Tag Archives: marathi batmya

मैत्रिणीला हॉटेलवर बोलवून 2 मित्रांकरवी बलात्कार, ‘तो’ व्हिडिओ होणाऱ्या नवऱ्याला पाठवण्याची धमकी

UP Crime: मैत्रिणीला उधारी देणे एका युवतीला खूप भारी पडले आहे. माणूसकीच्या नात्याने तिने पैसे तर दिले पण जेव्हा पैसे परत घेण्याची वेळ आली तेव्हा आपल्यावर बलात्कार होईल याची तिला जाणिवही नव्हती. उधारी देण्याच्या बहाण्याने मैत्रिणीने तिला हॉटेलवर बोलावले आणि त्यापुढे जे झालं ते खूपच धक्कादायक होतं. उत्तर प्रदेशच्या प्रेमनगर येथे ही घटना घडली.  पिडीत तरुणीने बारादरी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार …

Read More »

कुणबी जीआरमधल्या सुधारणेसाठी जरांगेचं शिष्टमंडळ मुंबईत जाणार.. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी

Maratha Arakshan : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या (Marath Reservation) मागणीसाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणाचा आज 10 वा दिवस आहे…काल राज्य सरकारने मराठवाड्यातील महसुली नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याचा निर्णय घेतला. शिवाय आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासन देखील देण्यात आलंय. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचा जीआर पाहूनच आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषण सोडायचं की …

Read More »

राज्यातील ‘या’ 26 गावात अद्याप वीजच नाही; विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार: भारताला स्वातंत्र मिळवून 76 वर्ष उलटली आहेत. या कालावधीत देशाने खूप प्रगती केली. देश चंद्रावर पोहोचला आहे. जगभरात भारताचे कौतुक होत आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्र राज्याचाही मोलाचा वाटा आहे. असे असताना येथे काही गावे अजुनही दुर्देवी आयुष्य जगत आहेत. या गावाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.  भारताच्या स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा काठावरील 26 …

Read More »

मराठा आरक्षणाचा GR एका दिवसात शक्य नाही, नक्की किती दिवस लागणार? सरकारची भूमिका जाणून घ्या

Maratha Reservation GR: मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत लवकर निर्णय घ्या,नाहीतर पाण्याचाही त्याग करीन असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.एक ओळीचा का होईना मराठा आरक्षणाबाबत तातडीने जीआर काढा नाहीतर सरकारच्या सांगण्यावरून मी जे पाणी पितो आहे त्या पाण्याचाही त्याग करीन असा ईशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय. दुसरीकडे मराठा आरक्षणाचा जीआर एका दिवसात GR काढणं शक्य नाही, …

Read More »

ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी पादचारी पूलावर चढवली रिक्षा, व्हिडीओ व्हायरल

Delhi Auto Rikshaw: ट्रॅफिकमधून वाट काढण्यासाठी तुम्ही काय करता? सिग्रल सुटण्याची वाट पाहता? गर्दी कमी होईपर्यंत थांबता? जास्तीत जास्त हॉर्न वाजवता! पण दिल्लीतला एक रिक्षावाला या सर्वांच्या पलीकडे गेलाय. त्यामुळेच दिवसभर तो सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे.  दक्षिण दिल्लीतील हमदर्द नगरमधील संगम विहार परिसरात रोज ट्रॅफिक जाम असते. अनेक गाड्या इथे ताटकळत असतात. पण या रिक्षावाल्याने ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी …

Read More »

आईचं प्रेम न मिळालेल्या मुलींमध्ये तारुण्यात दिसतात ‘ही’ लक्षणे

Unloved Daughters: आईविना माया विश्वात नाही, असे आपल्याकडे म्हटले जाते. आईच्या प्रेमाला कुठेच पर्याय नसतो. आईला आपण देवाची उपमा देतो. पण सर्वांच्याच नशिबी हे नसते. दुर्देवाने काही मुलांना आईचे प्रेम मिळत नाही. त्यांना सतत आईचा राग, दुर्लक्ष, द्वेष याचाच सामना करावा लागतो. हीच मुले मोठी झाल्यावर त्यांच्या आयुष्यावर या नात्याचा कसा परिणाम होतो हे आपण जाणून घेऊया. अशावेळी विशेषत: तरुणींनीमध्ये …

Read More »

एकनाथ खडसेंच्या लाडूतुलेनंतर गोंधळ, लाडू हिसकावून खाण्यासाठी तोबा गर्दी; 2 मिनिटात सर्व फस्त

Eknath Khadse Ladoo Comparison Program: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा 2 सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो. यानिमित्त त्यांचे कार्यकर्ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. यावेळीदेखील खडसेंच्या कार्यकर्त्यांनी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांची लाडू तुला करण्यात आली. मात्र वेगळाच प्रकार समोर आला.  मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंची लाडू तुला करण्यात आली. यानंतर मात्र कार्यक्रम स्थळी एकच …

Read More »

मोदी सरकारचा ‘हा’ निर्णय चीनला पडणार महागात! कसे होईल मोठे नुकसान? जाणून घ्या

Chinese glass Import: चीन सीमेवर भारताला आव्हान देताना दिसतो. दुसरीकडे भारतात चीनी वस्तूंचा शिरकाव वाढला आहे. अशावेळी विविध मार्गांनी चीनच्या धोरणांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. याचाच एक प्रत्यय आता कॉमर्स मंत्रालयाच्या निर्णयात दिसून येतआहे. देशाअंतर्गत उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्‍या चीनी काचेच्या आयातीवर प्रति टन $ 243 पर्यंत अँटी-डंपिंग शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. यामुळे देशांअतर्गत असलेल्या कंपन्या चीनमधून येणार्‍या वस्तूंची कमी …

Read More »

Bank Job: कमी शिक्षण झालंय? BOI मध्ये मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Bank Job: कमी शिक्षण असल्याने आपल्याला नोकरी कोण देणार? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. पण आता अशा उमेदवारांनी काही काळजी करु नका. कारण बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर देण्यात आला आहे.  बॅंक ऑफ इंडिया काऊन्सेलर, फॅकल्टी मेंबर. ऑफिस असिस्टंट, वॉचमन ही …

Read More »

LPG नंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दरही होणार कमी? सरकार काय निर्णय घेणार? जाणून घ्या

Petrol and Diesel Price Cut: 30 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 200 रुपयांच्या कपातीची घोषणा केली. यापूर्वी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) ग्राहकांना 200 रुपये सबसिडी मिळत होती. आता सर्वसामान्य ग्राहकांसाठी सरकारने एलपीजीच्या दरात कपात केली आहे, जी आज 1 सप्टेंबरपासून लागू झाली आहे. पण घरगुती गॅसच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरमध्ये कपात होणार …

Read More »

हौसिंग प्रोजेक्टवेळी पैसे बुडवणाऱ्या बिल्डरना ‘रेरा’चा दणका, 30 कोटी दंडाची वसूली

RERA Hits Builders: हौसिंग प्रोजेक्टवेळी बहुतांश नागरिकांना बिल्डरच्या त्रासाला सामोरे जावे लागते. वारंवार तक्रार करुन ही बिल्डरवर कारवाई होत नाही. त्यामुळे घर मालकांचे पैसे बुडाल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. दरम्यान पुण्यातील एका घटनेत ग्राहकांचे पैसे बुडवणाऱ्या बिल्डरना दणका देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून बिल्डरविरोधात ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेत बिल्डरकडून तीस कोटींची वसुली करण्यात आली आहे. रेरा …

Read More »

Bank Job: एसबीआयमध्ये 6 हजारहून अधिक जागा भरणार, ‘ही’ घ्या अर्जाची थेट लिंक

SBI Apprentice Recruitment 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.  स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी …

Read More »

School Holidays: विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा! सप्टेंबरमध्ये ‘इतके’ दिवस शाळांना सुट्टी

Holidays In September 2023: शालेय विद्यार्थी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असतात ती गोष्ट याच महिन्यात आहे. एकतर गणपती बाप्पाचे आगमन आणि त्यामुळे मिळणाऱ्या सुट्ट्या. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर महिना खूप खास असणार आहे. या महिन्यात सणासुदीनिमित्त शाळेला सुट्ट्या असणार आहेत. रक्षाबंधन, नारणी पोर्णिमा सणाची सुट्टी ऑगस्टच्या शेवटी गेली असली तरी आता सप्टेंबर महिनाही नव्या सुट्ट्यांनी मुलांचे स्वागत करत आहेत. …

Read More »

IAS ची नोकरी सोडली; एका निर्णयाने बदलंल आयुष्य; आज संभाळतायत 2.60 लाख कोटींची कंपनी

RC Bhargava Success Story: आयएएस होण्यासाठी तरुण दिवसरात्र एक करुन अभ्यास करतात. या नोकरीत प्रतिष्ठीत पदासोबत चांगला पगार मिळतो. त्यामुळे आएएएस बनणे हे तरुणांसमोरचे अंतिम ध्येय असते. पण असेही एक व्यक्ती आहेत. ज्यांनी आपल्या स्वप्न पूर्ततेसाठी आयएएसच्या नोकरीवर पाणी सोडले. या निर्णयानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.पण आज ते 2.60 लाख कोटींची संभाळतात. आर. सी. भार्गव असे या व्यक्तिमत्वाचे नाव आहे. …

Read More »

‘पीटी टीचरने आम्हाला बॅड टच..’ पुण्यात अवघ्या 10 वर्षाच्या विद्यार्थीनींनी केली शिक्षकाची पोलखोल

Pune PT teachers Bad Touch: लहान मुलांना शालेय जीवनापासूनच गुड टच, बॅड टचबद्दल शिकवले जाते. याचा पुढे जाऊन विद्यार्थ्यांना फायदा होतो. कोणीही व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन वेगळ्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते त्याची माहिती देतात. यामुळेच पुण्याच्या शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीटी शिक्षक बॅट टच करत असल्याची तक्रार10 वर्षाच्या मुलींसोबत आपल्या पालकांकडे केली. यानंतर भयानक …

Read More »

इंस्टावर भाईगिरीच्या रिल्स लाईक करताय? पोलिसांची तुमच्यावरही आहे नजर

Nashik Crime: नाशिकमध्ये एका बावीस वर्षीय भाजी विक्रेत्या युवकाचा सहा युवकांनी अवघ्या 12 सेकंदात 27 वार करत थरारक पद्धतीने खून केल्याची घटना समोर आली होती. धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला. या व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंट आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी आता महत्वाचा निर्णय घेतला आहे.  सोशल मीडियात गुन्हेगारीचा व्हिडीओ शेअर केला जातो. त्यानंतर …

Read More »

तुम्ही ‘असे’ पनीर तर खात नाही ना? कर्नाटकातून आलेले 4 हजार किलो बनावट पनीर जप्त

Fake Paneer Seized: तुम्ही घरी खाण्यासाठी जे पनीर मागवता ते कुठून आणता? ते पनीर खाण्यायोग्य असेल का? याचा कधी विचार केलाय का? कारण पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एक दोन किलो नव्हे ते तब्बल 4 हजार किलो पनीर जप्त करण्यात आले आहे. 5 जुलै रोजी कर्नाटक येथून एक टेम्पो बनावट पनीर घेऊन पुण्यात येत येणार असल्याची माहिती …

Read More »

‘दान द्या’ म्हणत घरात घुसले, सासू सुनेला बेशुद्ध केले आणि..नागपुरात दिवसाढवळ्या धक्कादायक प्रकार

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांना घरात घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. .कारण दान द्या म्हणत एक भोंदू घरात शिरला. घरात असलेल्या सासू सुनेच्या हातात धागा बांधला. दोघी बेशुद्ध झाल्या. पुढे जो काही प्रकार घडला तो खूपच धक्कादायक होता.दुपारच्या सुमारास यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीतील धम्मदीप नगरात धक्कादायक प्रकार घडला. वर्षा बोरकर या घरात असताना …

Read More »

भटक्या कुत्र्यांची नसबंदीवेळी ‘प्राणीप्रेमीं’चा अडथळा, पुणे पालिकेने घेतला ‘हा’ निर्णय

Pune Street Dogs: रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांचे आणि मांजरांचे प्रमाण आटोक्यात आणणे हे मोठे आव्हान पुणे पालिकेसमोर आहे. यासाठी पालिकेने श्वान आणि मांजरांची नसबंदी शस्रक्रिया, लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. पण या मोहिमेला काही संस्थांकडून अडथळा निर्माण करण्यात येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. याविरुद्ध आता पुणे पालिका आक्रमक झाली असून याविरोधात कडक पावले उचलली जात आहेत.  श्वान …

Read More »

केंद्रीय पेट्रोकेमिकल्स संस्थेत बंपर भरती, दहावी उत्तीर्णांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

CIPET Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण असून नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण दहावी उत्तरीर्णांना केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पात्रता, अर्जाची अंतिम तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणजेच …

Read More »