Tag Archives: Marathi News

Gold Silver Price Today : सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय! मग जाणून घ्या आजची किंमत

Gold Silver Price Today : नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हीही स्वस्त सोने-चांदी (Gold Silver Rate) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण गेल्या आठवडयातच सोने महाग झाले होते.  तर चांदीच्या दरात किंचित घट झाली होती. गेल्या आठवड्यात सोने 720 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 204 रुपयांनी स्वस्त झाली. मात्र आता आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीचे दर जाहीर झाले असून …

Read More »

Petrol-Diesel Price: वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझलचे आजचे दर

Petrol Diesel Price Today : देशभरात मागील वर्षापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Rate) कोणताही बदल झालेल नाही, मात्र ही स्थिती आता लवकर बदलू शकते. याचे कारण असे की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज (today 9 january 2023 petrol diesel rate) यूपी आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये तेलाच्या किमतीतील बदल दिसून येत आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये …

Read More »

Farhan Akhtar : अभिनेता, दिग्दर्शक, गायक, गीतकार फरहान अख्तर!

Farhan Akhtar : अभिनेता, दिग्दर्शक, गायक आणि गीतकार असणाऱ्या फरहान अख्तरचा (Farhan Akhtar) आज वाढदिवस आहे. विविधांगी ओळख असेलेल्या फरहान अख्तरचा जन्म 9 जानेवारी 1974 साली मुबंईतील एका इराणी-मुस्लिम कुटुंबात झाला. फरहान अख्तरने आपल्या अष्टपैलू कामगिरीतून आपल्या कार्यक्षेत्राची सुरुवात ‘दिल चाहता है’ या 2001 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमात दिग्दर्शक म्हणून केली. त्यानंतर लक्ष्य (2004), डॉन (2006), पॉझिटिव्ह (2007), डॉन 2 …

Read More »

Ashok Saraf: “…तर अशोक सराफ आज मुख्यमंत्री असते”, राज ठाकरे यांच्याकडून तोंडभरून कौतूक!

Raj Thackeray On Ashok Saraf: पुण्यात (Pune) आयोजित करण्यात आलेल्या ‘अशोक पर्व’ कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी पुण्यातील सर्व रसिकांचे आभार मानले. मी ज्या चित्रपटांत (Marathi Movie) काम करतो, त्यातील भूमिका लोकांना मनापासून आवडल्या. लोकांना माझं काम आवडलं, हे बघून मी त्यांचा …

Read More »

रस्ते अपघातात चेहरा चिरडला, खोपडी फुटली, जीभ तुटली,डॉक्टरांच्या 8 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाचले प्राण

Shocking News : नवीन वर्षाच्या सूरूवातीला अपघाताच्या अनेक घटना घडत असतात. कारण नवीन वर्षाच्या उत्साहाच्या भरात तरूणाई काहीही करायला तयार असते.त्यामुळे अनेकदा उत्साहात अपघाताच्या घटना घडत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणाचा गंभीर अपघात (Accident) झाला होता. या अपघातामुळे अगदी तो मरणाच्या दारात पोहोचला होता. मात्र डॉक्टरांनी (Doctor) तब्बल 8 तास शर्थीचे प्रयत्न करून तरूणाचे …

Read More »

‘या’ राज्यात आकाशातून होतोय दगडांचा पाऊस, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

Stone Pelting From Sky : आकाशातून तारा अथवा उपग्रह तूटून पडल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतीलच.मात्र प्रथमच आकाशातून दगड पडत (Stone Pelting From Sky) असल्याची रहस्यमय घटना समोर आली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरीक आता भीतीत जगतातयत. दरम्यान या घटनेमागचं गुढ काय आहे. हे शोधण्या मागचा प्रयत्न सूरू आहे.   घरावर दगडांचा पाऊस  सीमावर्ती बाडमेर (Barmer) …

Read More »

Santosh Bangar: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी 100 वर्षांची परंपरा मोडली? ग्रामस्थ चिडले आणि…

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) हिंगोली कळमनुरी विधानसभा मतदारसंघांचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हिंगोलीतील एका धार्मिक यात्रेत राजकीय पुढारी गावात आणण्याची प्रथा नाही.  असे असताना संतोष बांगर या यात्रते देवीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. मात्र, ग्रामस्थांनी  संतोष बांगर यांना वेशीवरच अडवले. हमरी तुमरी झाली तरी त्यांना गावात शिरुच …

Read More »

एक चूक अन् क्षणात बँक खाते झाले रिकामी, घटनाक्रम वाचून धक्का बसेल

Bank Fraud Case : बॅंका नेहमी ग्राहकांचा फसवणूकीपासून बचाव करण्यासाठी त्यांना सतर्क करत असतात. बँकांसंबंधीत कोणतीही माहिती इतरांना न सांगण्याचे आवाहन करत असतात. मात्र तरीही काही ग्राहक ही चुक करतात आणि फसवणूकीला (Bank Fraud) बळी पडत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणीला एक कॉल येतो (Fraud Call) आणि काही वेळाने तिचे बॅंक खाते रिकामे होते. …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेली खेळण्यातली कार शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेली खेळण्यातली कार तुम्हाला शोधायची आहे. तुम्ही जर ही खेळण्यातली कार शोधलीत, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे …

Read More »

Kanjhawala case : अंजली गाडीत अडकल्याचे…., कांजवाला प्रकरणात आरोपींनीच केला मोठा खुलासा

Kanjhawala case: दिल्लीतील कांजवाला येथे अपघातात बळी पडलेल्या अंजलीच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत.  अंजलीची बहीण आणि काकी यांनी मीडियासमोर सांगितले की,  सुमारे सहा महिन्यांपूर्वी अंजलीला मारण्याचा प्रयत्न झाला होता. एका अज्ञाताने तिच्या स्कूटीला वाहनाने जोरदार धडक दिली. ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तसेच तिच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे तिला जवळपास 15 दिवस ती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.  त्यातच …

Read More »

VIDEO : ‘या’ महिलेला केसांनी खेचून मंदिरातून का बाहेर काढले?

Crime Story : सोशल मीडियावर (Social media Video) एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यामध्ये एका महिलेला मंदिरातून एक व्यक्ती केस ओढून बाहेर काढताना दिसतं आहे. पूर्वी जाती – धर्मावरुन उच्च प्रतीची लोक मंदिरात (temple Video) काही धर्माच्या किंवा जातीच्या लोकांना मंदिरात मज्जाव करायचे. मात्र जग बदलं आहे, आज समाजात आपण धर्माचा पलीकडे जाऊन माणुसकीचा विचार करतो. मग …

Read More »

Saffron Robes Of a Hermit: ऋषी आणि तपस्वी भगव्या रंगाचे कपडे का घालतात? कारण जाणून व्हाल अवाक्

Trending news Sages and Ascetics Wear Saffron : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone) यांचा पठाण चित्रपटातील बेशर्म रंग ( Pathaan Besharam Rang Song) वरुन जो काही गदारोळ झाला. त्यानंतर भगवा रंगाबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहे. या रंगाचे अनेक कपडे आपल्याकडे आहेत. या रंगाच्या कपड्यांनी कोणाच्या भावना कशा दुखवल्या गेल्या. तुम्ही कधी यायचा विचार …

Read More »

Air India : ‘सू – सू कांड’ प्रकरणात धक्कादायक खुलासा, आरोपी Shankar Mishra ने दुपारच्या जेवण्यासोबत 4 Pack घेतलं आणि मग..

Air India peeing case : गेल्या काही दिवसांपासून सू – सू कांड चांगलंच गाजतं आहे. एअर इंडिया (Air INDIA) न्यूयॉर्क दिल्ली विमानात एका व्यक्तीने महिलेवर लघुशंका केल्यानंतर एकच खळबळ माजली. त्यानंतर ही घटना ताजी असताना एअर इंडिया विमानात अजून एक सू – सू कांड (Man Pee on Woman) समोर आलं. त्यानंतर तर सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. न्यूयॉर्क दिल्ली विमानात …

Read More »

राज्यपाल कोश्यारींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकेरी उल्लेख? VIDEO शेअर करत मिटकरींचे खडेबोल!

Bhagat Singh Koshyari: मागील काही दिवसांपासून महापुरुषांच्या अवमानावरुन महाराष्ट्रातील राजकीय (Maharastra Politics) वातावरण तापल्याचं पहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल एकेरी उल्लेख केल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर आता राज्यपाल कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला कुत्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला कुत्रा तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा कुत्रा शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

पायलट बाप-लेकीची कमाल! प्रवाशांना घडवली सुंदर हवाई सफर, VIDEO व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ हे खूप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ हे खुपच आश्चर्यकारक असतात.असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत पायलट बाप-लेकीची (Father-Daughter Story) कहानी सांगण्यात आली आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येणार आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.  जसे मुलाचे …

Read More »

Brahmakumaris Sanstha Rasoi: चमत्कारच म्हणा की..! गॅस शिवाय तयार होतं जेवण अन् हजारो लोकं मारतात ताव

Brahmakumaris Sanstha Rasoi:  राजस्थानमध्ये असं एक स्वयंपाकघर… जे राजपूतांच्या (Rajput) अभिमानासाठी प्रसिद्ध आहे. एका इमारतीत 3 मजल्यांवर पसरलेल्या या स्वयंपाकघरात (kitchen) अवघ्या 2 तासात 25 ते 35 हजार लोकांचं जेवण तयार होतं. तुम्हालाही आश्चर्य वाटेल की फक्त 1 तासात 50 हजार चवदार रोट्या, झणझणीत पुरी आणि गरमागरम पराठे तयार केले जातात. त्यामुळे या स्वयंपाकघराची देशभऊर एकच चर्चा होताना दिसते. (rajasthan …

Read More »

Space food : अवकाशात चिकन बिर्याणीची पार्टी; अंतराळवीरांसाठी जबरदस्त मेन्यू

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे(DRDO scientists) अत्याधुनिक तंत्रज्ञान बनवण्यात हातखंड आहेच. आता डिफेन्स फूड रिसर्च प्रयोगशाळेने(Defense Food Research Laboratory) प्रयोग राबवून रेडी टू इट पदार्थ(Ready to eat food) तयार केले आहे. हे रेडी टू इट पदार्थ अंतराळात(space) गेलेले अंतराळवीर(Astronaut) देखील खाऊ शकतात. अगदी व्हेज बिर्याणी आणि चिकन बिर्याणीही(Veg Biryani and Chicken Biryani) अंतराळात अगदी काही मिनिटात तयार …

Read More »

उर्फी जावेद प्रकरणावर अमृता फडणवीस म्हणाल्या…

Amruta Fadnavis On Urfi Javed : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुकतच त्यांचं ‘आज मैंने मूड बना लिया है’ (Aaj Maine Mood Bana Liya Hai) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याच्या लॉंच दरम्यान अमृता फडणवीस यांनी उर्फी जावेद (Urfi Javed Controversy) प्रकरणावर भाष्य केलं आहे. …

Read More »

बापरे ! ऐन थंडीच्या दिवसांत चिकन 650 रुपये किलो; गॅस सिलिंडरचे भाव दोन ग्रॅम सोन्याइतके

Economic Crisis: (Chicken Rates) चिकनचे दर 650 रुपये किलो, एका गॅस सिलिंडरची किंमत (Gas Cylinder) 10 हजारांच्याही पलीकडे. या अशा किमती ऐकल्यानंतर भूक कुठच्या कुठे पळाली ना? हे फुगवलेले आकडे नाहीत, तर हे दाहक वास्तव आहे. भारताचं शेजारी राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) सध्या आर्थिक संकट आलं असून, देश दिवाळखोरीच्या दरीत कोसळला आहे. श्रीलंकेसम (Sri lanka) परिस्थिती आता या देशापासून चार …

Read More »