कियारा आडवाणीला डेनिम फिव्हर, बारीक नॉट्सचा डीपनेक टॉप आणि स्किन फिट पॅन्ट घालून चुकवला चाहत्यांचा हृदयाचा ठोका


Edited By Mrunal Patil |
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:

कियारा अडवाणी नेहमीच तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो काही सेकंदातच सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असतात. सध्या ती तिच्या आगामी ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त दिसत आहे. नुकतेच तिने ट्रेलर लाँचवेळी डेनिमचा टॉप परिधान केला आहे. यावेळी तिने कॅरी केलेली बॅगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सुंदर ड्रेसमध्ये कियारा खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या वरुन नजर हटवणे देखील कठीण झालं आहे. यावेळी कियाराने स्लीव्हलेस डीप नेक टाइट टॉप आणि टाइट फिटिंग लेगिंग्ज परिधान केल्या होत्या. यावेळी तिने घेतलेल्या अॅक्ससरीज देखील खूपच सुंदर आणि महागड्या आहेत. (फोटो क्रेडिट्स: Instagram @kiaraaliaadvani)

​फिटिंग बॉटम्समध्ये फ्लॉन्टेड केले पाय

कियाराने कपडे परिधान केले जे प्रत्येक कोनातून तिची स्लिम-ट्रिम फिगर हायलाइट करते. यावेळी कियाराने लेगिंग परिधान केले होते. या लेदर इफेक्ट असणाऱ्या लेगिंगमध्ये कियारा खूपच सुंदर दिसत होती. (वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

हेही वाचा :  सायंटिस्ट दावा, नसांत साचलेलं घाण विषारी कोलेस्ट्रॉल झटक्यात बाहेर फेकतो कांदा, असा करा वापर

​युनिक टॉप

यावेळी कियाराने खूपच युनिक टॉप परिधान केला. या डेनिम टॉपमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. हा टॉप काळ्या आणि निळ्या डेनिम मिश्रित फॅब्रिकपासून बनवला होता. त्याची लो-कट नेकलाइन लूकमध्ये बोल्डनेसची भर घालत होती.या डीपनेक टॉपमध्ये कियारा खूपच सुंदर दिसत होती. (वाचा :- G20 Summit: पंतप्रधान मोदींचा स्वदेशी कपड्यांमध्ये रॉयल थाट, जागतिक नेत्यांची घेतली भेट पाहा फोटो)

​पर्स किंमत ऐकून हडबडून जाल

या लूकला पूर्ण करण्यासाठी कियाराने एक छोटीशी पर्स देखील घेतली होती. ही छोटीशी पर्स दिसायला जरी छोटी वाटत असली तरी त्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ही काळ्या रंगाची मिनी बॅग Versace च्या La Medusa या ब्रान्डमधून घेतली आहे. या लेदरच्या बॅगला सोन्याची साखळी देण्यात आली होती. या पर्सची किंमत भारतीय रुपयांमध्ये सुमारे INR 1,28,892 आहे. (वाचा :- बनारसी साडी, लिपस्टिक लावून 24 वर्षांच्या अँड्रिलाला जड अंतःकरणाने निरोप, पायाचे चुंबन घेताना बॉयफ्रेंडला अश्रू अनावर)

​शूजची किंमत ऐकून तर गारच पडाल

यावेळी कियराने केवळ महागडी पर्सच नाही तर हाय हिल्सची निवड केली.सेम लक्झरी लेबलचे एविटास पॉइंटी प्लॅटफॉर्म हे शूज होते. या फुटवेअरची किंमत सुमारे 1,19,143 रुपये आहे. (वाचा :- मनोज तिवारी वयाच्या ५१ व्या वर्षी पुन्हा होणार बाबा, लाल लेहेंग्यात नववधूप्रमाणे सजल्या सुरभी तिवारी)

हेही वाचा :  '...तर मराठी माणसाला पंतप्रधान करा', भाजपाला संतापलेल्या मनसेचं चॅलेंज; 'सलीम-जावेद'वरुन जुंपली



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सख्खे-भाऊ बहीण कारमध्ये खेळत होते, अन् अचानक…; चिमुरड्यांचा गुदमरुन मृत्यू

Mumbai News Today: अँटोप हिल परिसरात दोघा चिमुकल्यांचा कारमध्ये अकडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या …

Gold Rate: दरवाढ सुरुच…9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आता 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?

Gold Price Today In Marathi: सोनं आणि चांदीच्या दरात दररोज बदल होत असतात. गेल्या काही …