Tag Archives: maharashtra news

viral video: पुण्यात घडलंय – बिघडंलय… बटाटे पाहण्यासाठी लोकं का करतायेत गर्दी? जाणून घ्या

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: या जगात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. अनेकदा रोज आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ व्हायरलही (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही काही वेळ आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय (interesting news) राहत नाही. सध्या अशाच एका व्हिडीओनं (video) सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. आईनस्टाईननं झाडाच्या खाली बसल्यामुळे वरून सफरचंद पडल्यानं गुरूत्वाकर्षणाचा (gravity) शोध लावला त्यामुळे झाडाला असणाऱ्या फळांचंही …

Read More »

रिक्षा संघटनांमधील वाद टोकाला? आरोप-प्रत्यारोपांची मालिका सूरू…

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या बाईक टॅक्सी विरोधात (taxi vs richshaw) शहरातील तब्बल 16 रिक्षा संघटनांनी एकत्र येत या विरोधात बंद एक दिवस काटेकोर बंद आंदोलन करण्यात आले. यानंतर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची भेट देखील घेतली.पण आत्ता याच रिक्षा संघटनेत फूट पडलेली पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष (president) …

Read More »

Maharashtra CM : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होणार? उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर चर्चांना उधाण

Maharashtra Politics : महाराष्ट्रात महिलेला मुख्यमंत्री पदावर बसवायचंय असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री (Maharashtra CM) कोण असणार या चर्चांना उधाण आलयं. देशाच्या आणि उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मान सुचेता कृपलानी यांना मिळाला होता. त्यानंतर काही राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री पाहायला मिळाल्या. उद्धव ठाकरे यांच्या विधानानंतर महाराष्ट्रालाही महिला मुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा सुरु झाली. पण …

Read More »

Raj Thackeray : राज्यातील वादांबद्दल राज ठाकरे यांचे भाष्य, शरद पवारांवर साधला निशाणा

Raj Thackeray In Konkan : राज्यात सुरु असलेल्या वादाबद्दल महाराष्ट्र नवर्निमाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केले आहे. (Maharashtra News in Marathi) महापुरुषांच्या अपमानावरुन राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या जन्मापासून जातीय राजकारण वाढलंय, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. पवार भाषणात कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचे …

Read More »

मोफत पास असूनही शाळकरी मुलींना का करावी लागतेय इतकी पायपीट?

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा: विद्यार्थिनींना बसने मोफत (free bus travel) प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी बस पास दिली जाते।मात्र शाळेच्या वेळेत बस येत नसल्याचे आणि प्रवासात अन्य प्रवाशांकडून त्रास होत असल्याने विद्यार्थिनींनी बसचा प्रवास टाळून पायदळ (bhandara news) करीत घराचा मार्ग धरवा लागत असल्याच्या प्रकार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात समोर आला आहे. (students …

Read More »

महाराष्ट्रातील सर्वात उंच बाण सुळक्यावर चढत पुण्यातील तरूणांनी मारली बाजी

सागर आव्हाड, झी मीडिया, अहमदनगर: आजकाल अनेक तरूणांना ट्रेकिंग (trekking News) आणि फिरण्याची आवड प्रचंड आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे हे तरूणही अगदी जिद्दीनं आणि आवडीनं ट्रेकिंगमध्ये सहभागी (youngsters and trekking) होताना दिसतात. सध्या अशीच एक अभिमानास्पद बातमी आहे ज्यानं प्रत्येक मराठी माणसाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. चढाईस अत्यंत कठीण व महाराष्ट्रातील (maharashtra news) सर्वात उंच बाण सुळक्यावर यशस्वी चढाई …

Read More »

Sanjay Raut : संजय राऊत यांचा गंभीर आरोप, ‘बेळगावात बोलावून मला मारण्याचा कट’

Sanjay Raut on Maharashtra and Karnataka border dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद ( Maharashtra – Karnataka border dispute) प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील (Karnataka) लोक महाराष्ट्रात (Maharashtra) येतात आणि झेंडे मिरवतात हे कर्नाटक सरकारशिवाय होणार नाही. ( Maharashtra Political News) यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणाचा तरी त्याला पाठिंबा असणार, त्याशिवाय हे होणार नाही, असा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय …

Read More »

Maharashtra Politics : सत्तासंघर्षावर आज सुनावणी नाही, कारण…

Maharashtra Political crisis : राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार नाही. (Maharashtra Political News) न्यायमूर्ती कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्यामुळे तारीख पुढे ढकलण्यात आली आहेत. पुढील तारीख अजून देण्यात आलेली नसल्यामुळे ही सुनावणी कधी होणार हे नक्की झालेलं नाही. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर ही सुनावणी होणार होती. ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाईंनी अपात्रतेच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली …

Read More »

Sambhaji Chhatrapati : संभाजीराजे कडाडलेत, …तर उठाव होणारच !

Sambhaji Chhatrapati on Governor Bhagat Singh Koshyari : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले. यावरुन मोठा वाद निर्माण झालाय. शिवभक्तांच्या भावना समजत नसतील तर उठाव होणारच, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजून कारवाई का झाली नाही, याचा अर्थ राज्यपालांच्या विधानाशी राज्यकर्ते सहमत आहेत का, असा …

Read More »

Measles News Update : गोवरने चिंता वाढवली, आता आणखी एका जिल्ह्यात शिरकाव

Measles in Maharashtra : मुंबई नागपूरपाठोपाठ आता अकोल्यातही गोवरचा शिरकाव झालाय. (Health News) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात गोवरसदृश्य तापाच्या 29 रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांमध्ये गोवरची लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने मुंबईत तपासणीसाठी पाठवले आहेत. (Measles in Akola) 29 जणाचे नमुने तपासणीसाठी मुंबईला दहा रुग्ण ग्रामीण भागातले तर 19 रुग्ण महापालिका क्षेत्रातले आहेत. कुठल्याही प्रकारचा ताप हा गोवर …

Read More »

Nitin Gadkari: ”पंधरा वर्षे जूनी वाहनं…”; केंद्रीय मंत्री गडकरी यांचा महत्वपूर्ण निर्णय

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: देशात भारत सरकारच्या अखत्यारीत असलेली सर्व वाहने (Central Government vehicles) यानंतर पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावर धावणार नाही. ती सर्व वाहने स्क्रॅप केली जाणार असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Central Minister Nitin Gadkari) यांच्या विभागाने घेतल्याचं सांगितलं. ते नागपुरात ऍग्रोव्हिजन 2022 च्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान (Madhyapradesh Prime …

Read More »

‘साहेब, मला न्याय द्या हो!’; न्यायासाठी वृद्ध महिलेचा अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच ठिय्या

प्रफुल्ला पवार, झी मीडिया, रायगड: आजकाल आपल्या शहरात आणि जिल्ह्यात वृद्धांसोबत गैरप्रकार (old age fraud) घडताना दिसत आहेत. त्यांची अनेकदा फसवणूक केली जात आहे. छोट्या मोठ्या कारणांवरूनही त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे. आधी वृद्धांना वृद्धाश्रमात टाकण्याचा फंडा (old age home वाढू लागला होता तर मध्यतंरी वृद्धांना फसवून त्यांचा खून केल्याच्याही घटना समोर येऊ लागल्या होत्या. त्यामुळे सगळीकडेच चिंतेचं …

Read More »

”सीमावाद सामोपचाराने सोडवण्यावर भर” ‘जत वादावर मुख्यमंत्री शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

CM Eknath Shinde Reaction : महाराष्ट्राच्या (Maharashtra) सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर (Sangli, Jath) कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी दावा केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadanvis Government) गंभीर आरोप केला आहे.  राज्यातलं सरकार तातडीने घालवलं नाही तर केंद्र सरकार राज्याचे पाच तुकडे करेल असा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचा निषेध …

Read More »

Nashik Crime : कुणी मारलं चार वर्षाच्या ‘अलोक’ला? अनाथ आश्रमाच्या मागे सापडला मृतदेह

Crime News : श्रद्धा हत्याकांडप्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला असताना  नाशिक येथील त्र्यंबकेश्वर (Nashik Crime News) रस्त्यावर असलेल्या आधारतीर्थ आश्रमातून (Aadhartirth Aashram) धक्कादायक माहिती समोर येत आहे. या आश्रमातील अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्याचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची दखल घेत पोलिसांचा मोठा ताफा आश्रमात दाखल झाला आहे. याप्रकरणी कसून चौकशी सुरू आहे.  अनाथ आश्रमांमधून धक्कादायक …

Read More »

महाराष्ट्र खो-खो संघाची विजयी घोडदौड सुरुच, पुरुषांसह महिला संघ उपउपांत्यपूर्व फेरीत

Maharashtra Kho Kho Team : महाराष्ट्रात सुरु 55 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघानी विजयी कामगिरी कायम ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात पुरुषांनी मध्य भारत संघावर तर महिलांनी उत्तर प्रदेशवर विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आता उपउपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्र पुरुषांमध्ये गुजरात विरुध्द तर महिलांचा संघ आंध्र प्रदेश विरुध्द मैदानात उतरणार आहे. आजच्या दिवसाचा …

Read More »

… पण महिलांसाठी का नाही? सुप्रीम कोर्टाचा सवाल; लष्करात महिला अधिका-यांसोबत भेदभाव

रामराजे शिंदे, झी मीडिया: लष्करातील 34 महिला अधिकाऱ्यांनी पदोन्नतीत विलंब केला गेल्याचा आरोप सुप्रीम कोर्टात (Supreme Court) केलाय. या प्रकरणावर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यात महिला अधिका-यांनी गंभीर (Allegations) आरोप केलाय. विशेष निवड मंडळात भेदभाव केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महिलांपेक्षा (Lady Army Officer) कनिष्ठ असलेल्या पुरुष अधिकाऱ्यांची नावे बढतीसाठी पाठवण्यात आल्याचा दावा लष्करातील या महिलांनी केला …

Read More »

महाराष्ट्र खो-खो संघाची दमदार कामगिरी, पुरुषांसह महिला संघांचा दणक्यात विजय

Maharashtra Kho Kho Team : उस्मानाबाद येथे 55 वी राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला स्पर्धा सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघानी विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात पुरुषांनी उत्तराखंडवर तर महिलांनी अरुणाचल प्रदेशवर विजय मिळवला आहे. भारतीय खोखो महासंघ आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांनी मिळून उस्मानाबाद जिल्हा खोखो असोसिएशनतर्फे ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा …

Read More »

Google ने Play Store वरुन काढून टाकलेले ‘हे’ Apps तुमच्या फोनमध्ये तर नाही, पाहा लिस्ट

Phone Apps: गुगल प्ले स्टोअर (google Play Store) एक अशी जागा बनली आहे जिथे बनावट ॲप्सचा पूर आला आहे. बनावट ॲप्सद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी  गुगल प्ले स्टोअर वरून सुरक्षितेसाठी धोकादायत अॅप्स काढण्यात आले आहे. जर हे अॅप्स तुमच्या मोबाईल मध्ये पण असतील तर तातडीने डिलीट करा.  हे अॅप्स स्मार्टफोनची (smartphone buttery) बॅटरी आणि सामान्यपेक्षा जास्त मोबाइल डेटा वापरत होते. तुम्हीही …

Read More »

Political Update: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला राहुल गांधींनी साधं फुलंही वाहिलं नाही? बावनकुळेंची टीका

अमर काणे, झी मीडिया, नागपूर: देशाची मान राहुल गांधी (Rahul Gandhi on Swatantryaveer Savarkar) यांच्या वक्तव्याने खाली गेली आहे. सावरकरांबद्दल राहुल गांधी (Rahul Gandhi Bharat Jodo yatra) आक्षेपार्ह वक्तव्य करत आहे आणि काँग्रेस (Congress Party) पार्टी त्याचा समर्थन करत आहे. राहुल गांधी यांना सावरकरांचा इतिहास माहीत असूनही ते जाणून बुजून तो इतिहास (History) दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, चुकीचं वक्तव्य …

Read More »

Maharashtra Politics: ‘अशा घटना घडू नये म्हणून…’; Sharddha Walker प्रकरणावर चित्रा वाघ यांनी दिली प्रतिक्रिया

पराग ढोबाळे, झी मीडिया, नागपूर: 18 वर्षीय मुलींना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार (18 years old Young Girls) असला तरी त्यांना विनंती आहे की अशा पद्धतीने चुकीचा (Chitra Wagh) निर्णय घेऊ नये, अशी विनंती भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. दिल्लीतील हत्याकांड (Delhi Shraddha Walker Murder Case) अंगावर काटा आणणार आहे. त्यामुळे त्या आरोपीला त्वरित फाशी झालीच पाहिजे. …

Read More »