Tag Archives: marathi batmya

Space Station भारत किंवा चीनवर पडलं तर? रशिया स्पेस एजेंसीच्या डायरेक्टरचा US ला प्रश्न

मुंबई : युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी रशियावर काही निर्बंध लादले होते. यातील काही निर्बंध असे आहेत की, ज्यामुळे रशियाचा  स्पेस प्रोग्रामला कमजोर करतील. युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध पुन्हा ताणले गेले आहेत. परंतु या निर्बंधांबाबत बोलताना  बिडेन म्हणाले की, रशियावर लावलेल्या या निर्बंधामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन म्हणाले …

Read More »

कठोर मनाचा सैनिक नाजूक नात्यासाठी ढसाढसा रडला….अखेर बायको-मुलीपेक्षा सैनिकासाठी देशच मोठा…

मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या विनाशकारी युद्धामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. कारण या सगळ्या परिणाम इतर देशांवर देखील या ना कारणामुळे होणार आहे. प्रत्येकजण रशियाला युद्ध संपवण्याचे आवाहन करत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या यद्धाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जे आपल्याला या भयाण परिस्थितीची जाणीव करुन देत आहे.  काही व्हिडिओंमध्ये रशियन हल्ल्यानंतरचे भयानक दृश्य …

Read More »

जिममध्ये 180 टन वजन उचलायल्या गेलेल्या महिलेसोबत घडली धक्कादायक घटना, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : सध्या लोकांचं जिममध्ये जाण्याचा कल वाढला आहे. लॉकडाऊननंतर जास्तीत जास्त तरुणाई आपल्या फिटनेसवरती लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे काही लोक निरोगी शरीरासाठी, तर काही फक्त ट्रेंड म्हणून जिम करतात. बरेच लोक जिम करताना आपल्यामध्ये किती ताकत आहे आणि आपण किती फिटनेस फ्रिक आहोत, हे दाखवण्यासाठी जिममधील फोटो, व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करतात. परंतु लोक यासगळ्या महत्वाच्या गोष्टींकडे …

Read More »

सुंदर दिसण्यासाठी असा प्रकार नकोच, या ब्युटी क्वीनसोबत जे घडलं ते धक्कादायक

मुंबई : रशिया-युक्रेनच्या वादात आणखी एक अशी माहिती समोर येत आहे, जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. रशियाच्या ब्युटी क्विनने आणखी सुंदर दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्याची प्लास्टीक सर्जरी केली. मात्र ती अशी फेल गेली की, या तिचा चेहरा तर खराब झालाच, शिवाय आता तिला डोळे बंद करणे आणि हसा येत नाहीय. जी एक गंभीर बाब आहे. रिपोर्टनुसार, मॉडेलने शस्त्रक्रियेवर $5600 (सुमारे 4.5 …

Read More »

मित्रांशी गप्पा मारताना Red Heart पाठवाल, तर जेलमध्ये जाल…

मुंबई : आपण सोशल मीडियासाईटचा वापर आपल्या मित्रांशी गप्पा मारण्यासाठी, त्यांच्याशी कनेक्ट राहण्यासाठी whatsaap चा वापर करतो. येथे लोकांशी गप्पा मारताना आपण अनेकदा इमोजीसचा वापर करतो. इमोजीसमुळे लोकांना मित्रांशी गप्पा मारणे आणखी सोपं झालं आहे. कारण लोकांना आता फक्त इमोजीसचा वापर करुन अगदी कमी शब्दात आपल्या भावना मांडता येतात. परंतु जर तुम्हाला सांगितलं की, आता जर तुम्ही कोणाला गप्पा मारताना …

Read More »

युक्रेनबाबात ‘या’ 10 गोष्टी तुम्हाला माहितीयत का? जाणून तुम्हालाही बसेल धक्का

मुंबई : सोव्हिएत युनियनपासून 1990 मध्ये वेगळे झाल्यानंतर युक्रेन हा आता एक वेगळा देश झाला आहे. येथील लोक आनंदी जीवन जगतात. येथील लोक मोठ्या प्रमाणात शेती करतात. शेतीतून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. शेतीच्या बाबतीत, ते जगातील तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्या वाटेल परंतु येथील सुशिक्षित लोक शेती करतात. ते आधुवनिक शेतीच्या माध्यमातून भरघोस पिक देखील मिळवतात. या देशाच्या …

Read More »

UPI की NEFT, कोणता व्यवहार फायद्याचा? जाणून घ्या माहिती

मुंबई : ऑनलाईन बँकिंग आता भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. लोक मोठ्या-मोठ्या व्यवहारांपासून ते अगदी छोट्या व्यवहारापर्यंत ऑनलाईन पेमेंटचा वापर करतात. सुरूवातीला लोक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी NEFT चा वापर करायचे. मात्र आता गुगलपे, फोन पे, BHIM UPI सारख्या पर्यायांमुळे UPI चा वापर करु लागले आहेत. तसे पाहाता या दोन्ही सुविधांमुळे तुम्हाला घरबसल्या कोणत्याही त्रासशिवाय पैसे ट्रान्सफर करता येतात. परंतु …

Read More »

त्याने परफेक्ट प्लॅन करुन बायकोला संपवलं, परंतु रोजच्या ‘या’ सवयीमुळे तो पकडला गेलाच

ग्रीस : आपण हे सिनेमा, पुस्तक किंवा अनेक ठिकाणी हे वाचलं असेलच की, आरोपी कितीही हुशार असला तरी तो काही ना काही पुरावा नक्कीच मागे ठेवतो. फक्त गरज असते ती योग्य वेळी योग्य व्यक्तीने तो ओळखण्याची. बऱ्याचदा होतं असं की, एखादा आरोपी आपण केलेल्या चुकीला लपवण्यासाठी जातो खरा परंतु तेव्हाच तो अशी काहीतरी चूक करुन बसतो की, त्यामुळे त्याचं भांड …

Read More »

2.3 सेकंदात 100kmph चा स्पीड, फक्त याच भारतीयकडे आहे ही ‘वंडर’ कार

मुंबई : आपल्याकडे कार असवी असं प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं स्वप्न असतं. परंतु काही असे देखील प्रेमी असतात. ज्यांना स्पोर्ट गाड्यांचं वेड असतं. स्पोर्ट्स कार या खूपच महाग असतात. त्यामुळे आपल्यालाला अशा कार एखाद्या मोठ्या सेलिब्रिटी जसे की, क्रिकेटर, एक्टर किंवा फुटबॉलरकडे पाहायला मिळतात. रोल्स रॉयस असो वा कॅडिलॅक किंवा लॅम्बोर्गिनी, अशा कारचं कलेक्शन तुम्हाला भारतात पाहायला मिळेल. परंतु तरी देखील …

Read More »

Jio कंपनीला आत्तापर्यंतचा मोठा फटका, नक्की काय घडलं जाणून घ्या

मुंबई : रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या डेटानुसार रिलायन्स जिओने डिसेंबर 2021 मध्ये 12.9 दशलक्ष सदस्य गमावले. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारती एअरटेलने याच महिन्यात 1.1 दशलक्ष आणि 0.47 दशलक्ष वापरकर्ते जोडले. Vodafone Idea (Vi) ने डिसेंबरमध्ये पुन्हा 1.6 दशलक्ष वापरकर्ते गमावले. याचा फायदा बीएसएनएलला झाला मार्केट शेअरच्या बाबतीत, …

Read More »

गाडीची बॅटरी चार्जिंग करण्याची कटकट मिटणार, आता रस्ताच करणार गाडी चार्ज; कसं ते पाहा

मुंबई : सध्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे लोकांचं आर्थिक व्यवहार कोलमडू लागलं आहे. ज्यामुळे लोकं आता पर्यायी मार्गांकडे वळले आहेत. लोक आता सीएनजी गाड्या तसेच, इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळले आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांकडे आता फ्युचन म्हणून देखील पाहिले जाते. कारण भविष्यात याच गाड्यंची मागणी वाढणार आहे. गाडी चालण्यासाठी इंधनाची अवशकता असते. विना इंधन गाडी चालत राहाणं हे शक्य नाही हे सर्वांनाच माहित आहे. …

Read More »

एखाद्या तरुणालाही लाजवेल असं 75 वर्षीय आजोबांचा पराक्रम, पाहा व्हिडीओ

हेमंत चापुडे, झी 24 तास, खेड : एखाद्या तरुणालाही लाजवेल असा उत्साह 75 वर्षीय पुण्यातल्या आजोबांमध्ये पाहायला मिळतो. पुण्याच्या खेड तालुक्यातील चिंचोशी गावातील मधुकर पाचपुते या पंच्याहत्तरीतल्या आजोबांनी सर्वांनाच थक्क केलंय. त्यांचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे, ज्याची सर्वत्र चर्चा आहे. ज्यामुळे त्यांनी नक्की असं काय केलं, हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक्त आहेत. जवळ-जवळ 7 वर्षांनी बैलगाडा शर्यत सुरू …

Read More »

Paytm च्या Earn Money ऑफर्सचा लाभ घ्या आणि 100 रुपये मिळवा, कसं ते जाणून घ्या

मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकजण आता ऑनलाईन बँकिंग किंवा BHIM UPI च्या पर्यायाकडे वळले आहेत. येथे लोकांना बऱ्याच ऑफर किंवा कॅशबॅक मिळतात, ज्यामुळे ते यापर्यायांकडे वळतात. तसेच विद्यार्थी वर्गाचा या ऑफरकडे जास्त कल असतो, कारण ते या ऑफर्सच्या माध्यमातून पैसे कमावतात. तुम्ही देखील ऑनलाईन बँकिंगच्या मदतीने पैसे मिळवण्यासाठी विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक अप्रतिम ऑफर Paytmने आणली आहे. या ऑफरचा …

Read More »

फेकून दिलेल्या नारळाच्या करवंट्यांना मोठी मागणी, काय आहे या मागील कारण? जाणून घ्या

मुंबई : आपण बऱ्याचदा बाजारातून नारळ खरेदी करतो आणि त्याचे पाणी पिऊन त्याच्या वरचं कवच फेकून देतो. तसेच आपण घरी देखील जेवणात घालण्यासाठी किंवा पदार्थ बनवण्यासाठी नारळ घेऊन येतो. परंतु तुम्हाला हे माहितच आहे की, नारळाचं कवच कडक असल्यामुळे त्याला आपण फेकून देतो किंवा लहान बाळांसाठी ठेवतो. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तुम्ही फेकून देत असलेले नारचं कवच …

Read More »

अनोळखी व्यक्तीसोबत डेटवर गेली अब्जाधीश बिझनेसमॅनची बायको, कारण…

मुंबई : आपल्याला हे तर माहीत आहे की, सध्या लोक सोशल मीडियावर कन्टेन्ट बनवून पैसे कमऊ लागले आहेत. हे लोक असे काही ना काही कन्टेन्ट तयार करु पाहाता ज्यामुळे त्यांना लाखो व्हयुज आणि शेअर्स मिळतील. सोशल मीडियावरील कन्टेन्ट लोकांचं मनोरंजन करतात म्हणूल लोकं ते आवर्जून पाहातात. आपण हे देखील बऱ्याचदा पाहिलं असेल की, सोशल मीडियावरती प्रसिद्ध होण्यासाठी अनेक लोकं कोणत्याही …

Read More »

Shopping Guide : ऑनलाइन शॉपिंग करताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

मुंबई : ऑनलाइन शॉपिंग करायला कोणाला आवडत नाही? यावर घर बसल्या कुठूनही हवी ती गोष्ट आपण ऑर्डर करु शकतो. अगदी कपड्यापासून ते इलेक्टॉनिक्स आणि क़डधान्यपर्यंत लोक आता ऑनलाईन शॉपिंग करु लागले आहेत. यासाठी तुम्हाला तयार होण्याची गरज नाही, गाडी खर्च नाही. काहीच नाही. तसेच यावर डिस्काउंट मिळत असल्यामुळे लोकांमध्ये आता ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. त्यातच आता कोरोनापासून लोकांना ऑनलाईन …

Read More »

वयाच्या 7 व्या वर्षी बनली कोट्यवधींची मालकीन, संपत्ती ऐकून तुम्हाला बसेल धक्का

मुंबई : फोटोमध्ये तुम्हाला जी लहान मुलगी दिसतेय. ती एक कंटेन्ट क्रियेटर आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल परंतु या मुलीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर आहेत. यामुळेच ही मुलगी वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी कोट्यवधींची मालकीन बनली आहे. तसेच ती सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून देखील इंटरनेटवर ट्रेंड होऊ लागली आहे. या लहान मुलीचे अनास्तासिया रॅडझिस्काया असे नाव आहे.  …

Read More »

CNG मध्ये सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कार, कमी किंमतही मिळणार शानदार लूक

मुंबई : इंधनाचे वाढते दर पाहाता, आता प्रत्येक जण CNG कारकडे वळले आहेत. जर तुम्ही इंधन खर्च कमी करण्यासाठी CNG कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमचा निर्णय योग्य असू शकतो. बाजारात अशा काही निवडक कंपन्या आहेत, ज्या तुमच्या बजेटमध्ये सर्वोत्तम मायलेजच्या CNG कार विकत आहेत. येथे तुम्ही हॅचबॅक, मध्यम आकाराची सेडान किंवा छोटी कार यापैकी एक निवडू शकता. …

Read More »