Shruti Haasan Tests Positive : अभिनेत्री श्रुती हासनला कोरोनाची लागण

Shruti Haasan Tests Positive : अभिनेत्री श्रुती हासनला (Shruti Haasan) कोरोनाची लागण झाली आहे. श्रुतीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. श्रुतीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले आहे,”सर्वप्रकारे काळजी घेऊनही माझी कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. पण आता प्रकृतीत सुधारणा होत आहे”.

श्रुतीने शेअर केलेल्या या पोस्टवर श्रुतीचे चाहते आणि कलाकारमंडळी तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. दाक्षिणात्य कलाविश्वासोबतच श्रुती हसनने हिंदी सिनेसृष्टीतही काम केले आहे. लॉकडाऊन दरम्यान श्रुतीला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता.




श्रुतीची नुकतीच ‘बेस्टसेलर’ (Bestseller) ही वेबसीरिज 18 फेब्रुवारीला अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे.  या सीरिजचे दिग्दर्शन मुकुल अभ्यंकर यांनी केले आहे. तर अल्केमी एलएलपी, सिद्धार्थ पी मल्होत्रा, सपना मल्होत्रा ​​हे या सीरिजचे निर्माते आहेत. लवकरच तिचा ‘सालार’ ‘Salaar’ नावाचा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन मुकुल अभ्यंकर यांनी केले आहे. तर अल्केमी एलएलपी, सिद्धार्थ पी मल्होत्रा, सपना मल्होत्रा ​​हे या सीरिजचे निर्माते आहेत.

हेही वाचा :  Kapil Sharma : कॉमेडियन कपिल शर्माचे अभिनेता होण्याचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण

संबंधित बातम्या

Mann Ki Baat: टांझानियन भाऊ-बहिणीने पंतप्रधान मोदी यांना केलं इम्प्रेस, मन की बातमध्ये केलं कौतुक

लंडनच्या रेस्टॉरंटमध्ये लिओनार्डो डि कॅप्रिओसोबत दिसल्या नताशा पूनावाला, सोशल मीडियावर रंगल्या चर्चा

Anshula Kapoor : अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरचा फॅट टू फिट अवतार, ट्रांसफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …