Bappi Lahiri : बप्पी लाहिरींच्या निधनानंतर त्यांचे सोन्याचे दागिने कोणाला मिळणार?

Bappi Lahiri Gold : बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांच्या अनेक गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. त्यांच्या गाण्यांसह त्यांचे सोन्याचे दागिनेदेखील लोकप्रिय आहेत. बप्पी लाहिरी गळ्यात नेहमीच सोन्याच्या जाड साखळ्या आणि हातात अंगठ्या घालत असे. पण आता त्यांच्या निधनानंतर त्यांचे एवढे सोने कोणाला मिळाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

बप्पी लाहिरींना सोन्याचे दागिने खूप प्रिय होते. त्यांच्यासाठी ते फक्त दागिने नव्हते तर तो त्यांचा सिग्नेचर लूक बनला होता. तसेच त्यांच्या दागिन्यांना कोणीही हात लावलेला त्यांना आवडत नसे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Bappi Lahiri (@bappilahiri_official_)



बप्पी लाहिरींकडे अंगठ्या, ब्रेसलेट, हिरे आणि सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याची फ्रेम, सोन्याची गणपती बाप्पाची मूर्ती अशा अनेक गोष्टी आहेत. पण आता त्यांच्या मुलांनी त्यांचा वारसा जपण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना त्यांच्या वडिलांचा वारसा जपायचा आहे. 

संबंधित बातम्या

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Bappi Lahiri : ‘चलते चलते मेरे ये गीत याद रखना’…अमूलने वाहिली बप्पी लाहिरी यांना श्रद्धांजली

MIFF : 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 29 मे पासून होणार सुरुवात

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हेही वाचा :  फॅन्टॅस्टिक, तुझं नाव काय आहे? बप्पी लहरींच्या गणपतीच्या चेनने केले होते मायकल जॅक्सनला आकर्षित

 



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर!

Amol Kolhe Shivpratap Garudjhep World Television Premiere : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या …

‘नाटू-नाटू’ गाण्यावर विराट कोहलीचा डान्स; पाहा व्हिडीओ

Anushka Virat On Natu Natu: क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री …