तंत्रज्ञान

AC, फ्रिज, कूलर वापरुन देखील कमी येईल तुमचं विजेचं बिल, कसं ते जाणून घ्या

मुंबई : बऱ्याच लोकांच्या घरी ही समस्या असते की, इलेक्ट्रिक वस्तु कमी असूनही किंवा त्याचा जास्त वापर होत नसुन देखील विजेचं बिल जास्त येतं. त्यांनी कितीही प्रयत्न केल तरी ते कमी होत नाही. ज्यामुळे लोक त्रस्त असतात. तुम्हाला देखील ही समस्या त्रास देत असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील बिजेचं बिल …

Read More »

Smartphone हँग होत असल्याने तुम्हीही वैतागला आहात? आताच करा ही कामं, म्हणाल ‘येतो मख्खन’….

मुंबई : हल्लीच्या दिवसांमध्ये स्मार्टफोनचा वापर  इतका वाढला आहे, की एक क्षणही या उपकरणापासून दूर राहणं अनेकांना शक्य होत नाही. स्मार्टफोन हातात आला, की अनेक कामं सोपी करणारे ढिगभर अॅप इन्स्टॉल करण्याचा घाट घातला जातो. गाणी ऐकण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठीच्या प्लेलिस्ट तयार केल्य़ा जातात. (Smarthphone Hang) फोनवर या साऱ्याचा मारा होत असताना, अरे बक्कळ मेमरी आहे….. असं मोठ्या गर्वाने म्हटलंही जातं. …

Read More »

WhatsApp ची भन्नाट ट्रिक! डिलीट केलेले मेसेज सहज वाचणे शक्य, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चा वापर कोट्यावधी यूजर्स करतात. भारतात देखील या अ‍ॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. केवळ चॅटच नाही तर फोटो-व्हिडिओ पाठवण्यापासून ते कॉलिंगसाठी देखील या अ‍ॅपचा वापर केला जातो. WhatsApp आपल्या यूजर्ससाठी अनेक शानदार फीचर्स असते. असेच एक फीचर्स आहे डिलीट मेसेज. यूजर्स आपण पाठवलेला मेसेज एका ठराविक कालावधीमध्ये डिलीट करू शकतात. डिलीट केलेला …

Read More »

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? ‘या’ पोर्टलच्या मदतीने मिनिटात मिळेल सर्व माहिती

नवी दिल्ली: ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्याकाही महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुन्हेगार नवनवीन पद्धतींचा वापर करून फसवणूक करत आहेत. अनेकदा तुमच्या ओळखपत्रांचा वापर इतर व्यक्ती चुकीच्या कामासाठी देखील करण्याची शक्यता असते. तसेच, तुमच्या तुमच्या ओळखपत्राचा वापर करून सिम कार्ड देखील घेऊ शकतात. या मोबाइल क्रमाकांचा वापर चुकीच्या कामासाठी केल्यास याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो. याशिवाय, या नंबरचा वापर …

Read More »

स्लो इंटरनेटचे टेन्शन विसरा, वाय-फाय स्पीड वाढविण्यात ‘या’ भन्नाट टिप्स करतील तुमची मदत, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: कोविड काळात वर्क फ्रॉम होमचे कल्चर मोठ्या प्रमाणात रुजले आहे. अशात केवळ वाय-फायवर अवलंबून राहावे लागते. परंतु, अनेकवेळा महत्वाचे ऑफिसचे काम सुरु असतांनाच इंटरनेटचा स्पीड खूप कमी झाल्याचे दिसून येते. अशात, महत्वाची कामं रखडतात आणि अनावश्यक टेन्शन येते. परिणामी, युजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आजच्या वेगवान जगात कमी इंटरनेट स्पीड म्हणजे टेन्शनच. आजकाल ऑफीससाठीच नाही तर मनोरंजनासाठीही …

Read More »

फक्त ५० रुपयात घरी मागवा आपले PVC Aadhar Card, कधीच खराब होणार नाही

नवी दिल्लीः आधार कार्ड आता सर्वांसाठी आवश्यक डॉक्यूमेंट बनले आहे. अनेक कामांसाठी आता आधारचा वापर केला जातो. सरकारी काम असो की खासगी, आधार कार्ड आता आवश्यक समजले जाते. सरकारी योजना पासून, मोबाइल फोन सिम कार्डसाठी आधारची विचारना केली जाते. आधार कार्ड जर खराब होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर याला प्लास्टिक मटेरियलच्या वर प्रिंट करून घ्या. तसेच तुम्ही ऑनलाइन …

Read More »

UPI की NEFT, कोणता व्यवहार फायद्याचा? जाणून घ्या माहिती

मुंबई : ऑनलाईन बँकिंग आता भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. लोक मोठ्या-मोठ्या व्यवहारांपासून ते अगदी छोट्या व्यवहारापर्यंत ऑनलाईन पेमेंटचा वापर करतात. सुरूवातीला लोक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी NEFT चा वापर करायचे. मात्र आता गुगलपे, फोन पे, BHIM UPI सारख्या पर्यायांमुळे UPI चा वापर करु लागले आहेत. तसे पाहाता या दोन्ही सुविधांमुळे तुम्हाला घरबसल्या कोणत्याही त्रासशिवाय पैसे ट्रान्सफर करता येतात. परंतु …

Read More »

Flipkart ची स्पेशल ऑफर! आयफोन13 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काऊंट

मुंबई : Apple ने गेल्या वर्षी आयफोन 13 सीरीज लाँच केली होती. लॉन्च होताच लोकांमध्ये त्याला जबरदस्त पसंती मिळाली. फोनची विक्रमी विक्री झाली. iPhone 13 79,900 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. मात्र ई-कॉमर्स प्लटफॉर्मवर त्याची किंमत कमी झाल्याचे दिसून येत आहे. iPhone 13 128GB स्टोरेज व्हेरिएंट Flipkart आणि Amazon वर 74,900 रुपयांना उपलब्ध आहे. पण Flipkart वर iPhone 13 वर …

Read More »

महत्वाच्या कामांसाठी Gmail अकाउंट वापरतांना अडचणी येत असतील तर, फॉलो करा ‘या’ टिप्स

नवी दिल्ली: Gmail हे वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी जगभरात वापरले जाणारे लोकप्रिय माध्यम आहे. हे प्लॅटफॉर्म Mac, PC, iPhone किंवा Android वर तितकेच चांगले चालते. आजच्या काळात कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचे जीमेल अकाउंट असतेच. पण, जर काही कारणास्तव जीमेल नीट करत नसेल तर मग मात्र युजर्सना टेन्शन येते. तुमचे Gmail नीट काम करत नसेल तर काही टिप्सच्या मदतीने तुम्ही …

Read More »

WhatsApp वर गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडने केले आहे ब्लॉक? ‘या’ सोप्या ट्रिक वापरून सहज करता येईल मेसेज

नवी दिल्ली: मित्र-मैत्रिणी अथवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत बोलायचे असल्यास आपण इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो. WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. चॅटिंग, फोटो-व्हिडिओ पाठवण्यापासून ते कॉलिंगसाठी या अ‍ॅपचा उपयोग होतो. मात्र, अनेकदा चॅटिंग करताना झालेल्या भांडणामुळे समोरील व्यक्ती आपल्याला WhatsApp वर ब्लॉक करते. आपल्या सर्वांसोबतच असे कधीना कधी घडले आहे. तुम्हाला देखील तुमच्या मित्र-मैत्रिणींनी WhatsApp वर ब्लॉक केले असल्यास, काळजी …

Read More »

जुन्या स्मार्टफोनला हवी तशी किंमत मिळत नाहीये? बेस्ट रिसेल व्हॅल्यू मिळविण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

नवी दिल्ली: तुमच्या घरी जर तुमचा किंवा तुमच्या कुटुंबीयांचा जुना फोन असेल तर त्यावर तुमची चांगली किंमत मिळवू शकता. आजकाल अनेक लोक चांगली डील मिळत असेल तर जुने फोन एक्सचेंज करतात. ई-कॉमर्स वेबसाइटवर एक्सचेंज ऑफर दररोज येतच राहतात. पण तुम्हाला माहितेय का ? एक्स्चेंज ऑफरमुळे तुमचे नुकसान होते. मूळात यात फोनचे मूल्य कमी असते. पण, तुम्हाला ते सोपे वाटत असल्याने …

Read More »

Jio कंपनीला आत्तापर्यंतचा मोठा फटका, नक्की काय घडलं जाणून घ्या

मुंबई : रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या डेटानुसार रिलायन्स जिओने डिसेंबर 2021 मध्ये 12.9 दशलक्ष सदस्य गमावले. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारती एअरटेलने याच महिन्यात 1.1 दशलक्ष आणि 0.47 दशलक्ष वापरकर्ते जोडले. Vodafone Idea (Vi) ने डिसेंबरमध्ये पुन्हा 1.6 दशलक्ष वापरकर्ते गमावले. याचा फायदा बीएसएनएलला झाला मार्केट शेअरच्या बाबतीत, …

Read More »

इन्व्हर्टरची योग्य काळजी न घेतल्यास त्यात होऊ शकतो स्फोट, धोका टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

नवी दिल्ली: आजकाल इन्व्हर्टर अनेक घरांमध्ये दिसते. अचानक लाईट्स गेले की, हे डिव्हाइस मदतीला येते. विशेष म्हणजे, वर्क फ्रॉम होममुळे ज्याप्रमाणे इंटरनेटचा वापर वाढला त्याचप्रमाणे लाईट्स गेल्यावर कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून इन्व्हर्टरचा वापर देखील वाढला. पण, आवश्यक ती देखभाल न केल्यामुळे इन्व्हर्टरमध्ये स्फोट होण्याच्या घटना देखील यापूर्वी घडल्या आहेत. म्हणूनच या महत्वाच्या डिव्हाइसची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. इन्व्हर्टरची …

Read More »

आता आधार, पॅनसारखे महत्वाचे डॉक्युमेंट्स हरविण्याचे टेन्शन नाही, फॉलो करावी लागेल ‘ही’ सोप्पी पद्धत

नवी दिल्ली: डिजीलॉकर अॅप हे अतिशय महत्त्वाचे असून यात तुम्ही तुमचे कागदपत्रे एकाच ठिकाणी सहज ठेवू शकता. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (MeitY) प्लॅटफॉर्म विकसित केलेली क्लाउड सेवा आहे. डिजीलॉकरचा वापर सर्व सरकारी दस्तऐवजांच्या डिजिटल आवृत्त्या संग्रहित करण्यासाठी केला जाऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्व दस्तऐवज नेहमी तुमच्या फोनमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा आवश्यक असेल …

Read More »

टेलिकॉम कंपनीच्या सर्विसला वैतागला? घरबसल्या करता येईल मोबाइल नंबर पोर्ट, फक्त करा १ मेसेज

नवी दिल्ली : भारतात काही ठराविकच टेलिकॉम कंपन्या आहेत, ज्या यूजर्सला सेवा पुरवतात. यात प्रामुख्याने सरकारी कंपनी बीएसएनएल आणि खासगी कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचा समावेश आहे. त्यामुळे सिम कार्ड खरेदी करताना यापैकीच एकाची निवड करावी लागते. मात्र, अनेकदा आपल्याला एखाद्या कंपनीची सर्विस आवडत नाही. अशावेळेस आपण दुसऱ्या कंपनीचे सिम कार्ड खरेदी करून नंबर बदलतो. मात्र, तुम्ही नंबर …

Read More »

स्मार्टफोन क्लिनिंगसाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, कोणतेही नुकसान न होता मिनिटात स्वच्छ होईल तुमचा फोन

नवी दिल्ली: आपण तासंतास स्मार्टफोनचा वापर करत असतो. एवढेच नाही तर काही मिनिटे जरी स्मार्टफोन आपल्याकडे नसला तरीही अनेक कामे करणे शक्य होत नाही. मात्र, तासंतास वापरणाऱ्या या स्मार्टफोनची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. अनेकदा स्क्रीनवर स्क्रॅच पडलेले असतात. तसेच, बॅक पॅनेलवर देखील बोटांचे ठसे उमटतात. त्यामुळे Smartphone ला स्वच्छ करणे गरजेचे आहे. तुम्ही अगदी काही मिनिटात स्वतः स्मार्टफोनला स्वच्छ …

Read More »

इंटरनेटचा स्पीड मिळत नाही, अशा प्रकारे स्मार्टफोनमध्ये सिम वापरा आणि बघा वेग

मुंबई : How To Increase Internet Speed : अनेकवेळा आपल्या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) इंटरनेट वेग मिळत नाही. स्पीड नसल्याने (Slow Internet Speed) व्हिडिओ पाहताना किंवा काम करताना कंटाळा येतो. महत्वाचे काम करत असताना इंटरनेट स्पीड नसल्याने कामात व्यत्यय येतो. त्यामुळे तुम्ही स्मार्टफोनच्या स्लो इंटरनेट स्पीडमुळे हैराण असाल, तर सिम कार्ड (Sim Card) वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. यावेळी तुम्हाला फोनमध्ये इंटरनेटचा …

Read More »

खर्चापेक्षा बचत भारी! एकाच प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि OTT फ्री

मुंबई : टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या ग्राहक जोडण्यासाठी चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. आधीच टेलिकॉम कंपन्यांनी प्लॅनची किंमत वाढवल्याने ग्राहक वैतागले आहेत. त्यातही स्वस्त आणि सर्वात जास्त फुकट सेवा देणाऱ्या टेलिकॉम कंपनीकडे ग्राहकांचा कल अधिक असतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता jio चे ग्राहकांसाठी खास प्लॅन आणले आहेत.  तुम्ही जर Jio चे ग्राहक असाल तर तुम्हाला या सिक्रेट प्लॅनबद्दल जाणून घेणं …

Read More »

गाडीची बॅटरी चार्जिंग करण्याची कटकट मिटणार, आता रस्ताच करणार गाडी चार्ज; कसं ते पाहा

मुंबई : सध्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे लोकांचं आर्थिक व्यवहार कोलमडू लागलं आहे. ज्यामुळे लोकं आता पर्यायी मार्गांकडे वळले आहेत. लोक आता सीएनजी गाड्या तसेच, इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळले आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांकडे आता फ्युचन म्हणून देखील पाहिले जाते. कारण भविष्यात याच गाड्यंची मागणी वाढणार आहे. गाडी चालण्यासाठी इंधनाची अवशकता असते. विना इंधन गाडी चालत राहाणं हे शक्य नाही हे सर्वांनाच माहित आहे. …

Read More »

नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? ‘या’ फीचर्सकडे द्या विशेष लक्ष; नक्कीच होईल फायदा

नवी दिल्ली: आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन असायलाच हवा अशी स्थिती निर्माण झाली आहे. स्मार्टफोन नसल्यास एकतर अनेक कामे करणे शक्य होणार नाही किंवा त्यासाठी विलंब होईल. त्यामुळे आपण कोणता स्मार्टफोन वापरतो हे देखील महत्त्वाचे आहे. बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे असंख्य स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. अशा स्थितीमध्ये कोणता स्मार्टफोन खरेदी करावा हे आपल्या लक्षात येत नाही. आपण अनेकजा रिव्ह्यू बघून, तर कधीकधी थेट इतरांनी …

Read More »