Tag Archives: maharashtra news

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता, राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra Political Conflict : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात पुढच्या आठवड्यात निकालाची शक्यता लागण्याची शक्यता आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. जवळपास एक तास ही भेट झाली. त्यामुळे याची जोरदार चर्चा आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. हा निकाल 8 ते 12 मे या …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वाची बैठक, मोठी घोषणा होण्याची शक्यता

Sharad Pawar Resignation and NCP meeting : राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होतआहे. या बैठकीत शरद पवार यांच्या निवृत्तीबाबत चर्चा होणार आहे. तसेच पुढील अध्यक्षाची चाचपणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कालच शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तेच या पदावर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता जास्त …

Read More »

Pune Crime : ‘तुझा माज उतरवतो…’; पत्नीला बेडरुममध्ये ओढत नेले अन्… पतीने गाठली क्रौर्याची परिसीमा

Pune Crime : पुण्यात (Pune News) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Crime News) सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एकीकडे टोळीयुद्धाच्या घटना घडत असताना घरगुती हिंसाचाराच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार पुण्यातील कोंढवा भागातून समोर आला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा क्रूरपणे छळ केला आहे. माथेफिरू पतीने पत्नीला हिटरने चटके देऊन मारहाण केल्याचे समोर आले आहे. या …

Read More »

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे रोजीच ठरणार?, गठीत समितीच्या निर्णयानंतर शिक्कामोर्तब

Sharad Pawar Retirement : Who is Next NCP President? : सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय आहे तो राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होणार? शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यात खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे. निवृत्तीच्या निर्णयाबद्दल समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे पवार यांनी म्हटले आहे. तसे पवारांनी नेत्यांसमोर वक्तव्य केल्याची माहिती आहे. …

Read More »

Maharashtra Weather: छत्री घेऊनच बाहेर निघा! पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी

Maharashtra Weather forcast : गेल्या 48 तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा (Cyclone Mocha) निर्माण झाल्याने देशातील विविध भागात पावसाने धुमाकूल घातला आहे. कमी दाबाचा पट्टा तसेच वाऱ्याची खंडितता मराठवाड्यातून जात आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तसेच मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात …

Read More »

1 मे रोजीच महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

Maharashtra Din History in Marathi :  मराठी माणसांसाठी आजचा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन (Maharashtra Din 2023) हा खुप जीव्हाळ्याचा आणि आनंदाचा विषय आहे. कारण आजच्या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली. मराठी लोक आपल्या जन्मभूमीचा आदर करतात आणि त्याचबरोर महाराष्ट्राचा अभिमान देखील बाळगतात. महाराष्ट्राच्या सुरक्षेबाबत त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत.  वेगळ्या राज्याच्या मागणीच्या आंदोलनाला मराठी जनतेने नेहमीच पाठिंबा दिला आहे. केंद्राने संसदेत …

Read More »

APMC Elections : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

APMC Elections News : राज्यात आज 147 बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. राज्यात एकूण 253 बाजार समित्यांपैकी 18 बाजारसमित्या बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरीत 235 बाजार समित्यांसाठी आज आणि 30 तारखेला निवडणूक होणार आहे. 30 तारखेला 88 बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. सर्वात चुरशीच्या मानली जाणारी मालेगाव बाजार समिती निवडणुकीत, 18 जागांसाठी 4 ठिकाणी मतदान होतंय. सर्व मतदान केंद्रांवर कर्मचारी नियुक्त …

Read More »

Crime : नात्याला काळीमा! भावाकडून भावाची, पतीकडून पत्नीची तर मुलाकडून बापाची हत्या…

Crime News : राज्यात नात्याला काळीमा फासणाऱ्या तीन घटना घडल्या आहेत. आर्थिक कलह (Financial Strife) आणि कौटुंबिक वादातून (Family Disputes) नाती दुरावत चालल्याचं या घटनांमधून समोर येतंय. सांगलीत भावाकडून सख्ख्या भावाचा, परभणीत मुलाकडून वडिलांचा तर नागपूरमध्ये पतीने पत्नीचा काटा काढला. या हत्यासत्राने राज्यात खळबळ उडाली आहे.  सख्ख्या भावाला संपवलंसांगलीत कुपवाड शहरातल्या जूना मिरज-रोडवरील संत रोहिदार मंदिर परिसरात शिंदे कुटुंब राहातं. …

Read More »

Barsu Refinery : बारसू रिफायनरीविरोधात आंदोलन, आणखी तिघांना अटक

Ratnagiri Barsu Refinery Project : रिफायनरीविरोधी संघटनेच्या आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या बारसू गावात रिफायनरीचं सर्वेक्षण सुरु आहे. याला स्थानिकांचा विरोध असून, आंदोलन सुरू आहे. (Barsu Refinery Project protest) यावेळी विरोध संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकरसह तिघांना अटक करण्यात आली आहे. रिफायनरी सर्वेक्षणाला विरोध केल्याने राजापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या तिघांना रत्नागिरीमध्येच ठेवण्यात आले आहे. …

Read More »

लग्नाआधीच तरुणाने संपवली जीवनयात्रा; व्हिडीओ रेकॉर्ड करुन सांगितले धक्कादायक सत्य

गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : लग्नाआधीच एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपल्याचा धक्कादायक प्रकार परभणीच्या (Parbhani News) जिंतूर तालुक्यात घडला आहे. आत्महत्येपूर्वी या तरुणाने स्वतःच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांची नावे सांगणारा एक व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केला होता. लिंबाच्या झाडाला गळफास घेत तरुणाने स्वतःला संपवले आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी  (Parbhani Police) याप्रकरणी गुन्हा …

Read More »

ए इंद्रा, इकडे बघ कुठे चाललास… चिमुकल्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : रस्ते अपघातामुळे (Road Accident) देशासह राज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अनेकदा वाहन चालकांच्या चुकीमुळे रस्ते अपघातात सामान्यांचा बळी जातो. तर कधी पादचाऱ्यांच्या चुकीमुळेही अशा प्रकारचे अपघात होत असतात. दरम्यान, पन्हाळगडावर अशाच एका अपघातात दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील (kolhapur news) पन्हाळगड (panhala fort) पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील बालकाचा भरधाव …

Read More »

Nashik Crime : तुझा भाऊ आमच्यासोबत आहे… भोंदूबाबाने दिला तरुणाचा बळी

निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक :  21व्या शतकातही राज्यात लोक अंधश्रद्धेला (Superstition) बळी पडताना दिसत आहेत. नाशिकमध्ये (Nashik News) घडलेल्या अशाच काहीशा प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. भोंदू बाबाच्या अघोरी विद्येतून नाशिकच्या (Nashik Crime) सटाण्यात (satana) एका आदिवासी तरुणाचा बळी घेतल्याचा आरोप मृत तरुणांच्या कुटुंबीय व ग्रामस्थांनी केल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुण दोन दिवसांपासून गायब होता. त्यानंतर त्या तरुणाचा …

Read More »

Brother Sister News : आईची आठवण येतेय, माऊलीच्या ओढीने न सांगता घरातून निघाले बहीण-भाऊ अन् मग…

Ratnagiri Brother Sister News : आई वडिलांच्या भांडणाचा सगळ्यात जास्त परिणाम हा मुलांवर होतो. नवऱ्या बायकोमधील वाद एवढे टोकाला गेले की बायकोने खरं घर सोडले. दोन अल्पवयीन भावंड वडिलांकडेच होते. नाही म्हणतात म्हणतात चार वर्ष लोटली. पण माऊलीची ओढ मुलांच्या मनातून जात नव्हती. आईच्या आठवणीत व्याकूळ झालेल्या या मुलांनी धक्कादायक पाऊल उचलं. घरात कोणालाही न सांगता हे दोघे घराबाहेर पडले …

Read More »

आरशाने मृत्यूचा चेहरा दाखवला; पाच वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत, मन सून्न करणारी घटना

विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : आरसा हा माणसाचा त्याचं खर रुप दाखवतो. याच आरशाने एका चिमुरडीला मृत्यूचा चेहरा दाखवला आहे. आरशात पाहताना एका पाच वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला आहे. काही करण्याच्या आताच कुटुंबातील सर्व सदस्यांसमोर या मुलीचा मृत्यू झाला. बीडमध्ये ही मन सून्न करणारी घटना घडली आहे.  बीडच्या गेवराई तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहेय संपूर्ण घटनाक्रम पाहिला …

Read More »

Chandrapur News : चप्पलने केला घात… भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यातील पोंभूर्णा-चिंतलधाबा रस्त्यावरील सोनापूर फाट्याजवळ भीषण अपघात (Chandrapur Accident) झाला आहे. या अपघातात दोन तरुणांचा जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोंभूर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. शुल्लक चुकीमुळे दोन तरुणांना जीव गमवावा लागल्याने चंद्रपुरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आनंद …

Read More »

Kharghar Heat Stroke : ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याला उष्माघाताचं ग्रहण; 11 श्री सेवक दगावले, 38 जणांवर उपचार सुरु

Maharashtra Bhushan Award ceremony : आताची सर्वात मोठी बातमी…. संपूर्ण राज्याला हादरवणारी बातमी…’महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याला उष्माघाताचं ग्रहणं लागलंय. उष्माघाताचा त्रासामुळे (Heat stroke) 11 श्री सेवकांचा दुदैवी मृत्यू झाला ( Death due to heatstroke) आहे.  38 लोक उष्माघातामुळे बाधीत असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एका महिलेच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. बाकी सर्व मृतदेहांची ओळख पटलीय. अजूनही तीन जणांचा शोध …

Read More »

धक्कादायक! ट्रायल घेण्यासाठी गेला अन् परत आलाच नाही… महागडी बाईक घेऊन अज्ञाताने काढला पळ

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : सध्या ऑनलाईन फसवणुकीचे (Online Fraud) अनेक प्रकार समोर येत आहेत. ऑनलाईन फसवणूक करुन अनेकांना लाखोंना गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या (Nashik News) महाकाली चौकातील एका तरुणाला आपल्या दुचाकीचे फोटो ऑनलाइन विक्रीकरता  सोशल मीडियावर टाकणे चांगलेच महागात पडले आहे. दुचाकीची ट्रायल घेण्याच्या बहाण्याने संशयिताने दुचाकी घेऊन पळ काढला आहे. नाशिकच्या महाकाली चौकात राहणाऱ्या …

Read More »

Nana Patole : महाविकास आघाडीच्या सभेला भाजपकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Nana Patole on BJP : महाविकास आघाडीच्या वज्रमुठीला भेगा पडल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तर मविआच्या वज्रमुठीला घाबरल्यामुळेच नागपूरच्या सभेला भाजप विरोध करत असल्याचा पलटवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. नागपुरात महाविकास आघाडीच्या सभेची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, भाजपकडून गालबोटाचा प्रयत्न होताना दिसत आहे, असे पटोले म्हणाले. नागपूरमधील सभा मोठी होणार, हे नक्कीच आहे. सगळे …

Read More »

सावधान ! तुमच्या चिमुकल्यांना सांभाळा, उष्माघातानं 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू…

Heat Wave : यंदा ऊन जरा जास्तच आहे. उन्हाच्या काहिलीनं सारं राज्य अक्षरश: भाजून निघालंय. धक्कादायक बाब म्हणजे एप्रिलच्या सुरूवातीलाच राज्यात उष्माघातानं (Heat Stroke) दोन जणांचा बळी घेतलाय. जळगावमध्ये (Jalgaon) एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर आता हिंगोलीत उष्माघातामुळे 5 वर्षांच्या चिमुकलीला जीव गमवावा लागलाय. नंदिनी खंदारे असं या चिमुकलीचं नाव आहे, तिला उलटी, जुलाब आणि तापाचा त्रास असल्यानं रूग्णालयात दाखल करण्यात …

Read More »

Sharad Pawar : भाजपसोबत जाणार का?, शरद पवार म्हणाले..

Sharad Pawar on BJP :  भाजपविरोधात राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. मात्र, आघाडीत ताळमेळ नसल्याचे दिसून आले आहे. अनेकवेळा आघाडीत बिघाडी होईल, अशी विधाने होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेस भाजपविरोधात आक्रमक असताना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मवाळ भूमिका घेत भाजप आणि पंतप्रधान मोदी यांचे गुणगाण गायले. त्यामुळे राष्ट्रवादीची नक्की भूमिका काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. राष्ट्रवादी भाजपसोबत …

Read More »