Tag Archives: entertainment

काजलनं केला बेबी बंप फ्लॉन्ट ; वर्क आऊट करतानाचा व्हिडीओ चर्चेत!

Kajal Aggarwal : प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) लवकरच आई होणार आहे. काजलनं तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अनेक वेळा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो काजलनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता नुकताच एक खास व्हिडीओ काजलने शेअर केला आहे. काजल या व्हिडीओमध्ये वर्क-आऊट करताना दिसत आहे.  काजलनं वर्क आऊट करतानाचा व्हिडीओ शेअर करून …

Read More »

Valimai box office collection: बोनी कपूरचा ‘वालीमाई’ सिनेमा पुष्पाचा रेकॉर्ड मोडणार?

Valimai box office collection : गेल्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य सिनेमे धुमाकूळ घालत आहेत. 17 डिसेंबरला प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनचा पुष्पा सिनेमा आजही कोट्यवधींची कमाई करतो आहे. अशातच दाक्षिणात्य ‘वालीमाई’ सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाने तीन दिवसांत जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे ‘वालीमाई’ सिनेमा ‘पुष्पा’चा रेकॉर्ड मोडणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  ‘वालीमाई’ सिनेमात अजित …

Read More »

Bollywood Movies : सिनेसृष्टी पुन्हा बहरली, थिएटर्स स्क्रीन मिळवण्यासाठी रस्सीखेच

Bollywood Movies : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक बिग-बजेट हिंदी- मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. सरकारने सिनेमागृहे 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याचा मराठी सिनेमांना मात्र फटका बसत आहे. तरीही ‘झिम्मा’, ‘पावनखिंड’ सारखे मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. तर बॉलिवूडचे बिग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे एकंदरीतच सिनेसृष्टीत आनंदाचे वातावरण …

Read More »

Sonu Sood : सोनू सूदने ‘रोडीज’च्या शूटिंगला केली सुरुवात

MTV Roadies Season 18 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘रोडीज’च्या (Roadies) शूटिंगला अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) सुरुवात केली आहे. ‘रोडीज’ हा अॅडव्हेंचर रिअॅलिटी शो गेली अनेक वर्ष एमटीव्हीवर सुरू आहे. हा शो नेहमीच तरुणाईच्या पसंतीस पडतो. पण आता सोनू सूद हा शो होस्ट करणार असल्याने चाहते उत्सुक आहेत.  चाहत्यांसोबत सोनू सूददेखील ‘रोडीज’चा साहसी प्रवास अनुभवण्यासाठी उत्सुक आहे. या शो चे शूटिंग …

Read More »

Farhan-Shibani : फरहान-शिबानीच्या लग्नानंतर अभिनेत्याची पहिली पत्नी म्हणाली…

Farhan-Shibani : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) सध्या चर्चेत आहेत. 19 फेब्रुवारी 2022 रोजी ते लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच फरहान अख्तरच्या पहिल्या पत्नीची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  फरहान अख्तरच्या पहिल्या पत्नीचे नाव अधुना भाबानी आहे. फरहान- शिबानीच्या लग्नादरम्यान नेटकरी अधुनाला ट्रोल करत आहेत. …

Read More »

‘कच्चा बदाम’, ‘बचपन का प्यार’पासून ‘ढिंच्याक पूजा’पर्यंत ‘हे’ कलाकार रातोरात झाले स्टार

Trending Song : अनेक कलाकारांना सोशल मीडियामुळे लोकप्रियता मिळत आहे. त्यामुळे हे कलाकारमंडळी रातोरात सेलिब्रिटी झाले आहेत. अशा रातोरात सेलिब्रिटी होणाऱ्या कलाकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीशिवाय हे कलाकार रातोरात स्टार झाले आहेत. सध्या ‘बदाम… बदाम… कच्चा बदाम’ गाणे गात शेंगदाणे विकणारा भुवन बडायकर चर्चेत आहे. भुवन शेंगदाणे विकताना ‘बदाम… बदाम… कच्चा बदाम’ असं त्याच्या शैलीमध्ये गायचा. त्याचा …

Read More »

Pawankhind : जय शिवराय! दुसऱ्या आठवड्यातही ‘पावनखिंड’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Pawankhind Movie : ‘पावनखिंड’ (Pawankhind) सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. दुसऱ्या आठवड्यातही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 12.17 कोटींची कमाई केली आहे. तर विकेंण्डला शुक्रवारी 1.02 कोटी, शनिवारी 1.55 कोटी आणि शनिवारी 1.97 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 16.71 कोटींचा गल्ला जमवला आहे.  18 फेब्रुवारीला  ‘पावनखिंड’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला …

Read More »

Dhaakad : कंगना रनौतच्या अ‍ॅक्शन थ्रिलर ‘धाकड’ची रिलीज डेट जाहीर

Dhaakad : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या लॉकअपमुळे चर्चेत आहे. अशातच तिच्या आगामी ‘धाकड’ (Dhaakad) सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. कंगना रनौतचा ‘धाकड’ सिनेमा 27 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. कंगनाने सोशल मीडियावर सिनेमाचे पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.  कंगनाचा धाकड सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. या …

Read More »

प्रियांका-निकच्या बाळाचं नाव कधी ठेवणार? पाहा काय म्हणाल्या मधु चोप्रा…

Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती-अमेरिकन गायक निक जोनास (Nick Jonas) काही काळापूर्वी आई-वडील बनले आहेत, ज्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. दोघेही सरोगसीच्या माध्यमातून पालक बनले आहेत. ही आनंदाची बातमी त्यांनी चाहत्यांसोबत शेअर करताच सोशल मीडियावर अभिनंदनाच्या प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला. आता प्रियांकाची आई आणि बाळाची आजी मधु चोप्रा (Madhu Chopra) …

Read More »

ओटीटीवर होणार मनोरंजनाचा धमाका, विद्या बालनचा ‘जलसा’ लूक प्रेक्षकांच्या भेटीला!

JALSA Movie: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या (Vidya Balan) ‘जलसा’ (Jalsa) चित्रपटाबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. आता तिच्या चाहत्यांना नव्या चित्रपटाची जास्त वाट पाहावी लागणार नाही. ‘जलसा’ चित्रपटाची रिलीज डेट आता जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच विद्या बालन आणि शेफाली शाह या दोन्ही अभिनेत्रींचा फर्स्ट लूकही निर्मात्यांनी रिलीज  केला आहे. या लूकमध्ये दोन्ही अभिनेत्री खूपच गंभीर दिसत आहेत. मात्र, …

Read More »

वय अवघं 28 वर्षे अन् कोट्यवधींची मालकीण! आलिया भट्टची ‘लक्झरी लाईफ’ पाहिलीत?

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ने (Gangubai Kathiawadi) बॉक्स ऑफिसवर कल्ला केला आहे. इतकंच नाही, तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकजण आलियाच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसत आहे. आलियाचे चाहते तिला राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र असल्याचे म्हणत आहेत. निरागस दिसणार्‍या आलियासाठी अशी व्यक्तिरेखा साकारणे सोपे नव्हते, पण तिने ही भूमिका …

Read More »

खिशात 5500 रूपये घेऊन सोनू सूद आला होता मुंबईत ; आता आहे कोट्यवधींचा मालक

Sonu Sood : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. लॉकडाऊनमध्ये सोनूने अनेकांना मदत केली. सोनूनं अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.  सोनूच्या चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. जाणून घेऊयात सोनूकडे असणाऱ्या संपत्तीबाबत… मुंबईमध्ये अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी जेव्हा सोनू आला होता तेव्हा त्याच्याकडे 5500 रूपये होते.  पण आता सोनूकडे 130 कोटी रूपये संपत्ती आहे. …

Read More »

संस्कृती बालगुडेच्या ‘8 दोन 75’ सिनेमाला 50 हून अधिक राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पुरस्कार

8 Don 75 Fkat Ichchashakti Havi : ‘8 दोन 75’ (8 Don 75) या सिनेमाला आजवर 50 हून अधिक राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. देहदान आणि त्याविषयाची जागृती करणारा हा सिनेमा आहे. एका वेगळ्या विषयावरचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी’ या सिनेमाच्या नावातच वेगळेपण आहे. सुश्रुत भागवत यांनी या सिनेमाचे …

Read More »

Lock Upp Contestants Full List : कंगनाच्या लॉकअपमध्ये ‘या’ स्पर्धकांचा सहभाग

Lock Upp Contestants Full List : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी ‘लॉकअप’ या शोमुळे (Lock Upp) चर्चेत आहे. कंगनाचा हा शो आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो MX Player आणि Alt Balajiवर प्रसारित होणार आहे. लॉकअपमध्ये कंगना 16 सेलिब्रिटींवर अत्याचार करताना दिसणार आहे. यात 72 दिवस स्पर्धकांना तुरुंगात राहावे लागणार आहे. …

Read More »

Shruti Haasan Tests Positive : अभिनेत्री श्रुती हासनला कोरोनाची लागण

Shruti Haasan Tests Positive : अभिनेत्री श्रुती हासनला (Shruti Haasan) कोरोनाची लागण झाली आहे. श्रुतीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. श्रुतीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले आहे,”सर्वप्रकारे काळजी घेऊनही माझी कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. पण आता प्रकृतीत सुधारणा होत आहे”. श्रुतीने शेअर केलेल्या या पोस्टवर श्रुतीचे चाहते आणि कलाकारमंडळी तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. दाक्षिणात्य …

Read More »

Bhool Bhulaiyaa 2 : तब्बूने ‘भूल भुलैया 2’ सिनेमाचे शूटिंग केले पूर्ण

Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने (Tabu) नुकतेच ‘भूल भुलैया 2’ (Bhool Bhulaiyaa 2) सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. तब्बूने इंस्टाग्रामवर केक कापतानाचे फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ‘भूल भुलैया 2’ हा सिनेमा 20 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा आधी जुलै 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण …

Read More »

‘गंगूबाई काठियावाडी’ दाक्षिणात्य चित्रपटांच्या तोडीचा; आलियाचं नाव न घेता कंगनाने केलं कौतुक

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमा प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच आलियाचे सिनेमातील काम आवडत आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमावर निशाणा साधला होता. पण आता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कंगनाने आलियाचे नाव न घेता तिच्या कामाचे कौतुक केले …

Read More »

Ananya : बहुचर्चित ‘अनन्या’ नाटकाचा 300 वा गौरवशाली प्रयोग रंगणार

Ananya Natak : बहुचर्चित ‘अनन्या’ नाटकाचा 300 वा गौरवशाली प्रयोग रंगणार आहे. नाटक आणि प्रेक्षकांमधील दुवा असणारी रंगभूमी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शांत होती. सध्या अनेक नाटकांचे प्रयोग पन्नास टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगत आहेत. लॉकडाऊन आधी अनेक नाटकांचे जोरदार प्रयोग सुरू होते. त्यात ‘अनन्या’ नाटकाचादेखील समावेश होता.  सुयोग, ऐश्वर्या, आर्य निर्मित ‘अनन्या’ हे नाटक आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप …

Read More »

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा करणार बॉलिवूडमध्ये एण्ट्री; सुहाना खानसोबत करणार स्क्रिन शेअर

अगस्त नंदा, सुहाना खान आणि खुशी कपूर या चित्रपटात एकत्र दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बॉलिवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांता नातू अगस्त्य नंदा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी अगस्त्य नंदा आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान दिग्दर्शक झोया अख्तर यांच्या ऑफिसमधून बाहेर पडताना दिसले. झोया अख्तर यांना ‘द आर्चीज’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. …

Read More »

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि त्यांचं भाषेवर असलेलं हे प्रेम तर सगळ्यांना माहित आहे. ते बऱ्याच वेळा मराठी भाषेविषयी आपण तिला किती कमी लेखतो यावर बोलताना दिसतात. आता मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं नागराज मुलाखतीत मराठी भाषेला किती दुय्यम स्थान दिलं जातं याविषयी बोलताना अनेक गोष्टी सांगिल्या. तर अजय-अतुल जोडीतील अतुलने …

Read More »