लाइफ स्टाइल

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतासह जगावर परिणाम, पाहा काय काय महागणार

नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धसंघर्ष अजूनही संपला नाही. पाचव्या दिवशीही तणावाची स्थिती आहे. आता युक्रेन आणि रशियामध्ये चर्चा सुरू आहे. या वाटाघाटी यशस्वी होणार की नाही हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर आणि विशेष म्हणजे भारतावर कसा होणार जाणून घेऊया. रशिया-युक्रेन युद्ध भडकल्याचे अत्यंत वाईट परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. काय असतील हे परिणाम …

Read More »

बाबा वेंगांची काय होती पुतिन आणि रशियाविषयी भविष्यवाणी, ती खरी ठरतेय का?

मुंबई : रशिया-युक्रेनमधील घडामोडींवर सगळ्या जगाचं लक्ष आहे. त्यांची सध्याची परिस्थीती सगळ्यांनाच माहित आहे. अशा स्थितीत एक भविष्यवाणी समोर आलीये. जी आता खरी होताना पाहायला मिळत आहे. बल्गेरियाचे प्रसिद्ध वेंगा बाबा यांनी रशियाशी संबंधीत भविष्यवाणी केली होती. त्यामुळे सध्याची परिस्थीती पाहाता ही भविष्यवाणी खरी ठरताना दिसतेय. वेंगा बाबा यांनी आपल्या भविष्यवाणीत सांगितले की, ‘पुतीन हे सगळ्या जगाचे सम्राट होतील’. युक्रेनमध्ये …

Read More »

‘मराठे युद्धात जिंकले आणि तहात हरले असं होऊ नये’ चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या आश्वासनानंतर छत्रपती संभाजी राजे (Sambhaji Raje) यांनी मराठा समाजासाठी सुरू केलेलं उपोषण मागे घेतल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत.  राज्य सरकारला सहजपणे यापूर्वीच मान्य करता येण्यासारख्या मागण्यांसाठी छत्रपतींचे प्राण पणाला लागणे ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे.  महाविकास आघाडी सरकार किमान या छोट्या आश्वासनांचे पालन करेल आणि छत्रपतींची तसंच मराठा समाजाची पुन्हा फसवणूक करणार नाही अशी आशा …

Read More »

युक्रेन राष्ट्राध्यक्षांना मारण्याची सुपारी, रशियाने केले सुपर प्लॅनिंग !

मास्को : Russia Ukraine War : युद्धामध्ये रशियाचे सगळ्यात मोठे टार्गेट आहे व्होलोडिमिर झेलेन्स्की. झेलेन्स्कींना कसे मारायचे याचे सुपर प्लॅनिंग रशियाने केले आहे. पुतीनचा शेफ म्हणून ओळखला जाणाऱ्या एका मास्टरमाईंडने झेलेन्स्कींची सुपारी घेतली आहे. (Russia Ukraine Conflict)  बॉम्ब, हल्ले, रॉकेटस, मिसाईल्सचा नुसता मारा सुरु केले. या हल्ल्याचे मुख्य टार्गेट एकच. व्होलोडिमिर झेलेन्स्की. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष. झेलेन्स्कींचे काम तमाम करण्यासाठी रशियाने तब्बल 400 …

Read More »

स्पीडबोटीने फिरायला गेलेल्या अभिनेत्रीचा अपघात; मृत्यूच्या बातमीनं एकच खळबळ

मुंबई : आवड म्हणून फिरायला गेलेल्या अभिनेत्रीसोबत धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेत्रीची आवडच तिच्या जिवावर बेतली आणि तिला आपले प्राण गमवावे लागले. अभिनेत्रीसोबतच्या प्रवासादरम्यान हा अपघात झाला. अभिनेत्री एका स्पीडबोटीवरून पाण्यातून जात होती मात्र या दरम्यान असं काहीतरी घडलं, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, निदा (Nida Patcharaweeraphong) 24 फेब्रुवारी रोजी …

Read More »

3 डिग्री सेल्सिअस, 15 तास प्रतीक्षा आणि रोमानिया सैनिकांचा मार! भारतीय विद्यार्थ्यांचे हाल

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन वादाचा आजचा पाचवा दिवस असून युक्रेनमधली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणीही वाढत आहेत. अशात ग्वाल्हेरच्या एका विद्यार्थ्यांनमी पाठवलेल्या व्हिडिओतून तिथल्या भीषण परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. हा व्हिडिओ युक्रेन-रोमानिया सीमेवरील आहे. यात रोमानियन सैन्य भारतीय विद्यार्थ्यांना क्रूर वागणूक देत असल्याचं दिसून येत आहे.  ग्वाल्हेरच्या बिर्ला नगर इथला रहिवासी प्रतीक …

Read More »

Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची सुंदर पत्नी आली समोर, लोकांशी साधला संवाद

कीव : Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. एकीकडे बेलारुसमध्ये चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे कीव शहर खाली करण्यास रशियन फौजांनी इशारा दिला आहे. त्यामुळे युद्ध आता कोणते वळण घेते याकडे संपर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) रशियाच्या बॉम्बहल्ला दरम्यान सतत आपल्या देशाचे नेतृत्व करत आहेत. ते …

Read More »

युक्रेन-रशिया वाढता तणाव, राष्ट्राध्यक्ष पुतिन दाबणार का अणू बॉम्बचं बटण?

मुंबई :  रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध (Russia Ukraine War) सुरु आहे. रशिया हा देश लष्कराच्या दृष्टीने मोठा आणि शक्तिशाली देश आहे, ज्यामुळे त्याने  युक्रेनचे मोठे नुकसान केले आहे. मात्र असे असतानाही युक्रेन देखील’ झुकेगा नहीं’ म्हणत रशियासमोर तेवढ्याच ताकदीने उभे आहे आणि  रशियाला त्यांनी मोठा दणका दिला आहे. रशियाचे अनेक टँक युक्रेनने नष्ट केले आहेत. दरम्यान, बेलारुसमध्ये युक्रेन-रशियामध्ये शांती …

Read More »

लॅपटॉपवर स्क्रीनशॉट कसा काढायचा माहितीये? ‘या’ Shortcut Keys चा होईल उपयोग; जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली: स्मार्टफोन असो अथवा लॅपटॉप… कोणत्याही डिव्हाइसवर काम करताना काही शॉर्टकट्स माहिती असणे गरजेचे आहे. शॉर्टकट्स माहिती असल्यावर या डिव्हाइसच्या माध्यमातून काम लवकर करता येते व वेळेची देखील बचत होते. ऑफिसपासून ते कॉलेजच्या प्रोजक्ट्साठी आता लॅपटॉप देखील खूपच कामाचे डिव्हाइस झाले आहे. त्यामुळे लॅपटॉपवर काम करताना काही Shortcut Keys माहिती असणे गरजेचे आहे. या शॉर्टकट कीजचा वापर करून तुम्ही …

Read More »

Ukraine-Russia War: युक्रेनवर रशियाचा सायबर हल्ला, अनेक सरकारी वेबसाईट्सवर साधला निशाणा

मुंबई : युक्रेन-रशिया यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. परिणामी या दोन्ही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तेथील लोक देखील युद्धाला तयार झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ला करत आहे. ज्यामुळे युक्रेनचे बरेच नुकसान झाले आहे. यासंबंधीत अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळाले आहे. परंतु आता फिजिकल युद्धच नाही, तर रशियाने आता …

Read More »

Mahashivratri 2022 : ‘या’ आयुर्वेदिक झाडाची पाने चावल्याने डायबिटीजसारखे 5 भयंकर आजार होतात बरे..!

महाशिवरात्री (mahashivratri 2022) हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक दिवस आहे. भगवान शंकराची पूजा करून हा सण साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री हा सण १ मार्च रोजी साजरा होणार आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता. महाशिवरात्रीच्या विशेष मुहूर्तावर भगवान शंकरांना …

Read More »

पैशांसाठी आलिया भट्ट आपले वडिल महेश भट्टसोबत करायची ‘हे’ काम, बाप-लेकीचं असं नातं जे विचार करायला पाडतंय भाग..!

आलीया भट्ट (aliya Bhatt) त्या अभिनेत्रींपैकी आहे जिच्यावर ती नेपोटीझम प्रॉडक्ट असल्याचा आरोप झाला पण आज त्याच अभिनेत्रीने ‘गंगुबाई काठियावाडी’ (gangubai kathiawadi) सारख्या दमदार पात्राला योग्य न्याय देऊन स्वतःमधील अभिनयाची पात्रता सिद्ध केली आहे. वडील मोठे डायरेक्टर आणि प्रोड्युसर असताना आलीया अभिनेत्री बनली असे म्हणणाऱ्यांना आपल्या पोरीने सणसणीत चपराक देत स्वत:चे महत्त्व सिद्ध केले याचा अभिमान महेश भट्ट (mahesh bhatt) …

Read More »

रशियाविरोधात तीव्र लढा, आता युक्रेनची गुप्त सेना रस्त्यावर उतरली

कीव : Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्ध रशियाच्या अपेक्षेपेक्षाही जास्त काळ चालले आहे. (Russia Ukraine Conflict) रशियन आर्मीच्या तुलनेत युक्रेनची ताकद कितीतरी कमी. पण रशियाशी लढण्यासाठी आता युक्रेनची गुप्त सेनाच (Ukrainian military) रस्त्यावर उतरली आहे. (Ukraine’s president warns Intense fighting against Russia, now Ukraine’s secret troops took to the streets) रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर हे युद्ध एक ते …

Read More »

या 48 वर्षांच्या मादक अभिनेत्रीने केल्या हॉटनेसच्या सर्व मर्यादा पार, टू पीस घालून शॉवर घेतानाचे फोटो झाले तुफान व्हायरल..!

बोल्डनेस म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव डोळ्यापुढे येतं ते मलायका अरोराचं! बॉलीवूडच्या सर्वात फॅशनेबल आणि बोल्ड डिव्हाज मध्ये मलायका अरोरा (malaika arora) हे नाव नाही असं होणारच नाही. रोज ती आपल्या फॅशन आणि हटके अंदाजामुळे चर्चेत असते. म्हणूनच तिच्या मागे नेहमी फोटोग्राफरची फौज धावत असते. आज ती म्हातारवयाकडे झुकत चालली आहे पण तिला पाहून कोणीच म्हणणारच नाही की तिचे वय …

Read More »

नवीन कूलर खरेदी करायची नाही गरज, ५०० रुपयांत जुनाच बनेल नव्यासारखा, घर ठेवणार सुपरकूल, पाहा टिप्स

नवी दिल्ली: देशातील अनेक भागात उन्हाच्या झळा सुरु झाल्या असून अनेकांनी उन्हाळ्यासाठीची तयारी देखील सुरु केली असेल. उन्हाळ्यात अनेक जण आपल्या घरातील कूलर, पंखे आणि एअर कंडिशनर रिपेअर करून घेतात किंवा नवीन एसी किंवा कुलर खरेदी करतात. जीव नकोसा करणाऱ्या या उन्हाळ्यात प्रत्येकाला एसी आणि कुलरचा गारवा हवा- हवासा वाटतो. पण, प्रत्येकालाच नवीन कूलर किंवा एसी खरेदी करणे शक्य होतेच …

Read More »

Weight Loss : वयाच्या 22 व्या वर्षी या मुलाचे वजन तब्बल 137 किलोवर पोहचले, काहीच दिवसांत ‘ही’ ट्रिक वापरून घटवलं 63 किलो वजन..!

लखनऊमधील 22 वर्षीय कॉलेज विद्यार्थी मलय पांडेला खाण्यापिण्याची खूप आवड होती. विचार न करता काहीही खाण्याच्या सवयीमुळे कोरोना महामारीपूर्वीच त्याचे वजन तब्बल 125 किलो झाले होते. लक्ष न दिल्याने वजन 137 किलोपर्यंत वाढले. अशा परिस्थितीत एकही आवडता कपडा त्याला नीट बसत नव्हता आणि मित्रांनीही वाईट कमेंट करायला सुरुवात केली होती. या सगळ्यामुळे त्रस्त झाल्यानंतर त्याने आपली जीवनशैली सुधारून वेट लॉस …

Read More »

Pune Crime | सेक्स रॅकेट उघड, दलालांना अटक, अभिनेत्रीची सुटका

पुणे : पुणे शहराची गेल्या काही दिवसांपासून क्राईम कॅपिटल अशी ओळख निर्माण झाली आहे. शहरात आणि लगतच्या भागांमध्ये दररोज काही न काही घडतचं असतं. आता पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांनी एका प्रसिद्ध अभिनेत्रीसह एकूण 3 जणांची वेश्या व्यवसातून सुटका केली आहे. या अभिनेत्रीकडून लॉजवर हा वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी 2 एजंट्सना अटक …

Read More »

Ukraine वर हल्ल्यानंतर आता रशियाची या 2 देशांना धमकी

मॉस्को : युक्रेनवर हल्ला (Russia-Ukraine war) केल्यानंतर रशिया आता युरोपवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Putin) यांनी फिनलंड (Finland) आणि स्वीडन (sweden) या दोन देशांना धमकी दिली आहे. युक्रेनमध्ये रशियाची आक्रमकता जसजशी तीव्र होत चालली आहे, त्याचप्रमाणे रशिया इतर देशांवर आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वीडन आणि फिनलँडला धमकी …

Read More »

उपोषण मागे नाहीच, गृहमंत्र्यांच्या भेटीनंतरही संभाजीराजे निर्णयावर ठाम

मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे. सरकारच्या बैठकीत काय झालं ते त्यांनी सांगितलं. माझे उपोषण हे स्वतःसाठी नाही तर गरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून हा प्रयत्न आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकारकडून लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका आमरण उपोषणास बसलेले संभाजीराजे यांनी घेतलीय.  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आझाद …

Read More »

तिसऱ्या महायुद्धाबाबत फ्रान्सच्या या तज्ज्ञाची भविष्यवाणी खरी ठरली?

कीव्ह : रशिया आणि युक्रेन युद्धानं सारं जग हादरलं आहे. यानिमित्तानं फ्रान्समधील प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली. कोरोनापाठोपाठ त्याची दुसरी भविष्यवाणी खरी ठरली. 2022 मध्ये काय काय घडेल याचं भाकीत त्यानं कित्येक वर्षांपूर्वीच केलं होतं.  रशिया-युक्रेन युद्धानं सा-या जगाची झोप उडवली आहे. कित्येक शतकांपूर्वीच या युद्धाचं भाकित एका भविष्येत्यानं वर्तवलं होतं. या भविष्यवेत्त्याचं नाव आहे नॉस्ट्रॅडॅमस्. 15व्या …

Read More »