majhinews

“किरीट सोमय्यांचा तीन पैशांचा तमाशा, तर नारायण राणेंनी….”; महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. कारण शिवसेना आणि भाजपा नेत्यांचे एकमेकांवरील आरोप दिवसेंदिवस वाढत आहेत. किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात तर चांगलाच कलगीतुरा रंगला होता. त्यातच आता नारायण राणे आणि शिवसेना असा वाद पाहायला मिळत आहे. मातोश्रीच्या चार …

Read More »

काळे अक्रोड आहे आरोग्याचा खजिना, ‘हे’ आहेत सर्वात उत्तम फायदे

अक्रोड मानवी मेंदूच्या आकारात दिसतो, ज्यामुळे त्याच्या सेवनाने अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते. त्यात सर्वाधिक ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. काजू, बदाम, बेदाणे तसेच अक्रोड खाणे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. अक्रोड मानवी मेंदूच्या आकारात दिसतो, ज्यामुळे त्याच्या सेवनाने अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते. त्यात सर्वाधिक ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. याशिवाय अक्रोडमध्ये ऊर्जा, फायबर, …

Read More »

“जगातील सर्वात मोठा नशा कोणता आहे?” लग्नात पंडितजींनी नवरदेवाला विचारला प्रश्न; Viral Video

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पंडीतजी वराला एक विचित्र प्रश्न विचारतात. वराचं उत्तर ऐकून एकच हशा पिकतो. Wedding Viral Video: आजकाल लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होतात. लग्नसोहळ्याची चकचकीत सर्वांनाच आकर्षित करते. तसेच, प्रत्येकजण त्यांच्या लग्नाचा खूप आनंद घेतो. लग्नाच्या फेऱ्यांच्या वेळी कधी कधी पंडितजी वर आणि वधूला त्यांच्या शब्दात गुंफताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर …

Read More »

मणिपूरच्या कलाकारांसोबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी धरला ठेका; सोशल मीडियावर Video Viral

शुक्रवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी प्रचारासाठी इंफाळमध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांनी पारंपारिक नृत्य केलं. मणिपूरसह देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान आता २८ फेब्रुवारीला होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यासाठी आता ५ मार्चला मतदान होणार आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी भाजपच्या प्रचारासाठी राज्याची राजधानी इंफाळमध्ये पोहोचल्या. यावेळी त्यांनी महिला कलाकारांसोबत पारंपारिक नृत्यात सहभाग घेतला. याचा एक …

Read More »

Astrology : कुंडलीत ‘हे’ पाच योग असतील तर वैवाहिक आयुष्य राहील सुखमय!

हिंदू धर्मात असे सांगितले जाते की जोड्या स्वर्गात बनल्या जातात. लग्न या गोष्टीला आपल्या आयुष्यात खूप महत्त्व असते. इतकेच नाही तर, ज्याच्याशी आपले नाते जोडले आहे त्याच्याशीच पुढील सात जन्म आपले नाते जोडलेले राहावे असेही म्हटले जाते. म्हणूनच आपल्याकडे लग्नाआधी मुला-मुलीची कुंडली अवश्य पाहिली जाते. यामध्ये वधू-वरांचे गुण जुळतात का हे पहिले जाते ज्यामुळे वैवाहिक जीवनात कोणताही अडथळा येत नाही. …

Read More »

अस्वल आपल्या दोन मुलांसह लग्नाच्या मंचावर पोहोचला आणि…; पाहा Viral Video

छत्तीसगडमध्ये लग्नाची रिसेप्शन पार्टी सुरू होती. यादरम्यानचा हा या अस्वलाच्या कुटुंबाने आपली उपस्थिती दर्शवली. वन्यप्राणी निवासी भागात फिरत असल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या आहेत. असे खूप व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील, पण जर अस्वल आपल्या मुलांसह लग्न समारंभात पोहोचले तर? ही घटना खूपच आश्चर्यकारक वाटते ना. परंतु, इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अस्वल आपल्या दोन मुलांसह …

Read More »

“केवळ स्वार्थासाठी सत्तेची लाचारी करताना, स्वाभिमान कसा गुंडाळून ठेवायचा हे राणेंकडून शिकावं” ; विनायक राऊतांनी साधला निशाणा!

“एका केंद्रीय मंत्र्याने, ईडीच्या नावाचा दुरुपयोग करून एखाद्याला धमकी देणं, हा… ”, असंही विनायक राऊत म्हणाले आहेत. मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत विरुद्ध भाजपा नेते किरीट सोमय्या यांची आरोप-प्रत्यारोपांच्या सुरु असलेल्या मालिकेवरून, भाजपा विरुद्ध शिवसेना अशी शाब्दिक लढाई सुरू झाल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांचे नेते विरोधी पक्षाच्या नेत्यांचे कारनामे बाहेर काढत आहेत. यामध्ये केंद्रीयमंत्री नारायण राणे विरुद्ध …

Read More »

“मी त्यांचा शिवसैनिक आणि…”, १७ दिवसांनी तुरुंगातून सुटकेनंतर ‘हिंदुस्थानी भाऊ’ची पहिली प्रतिक्रिया

राज्यात विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षांना विरोध करत ऑनलाईन परीक्षेची मागणी करणाऱ्या विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला १ फेब्रुवारीला धारवी पोलिसांनी अटक केली. राज्यात विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षांना विरोध करत ऑनलाईन परीक्षेची मागणी करणाऱ्या विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला १ फेब्रुवारीला धारवी पोलिसांनी अटक केली. यानंतर गुरुवारी (१७ फेब्रुवारी) त्याला जामीन मंजूर झाला. १७ दिवसांनंतर जामीन मिळाल्यानंतर विकास पाठकने या अटकेवर पहिली प्रतिक्रिया …

Read More »

मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची महत्त्वपूर्ण बैठक, ४०वर्षांनंतर भारताला मिळाले यजमानपद

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची १४० वी बैठक मुंबईत होणार आहे. शनिवारी बीजिंगमध्ये झालेल्या १३९ व्या ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत भारताने पुढील बैठकीचे यजमानपद मिळवले. या काळात कोणत्याही देशाने भारताला विरोध केला नाही. आता २०२३ मध्ये, भारत दुसऱ्यांदा ऑलिम्पिक समितीच्या बैठकीचे यजमानपद भूषवणार आहे, तर ही बैठक प्रथमच मुंबईत होणार आहे. भारताकडून अभिनव बिंद्रा, नरिंदर बत्रा आणि नीता अंबानी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १३९ …

Read More »

“भुजबळ ज्या गुन्ह्यात अडीच वर्ष तुरुंगात गेले, त्याच गुन्ह्यासाठी हे का नाही गेले?” नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप!

मुंबईत झालेल्या मातोश्री २ च्या बांधकामावरून नारायण राणेंनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबावर खळबळजनक आरोप केले आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे अडीच वर्ष तुरुंगात होते. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. मात्र, तशाच प्रकारचा गुन्हा ठाकरे कुटुंबीयांनी देखील केल्याचा खळबळजनक आरोप भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात …

Read More »

जुन्नरच्या हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार; अजित पवार

राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवनेरी किल्ले संवर्धनासाठी २३ कोटी रुपये देण्यात आले आहेत, असंही पवारांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि महान कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी शासनामार्फत महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा विकास करण्यात येत आहे, त्यांच्या मूळ रचनेला धक्का न लावता हा वारसा जतन करण्यात येईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच जुन्नरच्या हापूस आंब्याला …

Read More »

अजित पवार म्हणाले छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलन करु नये, मात्र संभाजीराजे हे राज्य सरकारच्या कार्यक्रमात….

किल्ले शिवनेरी इथे राज्य शासनाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर छत्रपती संभाजी राजे हे सहभागी झाले नाहीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला (Fort Shivneri ) इथे शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रकृतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार …

Read More »

विश्लेषण : ‘Badhaai Do’ चित्रपटात दाखवलेलं ‘Lavender Marriage’ म्हणजे नेमकं काय?

आजच्या काळात असे अनेक लोक आहे ज्यांना ‘लॅव्हेंडर मॅरेज’ बद्दल माहिती नाही. कारण भारतात शतकानुशतके समाजाच्या भीतीने असे विवाह आणि मुद्दे लपवून ठेवले गेले आहेत. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांचा ‘बधाई दो’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. हा चित्रपट अशा एका सामाजिक विषयावर आधारित आहे, ज्यावर बोलायला आजही अनेकजण घाबरतात. या चित्रपटात राजकुमार राव याने शार्दूल ठाकूर आणि …

Read More »

Shiv Jayanti 2022 : “छत्रपतींचा जन्मदिवस म्हणजे आपल्यासाठी तो सण आहे आणि म्हणून तो…” ; राज ठाकरे यांचं विधान!

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : चांदिवलीतील मनसे कार्यलयाचे केले उद्घाटन ; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज(शनिवार) मुंबईतील चांदिवली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यलायचे उद्धाटन झाले. यानंतर बोलताना राज ठाकरे यांनी मनसे शिवजयंती तिथीने साजरा करणारा पक्ष आहे, असे सांगितले आणि आपण शिवजयंती तिथीने साजरी का करावी यामागचे कारणही त्यांनी यावेळी सांगितले. …

Read More »

सिलेंडरच्या स्फोटात वस्ती जळाली, कराड बस स्थानकासमोरील घटना

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये आगीची घटना घडली आहे. सिलेंडर स्फोटामुळे लागलेल्या आगीत संपूर्ण वस्ती जळाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीत सिलिंडरच्या टाक्यांचा स्फोटही होत जावून येथील डॉ. बापूजी साळुंखे पुतळा परिसरातील २o – २५ घरांची संपूर्ण वस्तीच जळाली. ही दुर्घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.  रौद्ररूप धारण केलेल्या या आगीत सिलिंडरच्या टाक्यांचा एकापाठोपाठ एक असे स्फोट होत राहिल्याने संपुर्ण परिसर हादरून …

Read More »

भारतात घातपात करण्यासाठी दाऊद इब्राहिमने तयार केली आहे विशेष टीम, दाऊदच्या टार्गेटवर आहेत…

राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाऊद इब्राहिम विरोधात एफआयआर दाखल केला आहे, त्यावरुन दाऊद भारतात घातपात करण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट झालं आहे १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम पुन्हा सक्रिय झाला असून भारतात अतिरेकी कारवाया करण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने ( NIA) दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) विरोधात एक एफआयआर दाखल केला आहे. या माध्यमातून …

Read More »

‘तुम्ही मला वाईट डान्सर किंवा अभिनेत्री म्हणा पण….’ ट्रोलर्सना आलियाचं सडेतोड उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरचा सोशल मीडियावर बरंच कौतुक झालं होतं. त्यानंतर अलिकडेच या चित्रपटातील ‘ढोलिडा’ हे गाणं प्रदर्शित झालं. ज्याची सोशल मीडियावर चर्चा झाली होती. काहींनी या गाण्यावर आलियानं केलेल्या डान्सचं कौतुक केलं तर काहींनी मात्र तिनं दीपिकाची कॉपी केल्याचं म्हणत किंवा तिला डान्स जमलेलाच …

Read More »

Chhatrapati Shivaji Jayanti 2022: प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवावे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार

मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई भोसले होते. तर, त्यांच्या मोठ्या भावाचे नाव संभाजीराजे भोसले होते. महाराजांच्या जीवनावर जिजामाता यांच्या संस्कारांचा मोठा प्रभाव होता. त्यांची प्रेरणा आणि त्यांनी दिलेले शिक्षण यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज एक शूर, कार्यक्षम आणि …

Read More »

चांगभलं : विशेष मुलींच्या कौशल्यातून आर्थिक उलाढाल

सुहास सरदेशमुख विशेष मुला-मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही पूर्वग्रह दूषित आहे. तो बदलण्यासाठी काही संस्था आणि व्यक्ती नेटाने कृतिशील उपक्रम राबवत आहेत. ही विशेष मुले-मुलीही सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे कामे करू शकतात. त्यांचे व्यक्तिमत्त्वही इतरांप्रमाणे विकसित होऊ शकते आणि त्यांच्या कौशल्यातून उत्पादनही घेता येते, हे उस्मानाबादच्या स्वाधार बालिकाश्रमाने ते सिद्ध केलं आहे. विशेष सबल मुलींमध्ये बदल घडवून स्वाधार या गतिमंद मुलींच्या आश्रमात …

Read More »

Gold-Silver Rate Today: सोने-चांदीच्या किमतीत काहीशी वाढ; जाणून घ्या आजचा दर

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,३०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,८०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे …

Read More »