राजकारण

नागपुरात रिमोटचा वापर करुन उद्योजकांनी चोरली वीज; सात जणांवर गुन्हा दाखल

Nagpur News : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने (महावितरण) नागपुरात मोठी कारवाई केली आहे. नागपुरात महावितरण आणि लष्करीबाग उपविभागाच्या भरारी पथकाने संयुक्तपणे मोहीम राबवून सात औद्योगिक ग्राहकांनी वीजचोरी केल्याची समोर आणलं आहे. या सात उद्योगपतींनी तब्बल 52.55 लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे समोर आलं आहे. नारी आणि कामठी रोड परिसरातील सात उद्योजकांनी तब्बल 3 लाख 14 हजार 753 युनिटची वीज …

Read More »

अखंड भारताचं श्रेय जिजाऊंचं! PM मोदींनी गौरवोत्गार काढत मांडली मन की बात

Rajmata Jijau Jayanti 2024 : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर ऑडिओ मेसेज जारी केला. या मेसेजमध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आईचीही आठवण काढली. आईचा उल्लेख केल्यानंतर पंतप्रधान मोदी भावूक झाले होते. राम मंदिराच्या अभिषेकासाठी आजपासून 11 दिवसांचा विशेष विधी सुरू करणार असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले. तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्तही पंतप्रधानांनी गौरवोत्गार काढले.  राजमाता जिजाऊ …

Read More »

Rajyog: बुधादित्य, नवपंचमसोबत तयार झाले महायोग; ‘या’ राशींना मिळणार अपार धन

Rajyog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीत बदल करतात. ज्योतिषशास्त्रानुसार ठराविक कालावधीनंतर ग्रहांची स्थिती बदलते. यावेळी चंद्र सूर्य, मंगळ, बुध सोबत धनु राशीमध्ये आहे. अशा स्थितीत या ग्रहांच्या संयोगामुळे धन योगासह नवपंचम योग, बुधादित्य योग, आदित्य मंगल राजयोग तयार होणार आहेत. अनेक शुभ योगांची एकत्रित निर्मिती काही राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणार आहे. दरम्यान हे …

Read More »

शिंदे, फडणवीस, मुंडे, शाह, राणे अन्… घराणेशाहीवरुन डिवचल्याने ठाकरेंनी यादीच काढली

Thackeray vs Shinde Over Political Dynasty: शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटामध्ये मागील 16 महिन्यांपासून सुरु असलेल्या वादावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी पडदा टाकत ‘खरी शिवसेना’ एकनाथ शिंदेंची असल्याचं म्हटलं. या निकालानंतर रात्री उशीरा पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी “एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाल्याचं आजच्या निकालावरून दिसतंय,” अशी प्रतिक्रिया नोंदवली. या प्रतिक्रियेवरुन ठाकरे गटाचे खासदार …

Read More »

‘गुलामगिरीचे पट्टे गळ्यात बांधून..’; मुख्यमंत्री शिंदेंवर ठाकरे गटाचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group About Rahul Narvekar: “विधानसभा अध्यक्षांनी कसे वागू नये हे महाराष्ट्रात काल दिसून आले. सर्वेच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना ‘ट्रायब्युनल’ म्हणजे न्यायदान करणाऱ्या लवादाची भूमिका बजावायला सांगितले. मात्र मिस्टर ट्रायब्युनल राहुल नार्वेकर हे सरळ शिंदे गटाच्या वकिलाच्या भूमिकेत गेले. नार्वेकर यांच्या तथाकथित निकालपत्राची देशभरात चेष्टा सुरू आहे. जो महाराष्ट्र न्या. रामशास्त्री प्रभुणे यांची परंपरा सांगतो त्या महाराष्ट्रात असे छ‘दाम’शास्त्री …

Read More »

Horoscope 12 January 2024 : ‘या’ राशींच्या व्यक्तींनी स्वत:च्या फायद्याचा विचार करावा!

Horoscope 12 January 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) आजच्या दिवशी व्यवसायात यश मिळविण्याचे योग आहे. आपण संयम ठेवल्यास यश मिळू शकते. …

Read More »

Panchang Today : आज पौष महिन्यातील प्रथम तिथीसह हर्शण योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang 12 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथम तिथी आहे. चंद्र मकर राशीत असून हर्शण आणि व्रज योग आहे. तर उत्तराषाढा नक्षत्राचा योग जुळून आला आहे. तसंच पौष अमावस्या तिथी ही दुपारी 2.25 वाजेपर्यंत असणार आहे. (friday Panchang)    तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार …

Read More »

‘मुंबई सर्वात वाईट शहर…’; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री असं का म्हणाली?

Manva Naik Mumbai Pollution : गेल्या काही दिवसांपासून मायानगरी असलेल्या मुंबईत प्रदूषणाची वाढ होत आहे. सध्या मुंबईत सुरु असलेली विविध बांधकामं, माणसांची वाढणारी गर्दी आणि त्यात वाहनांचे हॉर्नचा आवाज यामुळे प्रदूषण वाढताना दिसत आहे. याबरोबर गंभीर बाब म्हणजे मुंबईच्या हवेचा दर्जाही ढासळू लागला आहे. आता याच मुद्द्यावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने संतप्त पोस्ट शेअर केली आहे.  गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रदूषणाच्या …

Read More »

कव्वाली कार्यक्रमात मोहम्मद सिराजवर पैशांचा पाऊस, Video व्हायरल

Mohammed Siraj Qawwali Nights Video : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) दक्षिण आफ्रिकेत टी20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी सिराजला विश्रांती देण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर सिराजचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. यात सिराजवर नोटांचा पाऊस पडताना दिसतोय. हा व्हिडिओ हैदराबादमधला असल्याचं सांगितलं जातंय.  सिराजवर पैशांचा पाऊसवेगवान गोलंदाज …

Read More »

Rajmata Jijau Jayanti 2024 Wishes: राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मेसेजेस, WhatsApp Status ठेवून करा मानाचा मुजरा

Rajmata Jijabai Jayanti 2023 Marathi Wishes: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा युगपुरुष घडवणाऱ्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची 12 जानेवारी रोजी (तारखेप्रमाणे) जयंती असते. राजमाता जिजाबाई या असंख्य महिलांचे प्रेरणास्थान आहेत. अनेक महिला आई म्हणून मुलांना घडवताना जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर यांसह अन्य सोशल मीडियाचा वापर करुन शुभेच्छा पाठवू शकता.   राजमाता …

Read More »

Video : इमरान हाश्मीने खरेदी केली भारतातील सर्वात महागडी कार, किंमत ऐकून व्हाल अवाक्!

Emraan Hashmi New Car : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीनं आपल्या अभिनयानं सिनेसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्याला ओळखले जाते. अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावणारा इमरान हा चित्रपटातील त्याच्या किसींग सीनमुळे कायमच चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटातील किसिंग व रोमँटिक सीन्सची सतत चर्चा रंगताना दिसते. आता इमरान हाश्मीने नवीन ‘कार’नामा केला आहे. त्याचा एक व्हिडीओही …

Read More »

लोकल प्रवास सुखाचा होणार, ट्रान्सहार्बरवर सुरू होतेय नवीन स्थानक, 12 जानेवारीपासूनच करा प्रवासाला सुरुवात

Digha Gaon Railway Station: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी मुंबई व नवी मुंबई लगतच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. 12 जानेवारी रोजी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड, तसंच, खारकोपर-उरण रेल्वे मार्गाचे उद्घाटन होत आहे. त्याचबरोबर, प्रवाशांचा लोकल प्रवास सुखाचा व्हावा यासाठी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर आणखी एक स्थानक उभारण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच …

Read More »

भाजपाच्या सर्वोच्च नेत्याच्या भेटीसाठी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न, शिंदे गटाचा गौप्यस्फोट

Shiv Sena MLA Disqualification :  विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता निकालात शिवसेना शिंदेंचीच असल्याचा निकाल दिला आहे. या निकालानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.  निकालनंतर ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. विधानसभा अध्यक्षांचा निकाल अन्यायकारक असल्याचं जनतेत जाऊन मांडा असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. तर, दुसरीकडे या निकालानंतर शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांचे नाव घेत मोठा गौप्यस्फोट केला …

Read More »

हार्बर मार्गावरील नवीन रेल्वे मार्ग सुरू होतोय, 12 जानेवारीला PM मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा

Mumbai Local News Today: तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरील रेल्वे मार्ग 12 जानेवारीपासून प्रवाशांसाठी खुला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर पनवेलहून व उरणहून मुंबई, नवी मुंबईला जाणे सोप्पे होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या रेल्वे प्रकल्पाची प्रतीक्षा होती. आता अखेर हा प्रकल्प सुरू होत आहे. (Pm …

Read More »

‘मोदींनी तरी अंबानींना सांगायला हवं होतं की बाबा, तुझी कंपनी…’; मनसेचा टोला

MNS Slams Ambani Referring PM Modi Was On Stage: गुजरातमधील गांधीनगरमध्ये बुधवारी पार पडलेल्या व्हायब्रंट गुजरातच्या कार्यक्रमादरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी केलेल्या एका विधानावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत आक्षेप नोंदवला आहे. व्हायब्रंट गुजरात परिषदेमध्ये बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कंपनी ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील असं म्हटलं. तसेच मागील …

Read More »

‘खरी शिवसेना’ शिंदेंचीच निकालाने शिंदेंपेक्षा मोठा दिलासा अजित पवारांना, कारण महिन्याभरात…

Shiv Sena MLA Disqualification Result Ajit Pawar Group Impact: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीवरुन निर्माण झालेल्या वादावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. नार्वेकरांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद अबाधित राहणार आहे. मात्र या निकालामुळे शिंदे गटाहून अधिक मोठा दिलासा अजित पवाराला मिळाला आहे. …

Read More »

Petrol Diesel Price : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price on 11 Jan 2024 : येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 7 ते 8  रुपयांनी कमी होणार अशी चर्चा सुरु आहे.  त्यामुळे मुंबईत पेट्रोल 106 रुपयांवरुन 98 ते 99 रुपये प्रति लीटरवर येण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसणर झाल्यामुळे तसेच आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. …

Read More »

‘…म्हणून आता आम्हाला उत्तम संधी’; ठाकरेंविरुद्ध निकालानंतर पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar On Shiv Sena MLA Disqualification Result: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत बंड पुकारणाऱ्या 16 आमदारांना निलंबित करण्याची केलेली कारवाई योग्य नसल्याचं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिलेल्या निकालात म्हटलं आहे. शिवसेनेमधील निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंना नसून मुख्यमंत्री एकनात शिंदेंच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला. …

Read More »

‘मी पुन्हा सांगतो, हे…’; ‘खरी शिवसेना’ शिंदेंचीच निकालानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis On Shiv Sena MLA Disqualification Result: शिवसेनेमधील निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंना नसून मुख्यमंत्री एकनात शिंदेंच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला. तसेच वेगवेगळ्या कारणांचा आधार घेत दोन्ही गटांच्या आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिका अध्यक्षांनी फेटाळून लावल्या. या निकालानंतर राजकीय प्रतिक्रिया नोंदवल्या जात असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या गटाच्या …

Read More »

‘लोक समजून घेतील तुम्ही इकडे या’; उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून ऑफर

Political News : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असतानाच उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा देत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि त्यानंतर सगळी राजकीय समीरणं 360 अंशांनी फिरली. पाहता पाहता परिस्थिती बदलली, राजकीय पटलावर अनेक चाली चालल्या गेल्या आणि एकनाथ शिंदे राज्याच्या विराजमान झाले. शिवसेनेतील आमदारांच्या मोठ्या फळीनं पक्षात बंड करत शिंदेंना साथ दिली, त्या क्षणापासून आमदार अपात्रतेचा मुद्दा डोकं वर काढत …

Read More »