majhinews

Ukraine Russia war : सोनू सूदला वाटतेय युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची चिंता, म्हणाला…

सोनू सूदनं युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संदर्भात ट्वीट केलं आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानंतर रशियानं युक्रेनवर हल्ला केला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाढता तणाव पाहता जग तिसऱ्या महायुद्धात ढकललं जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरू असून संपूर्ण जग शांततेसाठी प्रार्थना करत आहे. युक्रेनध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी तिथेच अडकून …

Read More »

Video : शिबानी आणि फरहानच्या लग्नाचे जोरदार सेलिब्रेशन, आर्यन खान गाडीतून उतरताच फराह खानने मारली मिठी

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा विवाहसोहळा १९ फेब्रुवारी रोजी पार पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत होती. लग्नानंतर ते दोघेही एकपाठोपाठ पार्टीत सहभागी होताना दिसत आहेत. नुकतंच चित्रपट निर्माता रितेश सिधवानी यांनी शिबानी आणि फरहानसाठी एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. यात अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. या पार्टीमध्ये बॉलिवूड …

Read More »

युक्रेनमधील महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना दिली माहिती ; अहमदनगर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं देखील सांगितलं आहे. रशिया-युक्रेन युद्धाची भीती अखेर खरी ठरली असून, रशियाने गुरुवारी युक्रेनवर चौफेर हल्ले केल़े त्यात ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाल़े. या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली़. या घडामोडींमुळे युद्धाचा झाकोळ …

Read More »

या सरकारचं वर्णन भ्रष्टाचाराचा महामेरू असं करावं लागेल, इतकी दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्रात – आशिष शेलार

“भ्रष्टाचार, गुन्हेगारी, दहशतवाद यांच्या समर्थनार्थ सरकार पूर्णवेळ काम करतय”, असा आरोपही शेलार यांनी केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज भाजपाची कोअर कमिटीची बैठकीहोत आहे. या बैठकीरच्या अगोदर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. तसेच, माध्यमांना बैठकीबाबत माहिती देखील दिली. पत्रकार परिषदेस भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये हे देखील उपस्थित होते. या …

Read More »

विश्लेषण : उत्तर प्रदेश मतदान पाचवा टप्पा, अयोध्येचा राम भाजपाला पावणार का ?

संतोष प्रधान उत्तर प्रदेशातील पाचव्या टप्प्यात ६१ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. त्यात भाजपाला १९९०च्या दशकात जेथील राम मंदिर आंदोलनामुळे राष्ट्रीय पातळीवर पाया विस्तारण्यास संधी मिळाली होती, त्या अयोध्येचा समावेश आहे. पाच वर्षांपूर्वी या टप्प्यातील ६१ पैकी ५१ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. यामुळेच पाचवा टप्पाही भाजपासाठी महत्त्वाचा आहे. पाचव्या टप्प्यात कुठे कुठे मतदान आहे? राम मंदिर आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या अयोध्येत …

Read More »

तुमचे लोक धुतळ्या तांदळासारखे आहेत का? रोज गंगेत स्नान करुन पाप करतात; संजय राऊत भाजपावर संतापले

डर्टी पॉलिटिक्स…आणि हे करणारे भाजपाचे डर्टी १२ आहेत, संजय राऊतांची टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी उत्तर प्रदेशात प्रचारसभा घेताना देशात सध्या घाणेरडं राजकारण सुरु असल्याची टीका केली. आदित्य ठाकरेंच्या या विधानावर सहमती दर्शवताना संजय राऊत यांनी राज्यातील भाजपा नेते आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तुमचे लोक धुतळ्या तांदळासारखे आहेत का? तुमचे लोक रोज गंगेत स्नान करतात आणि पाप …

Read More »

“२ नाही ४ पेन किलर घ्याव्या लागल्या…”, आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाची केआरकेने उडवली खिल्ली

‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट आज २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. तर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली असून आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चांगलाच चर्चेत राहिला होता. तर अभिनेता कमाल आर खानने या चित्रपटाचे समिक्षण करत रिव्ह्यू दिला आहे. केआरकेने त्याच्या …

Read More »

वडिलांच्या निधनानंतर रवीना टंडनने शेअर केले पंतप्रधान मोदींनी पाठवलेले शोकपत्र, म्हणाले “तुझे वडील…”

या पत्रात त्यांनी रवीना टंडनचे वडील रवी टंडन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन यांचे ११ फेब्रुवारी रोजी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवीनाने तिच्या वडिलांसोबतचे बालपणीचे काही फोटो शेअर करत ही दुख:द बातमी दिली होती. रवीनाच्या वडिलांचे निधन झाल्याचे कळताच सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी …

Read More »

“पालिकेच्या शिपायांवरही धाड टाकतील,” शिवसेना नेत्याच्या घरावर IT ने धाड टाकल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

महिन्याभरात पालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल, संजय राऊतांची माहिती शिवसेने नेते आणि महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली आहे. पहाटेच अधिकारी यशवंत जाधव यांच्या माझगावमधील घरी पोहोचले असून चौकशी सुरु आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून प्राप्तिकर विभागाने अद्याप काही माहिती दिलेली नाही. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत …

Read More »

आता ३ वर्षांपूर्वीच कळणार हृदयविकाराचा धोका; शास्त्रज्ञांनी शोधून काढले नवे तंत्रज्ञान

भारतात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. चुकीची जीवनशैली आणि तेलकट पदार्थ खाण्यामुळे हृदयविकाराचा परिणाम तरुणांवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु आता आपण वेळीच हा धोका ओळखू शकतो. शास्त्रज्ञांनी अशी एक पद्धत शोधून काढली आहे ज्यामुळे आपण जवळपास ३ वर्ष आधीच हृदयविकाराचा धोका ओळखू शकतो. ही महत्त्वपूर्ण चाचणी केल्याने हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका बर्‍याच अंशी कमी होईल. शास्त्रज्ञांनी हृदयविकाराच्या जुन्या रुग्णांच्या सी-रिअ‍ॅक्टिव्ह …

Read More »

रशिया-युक्रेन युद्धासंबंधी विचारताच उदयनराजे मोदी सरकारचा उल्लेख करत म्हणाले, “काही गोष्टी सांगाव्या…”

केंद्राने संपूर्ण पणाला लावलं पाहिजे, उदयनराजेंचं आवाहन रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यामुळे सध्या संपूर्ण जगामध्ये चिंतेचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये सुरु असलेला तणाव चर्चेच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युद्धाची घोषणा केली आणि सर्वांनाच धक्का बसला. रशियाच्या निर्णयाविरोधात अमेरिकेसह अनेक देश एकटवले असून निर्बंध लावले आहेत. भारतातूनही यासंबंधी प्रतिक्रिया उमटत असून भाजपाचे …

Read More »

हिऱ्याची अंगठी देत सुकेशने केले होते जॅकलिनला प्रपोज, अंगठीवर लिहिले होते खास शब्द

अंमलबजावणी संचलनालयाने (ED) २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहे. या प्रकरणी दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखरसोबत असलेल्या कथित संबंधामुळे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे. सुकेशने जॅकलिनला कोट्यावधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचे तपासात समोर आले होते. यानंतर आता सुकेशने जॅकलिनला प्रपोजही केल्याचे समोर आले आहे. बॉलिवूड लाईफ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन …

Read More »

Solar Eclipse 2022: भरणी नक्षत्रात लागणार या वर्षीचं पहिलं सूर्यग्रहण, जाणून घ्या कधी आणि कुठे दिसेल

हिंदू पंचांनुसार या वर्षीचं पहिलं सूर्यग्रहण ३० एप्रिल २०२२ रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण खंडग्रास असल्याचे मानले जाते. पहिले सूर्यग्रहण वृषभ राशीत होणार आहे. खगोलशास्त्रानुशार चंद्र आणि सूर्य ग्रहण होत असलं तरी हिंदू पंचांगानुसार त्याला विशेष महत्त्व आहे. नव वर्ष २०२२ मध्ये एकूण चार ग्रहण आहेत. त्यापैकी २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण होतील. हिंदू पंचांनुसार या वर्षीचं पहिलं सूर्यग्रहण ३० …

Read More »

Ukraine War: रशियाविरोधी भूमिकेसाठी भारताचा अमेरिकेला पाठिंबा आहे का? या प्रश्नावर बायडेन म्हणाले, “आम्ही…”

गुरुवारी रात्रीच पंतप्रधान मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरुन युक्रेन प्रश्नासंदर्भात चर्चा झालीय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी रशिया युक्रेनदरम्यान युद्ध सुरु झाल्यानंतर भारतासोबत चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे. नोव्हेंबर महिन्यापासून युक्रेनच्या सीमा भागांमध्ये लष्कराची जमवाजमव करणाऱ्या रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला. रशियाने युक्रेनवर चौफेर हल्ले करत पहिल्याच दिवशी ७४ लष्करी तळ उद्धवस्त केले. यामध्ये ५० हून …

Read More »

Russia vs Ukraine War: रात्री उशीरा पंतप्रधान मोदींचा पुतिन यांना फोन; फोनवर म्हणाले, “रशियाचे…”

नोव्हेंबर महिन्यापासून वर्तविण्यात आलेली रशिया-युक्रेन युद्धाची भीती अखेर गुरुवारी खरी ठरली. रशियाने युक्रेनवर चौफेर हल्ले केले. त्यात पहिल्या दिवशी ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाले. या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे भारताने यासंदर्भात सावध भूमिका घेतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन …

Read More »

ट्रॅकमेंटेनरचे रेल्वेगाडीखाली येण्याचे प्रमाण वाढले

२०१६ ते जानेवारी २०२१पर्यंत दहा जणांचा मृत्यू; मध्य रेल्वे विभागातील चित्र नागपूर : रेल्वेगाडय़ा सुरक्षित धावाव्यात म्हणून रुळांची दुरुस्ती करीत असताना धावत्या रेल्वेगाडीखाली येऊन ट्रॅकमेंटेनर मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१६ ते जानेवारी २०२१पर्यंत मध्य रेल्वेत दहा जणांनी आपले प्राण गमावले, असा तपशील माहिती अधिकारात प्राप्त झाला आहे. दरम्यान, अतिरिक्त कामामुळे कर्मचारी तणावात वावरत असल्याने या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचा …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर लगेचच नवले पूल परिसरात अपघात ; दोन जणांचा मृत्यू

पुणे : कात्रज बोगदा ते नवले पूल या दरम्यान सातत्याने जीवघेणे अपघात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने करावयाच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. या रस्त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अचानक या परिसराची पाहणी केली. मात्र, त्यांच्या पाहणीनंतर लगेचच स्वामीनारायण मंदिराजवळ भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे या ठिकाणचे अपघात रोखण्यासाठी तातडीने …

Read More »

उजनी पर्यटन केंद्राचा प्रस्ताव बारगळला

सहा हेक्टर जागेच्या बदल्यात जलसंपदा विभागाकडून ४० कोटी रुपयांची मागणी पुणे : पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील उजनी धरणाच्या पायथ्याला पर्यटन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र तो बारगळला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) धरणालगतची सहा हेक्टर जागा जलसंपदा विभागाकडे मागितली होती. मात्र, या जागेच्या बदल्यात जलसंपदा विभागाने तब्बल ४० कोटी रुपयांची मागणी एमटीडीसीकडे …

Read More »

नागरिकांच्या सहभागातून आता आकाशगंगांचे विश्लेषण

पुणे ज्ञान समूहातर्फे एक दशलक्ष आकाशगंगा उपक्रम पुणे : खगोलशास्त्रातील महाशोधामध्ये सहभागी होण्याची संधी आता सर्वसामान्य नागरिकांनाही मिळणार आहे. पुणे ज्ञान समूहातर्फे (पुणे नॉलेज क्लस्टर) ‘एक दशलक्ष आकाशगंगा’ या उपक्रमाचा प्रारंभ विज्ञान दिनी (२८ फेब्रुवारी) करण्यात येणार असून, या उपक्रमात सर्वसामान्य नागरिकांना दीर्घिकांच्या विश्लेषणामध्ये योगदान देता येईल. भारतीय खगोलभौतिकी संस्थेचे (आयएयु) प्रा. सुधांशू बर्वे आणि ज्येष्ठ खगोलशास्रज्ञ डॉ. अजित केंभावी …

Read More »

जलसंपदा प्रकल्पात संपादित न केलेल्या जमिनींच्या खरेदी-विक्रीस मुभा

जिल्हा प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू; ७३४ गावांतील हजारो हेक्टर जमिनींच्या व्यवहारांवरील निर्बंध उठणार पुणे : धरणांच्या लाभक्षेत्रातील जमिनींच्या सातबारा उताऱ्यामधील इतर हक्कात पुनर्वसनासाठी राखीव म्हणून शेरे मारलेल्या, मात्र संपादित न झालेल्या जमिनींच्या इतर हक्कातील शेरे कमी करण्यात येणार असल्यामुळे अशाप्रकारच्या जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार आता करता येणार आहेत. याबाबतची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७३४ गावांतील हजारो हेक्टर …

Read More »