Tag Archives: maharashtra news

Bhagat Singh Koshiyari: जाता जाता राष्ट्रावादीनं दाखवली कोश्यारींची Marksheet; इतिहासातील मार्क्स चर्चांचा विषय

Bhagat Singh Koshiyari Trolled By NCP: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वाद सुरू झाला आहे. त्यातून कालच्या निर्णयानंतर तर राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणात शिंदे आणि ठाकरे गटामध्ये सत्तासंघर्ष (Thackeray vs Shinde) नवी कलाटणी घेणार का याकडे आता सगळ्यांचेच लक्ष आहे. काही दिवसांपुर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshiyari) यांनी राजीनामा दिला आणि रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रूजू …

Read More »

Uddhav Thackeray : आता उद्धव ठाकरे यांना ‘शिवसेना’ नाव वापरता येणार का?

Maharashtra Politics : शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार गेलेत. त्यानंतर शिंदे गटाने थेट शिवसेनेवर दावा केला होता.  ( Political News ) आता निवडणूक आयोगाचा निकालही शिंदे गटाच्या बाजुने लागला आहे. आता शिवसेना ही शिंदेंची झाली आहे. पक्षाबरोबर चिन्हही शिंदे गटाचे झाले आहे.  (Maharashtra Politics)  त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्याकडे आता शिवसेना आणि पक्ष …

Read More »

E-pharmacies : ऑनलाईन औषधं मागवताय? केंद्र सरकारनं नाईलाजानं घेतलाय मोठा निर्णय, आताच पाहा

E-pharmacies under radar Union Health Ministry: गेल्या काही काळापासून ऑनलाईन (Online) व्यवहारांना बरील चालना मिळाली आहे. पण, आता मात्र केंद्राकडूनच (Central Government) या प्रक्रियेविरोधात कारवाई होताना दिसत आहे. ई फार्मसी कंपन्यांची मनमानी संपुष्टात आणण्यासाठी मोदी सरकारकडून मोठा निर्णय घेण्याची तयारी करण्यात आली आहे. या कारवाईअंतर्गत सरकार कठोर निर्णय घेत या ई फार्मसी कंपन्यांना टाळंही ठोकू शकते. अधिकृत सूत्रांच्या महितीनुसार ई …

Read More »

Maharashtra political crisis : सत्तासंघर्षाचा निकाल ठेवला राखून, दुसरीकडे अपात्र आमदारांबाबत आजच निर्णय

Political News : आताची सगळ्यात मोठी राजकीय बातमी. (Shiv Sena controversy) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. (Maharashtra Political Crisis Case ) या सत्तासंघर्षाची सुनावणी आज पूर्ण झाली आहे. मात्र, न्यायालयाने निकाल न देता तो राखून ठेवला आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, दुसरीकडे अपात्र आमदारांबाबतचा निकाल आजच येणार आहे. …

Read More »

7th Pay Commission: ‘या’ दिवशी मिळणार कर्मचाऱ्यांना 10500 रुपयांची खुशखबर! जाणून किती वाढणार तुमचा पगार

7th Pay Commission DA Hike Calculation : दिवसाची सुरुवात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून डीए वाढीचा निर्णय होणार आहे. 1 मार्चला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे. यावेळी महागाई भत्ता आणि महागाई सवलत 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. यासह ते 42 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारात वाढीव डीए आणि …

Read More »

Love Story : जवळच्या मित्राच्या पत्नीच्या प्रेमात पडली, तिघांनीही घेतला असा निर्णय…Video Viral

Unique Love Story Viral Video : प्रेम ( Love) आंधळं असते हे आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहेत. म्हणतात प्रेमात रंग, धर्म, जात, वय अगदी आता मुलगा मुलगी या कशालाही सीमा राहिलेली नाही. आज फक्त प्रेम ही एक संकल्पना जगाचा आधार बनतं चालली आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर आयुष्यभर राहायचं बस एवढंच…मग तो मुलगा असो किंवा मुलगी…सर्वत्र व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day …

Read More »

Ramesh Bais : राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस, अमरिंदर सिंह यांना हुलकावणी

Maharashtra Governor Ramesh Bais : महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) आता असणार आहेत. ते लवकरच आपल्या पदाची शपथ घेतील. ( Maharashtra Political News) दरम्यान, काही दिवासंपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आपल्याला राज्यपाल पदावरुन पायउतार व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, …

Read More »

जीएसटी अधिकारीची झाली मॉडेल केला 264 कोटींचा घोटाळा; आता ‘ती’ अडकली ED च्या जाळ्यात

Actress Kriti Varma Money Laundering Case : अभिनेत्री कृती वर्मा (Kriti Varma) ही आधी एक जीएसटी इन्स्पेक्टर होती. कृती वर्माला आता मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीसमोर जबाब नोंदवला आहे. कृतीनं तिच्या वरिष्ठांचे लॉगिन क्रेडेंशियल्स वापरत 264 कोटी रुपयांची उलथा पुलथ केली, असा आरोप तिच्यावर आहे. ईडीचे म्हणणे आहे की मनी लॉन्ड्रिंग करण्यात आलेले हे पैसे भूषण पाटील यांच्या खात्यात पाठवण्यात आले …

Read More »

श्रद्धेचा बाजार! त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात बाबा अमरनाथ प्रकटल्याचा दावा साफ खोटा, पाहा VIDEO

Nashik’s Trimbakeshwar Temple: नाशिक शहरातील रामकुंड (Nashik, Ramkunda) म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. मात्र, गोदावरी नदीत (Godavari River) असलेल्या रामकुंड परिसरात श्रद्धेचा बाजार सुरू असल्याचं समोर आल्यानंतर आणखी एक धक्कादायक प्रकाराचा भंडाफोड झाला आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी अतिप्राचीन मंदिर म्हणून ओळख असलेलं  त्र्यंबकेश्वर मंदिर (Nashik Trimbakeshwer Temple) जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे. येथे दररोज हजारो भाविकांची रेलचेल असते. परंतु, त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहातील शिवपिंडात …

Read More »

Gulabrao Patil : लग्नात गेलो तर हसतो, मयतीत गेलो तर रडतो; गुलाबराव पाटील म्हणतात आमच्यासारखी अक्टिंग करून दाखवा

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : शिंटे गटाचे नेते तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील(Minister Gulabrao Patil) हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेमहीच चर्चेत असतात. गुलाबराव पाटील पुन्हा एकदा अशाच प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.  पुढारी म्हणजे बदनाम जात…चांगल्या चांगल्या ॲक्टरनी आमच्या सारखी अक्टिंग करून दाखवावी असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.  सातारा जिल्हापरिषदेच्या माध्यमातून जिल्हा स्तरीय कार्यशाळा आणि जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचा …

Read More »

नाशिकच्या रामकुंडावर श्रद्धेचा बाजार, त्रिवेणी संगमाच्या नावावर भक्तांची फसवणूक?

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिकचं रामकुंड (Nashik, Ramkunda) म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. मात्र या गोदावरी नदीत (Godavari River) असलेल्या रामकुंड परिसरात श्रद्धेचा बाजार सुरू असल्याच समोर आल आहे. गोदावरीत अस्थी विसर्जन केलं की मृतात्म्याला थेट मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धाळूंची भावना आहे. अरुणा, वरुणा आणि गोदावरी या तीन नद्यांचा संगम होत असल्यानं इथंच अस्थी विसर्जन केलं जातं. त्रिवेणी संगमाच्या …

Read More »

Space Station : चंद्र आणि मंगळावर जाण्यासाठी सांगलीत स्टेशन बांधणार; महापालिकेच्या महासभेत ठराव मंजूर

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : दक्षिण आफ्रिकेतून मागवणार चित्ते, महापौरांना अंबारीसह हत्ती तर, उपमहापौरसाठी घोडा खरेदी करणार, चंद्र मंगळावर जाण्यासाठी सांगलीत अंतराळ यान स्थानक उभारले जाणार (space station will be built in Sangli to go to Moon and Mars)… या नुसत्या कल्पना नाहीत तर ठराव आहेत.  सांगली महापालिकेत (Sangli, Miraj and Kupwad City Municipal Corporation) अनोखी अभिरुप महासभा पार …

Read More »

Jalgaon Banana : जळगावातच केळी मिळेनात; केळ्यांना 70 रुपये डझन इतका विक्रमी भाव

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : केळीच्या उत्पादनात (Banana Production) भारत अव्वल क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा केळी उत्पादनासठी प्रसिद्ध आहे. मात्र, याच जळगावात केळी मिळेनाशी झाली आहेत. यामुळेच जळगावमध्ये  70 रुपये डझन (70 Rs per dozen) इतक्या विक्रमी दराने केळी विकली जात आहेत.  केळींसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावातच सध्या केळींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जळगावमध्ये 70 रुपये डझन इतका …

Read More »

Crime News: valentine week सुरु असताना घडली भयानक घडना; प्रेम मिळवण्यासाठी आईलाच…

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : 7 फ्रेबुवारीपासून व्हॅलेन्टाईन वीक (valentine week 2023) सुरु झाला आहे. Valentine week सुरु असतानाच नाशिकमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम मिळवण्यासाठी एका मुलाने आपल्या आईवर दबाव आणत तिला मारहाण करत संपूर्ण घर पेटवून दिले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रेमासाठी आईला मारहाण करणाऱ्या या माथेफिरु प्रेमवीराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे (Nashik …

Read More »

shocking : कुटुंबियांनी ज्याचा दफनविधी केला तो जिवंत सापडला; अत्यंविधीसाठी बायको आली होती गावावरुन

पालघर, झी मीडिया, हर्षद पाटील : कुटुंबियांनी ज्याचा दफनविधी केला तो व्यक्ती जिवंत सापडला आहे (Cremated person found alive) . पालघरमध्ये (Palghar) ही आश्चर्यकारक (shocking) घटना घडली आहे. या व्यक्तीचे अपघाती निधन झाले होते. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्याची पत्नी अत्यंविधीसाठी गावावरुन आली होती. मात्र, दफनविधी नंतर हा व्यक्ती असल्याची माहिती समोर आली.  29 जानेवारी …

Read More »

‘शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजपानंतर…’ नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीसांसमोरच सांगितला पुढचा राजकीय प्रवास

Maharashtra Politics : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला (Anganwadi Yatra) आजपासून सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपस्थित राहत भराडी देवीचं दर्शन घेतलं. आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने कोकणात आपलं वर्चस्व मजबूत करण्याच्या उदेदशाने भाजपकडून (BJP) आंगणेवाडीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. …

Read More »

Indian Farmer : YouTube वरुन शोधला जालीम उपाय; पिकांवर केली देशी दारुची फवारणी

प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा :  दारु म्हंटल ही डोळ्यासमोर येतात जिंगणारे तळीराम. भंडाऱ्यातील (Bhandara) एका शेतकऱ्याने शेतात चक्क शेतात देशी दारुची फवारणी केली आहे ( sprayed country liquor in the farm). YouTube वर व्हिडिओ पाहून या शेतकऱ्याने डोकं लावलं आहे. शेतकऱ्याने केलेल्या अनोख्या फवारणीची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे.     शराब हर मर्ज की दवा है… हे वाक्य आपन …

Read More »

Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेत्याशी संबधित बँकेवर ED ची धाड; कर्मचा-याला हृदयविकाराचा झटका

Maharashtra Political News :  कोल्हापूर येथील राष्ट्रवादीचे वजनदार नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या संबधीत असलेल्या बँकेत ईडी अधिकाऱ्यांकडून 30 चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान एकाकर्मचा-याला हृदयविकाराचा झटका आला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर (Kolhapur District Central Bank) ईडीने धाड टाकली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  हसन मुश्रीफ हे  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आहेत. बुधवारी 1 …

Read More »

Income Tax : वॉचमनचा पगार फक्त 10 हजार; इन्कम टॅक्सने पाठवली 1 कोटी 14 लाखांची नोटीस

अतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : इन्कम टॅक्सची (Income Tax ) नोटीस आली की भल्या भल्यांना धडकी भरते. उत्पन्नाप्रमाणे लोकांना कर भरावा लागतो. कर चुकवणाऱ्यांना कर वसुलीसाठी इन्कम टॅक्सकडून नोटीस पाठवली जाते.  मात्र,  कल्याण (Kalyan) सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला 1 कोटी 14 लाखांची नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे याचा पगार फक्त दहा हजार रुपये आहे. ही नोटीस पाहून …

Read More »

Kasba Assembly By-Election : कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर, ‘या’ नावांची आता चर्चा

Maharashtra Kasba Peth Assembly By-Election : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतून (Kasba Peth Assembly By-Election) टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांना प्रदेश प्रवक्ते नियुक्त केले. या जागेसाठी मंगळवारपर्यंत अर्ज करायचे आहेत. (Political News in Marathi) दरम्यान, विद्यमान आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे निधन झाल्यानंतर या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. (Maharashtra …

Read More »