Tag Archives: maharashtra news

Maharashtra Budget 2023: फडणवीसांच्या ‘त्या’ घोषणेनंतर सत्ताधारी आमदारांचा एकच जल्लोष

Maharashtra Budget 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) मांडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महिला, शेतकरी, आरोग्याशी संबंधित अनेक योजना जाहीर केल्या आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी रस्त्यांसाठीही निधी जाहीर केला. यावेळी त्यांनी रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते बांधताना सिमेंट कॉक्रिट तसंच नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल अशी …

Read More »

Maharashtra Budget 2023 : सामान्यांना मोठा दिलासा, ज्योतिराव फुले योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार

Maharashtra Budget 2023 :  राज्याच्या अर्थसंकल्पात सामान्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. (Health News) महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार आहेत. तशी घोषणा पहिला अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. (Maharashtra Budget 2023 News In Marathi) नवीन 200 रुग्णालयांचा या योजनेत समावेश …

Read More »

Maharashtra Budget 2023: यंदाचा अर्थसंकल्प महिलांचाच… पाहा महिलांसाठी काय झाल्या घोषणा

Maharashtra Budget 2023 : महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी विधानसभेत 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. (Maharashtra Budget session) अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांनी केलेल्या गदारोळानंतर अखेर फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करत राज्यातील शेतकरी, मासेमार आणि महिलांच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये महिलांसाटी नव्या आर्थिक वर्षात अनेक नव्या गोष्टी वाढून ठेवल्याचं त्यांनी स्पष्ट करत लक्षवेधी घोषणा केल्या.  …

Read More »

Maharashtra Budget 2023 : राज्य सरकारची किल्ले संवर्धनासाठी मोठी घोषणा, इतक्या कोटींची तरतूद

Maharashtra Budget 2023 : राज्यातील गड आणि किल्ले यांची अवस्था बिकट आहे. काही गड आणि किल्ल्यांचे बुरुज ढासळला आहे. आता किल्ले संवर्धनासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. याबाबत राज्याच्या अर्थसंकल्पात 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी …

Read More »

Maharashtra Budget 2023: फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

Maharashtra Budget 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) मांडत असून यावेळी त्यांनी पारंपारिक पद्धतीला छेद दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आयपॅडच्या (iPad) माध्यमातून बजेट मांडण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपॅडच्या माध्यमातून अर्थसंकल्प वाचण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने या माध्यमातून आपलं सरकार हायटेक असल्याचं एकाप्रकारे दाखवून दिलं आहे.  अर्थसंकल्प मांडताना सुरुवातीला …

Read More »

Maharashtra Budget 2023: विधानसभेत श्रद्धा वालकरचा उल्लेख करत शिंदे सरकारचा मोठा दावा

Maharashtra Budget 2023: महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget 2023) सध्या सुरु असून यावेळी लव्ह जिहादचा (Love Jihad) मुद्दा मांडण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या (International Womens Day) दिवशी महिलांशी संबंधित योजनांवर आयोजित चर्चेवर बोलताना राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी हा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी राज्यात 1 लाखांहून अधिक लव्ह जिहादची (Love Jihad) प्रकरणं समोर …

Read More »

Maharashtra Budget : शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार जुंपली; CM आक्रमक, अजितदादा संतापलेत

Maharashtra Budget 2023 : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी प्रश्नावरवरुन विरोधकांनी शिंदे – फडणवीस सरकारला जोरदार घेरले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार आहात की नाही, केवळ आश्वासन नको. ठोस निर्णय घ्या. याबाबत विरोधकांनी सूचना केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष यांनी चर्चा करण्यास नकार देत विरोधकांची सूचना फेटाळून लावली. त्यानंतर सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक …

Read More »

Holi Videos Viral : होळीनिमित्त राणा दाम्पत्याची बाईक राईड ; दुसरा व्हिडीओ तर वारंवार पाहिला जातोय

Holi Viral Video : सोशल मीडियामुळं (Social Media) कलाकार म्हणू नका किंवा मग नेतेमंडळी, सर्वांनाच व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. अनेकदा काही खासगी कारणांसाठी, अनेकदा सामाजिक कारणांसाठी काही पोस्ट लिहित, फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत या माध्यमाचा वापर केला जातो. आजची तरुणाई या सोशल मीडियाच्या जरा जास्तच जवळची. हो… पण यात नेतेमंडळीही मागे नाहीत बरं. कारण, याच माध्यमामुळं …

Read More »

Weather Update : बुरा न मानो होली है…! होळीच्या दिवशी ‘या’ भागात पाऊस, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Weather Update of 4 march 2023: मार्च किंवा मे महिन्या म्हटलं की कडाक्याच्या उन्हाची अपेक्षा असते. त्यातच आता तीन दिवसावर होळी (Holi 2023) सण असतात हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.त्यामुळे बुरा न मानो होली है… (Bura Na Mano Holi Hain ) असं म्हणायला काही हरकत नाही. हवामान विभागाने ( Meteorological Department) राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली …

Read More »

Weather Update : अरे देवा! पुन्हा पाऊस, होळीपूर्वी ‘या’ राज्यात 4 ते 6 मार्चदरम्यान पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update : राज्यात फेब्रुवारी महिन्यात पारा 40 पर्यंत पोहोचला होता. दिवसा उष्णतेची लाट तर रात्री थंडीची चाहूल असताना आता त्यात पावसाची पण भर पडली आहे. होळीच्या (Holi 2023) आधी महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 4 ते 6 मार्च दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाती शक्यता आहे.   मार्च मे महिन्यात कडाक्याचे ऊन पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) …

Read More »

HSC Result : 12वीचा निकाल रखडणार? शिक्षकांचा पेपरतपासणीवर बहिष्कार

HSC Exam Result : राज्यात 12 वी परीक्षा सुरु आहे. मात्र अजून पेपर तपासणीला सुरुवात झाली नाहीय. त्यामुळे निकाल (Results) राखडण्याची शक्यताय. कनिष्ठ प्राध्यापक (Junior Professor) संघ यांनी पेपर तापसणीवर बहिष्कार (Boycott) टाकलाय. अजून पर्यंत मॉडेल उत्तर पत्रिकेवर साधी चर्चा सुद्धा होऊ शकली नाहीय, त्यामुळे काही ठिकाणी उत्तरपत्रिका बोर्डात पडून आहे तर काही ठिकानी कॉलेजेसने (College) स्वीकारून फक्त ठेवून दिल्या …

Read More »

Weather Update: देशातील 7 राज्यांत सूर्य आग ओकणार; महाराष्ट्रात काय परिस्थिती?

Weather Update: फेबुवारीचा (February Temprature) पहिला पंधरवडा उलटला आणि संपूर्ण महाराष्ट्रासह देशभराहती उन्हाच्या झळांनी अंगाची काहिली केली. ऐन फेब्रुवारीपासूनच तापमान (Temprature) 35 अंशांच्याही पलीकडे गेल्यामुळं नेमकं या एकाएकी वाढलेल्या उन्हाळ्याशी दोन हात करायचे तरी कसे, हाच प्रश्न नागरिकांना पडू लागला. (Maharashtra summer) महाराष्ट्रात ही परिस्थिती असतानाच देशातील ज्या राज्यांमध्ये म्हणजेच राजस्थान (Rajashtah), हिमाचल (Himachal Pradesh) आणि उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) …

Read More »

Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरच्या नामांतरावरुन वाद पेटण्याची शक्यता

संभाजीनगर :  छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar ) नामांतरावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics) कारण एमआयएमने थेट राज्य सरकारला आव्हान देत रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. संभाजीनगरच्या ( Sambhajinagar) जुन्या नावासाठी मोर्चा काढण्याचा इशाराही एमआयएमने दिला आहे. आज नवी मुंबईत पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशनसुद्धा आहे. या अधिवेशनात असदुद्दिन ओवैसी, अकबरूद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित असतील. याच अधिवेशनात …

Read More »

Gold Price Today: सोने खरेदी करायचे आहे का? जाणून घ्या आजचा दर

Gold Price Update 24 February 2023:  तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. (Gold Price) मुंबईत सोन्याच्या किमती इतर सर्वत्र चढ-उतार होतात, पण त्यामुळे सोने यामधील गुंतवणुकीचा पर्याय म्हणून विचार करण्यापासून कोणीही थांबत नाही. सोने खरेदीला प्राधान्य आजही दिले जात आहे. सध्या सोने (Gold) दर स्थिर आहेत. (Gold Price Today) एचडीएफसी सिक्युरिटीजच्या माहितीनुसार परदेशातील मौल्यवान …

Read More »

Bribe : फक्त 760 रुपयांमुळे नोकरी गेली; दारुची बाटली लाच म्हणून घेतली

हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : चालखोरीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे (Maharashtra ACB) अनेक कारवाया केल्या जातात. तरी देखील लाचखोर वेगवेगळ्या पद्धतीने लाच घेत असतात. पालघर येथे वन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. लाच म्हणून यांनी दारुची बाटली मागितली होती. या दारुच्या बाटलीची किंमत  फक्त 760 रुपये आहे. अवघ्या 760 रुपयांच्या दारुच्या बाटलीमुळे …

Read More »

Pune Bypoll Election : पुण्यात पोटनिडणुकीत धाकधूक वाढली, भाजपला का ठोकावा लागला तळ?

Pune Bypoll Election :  दगडूशेठ उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. (Maharashtra Political News) मात्र, भाजपसमोर तगडे आव्हान महाविकास आघाडीने उभे केले आहे. (Political News) दरम्यान, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री तातडीची बैठक घेतली. शिंदे संभाजीनगरहून मध्यरात्री 2 वाजता कसबा मतदारसंघात पोहोचले. त्यावेळी त्यांनी पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयाला भेट …

Read More »

Thackeray vs Shinde Updates : ‘राज्यपालानी आघाडी सरकार पाडले, कोणत्या अधिकारात शिंदेंना CM पदाची शपथ दिली?’

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Updates Shiv Sena Case Hearing : तेव्हाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी निमंत्रण देणे हेच मूळात कायद्याचे उल्लंघन आहे. (Maharashtra Political News) त्यामुळे राज्यपालानी स्वत:चे अधिकार वापरुन हे सरकार पाडले. शिवसेनेच्या नेत्यांना न विचारात एकनाथ शिंदे यांना निमंत्रण कसं काय दिले, असा जोरदार युक्तिवाद सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी …

Read More »

Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा पाहूनच फुटेल घाम; उन्हाळा सहन करायचा तरी कसा?

Maharashtra Weather Update: देशातील हवामानात होणारे बदल, पश्चिमी झंझावाताचा कमी झालेला वेग अशी एकंदर परिस्थिती पाहता फेब्रुवारी (February) महिन्यातच तापमानवाढीचा सामना करावा लागत आहे. राजस्थान, हरियाणा, (Himachal Pradesh) हिमाचलमध्येही आता थंडीचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालेलं असून, महाराष्ट्रातही याचे परिणाम दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात ऐन फेब्रुवारीतच उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. अकोल्यात (Akola) दिवसा 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची …

Read More »

Aditya Thackeray: गद्दारी अशीच खपवून घेतली तर…; आदित्य ठाकरेंचा इशारा; नेमकं काय म्हणाले?

Aditya Thackeray on Political Row: नाव चोरूद्या काहीही करू द्या, पण त्यांच्या नावावर गद्दारचा शिक्का लागलेला आहे असं विधान आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण (Bow and Arrow) चिन्ह शिंदे गटाला (Shinde Faction) दिल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप …

Read More »

Black and White: महाराष्ट्रात सध्या राजकीय गँगवॉर सुरु, अशोक चव्हाणांचं मोठं विधान

Ashok Chavan Black and White Interview:  राजकारणाचं गँगवॉर (Political Gangwar) होत असल्याचं आपल्याला वाटत आहे असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलं आहे. ‘झी 24 तास’च्या ‘Black and White’ या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी अशोक चव्हाण यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर नाराजी जाहीर केली. असं राजकारण न …

Read More »