Tag Archives: marathi batmya

रस्त्यावर पेटणाऱ्या या रिफ्लेक्टरमध्ये लाईट कुठून येते? याला वीज कशी मिळते? यामागील कारण रंजक

मुंबई : तुम्ही रात्रीच्या वेळी रस्त्याने प्रवास करतना हे बऱ्याचदा पाहिलं असेल की, रस्त्याच्या कडेला काही दिवे चमकत असतात. काहीवेळा यावर तुमच्या गाड्यांची लाईट पडली की, ते लुकलुकताना दिसतात. तर कधी विना लाईटचे देखील ते तुम्हाला LED सारखे जळताना दिसतात. हा प्रकाश रस्त्यावरील रिफ्लेक्टरमध्ये सतत जळत राहतो. ज्यामुळे वाहनचालकाला रस्त्यावर लाईट नसतानाही या छोट्या दिव्यांच्या मदतीने गाडी चावणे कठीण होते. …

Read More »

ATM मधून पैसे काढताना Green लाईटवर लक्ष द्या, नाहीतर रिकामं होऊ शकतं तुमचं अकाउंट

मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकजण ATM मधून पैसे काढतो. ATM ने आपल्या बँकेशी संबंधी पैसे काढण्याची सुविधा एकदम सोपी केली आहे. ज्यामुळे आपण केव्हा ही आणि कुठूनही पैसे काढू शकतो. ज्यामुळे बँकेच्या रांगेत उभं राहाण्याचा आपला वेळ वाचतो. टेक्नोलॉजीप्रमाणे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहे. ज्यामुळे लोकांना बऱ्याच गोष्टी करणं सोयीचं झालं आहे. परंतु याचे वाईट परिणाम देखील होतात. हे आपण जाणून घेणं …

Read More »

Google चं हे फीचर वापरण्यासाठी तुम्हा इंटरनेटची गरज नाही, कसं ते जाणून घ्या

मुंबई : Google हे जगभरातील अनेक लोकांना सेवा पूरवतं. आपला अँड्रॉइड फोन हा संपूर्ण पणे गुगलवरतीच चालतो. फोनमधील ऍप्सपासून ते ब्राउझरवरती सर्च करण्यापर्यंत सगळ्यासाठी आपण गुगलचाच वापर करतो. परंतु आपल्याला गुगल चालवण्यासाठी इंटरनेटची आवशकता असते. सुरुवातीला फोन वापरण्यासाठी फारशी इंटरनेटची गरज नसायची परंतु आता मात्र तुमच्याकडे स्मार्टफोन असेल, तर तुमच्यासाठी इंटरनेट गरजेचं आहे. इंटरनेट शिवाय तुमचा फोन काहीही कामाचा नाही. …

Read More »

Shane Warne च्या मृत्यूनंतर आईनं दिलं भावनीक वक्तव्य, तर मुलाचं ते वाक्य व्हायरल…

मेलबर्न : प्रसिद्ध क्रिकेटर शेन वॉर्न आता आपल्यासोबत या जगात नाही. वयाच्या 52 व्या वर्षी त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी जेव्हा ही घटना घडली तेव्ही शेन आपल्या थायलंडमधील व्हिलामध्ये सुट्टी घलवत होता. त्यादरम्यान तो त्याच्या मित्रांना आणि मॅनेजरला बेशुद्ध अवस्थेत सापडला. ज्यानंतर त्याला आधी त्यांनी सीपीआर दिला. परंतु नंतर त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. ज्यानंतर …

Read More »

Free Internet मिळवण्याचे हे पर्याय तुम्हाला माहितीयत का? लगेच जाणून घ्या माहिती

मुंबई : आजकाल आपण सगळंच काम करण्यासाठी मोबाईलचा वापर करतो. मोबाईल हा आपल्या सर्वांची फार मोठी गरज बनली आहे. घराबाहेर पडल्यानंतर एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल, तर आपण फोनमधील गुगल मॅप, M-indicator वापरतो, तसेच फोन करण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी अशा बऱ्याच कामासाठी फोन आपल्याला लागतोच. परंतु ही सगळी काम होतात ती, फक्त इंटरनेटवर. परंतु जर त्यात तुमचा इंटरनेट संपलं तर? बर्‍याच लोकांना …

Read More »

तुमच्या Android स्मार्टफोनचा इंटरनेट स्पीड कमी आहे? मग एकदा या ट्रिक्स वापरुन पाहा

मुंबई : स्मार्टफोनचा वापर सध्या इतका वाढला आहे की, आजकाल प्रत्येक व्यक्तीकडे आपल्याला स्मार्टफोन दिसतोच. स्मार्टफोनच्या वापरामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आपल्याला कोणतीही अडचण आली की आपण पहिला हातात फोन घेतो आणि सगळं शोधू लागतो. परंतु यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते इंटरनेट. परंतु, अनेक लोक तक्रार करतात की, त्यांच्या स्मार्टफोनवरील इंटरनेटचा वेग कमी झाला आहे. यासाठी त्यांचा इंटरनेट ऑपरेटर …

Read More »

विश्लेषण : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका अपरिहार्यच? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने काय होणार?

– उमाकांत देशपांडे स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रनिहाय ओबीसींच्या राजकीय मागासलेपणाबाबतचा शास्त्रीय सांख्यिकी तपशील (इंपिरिकल डाटा) गोळा करून आरक्षणाचे प्रमाण निश्चित केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण देता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आरक्षणाबाबत निश्चित केलेले त्रिस्तरीय निकष (ट्रिपल टेस्ट) पाळावेच लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याविषयी… ओबीसी आरक्षणाचा नेमका तिढा …

Read More »

OBC Reservation: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. आता पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण नसेल, असा निकालही न्यायालयाने दिला आहे. मागासवर्ग आयोगाने दोन आठवड्यांमध्ये तयार केलेला अहवाल न्यायालयाने नाकारला आहे. या आकडेवारीतून ओबीसी राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित आहेत, असं दिसून येत नाही असं न्यायालयाने म्हटलंय. तर, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर ओबीसी नेते …

Read More »

Google Maps ची ही ट्रिक तुम्हाला टोल वाचवण्यासाठी करेल मदत, कसं जाणून घ्या

मुंबई : गुगल मॅप्स हे प्रवास करताना प्रत्येकासाठी लाइफ सेव्हर आहे. गुगल मॅप पूर्वी कुठेही जाण्यासाठी आपल्याला बरीच माहिती घ्यावी लागायची. तसेच रस्त्यात देखील अनेक लोकांना विचारायाला लागाचं, ज्यामुळे बरेच प्रॉब्लम्स यायचे. परंतु गुगल मॅप आपल्या त्या ठिकाणी सुरक्षित पोहोचवण्यापासून ते आपल्या तेथे पोहोचण्यापर्यंत लागणारा वेळ आणि अंतर देखील दाखवते. ज्यामुळे लोकांना याचा फायदाच होतो. तसेच आज आम्ही तुम्हाला Google …

Read More »

जगातील 10 सर्वात शक्तिशाली सैन्य कोणते? रशियाचे ही नाव असणाऱ्या ‘या’ यादीत भारत कितव्या स्थानावर?

मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. या हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे. परंतु युक्रेन देखील काही कमी नाही. युक्रेनच्या सैन्यांनी रशियाचे अनेक टँक नष्ट केलेत. त्यात गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी एक असं विधान केलं आहे, ज्यामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. यामध्ये त्यांनी गरज पडल्यास इतिहासात जे …

Read More »

बाबा वेंगांची काय होती पुतिन आणि रशियाविषयी भविष्यवाणी, ती खरी ठरतेय का?

मुंबई : रशिया-युक्रेनमधील घडामोडींवर सगळ्या जगाचं लक्ष आहे. त्यांची सध्याची परिस्थीती सगळ्यांनाच माहित आहे. अशा स्थितीत एक भविष्यवाणी समोर आलीये. जी आता खरी होताना पाहायला मिळत आहे. बल्गेरियाचे प्रसिद्ध वेंगा बाबा यांनी रशियाशी संबंधीत भविष्यवाणी केली होती. त्यामुळे सध्याची परिस्थीती पाहाता ही भविष्यवाणी खरी ठरताना दिसतेय. वेंगा बाबा यांनी आपल्या भविष्यवाणीत सांगितले की, ‘पुतीन हे सगळ्या जगाचे सम्राट होतील’. युक्रेनमध्ये …

Read More »

स्पीडबोटीने फिरायला गेलेल्या अभिनेत्रीचा अपघात; मृत्यूच्या बातमीनं एकच खळबळ

मुंबई : आवड म्हणून फिरायला गेलेल्या अभिनेत्रीसोबत धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेत्रीची आवडच तिच्या जिवावर बेतली आणि तिला आपले प्राण गमवावे लागले. अभिनेत्रीसोबतच्या प्रवासादरम्यान हा अपघात झाला. अभिनेत्री एका स्पीडबोटीवरून पाण्यातून जात होती मात्र या दरम्यान असं काहीतरी घडलं, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, निदा (Nida Patcharaweeraphong) 24 फेब्रुवारी रोजी …

Read More »

युक्रेन-रशिया वाढता तणाव, राष्ट्राध्यक्ष पुतिन दाबणार का अणू बॉम्बचं बटण?

मुंबई :  रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध (Russia Ukraine War) सुरु आहे. रशिया हा देश लष्कराच्या दृष्टीने मोठा आणि शक्तिशाली देश आहे, ज्यामुळे त्याने  युक्रेनचे मोठे नुकसान केले आहे. मात्र असे असतानाही युक्रेन देखील’ झुकेगा नहीं’ म्हणत रशियासमोर तेवढ्याच ताकदीने उभे आहे आणि  रशियाला त्यांनी मोठा दणका दिला आहे. रशियाचे अनेक टँक युक्रेनने नष्ट केले आहेत. दरम्यान, बेलारुसमध्ये युक्रेन-रशियामध्ये शांती …

Read More »

Ukraine-Russia War: युक्रेनवर रशियाचा सायबर हल्ला, अनेक सरकारी वेबसाईट्सवर साधला निशाणा

मुंबई : युक्रेन-रशिया यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. परिणामी या दोन्ही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तेथील लोक देखील युद्धाला तयार झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ला करत आहे. ज्यामुळे युक्रेनचे बरेच नुकसान झाले आहे. यासंबंधीत अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळाले आहे. परंतु आता फिजिकल युद्धच नाही, तर रशियाने आता …

Read More »

Google Maps तुम्हाला अपघात आणि चलान कापण्यापासून वाचवणार, कसं ते जाणून घ्या

मुंबई : सुरूवातीला जर तुम्हाला कुठे जायचं असेल आणि ती जागा नक्की कुठे आहे हे माहित नसायचं, ज्यामुळे त्या जागेवर पोहोचण्यासाठी आपल्याला रस्त्यात कोणालातरी विचारावं लागायचं. परंतु गुगल मॅप आल्यानंतर लोकांचा मोठा प्रॉबलम सॉलव्ह झाला आहे. गुगल मॅप्सच्या मदतीने आपण इच्छीत स्थळी पोहोचतो. गुगल मॅप्स आपल्याला प्रत्येक मार्गाची अचूक माहिती देतो. शिवाय किती अंतर आहे, तेथे पोहोचायला किती वेळ लागेल …

Read More »

तुमच्या फोनमध्येही नेटवर्कची समस्या आहे का? मग या 5 मार्गांचा वापर करा

मुंबई : बऱ्याच लोकांना अनेक प्रयत्न करुन देखील नेटवेर्कशी संबंधीत समस्यांना तोंड द्यावं लागतं. बऱ्याचदा असं की होतं की, फोनमधील नेटवर्क अचानक गायब होतं किंवा बऱ्याचदा प्रयत्न केला तरी फोन लावताना समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्ही देखील अशा समस्यांना तोंड द्यावा लागला असेल. अशावेळी आपल्याला वाटते की, आपला फोन खराब तर झालेला नाही ना? परंतु प्रत्येक वेळी खराब नेटवर्कचे कारण …

Read More »

लवकरच हटवलं जाणार गुगल क्रोमचं लाइट मोड फीचर, काय आहे यामागील कारण?

मुंबई : टेक जायंट Google त्याचा लाइट मोड वैशिष्ट्य आता बंद करत आहे, जे अनेक वर्षांपासून Android वर उपलब्ध आहे. कंपनीने गुरुवारी याची घोषणा केली आहे. 9to5 Google च्या अहवालानुसार, Android साठी Chrome मध्ये Lite Mode Data Saver ची रीब्रँडेड आवृत्ती आहे. यामुळे युजर इंटरनेट स्लो किंवा लिमिटेड डेटासाठी वापरु शकत होता. हा वापरत्याकर्त्यांसाठी चांगलापर्याय असला तरी आता काळानुसार लोकांची …

Read More »

हातात ड्रिंक-सिगार घेऊन बर्फाळ डोंगरावर महिला टॉपलेस, वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीची स्टाईल व्हायरल

लंडन : अमेरिकेची प्रसिद्ध अभिनेत्री चेल्सी हँडलर सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. हल्लीच चेल्सीने तिचा 47 वा वाढदिवस अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा केला. ज्याची संपूर्ण जगात चर्चा आहे. तेच्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडीओपाहून अनेकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओत चेल्सी टॉपलेस दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना चेल्सीने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘माझ्या प्रिय व्यक्तीसोबत सर्व काही.’ 25 फेब्रुवारीला …

Read More »

‘ना झुकेंगे हम… ना डरेंगे हम…’ म्हणत रशियाच्या सैनिकांसमोर बिंधास्त भिडली ‘ही’ युक्रेनची महिला

युक्रेन : रशियाने युक्रेनवरती हल्ला केल्यानंतर तेथील परिस्थिती खूपच बिघडली आहे. तेथील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम येथील आर्मी करत आहे. तसेच युक्रेनची आर्मी रशियाच्या सैनिकांना उत्तर देण्यासाठी देखील तयार झाली आहे. युक्रेन आणि रशियामध्ये काय सुरु आहे, यावर संपूर्ण जगाच्या नजरा आहेत. या सगळ्या परिस्थीतीचे देखील व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यातील दोन व्हिडीओची सध्या सर्वत्र …

Read More »

Truecaller बद्दल तुम्हाला ‘ही’ गोष्ट माहित आहे? जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या फोनमध्ये  Truecaller आहे. या ऍपमुळे आपल्याला कोणीही  Unknown नंबर वरुन फोन केलं तरी देखील आपल्याला त्या व्यक्तिचे नाव कळते. ज्यामुळे तो फोन उचलायचा की नाही किंवा तो कोणी केला असावा हे कळते. परंतु काहीवेळा Truecaller चा हा अंदाज चुकतो देखील किंवा कधीधी आपल्यासमोर असे नाव येते, जे आपल्यासाठी अनोळखी असते. परंतु असं का होतं? तर …

Read More »