Tag Archives: marathi batmya

‘त्यांना’ ब्राम्हण कोण म्हणणार? छगन भुजबळांनी उपस्थित केला प्रश्न

Chhagan Bhujbal: भुजबळांच्या कानाखाली मारणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस दिले जाईल असे आवाहन परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केले. याला आता राज्याचे मंत्री आणि समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. हे लोक घाणेरड्या भाषेत शिव्या देतात. त्यांना ब्राम्हण कोण म्हणणार? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. कोणी म्हणतंय याला मारा बक्षिस देऊ. अशा प्रकारच्या …

Read More »

तलाठी भरती परीक्षेत गोंधळ का झाला? विखे पाटलांनी स्पष्टच सांगितले…

Talathi Recruitment Exam: राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रावर तलाठी भरती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. पण सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने परीक्षेवेळी विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. यानंतर परीक्षेची वेळ पुढे ढकलावी लागली. यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  राज्यभरातील 115 टीसीएस केंद्रावर तलाठी भरती परीक्षा निश्चित केली होती.डाटा सेंटर सर्व्हरवर समस्या उद्भवली. त्यामुळे पहिल्या सत्रातील परीक्षा उशीरा सुरु झाल्या …

Read More »

तलाठी भरतीचे आधीच 1 हजार अर्ज शुल्क त्यात परीक्षा केंद्रावरही विद्यार्थ्यांची वेगळी लूट

Talathi Recruitment: सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर तलाठी भरती परीक्षा उशीराने सुरु झाल्या. आधीच दूरवरचे परीक्षा केंद्र आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. त्यात आता  परीक्षा केंद्रावर बॅग आणि मोबाईल ठेवण्यासाठी पैसे आकारल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.  तलाठी भरती परीक्षेत विद्यार्थ्यांचाच गोंधल उडालाय. तलाठी भरती परीक्षा अर्ज भरताना आधीच विद्यार्थ्यांकडून 1 हजार रुपये अर्ज शुल्क घेण्यात आले होते.  राज्यात …

Read More »

Talathi Bharti: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती परीक्षा केंद्रावर गोंधळ

Talathi Exam Server Down: सर्व्हर डाऊन असल्याने तलाठी भरती परीक्षा केंद्रावर गोंधळ पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती दिसत आहे. लातूर, नागपूर, औरंगाबाद, पुणे येथील परीक्षा केंद्रावरुन उमेदवारांच्या तक्रारी येऊ लागल्या आहे.  राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर तलाठी भरती परीक्षा सुरु आहे. विद्यार्थ्यांना सकाळी साडे सात वाजता विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते. सकाळी 9 वाजल्यापासून परीक्षा सुरु होणार होता. दरम्यान …

Read More »

रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसेने घेतला ‘हा’ निर्णय

 देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई : रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसेची पदयात्रा निघणार आहे. 23 ते 30 ऑगस्ट दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर मनसेची पदयात्रा निघणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रा असणार आहे.  मुंबई गोवा महामार्गासाठी निघणाऱ्या पदयात्रेत मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गाची …

Read More »

Advance Blood Test: एका रक्त चाचणीत होणार 18 प्रकारची तपासणी, तासाभरात मिळणार रिपोर्ट

Advance Blood Test: सध्या विविध कारणांमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. सतत ताप येत असेल तर रक्त चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यातून आपल्याला संबंधित आजाराची तीव्रता कळते. दरम्यान ब्रिटीश संशोधकांनी रक्त चाचणी संदर्भात एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी एक अशी रक्त चाचणी तयार केली आहे ज्यात18 प्रकारचे संसर्गजन्य किंवा दाहक रोग शोधले जाऊ शकतात. ज्यामध्ये ग्रुप बी स्ट्रेप्टोकोकस (जीबीएस), …

Read More »

आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलांची वारसा नोंद होणार रद्द, ‘या’ ग्रामपंचायतीने घेतला निर्णय

वैभव बालकुंडे, झी 24 तास, लातूर: विविध जिल्ह्यांतील ग्राम पंचायती आता गावकऱ्यांच्या प्रश्नावर जागृक झालेल्या पाहायला मिळत आहेत. ग्रामसभेमध्ये किरकोळ कारणावरुन वाद घालण्यापेक्षा गावकऱ्यांच्या मूळ प्रश्नांना हात घातला जात आहे. असाच एक निर्णय लातूरच्या यरोळ ग्रामपंचायतीने घेतला होता. आई-वडिलांचा काळजी न घेणाऱ्या, त्यांना त्रास देणाऱ्या मुलांना यामुळे मोठी चपराक बसली आहे. अशा मुलांविरुद्ध कारवाईचा निर्णय एकमताने घेण्यात आला. याआआधी कोल्हापूरच्या माणगाव …

Read More »

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण घटले, नेमकी कारणे जाणून घ्या

Pune-Mumbai Expressway Accident: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या मार्गावरुन प्रवास करताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढताना दिसत होते. पण यावर आता विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणे मुंबई महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण घटले आहे. मागच्या सहा महिन्यांच्या आकडेवरीचा विचार केला तर अपघाताचे प्रमाण 20 टक्क्यांनी तर प्राणांतिक अपघाताचे प्रमाण 42 टक्क्यांनी घटले आहे. …

Read More »

भारताचे चांद्रयान-3 अंतिम टप्प्यापासून अवघे 25 किमी दूर, मध्यरात्री काय घडले ते जाणून घ्या

Chandrayaan-3 landing Updates: भारत आणि रशिया यांच्यातील चंद्रावर पोहोचण्याच्या शर्यतीत भारतीय चांद्रयान-3  जिंकण्याच्या जवळ आहे. चांद्रयान-3 कक्षा बदलल्यानंतर डीबूस्टिंगद्वारे चंद्राच्या जवळ पोहोचले आहे आणि 2 तासांनंतर म्हणजे शुक्रवारी रात्री 2 वाजता, त्याला प्री-लँडिंग ऑर्बिटसाठी दुसरे डीबूस्टिंग करावे लागेल. दुसरीकडे रशियन अंतराळयान लुना-25 शनिवारी रात्री कक्षा बदलत असताना आपत्कालीन परिस्थितीत अडकले. कक्षा बदलण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश न मिळाल्याने लुना-25 आपली …

Read More »

ट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी लोकं पाळलीयत- राज ठाकरे

Raj thackeray On Trollers: पत्रकारांवर हल्ले होणे हे अत्यंत निषेधार्थ आहे. पत्रकारांना ट्रोल केले जाते. पण तुम्हाला कोणी ट्रोल केले हे वाचता कशाला? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला. पिंपरी येथील सभेत ते बोलत होते.  मी माझी सभा झाल्यावर काय प्रतिक्रिया आल्या हे पाहत नाही, असे ते म्हणाले. दरम्यान ट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी लोकं पाळली आहेत असेही ते …

Read More »

नवाब मलिकांविरोधातील तक्रार मागे? मोहित कंबोज यांनी स्पष्टच सांगितले…

Big Relief to Nawab Malik: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना कोर्टाने दोन महिन्यासाठी जामिन मंजूर केला आहे. यानंतर आता नवाब मलिक हे शरद पवार की अजित पवार गटात सामिल होणार? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. दरम्यान नवाब मलिक यांच्याविरोधात कंबोज यांनी दाखल केलेली तक्रार मागे घेण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. हे प्रकरण नेमके काय आहे? याबद्दल जाणून घेऊया.  नवाब …

Read More »

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय

MMRDA Coastal Road: ठाण्यातील नागरिकांना घोडबंदर रोडवर होणाऱ्या ट्रॅफिक जॅमचा नेहमीच त्रास होत असतो. अरुंद रस्ते, वाढती वाहने यांमुळे संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेस येथे हमखास गर्दी पाहायला मिळते. पण आता ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. घोडबंदरवर होणाऱ्या मोठ्या ट्रॅफिक जॅमपासून वाहनचालकांची सुटका होणार आहे. त्यांची नेहमीची अडचण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने महत्वाचा निर्णय घेतला आहे.  भिवंडी आणि कळव्याहून बाळकुम मार्गे घोडबंदर रोडकडे …

Read More »

तुमच्या नावाने बँकेत बेवारस रक्कम अन् तुम्हाला माहितीच नाही? RBI नं आणलं वेब पोर्टल; जाणून घ्या सर्व

RBI UDGAM Portal: अनेकदा आपण काहीतरी कारणाने बॅंक अकाऊंड उघडतो पण थोडेफार व्यवहार झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करतो. अशावेळी त्या बॅंक अकाऊंटमध्ये आपली मोठी रक्कम पडून राहते, याचा आपल्याला विसर पडतो. काही वर्षांनी जेव्हा आपल्याला ते आठवते तेव्हा फार उशीर झालेला असतो. किती रक्कम जमा आहे? कोणत्या बॅंकेत खाते आहे? अकाऊंट नंबर काय आहे? याबद्दलची काही काहीच माहिती आपल्याला आठवत नसते. …

Read More »

पुणे-नागपूर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आरामदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

MSRTC Sleeper Buses: महाराष्ट्रात होणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नागपूर ते पुणे दरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. पुणे- नागपूर या मार्गावर एमएसआरटीसी लवकरच नॉन-एसी (वातानुकूलित) स्लीपर बस सुरू करणार आहे.  अनेक प्रवासी  ट्रेनमध्ये वेटिंग लिस्टवर नाव लागल्यास निराश होतात. यानंतर काही पर्याय नसल्याने त्यांना खासगी बससाठी जास्त पैसे मोजावे लागतात.  खाजगी बस ऑपरेटर्सकडून …

Read More »

MTDC Job: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात बंपर भरती, दहावी ते पदवीधर सर्वांनाच नोकरीची संधी

MTDC Recruitment 2023 : तुम्हाला फिरण्याची आवड आहे? राज्यातील पर्यटन व्यवसायाविषयी थोडीफार माहिती आहे का? मग बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित म्हणजेच एमटीडीसीमध्ये बंपर भरती सुरु आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची अंतिम तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. एमटीडीसी अंतर्गत विविध पदांच्या एकूण 39 रिक्त जागा …

Read More »

IRCTC ला एका दुकानदाराने काढले मूर्खात; साइट हॅक करून विकली लाखोंची तिकिटे

IRCTC website Hacked: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची नाचक्की करणारी घटना समोर आली आहे. आयआरसीटीसीटची वेबसाईट एका व्यक्तीने हॅक केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी वेबसाइटच हॅक करुन 30 लाख रुपयांची तत्काळ तिकिटेही विकली. आयआरसीटीसीच्या कारभारावर ही खूप मोठी चपराक मानली जात आहे. दरम्यान वेबसाईट हॅक करणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीला रेल्वे संरक्षण दलाने (RPF) अटक केली आहे.  …

Read More »

देवाची कृपा नाही नवऱ्याची कृपा; लोकसंख्या वाढीवरुन अजित पवारांची फटकेबाजी

CM Ajit Pawar On Papoulation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला. शिर्डीतल्या काकडी गावात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवारांनी समृद्धी महामार्गावर प्रवास कसा करावा याबद्दल काही सल्ले दिले. तसंच लोकसंख्या वाढीबाबतही अजित पवारांनी फटकेबाजी केली.   तुम्हाला विनंती आहे. रस्ते चांगले केले ते गाड्या वेगाने पळवण्यासाठी …

Read More »

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत 823 पदांची भरती,पदवीधरांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

MPSC Subordinate Services Job 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत विविध पदांची भरती निघाली असून यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 चे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले …

Read More »

नेस्लेच्या ‘ब्रेक अँड बेक’मध्ये लाकडी चिप्स, कंपनीने देशातील ग्राहकांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Nestle: नेस्लेच्या टॉल हाऊस चॉकलेट चिप कुकीतील काही ‘ब्रेक अँड बेक’ उत्पादनांमध्ये लाकडी चिप्स आढळल्याचे समोर आले होते. यानंतर कंपनीने आता मोठा निर्णय घेत देशभरातून हे प्रोडक्ट परत मागवले आहेत. आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार, प्रोडक्टमुळे कोणताही आजार किंवा दुखापत झाल्याची नोंद नाही. पण काही ग्राहकांनी बारमधील लाकडाच्या तुकड्यांबद्दल कंपनीकडे संपर्क साधला होता. यानंतर आम्ही खूप सावधगिरीने कुकी बार परत मागवले आहेत.  नेस्ले …

Read More »

टोमॅटोचे दर किलोमागे निम्म्याहून घसरले, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Tomato Rates: साधारण 200 रुपये किंमत पार केलेल्या टोमॅटोचा तोरा आता उतरलेला दिसतोय. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशभरात टोमॅटोच्या किंमती वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली होती. यानंतर शेतातील टोमॅटो चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. काहींनी तर टोमॅटोच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षकाचीही नेमणूक केली होती. सर्वसामान्यांना टोमॅटो कमी दरात मिळावा यासाठी सरकारनेही पुढाकार घेतला होता. आता सर्वांना थकवल्यानंतर टोमॅटो हळुहळू …

Read More »