Paytm च्या Earn Money ऑफर्सचा लाभ घ्या आणि 100 रुपये मिळवा, कसं ते जाणून घ्या

मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकजण आता ऑनलाईन बँकिंग किंवा BHIM UPI च्या पर्यायाकडे वळले आहेत. येथे लोकांना बऱ्याच ऑफर किंवा कॅशबॅक मिळतात, ज्यामुळे ते यापर्यायांकडे वळतात. तसेच विद्यार्थी वर्गाचा या ऑफरकडे जास्त कल असतो, कारण ते या ऑफर्सच्या माध्यमातून पैसे कमावतात. तुम्ही देखील ऑनलाईन बँकिंगच्या मदतीने पैसे मिळवण्यासाठी विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक अप्रतिम ऑफर Paytmने आणली आहे.

या ऑफरचा लाभ कोणतीही व्यक्ती घेऊ शकते, फक्त यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल आणि तुम्हाला त्याचा फायदा थेट तुमच्या बँक खात्यात मिळेल.

आम्ही तुम्हाला Paytm च्या खास Earn Money ऑफरबद्दल सांगणार आहोत.

पेटीएमची Earn Money ऑफर काय आहे?

पेटीएम सध्या Earn Money ऑफर चालवत आहे आणि या अंतर्गत, जर तुम्ही पेटीएमचे ग्राहक असाल, तर तुम्ही तुमच्या मित्रांना पेटीएमवर आमंत्रित म्हणजेच Invite करून पैसे कमवू शकता.

तसे पाहाता Paytm त्याच्या ग्राहकांना अनेक ऑफर देतो, परंतु Paytm ची Earn Money  ही ऑफर खूप उपयुक्त आहे, कारण तुम्हाला फक्त  Invite करावं लागेल, ज्यामुळे तुम्हाला 100 मिळतील.

हेही वाचा :  सेलमध्ये मोठ्या डिस्काउंट सोबत खरेदी केलेला फोन असू शकतो फेक, असं ओळखा, पाहा टिप्स

जर तुमचा मित्र पेटीएम वर नवीन असेल तर तुम्हाला 100 ते 500 रुपये मिळू शकतात. परंतु जर त्याचे आधीच खाते असेल परंतु त्याने त्याचे बँक खाते paytm वर लिंक केले नसेल तर तुम्हाला त्याचे बँक खाते लिंक केल्यावर तुम्हाला ₹ 100 चा लाभ मिळेल.

पेटीएमची ही ऑफर लवकरच बंद होऊ शकते कारण पेटीएमने या ऑफरसाठी जे बजेट ठेवले होते, ते आता पूर्ण होणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्या.

पेटीएम ही पूर्णपणे सुरक्षित कंपनी आहे आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारे कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. तुम्ही किंवा तुमच्या मित्राने तुमचे बँक खाते लिंक केल्यास कोणतीही अडचण येणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला आधी तुमचे बँक खाते लिंक करावे लागेल, तरच तुम्हाला फायदा मिळेल.

आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही एखाद्याला 4 पाठवाल किंवा तुमचा मित्र 4 रुपयाचा व्यवहार करेल. आता हे कसं कारायचं हे जाणून घ्या

या ऑफरचा फायदा कसा घ्यावा –

1. तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल आणि प्रथम तुमचे स्वतःचे खाते तयार करावे लागेल आणि त्यात बँक खाते लिंक करावे लागेल.

हेही वाचा :  Google मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तुमच्या स्मार्टफोनमधून गायब होणार 'हे' Apps

2. बँक खाते लिंक करून 4 रुपये मित्राला पाठवावे लागतील.

3. आता तुम्ही तुमच्या मित्रांना आमंत्रित करणे सुरू करू शकता.

4. तुमचा मित्र कोणालाही 4 रुपये पाठवताच, तुम्हाला 100 रुपये मिळतील. लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त 4 रुपये पाठवायचे आहेत, त्यापेक्षा जास्त किंवा कमी नाही.

6. लक्षात ठेवा की खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून, तुम्हाला प्रथम तुमचे स्वतःचे पेटीएम खाते तयार करावे लागेल आणि त्याच्याशी बँक खाते लिंक करावे लागेल आणि प्रथम स्वतः 4 रुपये मित्राला पाठवावे लागतील.

7. पेटीएम अॅपच्या होमपेजवर तुम्हाला Invite आणि Earn Offer चे पोस्टर दिसेल.

8. तुम्हाला त्याचा फायदा फक्त खाली दिलेल्या लिंकवरूनच मिळेल.

9. खाते तयार केल्यानंतर किंवा बँक खाते लिंक केल्यानंतर, कोणालाही ₹ 4 पाठवणे आवश्यक असेल.

₹ 100 मिळवण्यासाठी महत्त्वाची गोष्ट –

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करणे आवश्यक आहे कारण पेटीएम तुमच्या व्यवहाराचा मागोवा घेईल, ज्यामुळे तुम्हाला कॅशबॅक मिळणे सोपे होईल. फक्त ₹ 4 कोणाला तरी पाठवावे लागतील, यापेक्षा जास्त किंवा कमी नाही. त्याची लिंक खाली दिली आहे.

लिंक https://paytm.com/?pid=af_app_invites&is_retargeting=true&referral_uniqu…

हेही वाचा :  पेट्रोल पंपवर पैसे देण्यासाठी ATM कार्ड वापरताय? मग तुम्हाला ही गोष्ट माहित असणं गरजेचं



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

PAN Aadhaar Linking Status : पॅन-आधार कार्ड लिंकची डेडलाइन, घरी बसून असं चेक करा स्टेट्स

नवी दिल्लीःPAN Aadhaar Linking Status: पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची डेडलाइन जवळ आली आहे. …

Gmail वर आलेल्या अनावश्यक मेल्सने त्रस्त आहात?, अशी चुटकीसरशी समस्या सोडवा, पाहा सोपी ट्रिक्स

स्पॅम किंवा अनावश्यक ई-मेल ने तुम्ही जर त्रस्त असाल तर तुमच्यासाठी ही खास माहिती आहे. …