लाइफ स्टाइल

श्रीलंकेत परिस्थिती बिकट, देश सोडून भारतात येऊ लागले लोकं

मुंबई : श्रीलंकेत परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. इंधनाचे दर वाढल्याने महागाई देखील वाढली आहे. इतर जीवनावश्यक वस्तू देखील मोठ्या प्रमाणात महागल्या आहेत. अनियंत्रित महागाई आणि आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील लोकं आता देश सोडून जात आहेत. श्रीलंकेतील लोक आपला देश सोडून भारतात येत आहेत. मंगळवारी 16 श्रीलंकन ​​तमिळ नागरिकांनी (Tamil families) आपला देश सोडला आणि भरपूर पैसे देऊन बोटीने तामिळनाडूच्या किनारपट्टीवर …

Read More »

तुमचा स्मार्टफोन वारंवार हँग होत असेल तर, मोबाइल नाही ‘या’ सेटिंग्स बदला, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: आता स्मार्टफोनचा वापर फक्त कॉलिंग पुरता मर्यादित नसून त्यावर अनेक कामं केली जातात. नोकरदार माणसांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत आजकाल प्रत्येकाकडेच स्मार्टफोन असतो. फोटो क्लिक करण्यापासून ते गेम खेळण्यापर्यंत स्मार्टफोनचा वापर केला जातो. पण, त्यालाही मर्यादा आहे. जास्त प्रोसेसिंगमुळे फोन हँग होतो आणि फोन वापरण्यात अडचणी यायला लागतात. स्मार्टफोन हँग होण्यापासून वाचवायचा असेल तर, आज आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रिक्स …

Read More »

Okay शब्द कुठून आला, माहित आहे का?

मुंबई : दररोजच्या जीवनात असे अनेक शब्द आहेत जे आपण सर्रास वापरतो. पण, त्या शब्दाचा जन्म नक्की कसा झाला याबाबत आपल्याला जास्त माहिती नसते. असे अनेक वाक्य आणि शब्द आहेत जे आपण इतरांसोबत बोलताना वापरतो. त्यातीलच एक शब्द म्हणजे ओ… के… प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना किंवा कोणाला होकार द्यायचा असले… एवढंच नाही, तर प्रतिसाद देण्यासाठी ही आपण ओके असं म्हणतो.  …

Read More »

World TB Day 2022 :- ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना एका क्षणात विळख्यात घेतो टीबी, दुर्लक्ष करू नका अन्यथा बेतेल जीवावर..!

World TB Day 2022 : दरवर्षी 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन (World TB Day) साजरा केला जातो. 1882 मध्ये, डॉ. रॉबर्ट कोच यांनी मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस (Mycobacterium tuberculosis) या टीबी आजारात कारणीभूत असलेल्या जीवाणूचा शोध लावला. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश हा आहे की या श्वसनाच्या आजाराबाबत जगभरात जनजागृती व्हावी. या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये जागतिक क्षयरोग दिनाची थीम …

Read More »

Herbal Oil For White Hair : ताबडतोब लावायला घ्या ‘हे’ घरगुती तेल, वयाच्या 50शी नंतरही येणार नाही केस पांढरे व पातळ होण्याची समस्या..!

पूर्वी लोकांचे केस हे वयाच्या चाळीशी नंतर वगैरे पांढरे व्हायचे, पण आता ही गोष्ट सुद्धा जलद झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. आता अगदी 20शी ओलांडली तरी काही काही लोकांना पांढऱ्या केसांच्या समस्येला सामोरे जावे लागते. केस पांढरे होणे ही गोष्ट अशी आहे जी सामान्य आहे पण तितकीच त्रासदायक सुद्धा आहे. कारण यामुळे आपला एकंदर लूक खराब होतो. …

Read More »

या अभिनेत्रीने ट्रान्सपरंट ड्रेस घालून केलं इतकं बोल्ड फोटोशूट की त्यापुढे मलायकाचा हॉट लुकही पडला फिका, बघा फोटो..!

जिथे मलायका अरोरा (malaika Arora) असते तिथे अन्य कोणाला लाईमलाईट मिळणे शक्यच नसते. अर्थात तिची स्टाईल आणि तिची फॅशन यांचा जलवाच इतका जबरदस्त आहे की वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर असून सुद्धा ती अन्य अभिनेत्री आणि मॉडेल्सना तगडी टक्कर देते. पण नुकतच झले असे की मलायका एका 25 वर्षीय अभिनेत्रीसमोर काहीशी फिकी पडली. एरव्ही अशा अभिनेत्री तिच्या समोर झाकोळल्या जातात पण यावेळी …

Read More »

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या ! आता ‘या’ रेल्वे स्टेशन्सवरही मिळणार Free Wi-Fi, फॉलो कराव्या लागतील ‘या’ सोप्पी स्टेप्स

नवी दिल्ली: आजकाल Wi-Fi चा वापर सामान्य झाला आहे. स्मार्टफोनसोबतच देशात इंटरनेटची मागणीही वाढत आहे. ऑनलाइन शॉपिंग असो किंवा ऑफिसचे काम, इंटरनेटची गरज नेहमीच असते. अशा परिस्थितीत, नेटवर्कमुळे इंटरनेट काम करत नसेल तर समस्या देखील खूप वाढतात. यापैकी बहुतेक समस्या रेल्वे प्रवासादरम्यान येतात. इंटरनेट युजर्सची ही समस्या दूर करण्यासाठी रेल्वेने स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. भारतीय रेल्वे …

Read More »

Covid19 4th wave : बापरे सावधान.. लवकरच येणार चौथी लाट? चीनमध्ये Omicron BA.2 मुळे पुन्हा लागला लॉकडाउन, ‘ही’ आहेत 10 नवी लक्षणे..!

चीनमध्ये कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा कहर माजवायला सुरुवात केली आहे. असे सांगितले जात आहे की चीनमध्ये कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या दिवसांनंतर आता प्रथमच 5200 हून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. जे कोरोनाला हलक्यात घेतायत त्यांनी समजून घ्यावे की करोनाचा धोका अजूनही संपलेला नाही. चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेला दुसरा तिसरी कोणी नसून ओमिक्रॉनचा सबव्हेरिएंट (Omicron BA.2) हा आहे ज्याला (Stealth Omicron) …

Read More »

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा या जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई : तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा देण्यात आला असून शेतक-यांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर इथे आज हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.  तर सातारा, सांगली जिल्ह्यात उद्या हलक्या सरी आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि भोवतालच्या प्रदेशात …

Read More »

युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनचे राष्ट्रपती फक्त हिरवा टी-शर्टच का घालतात?

मुंबई : आपल्या सगळ्यांना हे तर माहितच आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यांतील भांडण अनेक दिवसांपासून शांत होण्याचं नावच घेत नाही आहेत. मंगळवारी या युद्धाला 27 दिवस पूर्ण झाले आहे. परंतु दोन्ही देश मागे हटायला तयार नाहीत. रशिया युक्रेनवर एका मागून एक हल्ले करतच आहे. परंतु युक्रेन देखील ठाम आहे. परंतु या युद्धाच्या परिस्थीतीत एका भलत्याच गोष्टीची चर्चा होत आहे. ती …

Read More »

या देशात ना मुलांची कमी, ना मुलींची… तरीही ‘या’ कारणासाठी लग्न कोणालाच करायचं नाही

मुंबई : चीनमध्ये कोरानाच्या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री झाली आहे. परंतु यादरम्यान येथील एक विचित्र बातमी समोर आली आहे. जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. असे सांगितले जात आहे की, तेथील लोकसंख्या ही झपाट्याने कमी होत आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये आतापर्यंत सर्वात कमी विवाहांची नोंद झाली आहे. चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने शेअर केलेल्या डेटावरून असे दिसून येते की, गेल्या वर्षी …

Read More »

Gmail वर ‘असा’ पाठवा सीक्रेट मेसेज, कुणालाच माहित होणार नाही, पाहा ‘ही’ सोप्पी ट्रिक

नवी दिल्ली: जगभरात कित्येक लोक दररोज Gmail सेवा वापरतात. ऑफिसच्या कामांपासून ते शाळेतील कामांसाठी आजकाल जीमेलचा आवर्जून वापर केला जातो. जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरणारे असाल तर तुम्ही देखील जीमेल वापरत असलाच. १ एप्रिल २००४ रोजी लाँच करण्यात आलेल्या Gmail चा वापर आज मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा स्थितीत गेल्या `१८ वर्षात जीमेल सेवेमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामुळे …

Read More »

स्मार्टफोनमधून डिलीट झाले तुमचे महत्त्वाचे फोटो? ‘या’ सोप्या स्टेप्सने करा रिकव्हर

नवी दिल्ली : आज स्मार्टफोनचा वापर प्रत्येकजण करत आहे. स्मार्टफोनमुळे अनेक कामे एकप्रकारे लवकर होण्यास मदत झाली आहे. मात्र, केवळ कॉलिंग आणि चॅटिंगसाठीच फोनचा वापर होत नाही तर जुन्या आठवणी असलेले फोटो आणि व्हिडिओ देखील स्टोर करण्यासाठी आपण हँडसेट्सचा वापर करतो. आपल्या फोनमध्ये स्वतःचे, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक असे अनेकांचे असंख्य फोटो स्टोर केलेले असतात. मात्र, हे महत्त्वाचे फोटो अचानक डिलीट झाल्यास …

Read More »

आई-बाबा बनत नसाल तर बसू नका रडत, ‘हा’ पदार्थ खाऊन करू शकता स्वप्न पूर्ण, रिसर्चमध्येही झालं सिद्ध..!

आई होणे हे कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील एक मोठे स्वप्न असते. पण कधी कधी अनेक कारणांमुळे स्त्री गरोदर राहू शकत नाही किंवा तिला कन्सिव्ह करण्यात समस्या उत्पन्न होते. अशावेळी साहजिकच त्या स्त्रीच्या शारीरिक नाही तर मानसिक स्थितीवर परिणाम होतो. पण अनेक स्त्रियांना हवं ठाऊक नसते की केवळ आहारात बदल केल्याने किंवा योग्य पदार्थांचे सेवन केल्याने सुद्धा त्या गरोदर राहू शकतात. यासाठी …

Read More »

नुकतंच नवीन घरी ‘शिफ्ट’ झाला असाल तर, ‘असा’ अपडेट करा आधार कार्डमध्ये पत्ता, पाहा संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली:Aadhar Card हे सर्व भारतीय नागरिकांसाठी आवश्यक कागदपत्र आहे हे वेगळे सांगायची गरज नाही . भारत सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड असणे अनिवार्य केले आहे. आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केले जाते. आधार कार्डमध्ये व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता यासंबंधीचा तपशील असतो आणि म्हणूनच हे कार्ड योग्य आणि अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे. …

Read More »

Cancer causing foods : प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरला जबाबदार आहेत ‘हे’ 5 पदार्थ, माहित असूनही लोक रोज न चुकता खातातच..!

कर्करोग हा एक घातक आणि प्राणघातक आजार आहे. कर्करोगाचे विविध प्रकार आणि अनेक संभाव्य कारणे आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे देखील कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. जन्मजात कारणे रोखणे अवघड असले तरी जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी यांसारख्या बाह्य घटकांवर नियंत्रण ठेवून कर्करोग टाळता येऊ शकतो. संशोधनात असे दिसून आले आहे की 80 ते 90 टक्के घातक ट्यूमर बाह्य घटकांशी संबंधित असतात. …

Read More »

Russia Ukraine Conflict : हजारो सैनिकांचे प्राण पणाला लागलेले असतानाच पुतीन यांची सिक्रेट गर्लफ्रेंड कुठे पळाली?

मॉस्को: रशिया युक्रेन या दोन्ही देशांमध्ये सुरु असणाऱ्या युद्धादरम्यानच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या खासगी आयुष्याबद्दलही बरंच बोललं जात आहे. मुख्य म्हणजे गुलदस्त्यात असणारं त्यांचं खासगी आयुष्य यानिमित्तानं प्रकाशझोतात आलं आहे. ज्यामुळं एकच खळबळ माजली आहे. (Russia Ukraine war) गेल्या काही दिवसांपासून पुतीन यांच्या सिक्रेट गर्लफ्रेंडवर सर्वांच्या नजरा आहेत. ती नेमकी कुठे असते, ती काय करते इथपासून तिचं आणि पुतीन …

Read More »

मलायकापेक्षाही जास्त हॉट-बोल्ड दिसते ही 26 वर्षांची अभिनेत्री, छोट्याश्या स्कर्टमधून फ्लॉन्ट केले टोन्ड लेग्स व स्लिम फिगर..!

आपण सर्वच बॉलिवूड मधील सर्वात हॉट अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे (malaika Arora) पाहतो आणि ती आहे सुद्धा तशीच! तिने आपली हॉट इमेज इतक्या जबरदस्तपणे जपली आहे की पन्नाशीच्या उंबरठ्यावर सुद्धा ती तिशीतली तरुणी वाटते. तिचा फॅशन सेन्स आणि स्टाईल यांना मॅच करणे अन्य कोणत्याही अभिनेत्रीला अवघड आहे. पण आम्ही जर तुम्हाला म्हटलं की तिला टक्कर देणारी एक अभिनेत्री हळूहळू आपलं …

Read More »

ईडापिडा टळो आणि….; कोरोनाला चिरडून पार पडली बगाड यात्रा, भाविकांचा उत्साह शिगेला

सातारा : कोरोनाचं संकट आलं आणि जगण्याचे रंगच जणू फिरे पडले. जवळपास दोन वर्षे या विषाणूचं संकट सर्वांनी झेललं. अद्यापही या विषाणूचा प्रादुर्भाव पूर्णपणे ओसरलेला नाही. पण, तरीही घटलेलं कोरोना रुग्णांचतं प्रमाण पाहता काही नियम शिथिल झाले आणि गावोगावी पुन्हा एकदा ग्रामदेवतांच्या जत्रांचा उत्साह पाहायला मिळाला. (Satara Bawdhan bagad yatra) संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या सातारा येथील …

Read More »

Honey for weight loss : आठवड्याभरात मेणासारखी वितळेल पोट, कंबर व मांड्यांवरची चरबी, मधात मिक्स करून खा ‘हे’ 6 पदार्थ!

वजन कमी करणे सोपे काम नाही. यासाठी जिममध्ये कठोर परिश्रम करावे लागतात आणि सकस आहार घ्यावा लागतो. जर तुमच्याकडे या दोन्ही गोष्टींसाठी वेळ नसेल तर तुम्ही मधाद्वारे संपूर्ण शरीराचे वजन कमी करू शकता आणि तेही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय हे शक्य आहे. वजन कमी करण्यासोबतच मध खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. मध त्याच्या चव, औषधी गुण, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांव्यतिरिक्त फिटनेस …

Read More »