण्याला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.  टी सीरिजच्या युट्यूब …

Read More »

Mhada Lottery : म्हाडाच्या 5990 परवडणाऱ्या घरांपैकी 2908 ची थेट विक्री; कोणी आणि कसा अर्ज करायचा, ते जाणून घ्या

Pune MHADA Lottery 2023 Registration Eligibility How to Apply: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) पुणे विभागात 5,990 परवडणारी घरे उपलब्ध केली आहे. याची जाहिरातही निघाली आहे. दरम्यान, 5,990 घरांपैकी 2,908 घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर विकली जाणार आहेत. तर उर्वरित घरे म्हाडा पुणे मंडळाने आयोजित केलेल्या लॉटरी अंतर्गत विकली जातील. लॉटरीचा निकाल 17 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. …

Read More »

Maharashtra Political News : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्ष सुनावणीवर तारीख पे तारीख

Maharashtra Political News : संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी घटनापीठाने पुढे ढकलली आहे. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आता सुप्रीम कोर्टात  (Supreme Court) पुढील सुनावणी ही 14 फेब्रुवारीला होणार आहे. (Maharashtra Political News ) शिवसेनेतली फूट, विधानसभा अध्यक्षांची निवड, राज्य सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव, राज्यातल्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तसंच सत्तासंघर्षावर ठाकरे आणि शिंदे गटाकडूनही याचिका करण्यात आल्या आहेत.  (Maharashtra Politics Crisis News) …

Read More »

देवेंद्रजींनाही आवडलंय ‘मूड बना लिया’ गाणं, पण म्हणाले, नक्की ट्रोल होणार : अमृता फडणवीस

Amruta Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचं ‘आज मैंने मूड बना लिया है’ (Aaj Main Mood Bana Liya Ay)हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याचं काही लोक कौतुक करत आहेत, तर काही नेटकरी या गाण्याला ट्रोल करत आहेत. एका मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांना ट्रोलर्सबाबत प्रश्न विचारण्यात आला. तसेच देवेंद्र …

Read More »

Weather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; हवमानान खातं म्हणतंय ‘इथं’ येणार पाऊस पाहा वाट

Weather Update : मागील आठवड्यामध्येच भारतासह महाराष्ट्रातही थंडीचा (Maharashtra cold wave) कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला होता. सोमवारपासून राज्यात थंडीचा कडाका वाढणार असा इशारा दिल्यानंतर त्यामागोमागच पुन्हा एकदा  (Weather department) हवामान खात्यानं नागरिकांना सतर्क केलं. पुढील 48 तासांत मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला. सध्या महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे तापमान 5.6 अंश सेल्सिअस इतकं …

Read More »

Viral Video : भर रस्त्यात गाडीच्या छतावरून बसून मारले पेग वर पेग, व्हिडिओ व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ हे खुप धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक तरूण गाडीच्या छतावर बसून दारू डोसत असल्याचे दिसत आहे. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.  व्हिडिओत काय? एखाद्या रस्त्यावर ट्राफीक लागला आणि …

Read More »

Optical Illusion: जंगलात लपलेला घुबड शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला घुबड तुम्हाला शोधायचा आहे. तुम्ही जर हा घुबड शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

रेल्वेची नोकरी एका मार्काने हुकली,तरूणाने उचलंल टोकाच पाऊल

Shocking News : देशात रोजगाराचा प्रश्न खुप गंभीर बनत चालला आहे. अनेक सुशिक्षित तरूणांच्या (Educated youngster) हाती नोकऱ्याच नाही आहेत. त्यामुळे अनेक तरूण नैराश्यातून आयुष्य संपवत आहेत. अशीच दुदैवी घटना समोर आली आहे. या घटनेत रेल्वेची परीक्षा (Railway Exam) देणाऱ्या एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्याच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. त्यामुळे ही आत्महत्या आहे …

Read More »

Sarkari Naukri : TMC मध्ये नोकरीची सूवर्णसंधी, 53 हजार पगार… पाहा कसा कराल अर्ज!

TMC Recruitment 2022 : गेल्या काही दिवसांपासून टाटा मेमोरिएल सेंटरमध्ये (Tata Memorial Centre) भरती प्रकिया (Job Alert) सुरू असल्याचं पहायला मिळतंय. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. त्यामुळे तुम्हाला जर चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर लगेच हातातील काम सोडा आणि अर्ज भरायला घ्या, कारण TMC मध्ये या पदांसाठी अर्ज करण्याची (TMC Recruitment 2022 Last Date) अंतिम …

Read More »

उर्फीला सोडणार नाही, चित्रा वाघ यांचा इशारा

Urfi Javed : उर्फी जावेदने (Urfi Javed) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना पुन्हा एकदा जाणीवपूर्वक डिवचलं आहे. उर्फीने ट्वीटरवर फोटो शेअर करत ‘अभी भी बहुत सुधार बाकी है, सॉरी चित्रा वाघ, आय लव्ह यू” असं म्हटलं आहे. तर त्याआधीच्या ट्वीटवरून चित्रा वाघ यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे.  “मेरी डीपी ढासू, चित्रा मेरी सासू”, असं ट्वीट उर्फीने केलं आहे. चित्रा वाघ …

Read More »

Marriage Story : एका लग्नाची गोष्ट! 19 वर्षाच्या तरूणीने रिक्षावाल्याशी बांधली लग्नगाठ

Rickshaw driver and girl passenger marriage : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असे म्हटले जाते. मात्र प्रत्येक लव्हस्टोरी अशी असेलच असे सांगता येत नाही. काही लव्हस्टोरीस (Love Story) याला अपवाद ठरतात. अशीच एक लव्हस्टोरी समोर आली आहे. ही लव्हस्टोरी खुपच आगळीवेगळी आहे. या लव्हस्टोरीत एका 19 वर्षीय तरूणीने एका 60 वर्षाच्या व्यक्तीसोबत लगीनगाठ (wedding story) बांधलीय. या …

Read More »

Kitchen Tips: कणिक मळायला कंटाळा येतोय ? 2 मिनिटांत सॉफ्ट पिठाचा गोळा करणं शक्य…

Kitchen Cooking Tips: गव्हाची पोळी खाणाऱ्यांची संख्या कमी नाहीय. पण त्यातही पोळी करणे हे नवशिक्यांसाठी एक चॅलेंज सारखंच असतं. अनेकांच्या पोळ्या काही तासानंतर कडक होतात. यावेळी अनेक गोष्टींना दोष दिला जातो, पण पोळीतला (Wheat Roti) कडकपणा काही करता कमी करता येत नाही. पण काही साध्या पण चमत्कारीक गोष्टी देखील असतात, त्या पाळल्या तर तुमच्या हातची पोळी देखील मऊ लुसलुशीत होवू …

Read More »

Vistara Sale : विमान प्रवास करण्याचं स्वप्न होणार पूर्ण, ‘ही’ कंपनी देणार स्वस्तात तिकीट

Vistara Sale 2023 : पहिलं वहिलं विमान प्रवास करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे आणि तीही स्वस्ता…सर्वसामान्यांना विमानाचं तिकीट  (Ticekt Booking) विकतं घेणं म्हणजे त्यांचा खिशाला कात्री बसण्यासारखं आहे. त्यामुळे ते कधीही विमान प्रवास करण्याचा विचार करत नाही. पण प्रत्येकांचं स्वप्न असतं एकदा तरी त्याने विमान प्रवास करावा. आता हे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण टाटा समूहाची (Tata Group) एअरलाइन देशांतर्गत …

Read More »

CET Exams 2023: मोठी बातमी! सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या कधी होणार परीक्षा…

MHT CET 2023: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MHT CET 2023 परीक्षेच्या तात्पुरत्या तारखा जाहीर केल्या आहेत. जे उमेदवार परीक्षेला बसणार आहेत त्यांनी या अधिकृत वेबसाइट mahacet.org वरून जाऊन वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. तसेच MHT CET 2023 ची परीक्षा 9 मे 2023 पासून होणार आहे.  अभियांत्रिकी, कृषी, बी, फार्मसी अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेत पीसीएम ग्रुपमधील परीक्षा 9 ते …

Read More »

Cooking tips: या Kitchen Tips वापरून जेवण बनवाल तर उत्तम गृहिणी झालाच म्हणून समजा !

Kitchen Tips:  जेवण बनवणं ही एक कला आहे, जेवण बनवताना बऱ्याचदा काहींना काही चुका होतात आणि जेवण फसतं. पण तुम्हाला माहित आहे का , कूकिंग च्या काही खास टिप्स (kitchen tips) आहेत ज्या वापरून तुम्ही जेवण बनवलत तर तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि उत्तम स्वयंपाक सुद्धा बनेल.  (Kitchen Tips for delecious food mess free kitchen smart hacks in marathi)  आपल्याकडे कुठलीही …

Read More »